व्यवसायाची मूळ तत्व | Values Of Business | Epi - 01

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार मी डॉ.ॐकार हरी माळी आपणा सर्व मराठी बांधवांचे ' values of business ' या ' business video series मध्ये स्वागत करतो.
    या series मध्ये आपण business च्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करणार आहोत.
    आजच्या पहिल्या भागात आपण
    व्यवसायाची मूळ तत्वे basics of business आणि department of business समजून घेणार आहोत.
    A) Values of business
    1. तुमच्या business मुळे इतरांच्या आयुष्यात value addition करणे.
    2. त्या business ची टार्गेट audience ला गरज आहे का ?
    3. ग्राहकांसाठी तो affordable आहे का ?
    4. तुमचा बिझनेस Customer च्या अपेक्षा पूर्ण करतो का ?
    5.तुमचा व्यवसाय profitable आहे का ?
    B) Department of business
    1. Value addition
    2. Marketing
    3. Sales
    4. customer satisfaction
    5. Finance
    6. Right mindset
    तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या.
    धन्यवाद.
    #ohm #valuesofbusiness #omkarharimali #newseries #businessseries #business

Комментарии • 17

  • @abhishekdalvi2471
    @abhishekdalvi2471 2 года назад +7

    सर इतके अमूल्य ज्ञान आपण विनामूल्य प्रदान करत आहात त्या बद्दल फार फार धन्यवाद

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 года назад +2

    खूप छान सर

  • @SunilMane-tt5jz
    @SunilMane-tt5jz 2 месяца назад

    Satya

  • @aniketbhise27
    @aniketbhise27 Год назад

    Sir khup chaan

  • @savatashende862
    @savatashende862 2 года назад

    एकच नंबर

  • @mohdafsar2648
    @mohdafsar2648 2 года назад

    Sir dhanyavaad jai Maharashtra
    The future of Maharashtra

  • @sujitpaldhe5532
    @sujitpaldhe5532 2 года назад

    Thanks sir 🙏

  • @ranjithanpude8210
    @ranjithanpude8210 2 года назад

    Ek number

  • @sunitajoshi2956
    @sunitajoshi2956 2 года назад

    धन्यवाद सर,

  • @dinkarpawar9518
    @dinkarpawar9518 2 года назад

    Thank you sir…🙏🙏🙏

  • @RajekShaikh-k6z
    @RajekShaikh-k6z Год назад

    Green and red chilli export karaycha aahe

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Год назад

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @kailastodkar6997
    @kailastodkar6997 2 года назад

    Hello

  • @dhiraj_patil_walukar1224
    @dhiraj_patil_walukar1224 2 года назад

    Sir aapla contact no. Milel ka

  • @santoshsatardekar5407
    @santoshsatardekar5407 2 года назад

    धन्यवाद सर