Navratri| prabhavi upay i |Sadhna konti karavi |Sant Swami Maza Sangati |Vilas Gavraskar|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 19

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 2 месяца назад +2

    सर्वं मंगल मांगल्ये शिवें सर्वार्थ साधिके
    शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🌹🙏🚩

  • @devesh-lw4us
    @devesh-lw4us 2 месяца назад +2

    खूप छान साधेपणाने मारलेली हाक देवापर्यंत पोहोचते हा विचार खूप आवडला. धन्यवाद.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Месяц назад

      @@NG-hj7zt 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ravindrapatil9585
    @ravindrapatil9585 Месяц назад +1

    Shabri kavaçh anudhthan vidhi saga plz

  • @sakshishinde5987
    @sakshishinde5987 2 месяца назад +1

    Thank you sir 👃👃👃👌👌👌🪔🪔🪔

  • @Vickey-c9b
    @Vickey-c9b Месяц назад +1

    Navratrit konte parayan karne changle?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Месяц назад

      @@Vickey-c9b नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात किंवा दुर्गा स्तोत्र वाचतात.

  • @SapnaPatil-ku5ys
    @SapnaPatil-ku5ys Месяц назад +1

    Navratrimdhe vyanktesh stotr anustan vachl tar chalel ka dev halvta yet nai mg pooja kashi manadavi

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Месяц назад

      @@SapnaPatil-ku5ys भगवान व्यंकटेशाचे स्मरण नक्कीच चांगले आहे. बाकी संकल्प आणि इतर गोष्टींवर मी एक व्हिडीओ केलेल आहे तो कृपया बघावा.

  • @chhayabelose357
    @chhayabelose357 Месяц назад +1

    Namskar dada. Navratri madhye me amchya kuldevi amba baiche namsmaran karnar ahe

  • @Adwait-e5y
    @Adwait-e5y Месяц назад +1

    आपले प्रॅक्टिकल मते मला पटतात. कोणत्याही गोष्टींचे अवडंबर माजवणे मला पटत नाही पण घरातले सगळे बाहेरचे बघून किरकिर करतात तो त्रास खूप होतो. मग मनाला पटत नाहीत अशा गोष्टी उगाच मनाविरुद्ध करणे योग्य नाही ना दादा ? मी काय करू ?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Месяц назад

      @@Adwait-e5y आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. बाहेरून बघून ऐकून भक्तीचा देखावा नेहमीच वाईट पण कधी कधी आपल्या घरातील जवळच्या व्यक्तिंव्या चेहऱ्यावरील आनंद सुद्धा महत्त्वाचा नाही का ? संवाद साधून कमी खर्चातील मनापासून भक्ती केली जाऊ शकते हे एकदा पटले की मग काही अडथळा नाही. काळजी करू नका समोपचाराने सर्वादाने मार्ग नक्की निघतो. अनेक शुभेच्छा.

  • @SnehaAajgaonkar
    @SnehaAajgaonkar Месяц назад +1

    नमस्कार. मी पण गेल्या काही वर्षांपासून कुमारिका पूजन करत आहोत पण सगळ्या गोष्टी जुळून येण शक्य होत नाही बरेचदा कुमारिका उपलब्ध होत नाहीत म्हणून आम्ही यंदा मंदिरात धान्य देण्याचे ठरवले आहे. बरोबर आहे का हे ?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Месяц назад

      @@SnehaAajgaonkar काहीही हरकत नाही. सगळं परमेश्वराला अर्पण केलं की हरकत नाही. जिथे वास्तविक समस्या आहे जी आपल्या नियंत्रणात नाही त्याचा विचार आपण करू नये. भगवंत सर्व बघत असतो. खूप शुभेच्छा.