लहान असताना दर रविवारी पिक्चर बघण्याची मजाच वेगळी होती जरी 12:00 वाजता शक्तिमान आणि 4:00 वाजता मराठी चित्रपट खूपच मज्जा येत होती ते दिवस खूप आठवत येतात😅😅
लहान असताना दर रविवारी पिक्चर बघण्याची मजाच वेगळी होती जरी 12:00 वाजता शक्तिमान आणि 4:00 वाजता मराठी चित्रपट खूपच मज्जा येत होती ते दिवस खूप आठवत येतात😅😅
, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते😂😂😂😂😂😂😂😂 हा डायलॉग मी विसरुच शकत नाही
खूप छान असे चित्रपट किती वेळा बघितले तरी सारखे पहावे वाटतंय.मराठी चे सुपरस्टार ..❤ अभिनेते..
अभिनेते कोण आहे त
Kolhapurchi na vyayamshalet hoti 😂😂😂 jabardast
Ho na mi kiti vela pahila asel ha picture tyachi kahi ganti nahi
Ho kharch
या चित्रपट प्रदर्शना वेळेस मी 7 महिन्यात होतो आणि आता हा चित्रपट टेंशन आले एकदा तरी बघतोच ❤❤ थँक्स टीम ahbb❤❤
कितीही वेळा पहा चित्रपट मन भारत नाही..... खूप भारी.... आहे
Ha chitrapat 100 Vela bhagitala Teri punha baghtana tich usukata aste....Ek number movie ...aata asle chitrapat banat nahi 😢
माझा बायको आणि त्याचा बायको 😂😂
😂😂😂😂😂😂😂
Mastach 💯💯💯💯💯 Full entertainment 😃😃😃
ओ ओटी भरू नका...आमचे खन आणि नारळ वर आलेले नाहित 😂😂😂
लहान असताना दर रविवारी पिक्चर बघण्याची मजाच वेगळी होती जरी 12:00 वाजता शक्तिमान आणि 4:00 वाजता मराठी चित्रपट खूपच मज्जा येत होती ते दिवस खूप आठवत येतात😅😅
Classic 👍👍👍today also!... अस्साल करमनुक!!.मनाला सुख देणारे...किती छान वाटते! 😊
Seriously ❤
लक्ष्मीकांत बेर्डे एक महान कलाकार सदैव आठवणीत राहणारा ❤❤❤❤❤❤❤😊😊😊
रणरेडा 😂😂😂😂
❤ मला खूप आवडतो हा चित्रपट❤
अशोक सराफ जीं च हसणं 😂😂😂😂
विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते
😂😂😂😂😂😂
साधे आणि सरळ पण संपूर्ण विनोदी पिक्चर होते ,अगदीच मन प्रसन्न करणारे होते आजकाल असे पिक्चर होणे नाही ,जुने तेच सोने आहे😊
खूप छान अशोक सराफ कामं केल
East or west Marathi is always best🎉🎉😂😂
हा माझा बायको पार्वती... ही सुधा. त्याचा बायको..
this movie is just amazing yaaar, and the songs are absolutely awesome!
Ek no सिनेमा आहे ❤😂
Laksha mla khup aavdto
कुणी तरी या movie चा remake बनवा यार.. evergreen movie आहे हा..😅😅
Already Hindi remake banlay 2009 madhe...paying guests navane
लक्ष आता गेला रे
❤❤
Ghanta remake
Nope...old is gold
इस फिल्म का रिमेक कोई नही बना सकता आज कल की फिल्मी अश्लील और ऐसे एक्टर बनने मुश्किल
हा माझा बायको😂😂
Nice movie
Khup jan hindi movie madhil actors na legend as samjhtat , ekda ya lokan kade paha , ashok saraf sir tar khup pudhe gele ahet hindi actors chya
#MASTERPIECE...❤
Evergreen Film ❤❤
मोठी जाऊबाई 😂😂
❤❤simply great❤️
Masterpiece
How dangerous 😂😂😂😂
टाटा करायला आलो😂😂😂
6:49 😂😂🤣🤣
😂😂😂😂😂ran redyasarkhi distr
Mi Pan खूप वेळा पाहिला आहे हा पिक्चर
Yea film bahut acha bahut fun please see every Sunday I saw this type of funny movie with my sister
Bhakkam bayko milali😂
My favourite movie
आत चला नमस्कार करून घेताय 😂😂😂 😅😅😅😅
सुधा घे ग नावं 😂😂
Agadi ɓarobar ❤😂
Ranredaa😂😂
Mast🎉🎉🎉🎉🎉🎉
अशी ही बनवाबनवी ❤❤❤
😂😂
Remake banawa yaar hya movie cha...maze vadil sangtat superhit movie hota ha
Lakshya shivay remake kasa banel😢😢
Good remake 👍
My fav movies
Khooop chan 😂
Kadhi hi bore na honara picrure
70 रूपये वारले 😂😂😂😂
2024 😂
Tata
शालीन आहे शालीन आहे😂
Superhit Marathi cinema❤❤
Jagatl Suprisidd Chitrpat
Kitida bagital tari man barat nahi O
Yanchya Pudhe konihi tiku shakat nahi.
Please see my wife mat ja baher ched re😅😅😅 husband bachara
Hanuman lkkrar
Rape nahi hona hal pregnant ka natak😅😅😅😅
लहान असताना दर रविवारी पिक्चर बघण्याची मजाच वेगळी होती जरी 12:00 वाजता शक्तिमान आणि 4:00 वाजता मराठी चित्रपट खूपच मज्जा येत होती ते दिवस खूप आठवत येतात😅😅