CM Devendra Fadnavis On Budget | मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट, फडणवीसांनी समजून सांगतिला बजेट N18V
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- The country's budget presented today. Finance Minister Nirmala Sitharaman presented the Union Budget at 11 am. There is a big announcement on income tax in this budget. From working taxpayers to women and the elderly, everyone has high hopes for the budget.
देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत.
#unionbudget2025 #budget2025 #budgetsession APSA
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
शेतकर्याला केळ
वाजवा टाळ्या,शिजवा नळ्या
आहो फडनविस साहेब कर्ज माफी च वचन पाळा नंतर बाकी सांगा शेतकरयाला कर्ज माफी दया तुम्ही फफ्त आदानी अंबानी च हिताचे निर्नय घेता व शेतकरयाला भलवत आहेत म्हणून आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही शेतकरयाची लय मोठी चुक केली की तुमचया बोलन्यावर विस्वास ठेउन मतदान केल पनं आता तुम्ही फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत म्हनुन आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरून शेतकरी हिसका दाखवल्या शिवाय शेतकरी राहनार नाही
मध्यमवर्गीय कोण ये तेच समजणा आता,शेतकऱ्यांसाठी काय आहे .मागील वर्षीच सिंचन अनुदान मिळणं.
स्वागतार्ह अर्थसंकल्प आहे. लोकांना खर्च करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. असे झाले, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Chup..bilkul chup.!
शेतकऱ्यांना औषध आणि खता वरिल GST चा बोजा कधी कमी करनार सरकार
शेतकऱ्याचा 7/12 कोरा केव्हा करता ते सांगा?
मुख्यमंत्री साहेब कर्ज माफीचेकाय
शेतकरर्यांना ३ लाखावरुन ५ लाखांपर्यंत क्रेडिट वाढ मिळणार.
जबरदस्त अर्थसंकल्प. नरेंद्र मोदीजी धन्यवाद. मध्यमवर्गीय जनतेला प्रथमच आनंदाची बातमी. 😊
0:26 0:26 0:26
❤🎉😮
कर्ज कधी माफ करता ते सांगा साहेब
शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती कधी करणार ते सांगा बाकीचे भारूड नंतर करा, महागाई कमी होईल की नाही तें पण सांगा म्हणजे गरिबांना बरं वाटेल तें तर काहीच नाही
कर्जमाफीचा काय ते सांग पहिलं....
कर्ज माफ करुन नविन कर्ज द्यावे पगार दिला पाहिजे शेतकरी सुखी होईल
😂शेतकऱ्यांना केल्या दिल्या का
शेतकरी कर्ज माफी करा पहिले नंतर सागा
झोपेतून उठून बोलत आहेत साहेब शेती करा म्हणजे कषते
शेतकऱ्यासाठी काहीच नाही दिला रे बाबा तू
Are kahi nahi aahe hacha kade
सॉरी शेतकऱ्यांसाठी नाही तू
महाराष्ट्र सरकार ची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे
Karjmafi ch kay
महाराष्ट किसानों का घंटा बजाने पढ़ने साहब और एक बार आए
शेती क्षेत्राला भूल थापाच दिल्या🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
त्या चे.पेसय.गरीबाला.काय
हे आमच्या काही कामाचं नाही
😂
Karjmafi zali 7/ 12 kora zala..
wa , dream puran kel ??
अरे बाबा शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे
Wah kya scene hai beta.
अरे आधी शेती मालाचा भाव वाढावं काही गप्पा हाणू नको
Adi delela adivasn purn kara banva banvi sodha
Hyala drem badget disto..hya madhye karjmafi diste hami bav disto jivanavshakya wastun che bhav kami zalele distat.nahi na pan mi godve gaanar mahnje gaanar..tumhi kitihi bombla..!
2014 la samart siti 100 jile aata 100 jile agri
C.m..sir.hami.bhavapramane.bharad.dhanya.telbiya.kharedi.tasech.kanda.niryativaril.sima.sulk.hatavle.tAR.shetkaryana.bare.divas.yevil.
Apan.prayatna.karawa.hi.vinanti.
तुजा गाडीत घाल सितारामचे
अरे बाबा शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे