पिठात मिसळा ही एक गोष्ट,नवीन शिकणारे सुद्धा करतील इतकी सोप्पी नाचणीची भाकरी nachani chi bhakari Ragi
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- पिठात मिसळा ही एक गोष्ट, नवीन शिकणारे सुद्धा करतील इतकी सोप्पी नाचणीची भाकरी nachanichi bhakari Ragi
नमस्कार,🙏 वैशाली मेजवानी मध्ये सर्व खवय्यांचे मनापासून खूप खूप स्वागत.
आज आपण झटपट होणारी सगळ्यात सोप्पी मऊ लुसलुशीत
नाचणीची भाकरी करणार आहोत.
सगळ्यांना विनंती आहे रेसिपी आवडली तर
Like share & Subscribe 🔔 नक्की करा.
Thank you
#nachnichibhakari#vaishalismejwani #ragiroti #ragirecipes #bhakari #roti
Subscribe & hit the bell icon to see new recipes videos / @vaishalismejwani
Watch Our new modak recipe on youtube #vaishalismejwani
🔴 Follow us on Instagram - / vaishalismejwani
🔴 Follow & like our Facebook page - / vaishalis-mejwani-1026...
नाचणीची भाकरी
उकडीची नाचणीची भाकरी
नाचणीची भाकरी कशी करायची
मऊ लुसलुशीत भाकरी कशी करायची
Ragi flour roti
Nachnichi bhakri
⏩ Watch our other recipes video's
-------------------THAN YOU-------------
#vaishalismejwani
अतिशय छान सांगितले. नक्की करून बघू.
Nice
Khup chhan
किती छान❤❤❤
Khoob chan❤
Bhakari khup chan n makyachi bhakrichi recipe pls.dawakhawa.
Khupach,chan
Khup chan.
Super roti👌👌😋😋
Wow extraordinary.very nice.❤
खूप खूप छान
खूप छान
छान वैशाली ताई, मी गावी एकटा असतो त्यावेळी try करणार 👌
छान
छान ❤
Mast.chan fugali.mazi ashi fugat nahi.ata tumachya pramane karun baghin.mast.
Very very nice
Sundar
Thanks 🙏😊
Very nice
Thanks 🙏😊
Mi nehami thapun karate.
Pan tumchya pramane nachani pithachya polya kelya. Khup mau zalya hotya❤
Thanks 🙏😊
Good
Thanks 🙏😊😊
tumacha tandalachi bhakari banwayach video baghitala tips n tricks waprun mi bhakri banwali n Chan bhakarya jhalya mau mau ...thanks 😊
bhakrila kapdane Pani lawayachi pan ek paddhat aahe ti dakhwal ka kadhi
Ho nakki ... thanks 😊😊😊🙏
Tai pith jar june zale asel tar kas karav please sanga na????
२ ते ३ चमचे गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घ्यावे किंवा पाणी उकळवून त्यात पीठ घालून उकड काढून घेणे म्हणजे पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी चांगली होते.
@@VaishalisMejwani thanks tai
Tai nachni. Che daln. Kac. Karave
नाचणी बारीक चाळणीतून चाळून घ्यावी....हवे असल्यास २ वेळा पाण्यातून धुवून काढू शकता....नसेल धुवायची तर कपड्यावर घालून पुसून घ्यावी .नंतर गिरणीतून बारीक दळून आणावी.
भाकरी करताना नाचणिच्या पिठात तांदळाचे पिठ मिक्स का करतात
Tai Peth kas Tsyar karav?
नाचणी बारीक चाळणीतून चाळून घ्यावी आणि निवडून बारीक दळून आणावी ...हवे असल्यास धुवून वाळवून घेऊ शकता आणि मग दळून आणावी.
तांदळाच्या पिठाएवजी गव्हाच पिठ वापरलं तर चालेल का?
Ho chalel
Yach pith barik dlV ka
होय
Gift send you please check,
नाचणी चें पीठ करण्या साठी नाचणी धुवून घेतात का
Nahi
घरघंटीवर नाचणी बारीक वळल्या जाते काॽ
हो
किती नंबरची जाळी वापरायची
Khup chhan
Khup chan
Thanks 😊🙏
Very nice
Thanks 🙏😊😊
तांदळाच्या पिठाबदली गव्हाचे पिठ चालेल का?
Khupch chan
खूप छान