जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩 विनायक खूप छान व्हिडीओ बनवला आहे. अफजखानाचा वध इतिहासात खूपदा ऐकायला मिळाला तरी सुधा तुझ्या कडून तो ऐकताना पुन्हा एकदा खूप भारी वाटले.पुन्हा एकदा इतिहासात पोचलो. खूप छान खूप भारी.
विनायक दादा तुझ्या द्रोण ने खुप भारी दिसतंय महाबळेश्वर वाई चे घाटतील👌👌 नजारे आणि प्रतापगड नवीन नजरेतून पाहायला मिळाला. मी महाबळेश्वरचा आहे पण भारी 👌👌👍वाटले तुझ्या विडिओ तुन पाहायला. भवानी देवीचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर राहील.🙏🏻जय शिवराय 🚩🚩
ललित भाऊ , उशिरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी ... खर तर तुमच्या कमेंट मुले खरच खूप भारी वाटत आणि मी करत असलेल्या कामात गती ही येते। अशीच पुढे साथ असू द्या , कधी काही सूचना असतील तरी आपलं समजून बिनधास्त द्या 😊😊🙏
The world is huge! I want to see every corner of it! And somehow it's possible if you watch all the travel videos on RUclips! Thanks for sharing some lovely vlogs about Mahableshwar
अप्रतिम अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
धन्यवाद भाऊ , अशीच साथ असू द्या 😊
अप्रतिम पार्श्व संगीत प्रतापगडाचे अविस्मरणीय असे वर्णन सर्वकाही अप्रतिम
गोविंद मित्रा 😊 न्यवाद भाऊ , अशीच साथ असू द्या 😊
विनायक दादा, पार्श्वसंगीत एवढं मस्त दिल आहेस की जणु वाटते खरच प्रतापगडावरील घडलेला प्रसंग हुबेहुब जसाच तसा उभा केलास...🚩🚩🚩 जय शिवराय.. जय शंभुराजे
मित्रा , नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
Khup chhan....01 ch Nombur...अप्रतिम सादरिकरन..
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
फार सुंदर.....छान छान....जय शिवराय...
नेहमी प्रमाणे मी सदैव आभारी आहे अशीच सोबत सदैव असु द्या 😊🙏
असा भास होतो की काय मी खरोखरच प्रतापगड पाहिला दादा एकच नंबर
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
अप्रतिम. जय शिवराय. जय शंभूराजे
दीपक सर नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
खूप छान भावा 1 no व्हिडिओ आहेत तुझे
धन्यवाद भाऊ , अशीच साथ असू द्या 😊🙏
भारी दादा, मस्त माहितीपूर्ण विडिओ,
जय शिवराय.🚩🙏
प्रतीक मित्रा धन्यवाद तुझ्या अमुल्य कमेंट साठी अशीच साथ असू दे 😊😊
जय छञपती शिवाजी महाराज
जय छञपती संभाजी महाराज
🙏🏻🚩🚩📿
विनायक दादा
मस्त विडिओ आहे भाऊ 🚩🚩🚩🚩
धन्यवाद भाऊ , अशीच साथ असू द्या 😊🙏
प्रतापगड नेहमीच स्फूर्तिदायक. जय भवानी. जय शिवराय.Thanks!
सर नेहमी प्रमाणे मी सदैव आभारी आहे अशीच सोबत सदैव असु द्या 😊🙏
नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ झाला आहे❣️
Sharvika .... तुझे व्हिडीओ माझ्या पेक्षा सुंदर असतात 😊😊😊🙏
खूप छान माहिती जय शिवराय
राहुल बंधू धन्यवाद 😊जय शिवराय
खूप छान माहिती खूप छान विडिओ 👍
Amey Mitra 😊
खूपच छान, जय शिवराय
नेहमी प्रमाणे मी सदैव आभारी आहे अशीच सोबत सदैव असु द्या 😊🙏
खूप छान नेहमीप्रमाणेच 😊🤗🤗
ताईसाहेब , लवकरच कराडला सुध्दा येईन तेव्हा नक्कीच तुम्हाला भेटतो 😊🙏
Jay shivray..khup chan Dada 🔥
बंधू धन्यवाद 😊 जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय..दादा द्रोण शॉट मस्त आहे...आणि केलेले प्रवास वर्णन खूप छान....👌❤️
अमोल बंधु, नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
Jay Shivrai🎉Happy Gudhipadva🎉🎉
जय भवानी जय शिवराय दादा
Kupe chan mahiti purn vedo
Awesome drone shots and mesmerizing story telling, Jai Shivrai
Thank you so much for your valuable comment & support as always 😊
सर तुमचे विडिओ 1 नंबर असतात
सर उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल दिलगिरी , तुमची अशीच साथ असू द्या 😊🙏
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
विनायक खूप छान व्हिडीओ बनवला आहे. अफजखानाचा वध इतिहासात खूपदा ऐकायला मिळाला तरी सुधा तुझ्या कडून तो ऐकताना पुन्हा एकदा खूप भारी वाटले.पुन्हा एकदा इतिहासात पोचलो.
खूप छान खूप भारी.
धन्यवाद तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
खूपच छान दादा..
धन्यवाद ताईसाहेब , नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
Just wow. Brilliant shots and beautifully picturised.
Thank you so much for your valuable comment and support as always .
Chan
Thanks you so much Taisaheb.😊👏
Chan video dada👍
Thank you so much 😀
विनायक दादा तुझ्या द्रोण ने खुप भारी दिसतंय महाबळेश्वर वाई चे घाटतील👌👌 नजारे आणि प्रतापगड नवीन नजरेतून पाहायला मिळाला. मी महाबळेश्वरचा आहे पण भारी 👌👌👍वाटले तुझ्या विडिओ तुन पाहायला. भवानी देवीचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर राहील.🙏🏻जय शिवराय 🚩🚩
Awesome 🔥🔥
Thanks 🔥
👑मस्त👑
धन्यवाद भाऊ 😊🙏
भाऊ मला अर्जंट माहिती हवी होती प्लिज इंस्टा वर ऑनलाइन येता का?
Awesome......
Thanks 🤗
Jai shivray 🚩🚩
जय शिवराय भाऊ 🚩
❤️🌍🙌😍
Thank you so much ...
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava ek number zala vlog, Pratapgad ek puranpurusha sarkha aaplya Chhatrapati Shivaji Maharajanche parakramache godve gaat aslyasarkha bhasto, tyachya angakhandyla asankhya jakhma zalya astil parantu aaplya Rajansathi to kayam ubha rahila. Drone shots apratim aahet aani sabhovtalcha parisar uttam aahe. Mi athva konihi shivpremi ha swatahala kamnashibi samjto karan aapan Rajanchya kalat ka janma ghetla naahi.
ललित भाऊ , उशिरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी ... खर तर तुमच्या कमेंट मुले खरच खूप भारी वाटत आणि मी करत असलेल्या कामात गती ही येते।
अशीच पुढे साथ असू द्या , कधी काही सूचना असतील तरी आपलं समजून बिनधास्त द्या 😊😊🙏
The world is huge! I want to see every corner of it! And somehow it's possible if you watch all the travel videos on RUclips!
Thanks for sharing some lovely vlogs about Mahableshwar
Yes Brother , Thank you so much for your valuable comment .
भाऊ पुतळा nahi manaych Murti aahe aas मना 🚩🚩🚩🚩 जय शिवराय 👑🚩🚩
👌🏻👌🏻🔥🔥😊
मित्रा नेहमीच आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊
Zakas katnarnak vlog dada me jaun ale ahe
भारी रे , आणि धन्यवाद तुझ्या अमूल्य प्रतिक्रिया साठी 😊
Distance between Bijapur to Pratapgarh
ही लढाई धार्मिक लढाई नव्हती तर राज्य मिळविण्यासाठी होती.
Nice
Thank you so much.
जय शिवराय दादा तुमचे व्हिडिओ बघून मी पण चालू केलं आहे vlog
शुभेच्छा तुझ्या वाटचालीस 😊😊
@@VinayakParabvlogs धन्यवाद दादा
धन्यवाद भाऊ..
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
Vinayaparabvlo make video of pratapgad it was nice picture and explain ever thing about pratapgad it reply my message when you have time
Dear Sir , Thank you so much for your valuable comment '😊🙌
भाऊ त्या बोर्ड मागची गुफा दाखवली पाहिजे होती तू त्या गुफे मध्ये आपले मावळे लपले होते अफजल खान वधा वेळी
माझे गाव आहे " वाई " 🥰
वाई खूप सुंदर तसेच त्याला ऐतिहासिक वारसा खूप लाभलाय , फक्त वाई जरी इक्सप्लोर करायचा असेल तर ४/५ दिवस लागतील . धन्यवाद भाऊ 😊🙏
Satara vrun bus ne jata yeil ka
Ho .... Satara Varun Bus aahet Tya Kamani Paryant Sodtil
अर्धा किल्ला राहायला की भावा
हो भाऊ खर तर हा किल्ला करायचं म्हटलं तर व्यवस्थित पण २/३ दिवस मुक्काम करू गड आणि आजू बाजूचा प्रदेश अभ्यासला पाहिजे 😊