ईव्हीएमच्या जिवावर निवडून आलेल्या सरकार कडून न्यायाची काय अपेक्षा करायची, जेव्हा न्याय करणे गरजेचे होते, तेव्हा दिरंगाई केली आणि न्याय घटना बाह्य केला..
काहीही होणार नाही सरकार हुकूमशाहीच आहे जे सर्वोच्च न्यायालया काही करू शकलो नाही ते महाशय काय करणार सर्व कायदे कानून हयांचेच चालढकल करणार ईव्हिएम मशीन मॅनेज करतात तर हे काहीच नाही फक्त तारीख पे तारीख.
सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य चुकीचे आहे हे माझी विधान सभा अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जगाला दाखऊन दिले आहे असत्य मेव जयते त्यांच्या मते हे खरे आहे
ईव्हीएमच्या जिवावर निवडून आलेल्या सरकार कडून न्यायाची काय अपेक्षा करायची, जेव्हा न्याय करणे गरजेचे होते, तेव्हा दिरंगाई केली आणि न्याय घटना बाह्य केला..
शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे शिंदे कोण आहे
सुनावणी घेऊन कशाला जनतेला मुर्ख बनवताय, पात्र आणि अपात्र काय टिंगल लावलीय , न्यायालयानं जनतेचा विश्वास गमवलाय न्यायालयावर आमचा भरोसा नाही
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकले नाही हे महाशय काय करणार
हि सुनावणी होणार आहे हाच मोठा विनोद आहे न्यायालयीन कामकाजचा येवढा विनोद कधी झाला नव्हता
मशीन पन तुमची
कोर्ट तुमचा
सरकार तुमचा
लगे रहो मुन्नाभाई
हे काय झाट निर्णय देतो.याच्या आधी पाहिल
टाईमपास 😂😂
कुणीच अपात्र होणार नाही... सर्व पात्र...
e v m मशीन घोटाला खोके पैसा घोटाला सरकार
अपेक्षा नाही न्याय मिळेल अशी जो पर्यंत टकला आणि जुमलेबाज केंद्रात आहे.
तारीख पे तारीख
उभ्या ने आग लावा सगळ्या व्यवस्थेला.
न्यायदान या शब्दाची क्रूर थट्टा..
परत निवडणूक पण झाली आता कोणाला अपात्र करणार काय तमाशा लावलाय हा
जा आमदारांना पत्र करायचं ते पुन्हा निवडून आले. लोकांची दिशाभूल करायची काम चालू आहे न्यायव्यवस्थेवर आता विश्वासच नाही सामान्य जनतेचा
अरे त्यांची टर्म संपली आता त्यांच्या अपात्र प्रकरणावर सुनावणी घेऊन कशाला पैशाच वाटोळं करताय...
न्यायालयाने नाटकं बंद करावं, सरकारचा दुसरा अंक चालू झाला तरी न्यायालय पहिलाच अंक बघतोय
जनतेला मुर्ख बनवतात.
No इंटरेस्ट,दळभद्री राजकारण्यांचा दळभद्री राजकारण
काहीही होणार नाही सरकार हुकूमशाहीच आहे जे सर्वोच्च न्यायालया काही करू शकलो नाही ते महाशय काय करणार सर्व कायदे कानून हयांचेच चालढकल करणार ईव्हिएम मशीन मॅनेज करतात तर हे काहीच नाही फक्त तारीख पे तारीख.
आज आणखी दुसरी तारीख मीळेल
बंद करा खटला काही उपयोग नाही जनतेची दिशाभूल केली जात आहे
निकाल तोच असेल सर्व काही managed आहे
चोर कधी बोलेल का मी चोरी केली
एकाच माळेचे मणी नार्वेकर राम शिंदे भाऊ भाऊ दोघेही मिळून खाऊ,भाजप आहे तो पर्यंत न्यात नाही,विकत घेतले आहेत
Term संपल्यावर काय फायदा....
AVM बाबा प्रसन्न न्याय कदापी मिळणार नाही
हे न्यायमूर्ती काही कामाचे राहिले नाहीत त्यांनी आता कोर्टाच्या बाहेर बसून नोटरी बनवण्याचे काम करावे
जनतेचा आणि जनतेचा पैसा च वातव्लावत आहे
अहो तुम्ही या बातम्या देणं बंद करा. ३ वर्षे सुनावणी चालू आहे. सुनावणी वगैरे काही नाही. ज्याची सत्ता त्याला न्याय.
कोणते आमदार अपात्र करणार. कशाला ही नौटंकी करत आहेत
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना चांगलं माहीत आहे बीजेपी न्याय देऊ शकत नाही विधान परिषदेवर बीजेपीचा कार्यकर्ता आहे
Tarikh pe tarikh
अजून 10 वर्षाने लागतील निकाल द्यायला
आजही निकाल लागणार नाही.
2030 la kara
भारतातले न्यायव्यवस्थेचा अभिमान वाटतो
आमदार अपात्र सुनावनी म्हणजेच संविधानाची थट्टाच 😮
बरं करा सुनावणी भारतावर लक्ष ठेवून आहे जग भारतात बाजार मांडलाय
न्याय विकला गेला आहे
जनतेला किती मूर्ख बनवत आहे हे सरकार कसली सूनावनीआता काय फायदा सर्व यंत्रणा मॅनेज झाली आहे
न्याय मिळणारच नाही. जय महाराष्ट्र...
अरे लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
टाइम पास 3
नावात राम आहे कामात आहे का नाही हे निकालात समजेल
जनतेला खात्री आहे हे निकाल देणार नाहीत.
या सुनावणीस काय अर्थ आहे उगाच टाईमपास 😮
कशाला टाईमपास करता सभापती ज्या पक्षाचा त्या बाजुने निर्णय विधानसभा अध्यक्ष व सभापती हे पक्षपाती न्यायाची अपेक्षा करू नये
E. V. M😂😂😂😂😂😂😂
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जे केले तेच राम शिंदे करणार आम्ही ह्या केसबाबत काहीच होणार नाही
काहिही होणार नाही प्रथेप्रमाणे सुनावणी पुढे ढकलली जाणार.सुनावणी म्हणजे केवळ फार्सच आहे.
सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य चुकीचे आहे हे माझी विधान सभा अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जगाला दाखऊन दिले आहे
असत्य मेव जयते त्यांच्या मते हे खरे आहे
लोकशाही सेपली आहे त्या मुळे उध्दव ठाकरे ना न्याय मिळणार नाही
प्रकरण आता कालबाह्य झाले आहे.
नरेंद्र मोदी फडणवीस अमित शहा अडाणी चंद्रचूड त्यांच्या घरी सोनवणी घ्यायला सांगा
तुम्हाला सांगायला तर लाज वाटायला पाहिजे
भारतात न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे
कशाला जनतेला पागल करता न्याय कधीच मिळणार नाही
कोणा कोणाला विश्वास आहे आज सुनावणी होईल म्हणून
10 वर्ष लावा अजुन मग निकाल जाहिर करा 😂😂😂😂😂😅
कोर्ट वसुली बाज झाली आहे काय दाखवते ते न्यू स वर आता विधानसभा सभा झाले आता कस काय निकाल येईल मॅडम मोदी है तो मुकीन है
Aata Kay upyog kay nyay bhetnar
एवढ्या लवकर घाई कश्याला करता
न्याय मिळण्याची अपेक्षा करु नका. सरकार च EVM मशिन मध्ये सेटिंग करून सरकार स्थापन केले आहे. या सरकार ला जनतेने बहुमत दिलेले नाही
हे काहीं नाही हा फक्त जनतेची दिशाभूल करत आहे मोदी देश होनार आहे
खेळ मांडला खेळ मांडलाय कमळाबाई ने खेळ मांडला
कोणाला अपात्र करणार सुप्रीम कोर्टाला का हायकोर्टाला
Kya fayda tha
परत सांगा नीट ऐकलेय नाही
विकले गेल्यात सगळे
इवीएम सरकार काही न्याय देणार नाही फडतुस सरकार जयभीम जयशिवराय जयभैरव
Only Manoranjan hoil
मिडिया वाले पण मोठे जोक करीत आहे
Tech jun asnar tarik pe tarik navin fakt ....aahe
अजून चालूच आहे का 😂
Supreme Court chya judges..la ...laaz ka vatat nahi...vikali ahev😂
Atta upyog kay
वेड्यात kadhyacha धंदा
टाईमपास
नका घेऊ सुनावणी
Band kara hi natak lokshahi sampvli ahe
Srvat mha nalaykh rajkarn nyayl vikla gela aahe
Khari shivsena uddhawji Balasaheb Thakare hyanchich aahe shiv sainikano utha ni aawaj uthwa
Ha Ha Ha Ha. ।।।।।।।।।।
Bhavpurna shradajali 😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉bjp or rastrawadi
Ata ky honar ahr
Deva nikal Thakre yachya bajune lagu de
आता काय उपयोग😂😂😂
40 amdar mqrparnt laganar nahi niranay
Ata Kay fayada ahe nikal deyun?
Ugach time pass ata
Kahi artha nahi
2019😂
kay nay hou shkat he srv kort menej krun thevtat
Faltu time pass ksala krtat tr mahit nhi
kashala ugacha nautanki lawley,
Sateche bajune nikal de
बाजार