शिवजन्मभूमी जुन्नरकर 🚩🚩🚩...... गर्वच नाही तर माज आहे........ जय महाराष्ट्र...🚩🚩.. भाऊ हे गाणं मी 100 वेळा ऐकलं असेल आतापर्यंत..... अंगावर काटा येतो अक्षरशः 😍😍❤❤...... माझा महाराष्ट्र, लाडका महाराष्ट्र, अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्र, गर्व महाराष्ट्र, आयुष्य महाराष्ट्र,सर्वकाही महाराष्ट्र....... खूप छान गाणं आहे भाऊ......... जय महाराष्ट्र 🚩🚩.....
धन्यवाद दादा नक्कीच या गीतामुळे आमच्यात एक वेगळीच प्रेरणा भेटते ।। आणि माझा महाराष्ट्र म्हणून एक वेगळाच अभिमान वाटतो या शिवजन्मभूमीमध्ये राहत असताना एक एक वेगळीच ऊर्जा भेटते आणि त्यात तुझे हे गीत ।। नक्कीच युवा पिढीला ऊर्जा देते ।। जय शिवराय
जय महाराष्ट्र नव्या पिढीच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी हे गीत प्रेरणादायी ठरेल... आशिष अरुण कर्ले. मराठी बोला चळवळ
खरंच खूप सुंदर आणि चांगला विडियो बनवला तुम्ही असेच काही करण्या ची सध्या खूपच गरज आहे. असाच जातीपातीच नसलेला महाराष्ट्र छत्रपतीचा असावा. 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 शिवजन्मभूमी. मी एक जुन्नरकर 👌👌🚩
Jai SHIVRAI Khup sundar video aahe .... MAHARASHTRA chi Asmita japnara....Maharashtriya hoynacha maan labhala yach goshticha abhimaan....JAI HIND, JAI MAHARASHTRA
धन्यवाद..आणि मनापासुन आभार..!! नव्या पिढीच्या महाराष्ट्र गीताला व व्हिडीओद्वारे देण्यात आलेल्या एकतेच्या व सामाजिक सलोखा जपण्याच्या संदेशाला मिळणारा तुमचा प्रतिसाद खुप सुखावणारा आहे...असेच प्रेम राहु द्या.... जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय..!!
खूप सुंदर खरच जर आपण धर्म जात पात न पाहून आपण एकञ यायलाच हवेत या देशासाठी या राज्यासाठी या डाॅ,बाबासाहेब आंबेडकरासाठी श्री . छञपती शिवाजी राजे भोसले साठी
खूप सुंदर गाणे आणि अधिक सुंदर सादरीकरण हृदयस्पर्शी... खरच प्रत्येकाने जातीवाद मनातून काढून टाकला तर आपले राज्य आणि देश अव्वल असेल...जय भारत, जय महाराष्ट्र
राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण ????? शिवबासमान मात्र कुणी न जाहला.. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला.. जय भवानी.! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र...! गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
Young generation शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन पुढे जात आहे ..त्या मध्ये तुमचा हा व्हिडिओ नक्कीच भर घालेल...आवडला व्हिडिओ..
Akash Khochare
धन्यवाद प्रतिक्रीयेसाठी..! ह्या व्हिडीओचा मुळ हेतू तोच आहे.
Jay bhim
G
@@surekhashelar6666 😂
@@AmolShinde-ti7rw
L? पीपीपीp
L
Lp
L
नमस्कार * x xx भभभभॉ
आदर्श शिंदे यांच्या आवाजात खरंच जादू आहे... प्रेरणादायी संगीत
जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I am not from MAHARASHTRA but I feel proud of my Indian state MAHARASHTRA I feel like I am belongings to Marathi
Are bas naa kya cahiye btw where are you from ?
खरंय
जेव्हा मी भगव्या झेंड्याखाली उभा राहतो अंगावर क्षाहारे उभे राहतां
गर्व आहे मी महाराष्ट्राचा
Proud to be Maharashtriyan, jay bhim, jay shivray, jay Maharashtra 🚩🚩🚩
Only jai shivrai 🚩🚩
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्रीय आहे मी मराठी आहे😍🥰😍🚩🚩🚩🚩
असेच गाणे महाराजांसारखे गरजत सदैव राहू द्या.👌 जय शिवराय.जय महाराष्ट्र
खरचं खुप छान नव्या पिढीला अभिमान वाटला पाहिजे की आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो . आणि आपण जसे आपले घर जपतो तसे महाराजांचे किल्ले जपले पाहिजे.
अमी सर्व एक आहोत जय महाराष्ट्र जय भारत🇮🇳🚩
I am live in Gujarat but i am proud ki me marathi aaha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩jay bhavani jay shivaji jay maharastra
जय भिम आदर्शशिंदे एकदम कडक जय शिवाजीमहाराज
खूप छान लिहिलं आहे सर तुम्ही.
खरचं कौतुकास्पद , छातीत नवी ऊर्जा निर्माण होते.
जय महाराष्ट्र.
जय जिजाऊ, जय शिवराय.❤️❤️
खूपच छान अभिमान आहे.मला महाराष्टात जन्मलयाचा आदर आहे सगळ्या जाती धर्माचा
अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीय , मुंबईकर आणि गिरगांवकर असल्याचा ♥️
जल्लोश मराठीचा....😎
मान मातृभाषेचा..... 😘
मी महाराष्ट्रचा.... 🙏
महाराष्ट्र माझा.... 🚩🚩
Jay Maharashtra....⛳⛳
जय शिवराय🚩🚩🚩🚩
जय.शिवाजी
Nice
🚩🚩🚩
गर्व आहे मला मी महाराष्ट्री असल्याचा
🙏🙏🚩ज्या वेळी शिवनेरी किल्ल्या मध्ये राजे शिवाजी महाराज दिसतात त्या वेळी अंगावर शहारे येतात 🙏🙏
मला गर्व आहे स्वा..ता वर कारन मि महारार्ष्टीय आहे
खुप अप्रतिम असं गाणे गायले आदर्श दादाने अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🧡जय शिवराय 🧡
💙जय भिम 💙🙏🇮🇳
#जय महाराष्ट्र ❤️❤️
#माझा महाराष्ट्र ❤️❤️
शिवजन्मभूमी जुन्नरकर 🚩🚩🚩...... गर्वच नाही तर माज आहे........
जय महाराष्ट्र...🚩🚩.. भाऊ हे गाणं मी 100 वेळा ऐकलं असेल आतापर्यंत..... अंगावर काटा येतो अक्षरशः 😍😍❤❤...... माझा महाराष्ट्र, लाडका महाराष्ट्र, अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्र, गर्व महाराष्ट्र, आयुष्य महाराष्ट्र,सर्वकाही महाराष्ट्र....... खूप छान गाणं आहे भाऊ......... जय महाराष्ट्र 🚩🚩.....
काय भारी आवाज आहे... आदर्श शिंदे ग्रेट.
अरे भावांनो शिवनेरी किल्यात छत्रपती शिवाजी महाराज बगून अंगावर ❤️ काटा आला
Jay shivery
Jay bhim
Jay kranti -joyti
Jay tiger
Jay Maharashtra
महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवाजी महाराज जय शिवाजी जय शिवाजी महाराष्ट्र जय शिवाजी
मला अभिमान आहे महाराष्ट्रीय असयचा______🙂🙂🙂🙂
Ho mag 😎
🚩Mind blowing up,khup chan🔥👌🤗🙏
Jay Maharashtra,aami Maharashtra 🚩
खूप छान आहे व्हिडिओ😍😍🥰🥰
अप्रतिम सुंदर दादा 🇪🇺जय शिवराय जय भीम 🚩
Karm he dharm h jaan majhi majhaa maharashtra 😍😍😍
खूप छान जय शिवराय जय जिजाऊ
अभिमान मला मी मराठी असल्याचा
जय शिवराय. !!!!!!!!!!
जय जोतिबा फुले. !!!!!
जय महाराष्ट्र. !!!!!!!!!!
⛳मला अभिमान आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा ⛳
⛳जय शिवराय⛳
कर महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवाजी
Asa vichar Maharashtratil Yong generation karayla hva...
Maharajan sarkhi style karnyapekshya tyanchi shikvan Lakshyat thevayla hvi....
🚩🚩Jay Hind Jay Maharashtra 🚩🚩
अप्रतिम मित्रांनो खुपचं छान आहे हा व्हिडिओ आणि अभिनय
जय जिजाऊ , जय शिवराय
जय महाराष्ट्र
राजे शाहु आंबेडकर आणि राजे शिवछत्रपती यांना त्रिवार वंदन!!
धन्यवाद दादा नक्कीच या गीतामुळे आमच्यात एक वेगळीच प्रेरणा भेटते ।। आणि माझा महाराष्ट्र म्हणून एक वेगळाच अभिमान वाटतो या शिवजन्मभूमीमध्ये राहत असताना एक एक वेगळीच ऊर्जा भेटते आणि त्यात तुझे हे गीत ।।
नक्कीच युवा पिढीला ऊर्जा देते ।।
जय शिवराय
Sandesh Salunke
धन्यवाद...!
प्रतिक्रीयेसाठी....
जय महाराष्ट्र
नव्या पिढीच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी हे गीत प्रेरणादायी ठरेल...
आशिष अरुण कर्ले.
मराठी बोला चळवळ
जय शिवराय जय भीम जय भीम
जय महाराष्ट्र मुस्लिम Maula
Nice video bhawa
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय शंभूराजे
दादा खरच खुप छान आहे video अणि song पण
खरच अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा ⛳⛳⛳⛳⛳
खुप छान भावानों
गर्व आम्हाला शिवरायांचा🙏🏻
गर्व आम्हाला मराठी असण्याचा❤️
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥
🙌🏻 To My Pure Land, Feel Proud
Mala garv aahe mi Maharashttiyan aslyachi jay bhvani jay shivaji Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान..!
जय शिवराय
जय भिम..!
AMARNATH TAYDE aditaydada
खूप खूप खूप छान
कर्म धर्म आमचा महाराष्ट्र..!
जय महाराष्ट्र जय शिवराय..!
कडक भावा लय भारी झक्कास जय महाराष्ट्र
खरंच खूप सुंदर आणि चांगला विडियो बनवला तुम्ही असेच काही करण्या ची सध्या खूपच गरज आहे. असाच जातीपातीच नसलेला महाराष्ट्र छत्रपतीचा असावा. 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 शिवजन्मभूमी. मी एक जुन्नरकर 👌👌🚩
Diggi tu toh cha gaya bhai TV me aa gaya yarrr.
Tujha ha song khup khup fanous hou de ...we all love u
helloy Aiswarya
आपण सर्व असेच एकत्र राहायला हवे nice videos
जय शिवराय जय महाराष्ट्र..
आदर्श सर तुमचा आवाज मला खूप आवडतो,आणि गाणं खूप सुंदर आणि छान आहे ,गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा☺☺☺....
खुप सुंदर👌👌
जय शिवराय!! जय महाराष्ट्र !!🙏🙏
Nice song .Dada जय महाराष्ट्र ⛳
Jai SHIVRAI
Khup sundar video aahe .... MAHARASHTRA chi Asmita japnara....Maharashtriya hoynacha maan labhala yach goshticha abhimaan....JAI HIND, JAI MAHARASHTRA
धन्यवाद..आणि मनापासुन आभार..!!
नव्या पिढीच्या महाराष्ट्र गीताला व व्हिडीओद्वारे देण्यात आलेल्या एकतेच्या व सामाजिक सलोखा जपण्याच्या संदेशाला मिळणारा तुमचा प्रतिसाद खुप सुखावणारा आहे...असेच प्रेम राहु द्या....
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय..!!
TUMHI ASECH VIDEOS BANVAT RAHVA.. KHOOP CHAAN EFFORS AHET.. AND TODAY'S GENERATION REALLY NEED SUCH KIND OF VIDEOS. THANKS AND KEEP GOING..
Very nice song bhava
खूपच छान दा गर्व आहे मराठी असल्याचा 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र माझा 🚩🚩
अजुन बनवत रहा ! मराठी माणसात महाराष्ट्राबाबतची ओढ वाढून द्या ! जय महाराष्ट्र जय शिवराय !
Insta | Maharashtra.Sainik
Nice song
खूप सुंदर खरच जर आपण धर्म जात पात न पाहून आपण एकञ यायलाच हवेत या देशासाठी या राज्यासाठी या डाॅ,बाबासाहेब आंबेडकरासाठी श्री . छञपती शिवाजी राजे भोसले साठी
जय भवानी, जय शिवाजी.
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा.
Tumchysarkhyach mansanchi garaj ahe adarsh bhau shinde...tyanchi srv tim
....salam tumchya kartutvala
धन्यवाद..!!
A1 jay bhim jay Maharashtra
खूप सुंदर गाणे आणि अधिक सुंदर सादरीकरण हृदयस्पर्शी... खरच प्रत्येकाने जातीवाद मनातून काढून टाकला तर आपले राज्य आणि देश अव्वल असेल...जय भारत, जय महाराष्ट्र
Ekdam chan song
Jay jijau jay shivray
JAY MAHARASHTRA
भारीच
जय महाराष्ट्र
जय शिवराय.....🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ...🚩🚩🚩🚩🚩
भदससद
😘Aamch junnar Ek number😘
🚩Jay shivray jay Maharashtra 🚩🚩
खरंच खूप सुंदर 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 शिवजन्मभूमी 👌👌🚩
Bhriiiii ki........जय शिवराय जय जिजाऊ।जय महाराष्ट् 🙏🙏🙏🙏
भावा खरच खुप छान
⛳⛳जय महाराष्ट्र⛳⛳
⛳⛳जय शिवराय⛳⛳
I from Bangladesh
it is my wish that I want to go Maharashtra
Jai Shivaji
Har Har Mahadev
1 Number Bhava ...👌😊 🇮🇳 Jay Hind Jay Maharashtra 🇮🇳
Really missing .....माझा महाराष्ट्र
लय भारी
जय शिवराय
जय महाराष्ट्र
मस्त आहे रे भावा
जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩गर्व नाहि तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
गर्व आहे या मातीला कारण मर्द मराठा म्हणतात या जातीला 🚩🚩
वारसदार आम्हि या अखंड महाराष्ट्राचे....
जय महाराष्ट्र
Jay shivray🙏 JAI BHIM 🙏🙏💙
गर्व आम्हाला शिवरायांचा🙏🏻
गर्व आम्हाला मराठी असण्याचा❤️
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥
⛳🔥⛳जय ज़िजाऊ⛳🔥⛳
⛳🔥⛳जय शिवराय⛳🔥⛳
⛳🔥⛳जय शंभुराजे⛳🔥⛳
⛳️🔥जगदंब जगदंब जगदंब...⛳️⛳️
जय शिवराय
Kdk re bhavano
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय
खुपच छान .....असेच song बनवत रहा.जय महाराष्ट्र
सर्व जाति पाति बाजुला टाका शिवाजी महाराज्यानी आंबेडकरानि जाती पातीला थारा दीला नाही आपन सगळे यकाच कुटुंबीयातील भावंड आहोत
mast bhavano
khup aavadla video
jay shivray
jay shambhuraje
jay jijau
I'm manglore but I love shivaji 😘😘😘😘❤️❤️❤️❤️
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏
🇲🇦जय शिवराय 🇲🇦
🇪🇺जय भिम🇪🇺
जय शिवराय
जय भिम
Jai Bhim
Jai Shivary
Wrong flag
🚩Jay shivray🚩
Only Martha patil
@@BeautyandGlaaam jay bhim maratha mule aahe
मस्त
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा ♥️
जय महाराष्ट्र
जगात भारी जुन्नर कर आम्ही
Jay Shivray Jay Maharashtra&Adarsh dada u r rocking well done🙏🙏🙏
आदर्श शिंदे यांना महाराष्ट्र चा अभिमान बोलला तर वावगं ठरणार नाही........
Really Grt Voice Of Adarsh Shinde Sir..
All Actor And Actress Too Good In This VDO..
Mast bhau ⛳️जय शिवराय⛳️
जय महाराष्ट्र
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Jabardast!
jay hind jay maharashtra
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण ?????
शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवाजी जाहला..
जय भवानी.!
जय शिवाजी..!
जय महाराष्ट्र...!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
🚩जय शिवराय🚩
🚩जय महाराष्ट्र🚩
Darsh P have a nice evening thank God you thank
👌🏻👌🏻👌🏻जय महाराष्ट्र👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
#Jay_Shivray..🚩
#Jay_Bhim..🇮🇳
#Jay_Maharashtra..🚩
थसलस
@@avinashpise7514 manje
Aadarsh bhau khup chan gaan
.👌👌👌
Khup chhan
Jay maharashtra 🚩
Mahararastra - Major pillar of India
खरंच सुपर से भि उपर खरंच खूप सुंदर