Raj Thackeray Speech Pimpri Chinchwad : देता का टाकू, पोटात गोळा, पिंपरीतील 'निर्भिड' भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 200

  • @swapnilv.kotwal_o4u651
    @swapnilv.kotwal_o4u651 Год назад +121

    काय अभ्यास म्हणायचा ह्या नेत्याचा, देव करो आणि ह्या नेत्याचा हातात एकदा तरी सत्ता येओ...

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Год назад +44

    नेहमी प्रमाणे
    परखड आणि रोख ठोक विचार राजसाहेब 🚩🚩🚩
    अप्रतिम भाषण 👌🏻

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Год назад +61

    पत्रकारिता ही खूप मोठी गोष्ट आहे ...आणि निर्भिड पने यावर एकच माणूस बोलतो...❤❤❤

  • @Amarshinde3099
    @Amarshinde3099 Год назад +79

    एकमेव नेता जो महाराष्ट्रसाठी जे हिताचं आहे ते बोलतात 💯💯

  • @Zsg436
    @Zsg436 Год назад +2

    राजसाहेब , तुमच्यासारखे नेते हया महाराष्ट्राला सत्तेत हवे आहेत. स्पष्टता, नेमके बोलणे, अधिकाराने बोलणे तुम्हीच करू जाणोत. अती उत्तम. जय महाराष्ट्र 🚩.

  • @amitkumargavit8314
    @amitkumargavit8314 Год назад +24

    खरोखर गरज आहे महाराष्ट्रात या नेत्याची
    ❤️❤️❤️

  • @indian_editor_69
    @indian_editor_69 Год назад +82

    Fakt ekda chance deun bagha.... 🚩🚩🚩 only raj saheb thakrey 🚩🚩

  • @vevibes6279
    @vevibes6279 Год назад +31

    पत्रकार म्हणत असतील, आमच्या च कार्यक्रमात आमचीच ठासली 😂

  • @technicalp.r.vinay.7857
    @technicalp.r.vinay.7857 Год назад +37

    पञाकारीता लोकशाहीचा आरसा आहे,परंतू आज लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे.हे पञकारांनी न्हायाळायला पाहिजे.
    राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहे.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +54

    राज ठाकरे यांच्या रूपाने अपले बाळा साहेब भेटले आपल्याला मराठी माणसाला.
    पर्याय २०२४ आहे राज ठाकरे. विषय गांभीर्याने घ्यावे ही विनंती महाराष्ट्राला आनी मराठी माणसाला.

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +30

    सगळ्यांना संधी देऊन बघितली आता एकदा राज साहेबांना देऊया🔥🙏🏻

    • @pradipkulaye5729
      @pradipkulaye5729 Год назад

      नक्की या वर्षी मझ वोटिंग वाया जाणार नाही
      जय महाराष्ट्र

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Год назад +9

    अत्यंत सुंदर आणि आवश्यक असे हे भाषण आहे. पत्रकारितेच्या अभ्यास क्रमात हे भाषण आवर्जून दाखवावे.

  • @mithunshinge2427
    @mithunshinge2427 Год назад +7

    मी राज ठाकरे आहे वा क्या बात है
    धन्यवाद साहेब
    असा राजकारणातला राजा माणुस आणि एक दिलदार राजा
    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @djcrazysoul6170
    @djcrazysoul6170 Год назад +16

    Wow.. amazing speech.. i liked d last part especially when press reporter says raj thakrey gharatun nighale..😂😂😂

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 Год назад +51

    His One Of Finest n Meticulous Speech So Far...🙌🏻

    • @firojmns9
      @firojmns9 Год назад +2

    • @piusmenezes3266
      @piusmenezes3266 Год назад

      😮​@@firojmns9😂❤❤ एस 13:04 😅😂😂🎉😢😮❤❤,🎉🎉😢😮😅😊

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +13

    चौथा स्तंभ गदागदा हलवला आज राज साहेबांनी😂😂

  • @janardanbhaukuwar6347
    @janardanbhaukuwar6347 Год назад

    मी बागलाण कर जि.नाशिक. निर्भीड आणी स्पष्ट रोखठोक बोलनारे नेते राजसाहेब ठाकरे.. खरच या महाराष्ट्राला राजसाहेबाची काळाची गरज आहे.

  • @tejasshindets985
    @tejasshindets985 Год назад +4

    इतकं निर्भिड होतं की abp माझा ने मध्येच बंद केले टेलिकास्ट.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Год назад +13

    वंचित किंचित शिल्लक वाल्यांनी कमेंट करू नका तुमची लायकी नाही.आणि तुम्हाला झेपणार पण नाही.एकच साहेब राज साहेब ठाकरे.🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @Shree79124
    @Shree79124 Год назад +1

    सगळे ABP MAJHA चे पत्रकार असेच आहेत.

  • @onlyfootballthings1
    @onlyfootballthings1 Год назад +6

    अभ्यास म्हणतात ह्याला नीट लक्ष देऊन ऐकल्यावर कळेल

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +14

    राजसाहेब एक नंबर भाषण😊

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 Год назад +15

    Best🚩

  • @rohitaaglave9754
    @rohitaaglave9754 Год назад +16

    Raj Thakre 🔥🔥👍

  • @sabbydlima7713
    @sabbydlima7713 7 месяцев назад

    Samanya Raj Saheb Thackeray ✊✊🚩🚩🚩

  • @manjirisawant9782
    @manjirisawant9782 11 месяцев назад

    प्रखड वक्ता राज साहेब

  • @user-gu7ys2td6n
    @user-gu7ys2td6n Год назад +20

    Manse sarkha evadha chan paryay ahe mahahrshtrat pan jantela kadhi kalanar😢

    • @swanandkembale13
      @swanandkembale13 Год назад +3

      लोकांच्या बुडाला आग लागेल तेव्हा कळेल... म न से ची ताकद

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +10

    यांना पण एक दिवस सत्ता द्यायला पाहिजे,बाकीचे सगळे बाराचे निघाले

  • @sk-zc7qo
    @sk-zc7qo Год назад +6

    एकच पर्याय राज साहेब ठाकरे

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr Год назад +22

    एक संधी राजसाहेबांना❤

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +26

    One of the best speech by raj thakre

  • @vishalkadlag5136
    @vishalkadlag5136 Год назад +6

  • @prashantbhojane5065
    @prashantbhojane5065 Год назад +10

    Jay maharashtra

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391 Год назад +3

    राज साहेबांचा हेतू एकदम बरोबर आहे पत्रकार हेनिर्भीड च असायला पाहिजेत

  • @राणादा
    @राणादा Год назад +28

    Only Rajsaheb Thackeray ❤

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Год назад +8

    राज साहेबांनी त्यांच्या परखड वाणी ने आज पत्रकार पण कोलले🔥🔥

  • @indianfilmacademy_
    @indianfilmacademy_ Год назад +1

    Supb speach saheb ❤️🔥

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k Год назад

    असे अभ्यासू आणि दूरदृष्टी अद्वितीय व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. खरचं राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसांना बद्दल खुप तळमळ आहे एक वेळेस महाराष्ट्राची संपूर्ण सत्ता राजसाहेब यांच्या हाती दिली पाहिजे जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नक्कीच घडवतील हा विश्वास आहे.

  • @anilbhosale-sr6fe
    @anilbhosale-sr6fe 10 месяцев назад

    Masstach ,😊

  • @MIDEASTREALTY5
    @MIDEASTREALTY5 Год назад

    राजसाहेब, मुख्यमंत्री झाले पाहिजे ही आताच्या काळाची गरज आहे,

  • @MahadeoMali
    @MahadeoMali Год назад +2

    great Raj saheb

  • @shyambhau5535
    @shyambhau5535 Год назад +2

    खरंच सर तुम्ही जो आज विषय छेडला तो विषय खरच चांगला आहे आणि राजकारणी लोकांची तळी उचलण्या पेक्षा खरंच सध्या परिस्थिती काय आहे या परिस्थितीवर जर बोला खरंच बोला

  • @prafullmeshram5421
    @prafullmeshram5421 Год назад

    राजसाहेब नेहमी वास्तविक आणि खरं बोलतात. निर्भिड नेता एकमेव माननीय राजसाहेब

  • @jlondhe9628
    @jlondhe9628 Год назад +4

    असा नेता पुन्हा होणे नाही....ज़य महाराष्ट्र

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून देण्याची गरज आहे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Год назад +2

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💘💯💯💯💘🚂🚂🚂💪💪💪👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @gajanandeshmukh492
    @gajanandeshmukh492 Год назад +4

    अप्रतिम भाषण

  • @samiraagalave2985
    @samiraagalave2985 Год назад +2

    चौफेर फटकेबाजी

  • @sunilrathod-gf1qc
    @sunilrathod-gf1qc Год назад +4

    One nd one Raj saheb

  • @manjirisawant9782
    @manjirisawant9782 11 месяцев назад

    एकदा यांना मुख्यमंत्री बघायचंय 🙏🏻

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 Год назад +17

    धन्यवाद राज ठाकरे त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांना आरसा दाखवला त्या बद्दल
    आता तरी महाराष्ट्र मधील कुत्रकार अशी लावा लावी करणार नाही

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Год назад +3

    महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व की ज्याच्या पोटात आहे तेच ओठात आहे,निर्भीड पणे व्यक्त होतात,परिणामांची चिंता नाही कारण सत्य मांडतात,या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला , साहेब ....
    आई भवानीच्या कृपेने एक दिवस येईल तुमचा ....जय महाराष्ट्र

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +3

    खुप छान ❤

  • @bhaskarkale2587
    @bhaskarkale2587 Год назад +4

    आपल्या मतावर कधी ठाम नाही,

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 Год назад +3

    उत्तम नेता

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 Год назад

    Great 👍👍

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 Год назад +1

    ससा आणि कासव यांची शर्यत..‌‌...☺️😊

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Год назад +1

    Jay Maharashtra Jay MNS Raj Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulb8752
    @rahulb8752 Год назад

    coronamadhe news channels mule khup lok savdh zalet tyamule reporters che abhar🙏🙏🙏

  • @dattatrygargate5329
    @dattatrygargate5329 Год назад +3

    लोकशाहीच्या कायद्याने बोला कायद्याने वाघा जास्त महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नका पत्रकारांनी मोबाईल वरती भाषण राज ठाकरे यांचे दाखवू नये

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +4

    हा कार्यक्रम ग.दि.माडगूळर सभागृह, निगडी प्राधिकरण पिंपरी-चिंचवड पुणे येथे, आत्ताच प्रत्यक्ष पाहिला.

  • @navnathmukadam5820
    @navnathmukadam5820 Год назад +5

    एकदम बरोबर बोलता राज साहेब

  • @prasadsawant555
    @prasadsawant555 Год назад +2

    Inspiring speech

  • @jyotisonawale3490
    @jyotisonawale3490 Год назад

    Future of Maharashtra

  • @tejasmandge5437
    @tejasmandge5437 Год назад +4

    फक्त मनसे पर्व...❤❤

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 Год назад +2

    खुप छान राज ठाकरे❤

  • @realcricket2240
    @realcricket2240 Год назад

    2024 mharastra CM

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Год назад +6

    राज ठाकरे❤❤❤❤

  • @realcricket2240
    @realcricket2240 Год назад

    Great leader

  • @rohanind3
    @rohanind3 Год назад +1

    ॼऻणता राॼऻ

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 Год назад

    आपण बोललेल आजच भाषण खरोखरच खुफ छान,फार मोठी शोकांतिका आहे,हे पत्रकार,राजकारणी देशाला कोठे नेऊन टाकणार आहेत!!!

  • @dnyaneshwarkakade234
    @dnyaneshwarkakade234 Год назад +7

    1832 la लावलं रोपट जांभेकर यांनी दर्पण पासून

  • @rahulb8752
    @rahulb8752 Год назад

    journalism of courage😊

  • @vaibhavghadashi7823
    @vaibhavghadashi7823 Год назад +7

    जय मनसे.जय महाराष्ट्र.

  • @user-ur3bl9ff8f
    @user-ur3bl9ff8f Год назад +1

    आजकाल चालल्यावर पत्रकारितेवर राजेसाहेब ठाकरे जे मत व्यक्त केले तेच मत तीच भावना आज पत्रकार व बातम्या देणाऱ्या चैनल बाबतीत सर्वसामान्य जनतेचीही आहे हे सूर्यप्रकाशा ऐवढेच सत्य आहे

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 Год назад +1

    अहो साहेब, यांच्यातीलच काही पत्रकार रोज सकाळी 9 वाजता ऐका राजकीय नेत्याच्या घरा समोर भिकाऱ्या सारखे ऊभे राहतात

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +2

    श्री राजसाहेब ठाकरे अगदी बरोबर बोलले जनतेची दिशाभूल करणारे फेक बातम्या आणि नेरेटीव बातम्या पसरवणे हे प्रकार थांबवणे गरजेचे आहे अन्यथा जनता जनार्दन अशा पत्रकारांना त्यांची जागा दाखवून देतील यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @deepakdalvi8499
    @deepakdalvi8499 Год назад +1

    मस्त साहेब, अगदी मुध्या वर बोललात.

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 Год назад +1

    जांभेकरांनी १९३२ नव्हे तर १८३२ साली पत्रकारितेचे रोपटे महाराष्ट्रात लावले...

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 Год назад +2

    Rokhtok Raj

  • @sandeshthonge5259
    @sandeshthonge5259 Год назад +1

    1832 म्हणायचं आहे

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +1

    ❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * ... * देता का टाकू, पोटात गोळा ... चं * यालांच म्हणतात * राजकारण मा. राज जी * बाकी काय करतांत राजकारणी नेतें ????? हैं सबपर ????? हैं ... नहीं तों भारत हिंदुस्थान * सोने कीं नहीं * हिरों कीं खाण हैं * मा. राज जीं * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏

  • @laxmanwagh2142
    @laxmanwagh2142 Год назад +1

    Raj thakre you are great ❤

  • @ravindramali5182
    @ravindramali5182 Год назад

    Great speech

  • @santoshpachpute2771
    @santoshpachpute2771 Год назад +2

    1832 ला रोपट लावल

  • @arunadhonde4751
    @arunadhonde4751 Год назад +9

    वाया गेलेल्या चॅनलचे वाया गेलेले संपादक.... मस्त कानफटीत मारली पण कळली नाही..... किती बिनडोक 😊

  • @komalkhade3741
    @komalkhade3741 Год назад +1

    Video turrrrrrrrrrr ka kartoy ...

  • @balajinaidu3915
    @balajinaidu3915 Год назад +1

    Saheb topics repeat hotaye ho

  • @aniketdatar8425
    @aniketdatar8425 Год назад

    Patrakaritevar nirbhid vichar tyanchyach manchavarun mandnara dusra neta hone nahi! Raj saheb samjun ghyayla Marathi manus ushir karat ahe he katu satya ahe😐

  • @shivpratisthan_mavla_grup
    @shivpratisthan_mavla_grup Год назад +1

    पत्रकार चांगले फटकारले 😂🤣

  • @sandeepgavankar8368
    @sandeepgavankar8368 Год назад +3

    ❤ जय मनसे ❤

  • @sandeshmate3014
    @sandeshmate3014 Год назад

    Great man

  • @pritamshivekar4707
    @pritamshivekar4707 Год назад +1

    Jambhekarani 1832 sali paper kadhla hota

  • @vijayjadhav1876
    @vijayjadhav1876 Год назад +7

    अभ्यासू नेता...

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf Год назад +6

    हा जर सुंजय आवटे असेल तर तो पण राजकीय पत्रकारच आहे त्याला काय सांगता ? 😂

  • @bhannatinfo4280
    @bhannatinfo4280 Год назад +1

    सध्याचा पत्रकारांना विचार करायला लावणारा कार्यक्रम

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Год назад +1

    राज साहेब भाजपच्या नादाला लागू नका नाहीतर २०२४ ला भाजपची सुपारी वाजवचाल

  • @amitkumargavit8314
    @amitkumargavit8314 Год назад

    ❤️❤️❤️❤️

  • @ak45h
    @ak45h Год назад

    ❤️‍🔥

  • @jackyahire9308
    @jackyahire9308 Год назад

    Thakare nasta tar