फारच छान उखाणे घेतलेस वहिनी लय भारी वाटलं नवीन उखाणे आहेत काही ते मस्तच पण एकापाठोपाठ एक सलग न अडखळता म्हणणं खरच खूप कौतुकास्पद आहे तुझ्या हुशारीला सलाम ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Mi okanchi mulagi ani apan okanchi sunbai shobhata kaku 🙏 Oakanche purush ragit asatat ani muli kuthalyahi paristhitit hasun khelun majet asatat suna tar hushar apalya sarakhech asatat vel lalyas mi alalyashi bolu ichchite.🙏✍️
खूप छान घेतले उखाणे तुमच्या लक्षात राहत हेच काकांच भाग्य
फारच छान. स्मरणशक्ती, प्रसन्न सादरीकरण, पहिलं बक्षीस मिळणारच. अभिनंदन.
जुनं ते सोनं कशाला म्हणतात ओक आजी आजींच्या संस्काराला म्हणतात असेच संस्कार माहिती होऊ द्या उखाणे नवीन पिढीला,👍👌👏🙏
खूपच छान मॅडम. तुमच्या सर्वच उखाणे एकाहून एक सरस आहेत. मला सगळे उखाणे खूप आवडले. अस्सल भारतीय नारीचा उत्तम उदाहरण आहात, आदर्श आहात.
खूपच मस्त उखाणे, ह्या वयात तुमचे पाठांतर अति उत्तम, उखाणे तर सर्वोत्तम
फारच छान उखाणे घेतलेस वहिनी लय भारी वाटलं नवीन उखाणे आहेत काही ते मस्तच पण एकापाठोपाठ एक सलग न अडखळता म्हणणं खरच खूप कौतुकास्पद आहे तुझ्या हुशारीला सलाम ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Thank you 🙏🏻
खूप छान उखाणे आहेत आजी.जुने ते सोने म्हणतात अगदी खरे आहे.
आई बाबा कुठे आ हेत .ऐकताय ना बाबा ,आई उखाणे फार फार छान, गोड आंबट तिखट, आर्शिर्वाद ऐकदा बाबा दाखवा .🌹🌹🌹🌹🌹
फारच छान. स्मरणशक्ती भन्नाट. अप्रतिम सादरीकरण. अभिनंदन 🙏💐
खूप छान छान उखाणे घेतले काकू तुमचे खूप खूप अभिनंदन 👍👍
सुंदर उखाणे घेतले आजी तुम्ही. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🙏
खूप छान घेतले उखाणे तूमच्या लक्षात राहत हीच मोठी नवय आहे
खूपच छान... स्मरणशक्ती ला सलाम
Mastch Ukhane,Tumacha Khup Khup Abhinandan🎉🎉❤❤❤
Khup.chan
Ukhane.gh3tit.aja👌👌👌🙏🙏🙏✨✨
Aho kaki kiti kiti hushar tumhi recepies Dekhil uttam ani perfect astat tumchya great aahat
फारच अप्रतिम स्मिताताई तुमचे उखाणे व स्मरणशक्तीला तोड नाही मस्त खरंच पहिला नंबर येण्यासारखे उखाणे
Tai. Tumhi. Kiti prasanna ani utsahi aahat. Kharach god gifted. Watata
खूप छान उखाणे घेतले आहेत। 👌👍💐🌹
श्रीराम, स्मिताताई तुम्ही छानच ऊखाणे घेतलेत, अभिनंदन!
ताई नमस्कार. आपण घेतलेले ऊखाणे तर अप्रतिम सुंदर आहेत.आपली बोलण्याची लकब ही छानच आहे.❤
खूपच छान...तुमचे व्यक्तीमत्वही सोज्वळ आहे...जगदंब...जगदंब💐
🙏🏻🙏🏻
खूप छान आणि सोपे उखाणे घेतले तुम्ही या वयातील तुमचा उस्त्याह पाहून खूप छान वाटले🙏🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
खूप सुंदर उखाणे. 👌👌
खूप छान आज्जी.... तुमचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.
खूप छान , तुमच्या उमेदीचा आणि उत्साहाला मनापासून नमस्कार
ऊखाणेफारच, छान🎉
काकू उखाणे चा vlog mastch 👍🏻
🙏🏻🙏🏻
खुपच छान ऊखाणे घेतले तुम्ही आजी.....मला माझ्या आजिची आठवण आली ती सुद्धा असेच पटपट आणि मोठे मोठे ऊखाणे घ्यायची...❤️
किती भारी उखाणे घेतले मावशी,1 ला नंबर तर मिळणारच ना मस्तच🎉🎉
Aaji pharach chan ukhane.Tumachi smaranshakti changalich aahe.
व्वा काकू तुम्ही खूपच गोड आहात तुमच्या सारखे च तुमचे उखाणे पण गोड अर्थाचे व नात्याचे आहेत अभिनंदन नमस्कार
Khup chhan ukhane gh3tlt smitatai dhanyavad.
बहुत बढ़िया 🎉
Love you आज्जी, खूप छान उखाणे, टीप्स द्या memory एवढी तल्लक कशी ठेवायची. खूप मस्त तुम्ही खूप गोड दिसता
मस्तच उखाणे 👏👏 आणि सादरही छान केलेत
खुप छान उखाणे घेतले काकू तुम्हचे अभिनंदन
🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आणि सोपे उखाणे घेतलेत काकू
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान.खरच ह्या वयात एवढी स्मरण शक्ती.
खूप छान उखाणे मला पण खूप आवड आहे उखाणे घ्यायची
खूप छान उखाणे आजी 👌👍👏
तुम्ही मला खूप आवडता ❤
खूपच छान उखाणे घेतले आहेत. 👌👌👍👍🙏🙏
Very nice maushi Thank you for sharing. Namaskar
तुमचे उखाणे खूप खूप छानच वाटले.नमस्कार
छान उखाणे.. स्मिता ताई..
पाठांतर आणि सादरीकरण खूप छान..
काकू तुम्ही खूप गोड आहात आणि तुमचे सादरीकरण आणि स्मरणशक्तीला सलाम
मी डोंबिवली ला राहाते आहे खूप छान आई प्रणाम खुप छान वाटल मला मला खुप नाव घ्यायला खुप आवडते धन्यवाद शर केला बोटव्याचा व्हिडिओ 🎉🎉
खूप छान आहे त उखाणे पाठांतर चांगले आहे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
खुप छान काकू
खरंच छान ऊखाणे घेतलेत ताई.
खूप सुंदर उखाणे धन्यवाद आजी
अश्याच रहा चिरतरुण,
हसतमुख स्मिता वसंतरावांची
जोडीराहो अखंडित।
मनापासून आभार 🙏🏻
आई तुम्ही खुप गोड दिसता ,मनाने तरूण आहात तुम्ही, असाच आनंदी रहा...
खुप खुप खुप मस्त उखाणे काकी, मी तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवलाय, आणि हे उखाणे मी लिहून ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळी उपयोगी येतील
🙏🏻🙏🏻
वसंत रावांना पण तुमच्याबरोबर बघायला आम्हाला आवडेल. उखाणे तर अगदी भारीच.
धन्यवाद 🙏🏻
सगळे ऊखाणे छान आहेत.❤❤❤
Khupch chan ukhane ajji tumhi ghtle bharicj
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान.... उखाणे ऐकून खूप मजा आली खूपच छान❤👌👌
काकू खुप छान तुमचा उत्साह वाखाणण्याजोगे आहे
धन्यवाद
BB cu😊k😅
काकु खुप छान उखाणे .🙏🙏🙏
Wah, wah, wah, wah ,wah, wah, wah ,wah agdi super.aajji rocks. सो स्वीट आजी.
आजी खूप छान आहे ऊखाने तुमचं पाठांतर खूप छान आहे
🙏🏻🙏🏻
खूप छान उखाणे एकत्र ऐकायला मिळाले. काकू तुमचे पाठांतर खूप चांगले आहे. तुमच्या स्मरणशक्तीला सलाम
पुढील ब्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जून
खुप खुप सुंदर 👌👌
खूप छान आजी.स्ट्रॉंग मेमरी
खरंच खूप छान कमालीची एनर्जी
Khup sundar Aajji..Thanks🙏🏻
मस्तच घेतलें काकु उखाणे नाद खुळा लय भारी
Aai eak no aahet ukhane
Kaku tumche ukhane khupach surekh ahet mala far avadle
फारच छान सुंदर ताई
छान दिसताहेत.या वयातील उत्साहाचं कौतुकास्पद.
🙏🌹🙏 वा वा काकू मस्तच🙏🌹🙏
स्मिताताई, तुमचे व्हिडिओ खूप छान, नवीन पिढीला मार्गदर्शक असतात.. आपल्या पिढीलाही आठवणीच्या जगात रमता येते. 🌹🙏😃
आजी खुप छान तुम्ही मला खुप आवडता तुमच्यात मला माझी आई दिसते
Khupch Chan ahet bar ka ukhane mala khup avadle va mi te lihunahi thevle
Mi okanchi mulagi ani apan okanchi sunbai shobhata kaku 🙏 Oakanche purush ragit asatat ani muli kuthalyahi paristhitit hasun khelun majet asatat suna tar hushar apalya sarakhech asatat vel lalyas mi alalyashi bolu ichchite.🙏✍️
👍🏻🙏🏻😄
Kaki, massst ukhane, ek number 🥰
मस्त घेतले उखाणे
खूपच छान!,👌👌🙏
एक नंबर उखाणे आहेत सगळे
आजी उखाणे खूप छान आहे
आजी किती छान उखाणे घेतली
खूप छान वाटले उखाणे काकू
Khup Chan Aajji❤
खूप छान,काकू,अजून असतील तर सांगा
आजी तुमचं उखाणे खूप खूप छान
खुपच छान एकदम सुंदर छान मालती येनपुरे
खूप छान उखाणे आणि काकू तुम्हाला पाहून मला माझ्या आई ची आठवण आली ती पण तुमच्या सारखी नाजूक हसरी दिसायची
खूप खूप छान काकी❤
माझ्या आई सारखे😊
खूपच सुदंर💐💐
खूप छान काकू👍👍👌👌🙏🙏🙏
Khup sunder aaji
धन्यवाद 🙏🏻
उखाणे छान स्मरणशक्ती छान
Khup chan👍 aahe
खुपच छान आजी ❤
खुप सुंदर पाठांतर खरच कौतुकास्पद
आजी खूप खूप छान ऊखाणेआवडले लै
खूपचं छान.अभिनंदन.
खूप छान!
खूप छान वाटले