वहिनी बोलाना मला कशी मी जाऊ माहेराला | स्वरचित गीत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • वहिनी बोलाना मला कशी मी जाऊ माहेराला | स्वरचित गीत |
    #मराठीगाणी #स्वरचित #हृदयस्पर्शी
    या गीताच्या माध्यमातून आपले तुटलेले नाते जोडल्या जावे हाच या आईने जोडलेल्या गीताचा उद्देश आहे .
    ज्याप्रमाणे आईने माहिती सांगितली प्रत्येक नात्यात हे असे घडत नाही.
    ...परंतु आपण बघतो की समाजात असे बरेच उदाहरण आहे की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येते आज प्रत्येक नाते हे विखुरल्या जात आहे .
    आणि हेच नाते टिकून राहावे यासाठी आईने जोडलेले हे गीत आहे.

Комментарии • 139