Chala marathi movie madhe kahi tari navin baghaila midnar....loved the concept fakt mataryanshi dur rahil pahije ha trailer nahi tar comments madhe vatt lavtil😊
आला.. आणखी एक पांचट पडका चित्रपट आला.. अजून बोथट खेचून ताणून विनोद करा.. आणि नंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली म्हणून बांगड्या फोडा.. अरे “तुंबाड” कुठे आणि हे कुठे..
परेश मोकाशी चांगले director आहेत, पण त्यांच्या प्रत्येक movie मध्ये नाटक चालू असल्याचा फील येतो........... dialogues आणि त्याच टायमिंग, सीन्स, घडणाऱ्या घटना अस वाटत राहतं समोर सेट आहे, आणि नाटक चालू आहे..................
गोलमाल, धमाल, ढोल, हेराफेरी या पठडीतला सिनेमा आहे हा.. इथे तर्कशास्त्र चालत नाही.. फक्त विनोद चालतो... एकदा नाटक पाहून या.. मग तुमच्या अकलेचे तारे तोडा.. एक नंबर चित्रपट होणार हा.. निखळ मनोरंजन... फुल्ल टू धम्माल..
@@VishalNarayankar86 तुझ्या याच कंमेंट वर थोड्या दिवसांनी रिप्लाय देतो , किती सुपरहिट , एक नंबर होतो हा चित्रपट। बघूया कुणाच्या अकलेचे किती तारे तुटत ते . घाबरुन फक्त हि तुझी कंमेंट डिलिट नको करू 😅😅
@@pradipedake3654 तुम्हाला कदाचित "परेश मोकाशी"ची गोष्ट सांगण्याची शैली माहित नसावी. हरिश्चंद्राची फॅक्टरी एलिझाबेथ एकादशी वाळवी आत्मपॅम्पलेट नाच ग घुमा हे चित्रपट माहित नसावेत... यातील एकही चित्रपट बोरिंग किंवा कंटाळवाणा नाही.. त्यांची दिग्दर्शनाची एक पद्धत आहे, त्यात हा चित्रपट देखील नक्की बसेल... एव्हढेच 😀
मराठी चित्रपटांची विनोदी शैली ही अर्थपूर्ण असते.. चित्रपट बघायला मजा येते. परेश मोकाशी हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. उदा. वाळवी चित्रपट.
जवळपास १५ वर्षांपूर्वी हे नाटक पाहिलंय त्या क्षणापासून ह्याच्या प्रेमात पडलोय. अजरामर कलाकृती आहे. मोठ्या पडद्यावर नक्की पाहणार......
Natkach nav Ky ahe
नाटकाचे नाव सांगा.
same name
व्वा. मस्त concept. नविन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटापासून.
काय सांगू मोकाशी सर..... खूप दिवसानी एक अस्सल मराठी विनोदी चित्रपट पाहायला मिळेल याचा खूप अभिमान वाटतो आहे
Haaats offf to you sir ❤❤
माझ्या सर्व मराठी भाषिकांना विनंती आहे आवर्जून थिएटर मधे जाऊन बघा हा सिनेमा
Ani marathi pan bolt ja sagli kade laju naka
धमाल धमाल! मी बघणारे थिएटर ला जाऊन 🤩
ही मोकाशी सरांची USP च आहे की ते दाखवतात भरपूर काही दाखवतात पण चित्रपटात नेमक काय दाखवतील या बद्दल बिलकुल अंदाज लागत नाही 😂😂
नेहमी प्रमाणे अप्रतिम..🤩🤩
मी तुमचा खूप मोठा चाहता आहे परेश sir मी हा चित्रपट नक्की चित्रपट गृहात बघायला जाणार.
परेश मोकाशी म्हटलं की काहीतरी चांगलं असणार हे नक्की. शितावरून भाताची परीक्षा करायची गरज नाही पण चित्रपट उत्तम असणार हे दिसतंय.
परेश मोकाशी यांची कलाकृती आणि प्रशांत दामले सारखे कलाकार म्हणजे दुग्धशर्करा योग
परेश मोकाशी म्हणजे मराठी सिनेमा ला वरदान आहे
baapre kay ahe he!! khatarnakk!! Maja aali trailer baghunch
Prashant is still a Gem of Marathi industry 💎🤣
Love & best wishesh from Tersebaambarde(shooting venue), kudal, kokan..❤
Bhojpuri Marathi cinema madhun pure Marathi cinema ala ...br watl ...khup mst trailer🙌😁
खूप खूप छान...👌भरपूर मनोरंजन मिळणार यात शंका नाही.
Paresh mokashi sir director ahet mhanaje nakkich kahitari bhannat asel,
वाळवी सारखा सुपरहिट
एक नंबर 😂😂.... आमच्या तेरसे बांबर्डे सिंधुदुर्ग गावात शूटिंग केल्या बद्दल... Thank you Paresh Mokashi Sir..❤
Chala marathi movie madhe kahi tari navin baghaila midnar....loved the concept fakt mataryanshi dur rahil pahije ha trailer nahi tar comments madhe vatt lavtil😊
Look promising.khup chan😊
After long time something feels promissing and fits different in marathi. Eagerly waiting..❤❤
Damle Sir ani tyancha comedy timing,,, are chukuch shakat nahi... Hay kay an naay kay😊😅
हा पण सुपरहिट होईल 💐💐🙏
Will definitely watch it
Paresh Mokashi, the name is enough!
Next Level Concept ❤❤❤🎉
हे फक्त परेश मोकाशीच करू शकतात , ❤❤❤
खूप मजा येणार आहे ❤️❤️
Always bringing new concepts in cinema proud of marathi cinema
mast ahe.... Nakkich theatre madhe pahanar
आला.. आणखी एक पांचट पडका चित्रपट आला.. अजून बोथट खेचून ताणून विनोद करा.. आणि नंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली म्हणून बांगड्या फोडा..
अरे “तुंबाड” कुठे आणि हे कुठे..
Bharich asanar ..nakki baghu
Dhadakebaaj ❤
नाटक तर भारी होतंच, प्रोमो बघून सिनेमाबद्दलच्या अपेक्षा पण उंचावल्यात! 😀
Marketing karaaa joraat 👍👍
अंताक्षरी scene मस्त
Yaar theatre madhe jaun bhagha ❤
खळखळून हसू येणार😂
Me lahapani he natak pahile hote.. Khup majja aleli. punha ha chitraoat nakki pahin!!!
🎉❤🎉❤
Was waiting for this movie. Happy finally it's happening
परेश mokashi ❤ विषय हार्ड
Wow yar, how fresh it's looking!
Nehali madam thumbnail kadak zalay ❤❤❤
Excited 😍
Jayostute wala peace khup hillarious hota😂😂
paresh मोकाशी सर n che pahile movie bhari hote वाळवी,harishchandrachi factory ,atmaphaplet ha pan bhari असणार
Just wow
फक्त अप्रतिम ❤
Some characters cannot be replaced.
chaan trailer navin kahi tari wegla watty
Marathi cinema jawalpass sampala Ala
Chan Aahe
ಕನ್ನಡ 💛❤️💛❤️ kannada tq 💛❤️
Missing हृषिकेश जोशी आणि त्यांनी साकारलेले वैद्यबुवा 😢
चित्रपट बघायलाच हवा!😊
काय होतं हे नक्की 😂 चित्रपट बघावा लागेल आता 😅
बघाच...
Have seen the trailer 10 times and am dying to see the movie 😂 😂😂😂
Majja yenaar 😂😂
Bhari
परेश मोकाशी चांगले director आहेत, पण त्यांच्या प्रत्येक movie मध्ये नाटक चालू असल्याचा फील येतो........... dialogues आणि त्याच टायमिंग, सीन्स, घडणाऱ्या घटना अस वाटत राहतं समोर सेट आहे, आणि नाटक चालू आहे..................
Khupach bhariii
Looks hilarious 😂😂 can't wait
पर्वणी.... निखळ करमणुकीची पर्वणी. आतुरतेने वाट पाहत आहोत.
Hope Public will Enjoy this superhit comedy movie on New year 🎊
दिग्गज मंडळी ❤
Mast movie 🎉🎉🎉🎉
🔥🔥🔥
We got Prashant Damle as Hitler before GTA 6
Mokashi's new year gift
नाटक मी बघितले ले आहे. हा सिनेमा पहनारच😂
Jitendra Joshi miss you ❤
Keep it Vikki
खूप छान
Mast..
Pareshan mokshi nam hai kafi hai
Mast 😂
nakki baghnar theatre madhe
Nice
हिटलऱ्या आणि चर्चिल्या या उच्चारातुन जो अस्सल मराठी भाषेचा दरवळ आलाय तो वाखाणण्या जोगा आहे . (शुद्ध मराठीत अभिप्राय देण्याचा प्र यत्न) 😂😂😂
1:41 Hitlerya - Churchillya🤣
हा विषय काही विनोद करण्यासारखा नाही. युद्ध, इतिहास, देव, धर्म या विषयावर असे विनोद योग्य नाहीत. इतर कितीतरी विषय आहेत त्यासाठी.
Missing JITENDRA JOSHI 😊
😂💯✅
Understand the difference between Swastika and hooken cross
dna julun yetoy kalakarancha
😄😄😄
kay falatu pana aahe ha
Promote Kara
TACB😂😂
😂😂
😂😂😂😂
Marathi movies should do lots of improvement it's still boring to watch they have to improve otherwise they are doom.
Movie doesn't seem very funny from the trailer at least.
अशे फालतू सिनेमे बनवायचे ज्यात रिऍलिटी कमी आणि पांचट जोक्स जास्त असतात , आणि मग म्हणायचं मराठी प्रेक्षक का येत नई मराठी सिनेमे पहिला 😑😑
👍
गोलमाल, धमाल, ढोल, हेराफेरी या पठडीतला सिनेमा आहे हा..
इथे तर्कशास्त्र चालत नाही..
फक्त विनोद चालतो...
एकदा नाटक पाहून या.. मग तुमच्या अकलेचे तारे तोडा..
एक नंबर चित्रपट होणार हा.. निखळ मनोरंजन... फुल्ल टू धम्माल..
@@VishalNarayankar86 तुझ्या याच कंमेंट वर थोड्या दिवसांनी रिप्लाय देतो , किती सुपरहिट , एक नंबर होतो हा चित्रपट। बघूया कुणाच्या अकलेचे किती तारे तुटत ते .
घाबरुन फक्त हि तुझी कंमेंट डिलिट नको करू 😅😅
@@VishalNarayankar86 जोक असे आहेत की थोड पण हसू येत नाही नक्की काय आहे हे किती पाणचट आहे फुकट पण पाहणार नाही असला मूव्ही काहीतरी चांगल पाहिजे मराठीत
@@pradipedake3654 तुम्हाला कदाचित "परेश मोकाशी"ची गोष्ट सांगण्याची शैली माहित नसावी.
हरिश्चंद्राची फॅक्टरी
एलिझाबेथ एकादशी
वाळवी
आत्मपॅम्पलेट
नाच ग घुमा
हे चित्रपट माहित नसावेत...
यातील एकही चित्रपट बोरिंग किंवा कंटाळवाणा नाही..
त्यांची दिग्दर्शनाची एक पद्धत आहे, त्यात हा चित्रपट देखील नक्की बसेल...
एव्हढेच 😀
Aao aao nahi jamla nataka sarkha
Flop loading 😢😢😢😢
कन्नड बिंनड डायलॉग नकोत आणि हिंदीपण
Bhai tyanchi khechliye evdha pan kalat nahi ka.. Ani kannad nako hindi nako.. pan german challa tula.. are are..😂😂
Khupach ghatiya ani panchat comedy chiii
Flop