✔️. ◆मुलीचा बायोडाटा ◆ १० वी शिक्षण ◆ खेडेगावात राहणारा मुलगा असला तरी चालेल ◆ शृंखला ◆ Bride ◆

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 925

  • @a123pss2
    @a123pss2 Год назад +6

    जास्त शिक्षणामुळे चरबी वाढत चालली आहे काहीजणांना राग येईल पण आता जास्ती जास्त जोर हा शिक्षणामध्ये आणि जास्त पगार वालाच पाहिजे मग पगार 20000 30000 नाही चालणार. 70000 तर कॉमन. 1 लाख महिना पगार तर पाहिजेच अजून. प्रॉपर्टी मालमत्ता भक्कम पाहिजे गरीब वगैरे मुळीच चालणार नाही.
    आणि सरकारी नोकरी असेल तर सोन्याहून पिवळे आणि सोबतच मुम्बई पुणे शहरामध्येच पाहिजे खेडेगाव वगैरे चालणार नाही

  • @laxmanshegar732
    @laxmanshegar732 Месяц назад +1

    मुलगा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथील आहे सध्या वास्तव्यास नालासोपारा येथे आहे स्वतःचं घर आहे ग्रॅज्युएट आहे पंधरावी पास आहे सध्या नोकरीला महाराष्ट्र शासन सुरक्षा महामंडळ येथे सर्विस ला आहे तरी कोल्हापूर येथील मुलगी हातकणंगले या मुलीला आवडेल का

  • @SiddhiRahate-ok8bt
    @SiddhiRahate-ok8bt 7 месяцев назад +3

    हे स्थळ आम्हाला पसंद आहे
    तुम्ही लग्न जमवण्याचा प्रयत्न कराल का

  • @Pinkupeatkar
    @Pinkupeatkar 11 месяцев назад +3

    आपले विचार खूप छान आहे👃🏿👃🏿👃🏿👃🏿

  • @pravinsuryavanshi5908
    @pravinsuryavanshi5908 2 года назад +7

    प्रथमतः आपल्या कार्याला सलाम . मीसुद्धा स्वतःसाठी अशाच प्रकारच्या स्थळांच्या शोधात असून मलाही आपले सहकार्य लाभावे ही विनंती

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 2 года назад +5

    सर मी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मुलगा आहे 10एकर ओलीत शेती आहे जात तेली आहे कोणत्या ही समाजाची मुलगी चालेल मला

  • @AsharamNehul
    @AsharamNehul 8 месяцев назад +1

    खुपच छान काम ररतात सर तुम्ही सलाम तुमच्या कामाला खुप खूप सुमेच्छा

  • @shivajibhuyekar4377
    @shivajibhuyekar4377 2 года назад +5

    जय शिवराय सर आपलं खुप छान काम आहे तुम्हच मनापासून तुम्हचे आभारी आहोत कारण तुम्हीची तळमळ मराठा वधू-वर साठी आहे जेने करून जे काही तुम्ही लग्न जुळवताय

  • @PrashramMagar
    @PrashramMagar 6 месяцев назад

    मा. वकील साहेब धन्यवाद... खूपच चांगला उपक्रम निवडला आहे.. ही एक मोठी समाजसेवा होणार आहे.. वधू आणि वर असे दोन रजिस्टर करून वधू व वर यांना एक ते ...... असे नंबर देण्यात यावे.... खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.... रामकृष्ण हरी..

  • @bipinkumbhar3353
    @bipinkumbhar3353 2 года назад +3

    सर तुमचे विचार फ़ार आवडले. मला कुंभार समाजाची मुलगी पाहिजे कृपया प्रयत्न करावे.

  • @vinaytakare
    @vinaytakare 9 месяцев назад +2

    Sir mazy mulala mulgi havi ahe mulga khasgi nokri karto amhi bhadayne rahto moti sun lekcharar ahe amchi kontich apeksha nahi tumhi sangitlele he stal amchaysati yog ahe ples julun deta ka amcha mulga nirvesni ahe mi svtha rd egant ahe

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 2 года назад +7

    चांगलं काम करत आहात मराठा वधू वर सूचक म्हणून सर खूप खूप अभिनंदन

  • @sunitadhandar
    @sunitadhandar Год назад +1

    आम्हाला त्रिरळी कुणबी समाजाची मुलगी पाहिजे सर तुमचा मोबाईल नंबर द्या कारण माझा पुतण्या आहे तीन एकर जमीन आहे.मुलगा एकटाच आहे बिले झालेला आहे प्लिज मला मोबाईल नंबर द्या

  • @KanchanChavan-i7u
    @KanchanChavan-i7u 9 месяцев назад

    तुमचे विचार व तुमचे उपक्रम अतिशय छान आहे धन्यवाद

  • @sarikapisal1665
    @sarikapisal1665 2 года назад +56

    हे स्थळ आम्हाला पसंत आहे प्लीज हे लग्न जुळवन्याचा प्रयत्न करा 🙏🙏

  • @jagdippatil4749
    @jagdippatil4749 Год назад +2

    Sir आमचा घरी मुलगा आहे tyla 25000 पगार आहे.1 एकर शेती आहे.मुलगा nirvysani आहे पाटील घरण्यतला आहे मी कोल्हापूर जवळचा आहे.

  • @विकासतुपसौदर्य

    सर आम्हाला घटस्फोटीत स्थळे दाखवावे प्लिज सर 🙏🙏

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Год назад +1

    सातार मधील ऑफीस चा पता हवा आहे फोन नं. हवा आहे भेटणे साठी

  • @gopinathshinde2645
    @gopinathshinde2645 2 года назад +7

    Can you please share the details so will send bio data

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад +2

      8446299756 / 8983893787
      कृपया या नंबर वर संपर्क करा
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏

    • @sagarsonawane9095
      @sagarsonawane9095 2 года назад

      @@shivrajmarathavadhuvarhii

    • @sagarsonawane9095
      @sagarsonawane9095 2 года назад

      @@shivrajmarathavadhuvar मला मराठा समजाची मुलगी असेल तर सांगा सर

    • @yashrajithape6028
      @yashrajithape6028 2 года назад

      Sir ahmednagar madhil koni mulgi asel tar suchna
      Mulga kade jcb aahe, shuddha vyavsay aahe sheti ,ghar aahe

    • @yashrajithape6028
      @yashrajithape6028 2 года назад

      Sir mulinchya vadilancha no sanga na

  • @Sawantamol216
    @Sawantamol216 Год назад +1

    माझा जन्म तारीख 21 /10/80 माझे वय 42 मला 31 ते 40 याच्या मुलगी मिळेल का ? माझे शिक्षण बारावी झाले असेल तर माझी अपेक्षा एवढीच मुलीला जाँब असणे गरजे आहे समजुदार प्रत्येक परीस्थिती जुळवुन घेणारी पाहीजे .मी राहणारा डोबिंवली मुंबई उपनगर मध्ये राहतो माझे स्वताचे घर आहे.

  • @ANANDYADAV-ko3cs
    @ANANDYADAV-ko3cs 2 года назад +3

    सर आमच स्थळ कोणीतरी पसंत केल आहे तर त्यांचा नंबर दया ना

  • @simranparab3056
    @simranparab3056 2 года назад +2

    Sir .. sthal konkan ( sindhudurg ) mulga shetkari ahe kalingad ani hangami bhat sheti ahe ani dughdhvyvsay ahe ektrit 4-5 lac varshik utpann ahe 12 vi shiklela v binvysani ahe plz kon vadhu asel tr kalva

  • @poonamshete1189
    @poonamshete1189 2 года назад +5

    मूलगा इंजिनीअर आहे 40हजार पगार आहे मुंबईला राहतो कमी शिकलेली घर सांभाळणारी पाहिजे, मूलगा आई दोघेच आहेत

  • @tejashrikamble8635
    @tejashrikamble8635 Месяц назад

    Sheti pn aahe ,sarkari nokari pn aahe ,svtahacha vyavsay pn aahe , saund sistim pn aahe sgal mazha mama ekta krto fhakt mamala ek mulgi havi please.. help me sir 😢

  • @sharadjadhav8132
    @sharadjadhav8132 2 года назад +3

    Good video. ..junner

  • @sujatabhokare1686
    @sujatabhokare1686 8 месяцев назад +2

    I am proud of your❤

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 2 года назад +7

    आप ले विचार खूप छान आहेत 🙏🙏🙏

  • @xyz-cb2rq
    @xyz-cb2rq 8 месяцев назад

    Waw mala ptl sir
    Tumi lagn jml tr swakhushine kahi det asl tri chalel great person

  • @NikhilPatil-lk2yc
    @NikhilPatil-lk2yc 2 года назад +7

    सर तुमच काम खरचं खूप छान आहे तुमच्या कामास अगदी मनापासून धन्यवाद

  • @SapnaPawar-r2g
    @SapnaPawar-r2g 5 месяцев назад

    Sir maza bhau 40 varshacha ahe. Amhi kokan ,khed , hindu maratha ahe. Tyala sallery 18000 ahe. Ani import export company madhy kamala ahe. Tyala 10, 12 mulghi asil tari chaila. Maz bahu sybsc ahe.krupya koni asil tari sngha.mumbai madhy swatcha gharahe.

  • @deshmukharchana3784
    @deshmukharchana3784 2 года назад +4

    सर आमच्या कडे मुलगा आहे आमच्या मुलासाठी असेच स्थळ पाहिजे होते

  • @laxmanshegar732
    @laxmanshegar732 Месяц назад

    आपला विचार व मुलीच्या वडिलांचा विचार खूप आवडला आहे

  • @vitthalkadam5268
    @vitthalkadam5268 2 года назад +5

    चांगले काम आहे...

  • @Sunandashinde-w7c
    @Sunandashinde-w7c 7 месяцев назад

    सर नमस्कार मला माझ्या मुलांसाठी पण कमी शिकलेली मुलगी असली तर चालेल असेल तर पाहा मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका इथुन बोलत आहे माझा मुलगा फळांचा व्यवसाय करतो

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 2 года назад +4

    Nice ❤️

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 7 месяцев назад +1

    चागंले काम करत आहे ❤👍👌🌹

  • @mangeshkumbhar9010
    @mangeshkumbhar9010 2 года назад +4

    Very nice

  • @prachiparab1877
    @prachiparab1877 2 года назад +1

    माझा भाऊ आहे. तो भारत पेट्रोलियम मध्ये कामाला आहे ड्रायव्हर . मालवण हे आमचे गाव आहे . प्लिज मुली पाहा. Tyachi bithdate तारीख 19/03/2076.

    • @funfacts9809
      @funfacts9809 2 года назад

      घटस्फोटीत चालेल का

  • @marutishirke8507
    @marutishirke8507 2 года назад +4

    Nice work

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      8446299756 / 8983893787
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏

  • @tanajilavangare9642
    @tanajilavangare9642 2 года назад +2

    हा बायो डाटा आम्हाला आवडला आहे
    मुलगा मुंबईला कंपणी मध्ये शिक्षण बी एड झाले आहे
    जि कोल्हापुर ता शाहुवाडी
    आपला मो नं द्या सर
    नमस्कार

  • @gulabraojadhav306
    @gulabraojadhav306 2 года назад +3

    Nice

  • @PriyaPatel5555L
    @PriyaPatel5555L 2 года назад +1

    Namste Sir
    Mala pan maza bhahu sathi mulgi asen tr sanga.
    Maza bhahu che BE Mechanical engineering zale ahe
    Maza family la muli kadun khahi nko ahe .
    Maza gharche sagle baitata tumi kadu shkata.

  • @dilawarshaikh6396
    @dilawarshaikh6396 2 года назад +5

    Nice video

  • @sachindhokchole4115
    @sachindhokchole4115 9 месяцев назад +1

    सर खुप छान कार्य करतात आम्हाला पण मराठा समाजाची कमी शिकलेली मुलगी पाहिजे भावासाठी मुलगा शेतकरी आहे

  • @nikitanagwe9571
    @nikitanagwe9571 2 года назад +3

    Verry nice kam karta sar

  • @sitaramsalunkhe5715
    @sitaramsalunkhe5715 2 года назад +4

    He shtal mala pasand aahe he lagn julavnyacha prayattn kara maza jihla satara aani taluka patan aahe

  • @anjalijagtap3459
    @anjalijagtap3459 2 года назад +1

    सर आम्ही नाशिक जिल्हा मध्ये रहाणारे आहोत. भाऊच वय जास्त झाले आहे. तो 12 वी झाला आहे . Computer hardware झाले आहे. नाशिक रोड मध्येच रहातो. जाब पण करतो. परंतू मुलांचा नकारच आत्ता पर्यंत आलेला आहे . एकटाच आहे. गरीब घरातील असली तरी चालेल किंवा शिकलेली असली आणि तिला जाब करायचा असेल तरी चालेल.

  • @kiranmohite859
    @kiranmohite859 2 года назад +4

    आपला मोबाईल no पाठवा

  • @SudamMan
    @SudamMan 11 месяцев назад

    सर आम्ही नासिक जिल्हा ता.मालेगाव आहे तुळजापुर तालुक्याची आहे मुलीची जन्म तारीख 1988 आहे आमच्या मुलाची जन्म तारीख 1987 आहे मुलगा शेती पहातो ताची पत्नी आटेकने वारली आहे एक मुलगा व एक मुलगी आहे शेती बागाईत असुन 20 एकर आहे वार्षिक उत्पन्न देवाचे कुरपेने खुप चांगली आहे मुलीवाले घरी ईऊन पाहु शकता जाने याने खर्च पुण्य देऊ तुमची स्वतःची फी पन देऊ मुलगा निर वासना आहे

  • @devidasbarde7140
    @devidasbarde7140 2 года назад +14

    very nice and beautiful,,🌹🌹🙏🙏

  • @poovis8685
    @poovis8685 Год назад

    He sthal ajun ahe ki, tya muliche lagna zale? Please reply maze dir ahet , amche gav panori , adhanagri taluka, kolhapur madech

  • @rohitithape7768
    @rohitithape7768 2 года назад +3

    👌👌👌

  • @yogeshmithari1533
    @yogeshmithari1533 2 года назад +2

    नमस्कार...
    तुमचा उपक्रम छान आहे..तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा

  • @mahendrajoshi3020
    @mahendrajoshi3020 Год назад

    तुमचा व्हीडीओ आवडला , संसार म्हणजे काय , तडजोड का , कॉट्रॅक्ट , का करार , का काय , का केवळ दोन बाई , पुरुष यांनी एकत्रीत येणे , लीव्ह इन रीलेशन शीप , आपले काय मत आहे ?

  • @tukarampatil6444
    @tukarampatil6444 Год назад

    आमचा भाऊ आहे खाजगी नोकरी आहे पगार 25000
    शेती 5 एकर आहे
    वय 30 आहे
    मुलगा सुदर व निर्व्यसनी आहे
    घर मोठे आहे पण साधे आहे
    वडील नाहीत, खेडेगाव आहे
    नोकरी 15 कि मी वर आहे
    रोज घरी येतो
    मुलगी हवी आहे
    गडहिंग्लज, आजरा,कागल,चंदगड निपाणी, संकेश्वर ईत्यादी ठिकाणची चालेल
    तुमच्या सारखे तुम्हीच सर ❤❤❤❤

  • @Anime_Lover_04
    @Anime_Lover_04 Год назад +1

    Sir aamhala maratha wadhu pahije asel tar sir please reply dya

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 11 дней назад

    दादा कष्ट करण्याची इच्छा असेल तर संसारात गोडवा पण आज मूली कडील लोकांना आयत सुख पाहिजे...हौदातील पाणी किती दिवस पूरत ..

  • @sominathpable8141
    @sominathpable8141 2 года назад +1

    मी जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला लग्न करायचे आहे तरी ऐक गरीब मुलगी हवी आहे माझ शिक्षण 10वी झालेली आहे शेती 4ऐकर आहे माझ वय वर्षे 32 रनिंग चालू आहे ़

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 Год назад +1

    माझ्या भाचा आहे तर मुलीचे स्थल आहे का सर तर सांगा,,plez

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  Год назад

      कृपया अधिक माहिती करिता 8983893787 / 8446299756 या नंबर वर संपर्क करा. 🙏

    • @manishathorat1433
      @manishathorat1433 Год назад

      ओके सर

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 Год назад +1

    आपल र्हदय् पर्मेश्वराचे प्रति रूप आहे
    धन्यवाद साहेब .

  • @nileshgejage5584
    @nileshgejage5584 5 месяцев назад

    Sir hey sthal cha lagan zahal aahe ka?

  • @tejashrikamble8635
    @tejashrikamble8635 Месяц назад

    Please sir mla havi aahe mazha mama sarkari nokri krtoy ghar pn aahe mama ektach aahe please koni mulgi asel tr sanga

  • @surajtupe7027
    @surajtupe7027 Год назад +1

    Mi ghar javai vhayla tayar ahe karan mala ghar nahi, savatra parivaar ahe khup trass detat, maze vay31 ahe, suraj tupe, gao- dhondewadi taluka khanapur jilha sangli, rahnar mumbai

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  Год назад

      कृपया अधिक माहिती करिता 8983893787 / 8446299756 या नंबर वर संपर्क करा. 🙏

  • @ChandrakantChavhan-x7f
    @ChandrakantChavhan-x7f 8 месяцев назад +1

    Bhacha aahe kunabi maratha axis Bank service 8 akker sheti yavatmal

  • @vishalnagave1724
    @vishalnagave1724 10 месяцев назад +2

    सर आम्ही सोलापूर चे आहोत आम्हाला मराठा समाजाची मुलगी पाहिजे

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 2 года назад +1

    नमस्कार शिवराज सर मी आणा ल सोनटक्के मला माज्या नातवाला मुलगी बागायची आहे व नाव नोंदणी करावयाची आहे मी आपल्याला बायोडेटा वफोटो पाठवीत आहे नमस्कार

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      8446299756 / 8983893787
      कृपया या नंबर वर संपर्क करा
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏

  • @archanasuraiwanshi3489
    @archanasuraiwanshi3489 3 месяца назад

    सर प्लीज मी हे पाठवलेला वाचा आणि या स्थळाबद्दल मुलगी बघा

  • @prashantnakshine5347
    @prashantnakshine5347 Год назад +1

    हे तुमचं बरोबर आहे जी

  • @surekhasangle1176
    @surekhasangle1176 6 месяцев назад

    आम्हाला वंजारी समाजाच्या मुलीचे बायोडाटा पाठवा या नंबर वरती आमचा मुलगा अतुल रमेश थोरे राहणार नाशिक इंजीनियरिंग झालेली आहे परमनंट जॉब आहे

  • @rekhapatil4537
    @rekhapatil4537 4 месяца назад

    आम्ही जळगाव जिल्ह्यातील आहे चालेल का

  • @sulochanasonawne7021
    @sulochanasonawne7021 2 года назад +1

    डीओस झालेल्या मुंलाला पण वधु मीळेल का सर दोन महिन्यांत डीओस झाला आहे मराठी मुलगी हावी होती आम्ही मुंबईला रहातो टीटवाला ईथे🙏🙏

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 2 года назад +1

    96कुली मराठा 26 वय एकुलता एक शेती आहे
    नोकरी करतोय 35000पगार आहे.निरवेसनी आहे.
    आपलाच फोन न बर देणे

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      8446299756 / 8983893787
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏

  • @OmPawar-je8gf
    @OmPawar-je8gf 8 месяцев назад

    हा बायोडाटा मला आवडलेला आहे तरी या मुलीचा नंबर मिळेल का प्लीज संपर्क करुन द्या

  • @punamomrohite721
    @punamomrohite721 Год назад

    Sir mazya bhavala khup grj ahe lgnachi 2 years zal to swaypak hatani bnvun khato mhnun mazi mumy expire zaleli mhnun

  • @laxmikhandane6147
    @laxmikhandane6147 Год назад +1

    सर नमन, माझा भाऊ लग्नाचा आहे, मुंबईत नोकरी, वधू पाहिजे हिंदू मराठा वय च्याळीस पंचेचाळीस दरम्यान.

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  Год назад +1

      कृपया अधिक माहिती करिता 8983893787 / 8446299756 या नंबर वर संपर्क करा. 🙏

  • @chitragosavi853
    @chitragosavi853 2 года назад

    गोसावी आहे आम्ही कमी शिकलेली मुलगी हवी मुलगा आधीवासी शाळेत टिचर आहे M A B b आहे गवरमेट सविरवीस आहे P H D करतोय संध्या धन्यवाद

    • @geetaphansekar4561
      @geetaphansekar4561 2 года назад

      मी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे तर याच्याशी संवाद कसा साधावा सर सांगाल क

  • @sagaralankar420
    @sagaralankar420 2 года назад +1

    Aamhala he sthal pasant aahe sir aamhi kolhapur jilhyatil aahot

  • @ShridharShedale
    @ShridharShedale 42 минуты назад +1

    शेतकरी मुलगी हवी आहे

  • @HaHa-jx8wg
    @HaHa-jx8wg 2 года назад +1

    आम्ही कोकण मराठी माणसाला द्यायची आहे की नाही संसार करायचा मराठा समाजातील सर्वच असणे आहे माझ् मत असे काही जे लोक मुलाचे वय २९ आहे गावी पुढील प्रमाणे ४ एकर् जागा आहे थाने येथे दुकान आहे मुंबईत आज राहते घरे उपलब्ध आहेत शिक्षण पूर्ण दहावी आहे रंग गोरा ऊंची ५,७ आहे सळ

    • @shivrajmarathavadhuvar
      @shivrajmarathavadhuvar  2 года назад

      8446299756 / 8983893787
      कृपया या नंबर वर संपर्क करा
      फोन १० ते ५ मध्ये करावा..🙏

  • @supriyapatil4744
    @supriyapatil4744 Год назад

    Sir शेतकरी मुलाला मुलगी हवी आहे मुलगा 12 झालाय 1989 च आहे हिंदू लिंगायत मुलगी चालेल कोल्हापूर जिल्हा मदिल हवीय न मुळग्याच सेकंड मॅरेज आहे

  • @prakashrgadekarbhajan5048
    @prakashrgadekarbhajan5048 10 месяцев назад +1

    सर तुमचे कडे सुतार समाजाची स्थळे आहेत का?

  • @Prabha.memoir
    @Prabha.memoir 10 месяцев назад +1

    हे स्थळ आम्हाला पसंत आहे या स्थळाबद्दल नक्की कळवा

    • @Prabha.memoir
      @Prabha.memoir 9 месяцев назад

      ,सर सांगा ना ही मुलगी पंसत आहे

  • @savitaghogardare128
    @savitaghogardare128 Год назад

    मी ब्राह्मण आहे माझी दोन मुले लग्नाची आहेत ब्राम्हण मुली असतील तर सांगा

  • @rahusahebpatil4671
    @rahusahebpatil4671 11 месяцев назад +1

    राधे राधे

  • @dattatraytarate3828
    @dattatraytarate3828 4 месяца назад

    कृपया माळी समाजातील स्थळे आहेत का

  • @KrantiShinde-x3i
    @KrantiShinde-x3i 10 месяцев назад +1

    सर तुम्ही या मुलीचे फोटो आणि बायोडाटा मला पाठवा तुमच्या नंबर वरून पाठवा मला या नंबर वर

  • @sushamakumbhar1670
    @sushamakumbhar1670 11 месяцев назад

    सर आम्ही कुंभार आहे आम्हाला मुला पण पाहीजे आणी मुलगि पण पाहीजे मुलगि शिकत आहे आणि मुलगा फायणस मधे आहे

    • @sandhyaraul5640
      @sandhyaraul5640 8 месяцев назад

      Namaskar sir.maza bhacha.aahe sangamner mde job krto .swatacha bngala aahe.vadil gavarment ritayard aahe kirana shop.aahe plz aamala yogga mulgi sanga

  • @rekhapatil4537
    @rekhapatil4537 4 месяца назад

    आम्हाला हे स्थळ पसंत आहे प्लीज हे लग्न जुळवून च द्या

  • @rupalimore2086
    @rupalimore2086 9 месяцев назад

    आम्हाला 10वि शिक्षण झाले ली मुलगी पायजे आहे का सांगा

  • @sandeeprajput-ip2vc
    @sandeeprajput-ip2vc Год назад

    सर नमस्कार सर तुम्ही व्हिडिओ मध्ये सगळे स्थळ दाखवत आहेत पण तुम्ही सांगत आहेत शेतकरी मुलगा पाहिजे नोकरी पाहिजे व्यवसाय तुम्हाला स्थळ दाखवलं आहे पण व्हिडिओ मध्ये मुली सांगा की आम्हाला शेतकरी मुलगा सुद्धा पण नोकरी सुद्धा आहे शेती सुद्धा मग अजून काय लागणार मी तुम्हाला बायोडाटा सुद्धा टाकलेला आहे अजून मला मेसेज सुद्धा नाही फोन सुद्धा आलेला नाही व्हिडिओ मध्ये खूप माहिती देत आहे पण नेमकं काय आहे ते समजत नाही

  • @namdeobidrewadi4532
    @namdeobidrewadi4532 Год назад

    आपल्या संस्थेत वय वर्षे २५-३५ दरम्यानच्या मुली असतील तर व्हाट्सअप वर पाहायला मिळतील का. कृपया कळवा. धन्यवाद

  • @EvehHhee
    @EvehHhee 8 месяцев назад

    खुप छान आहे सर

  • @RekhaHasure
    @RekhaHasure 9 месяцев назад

    Sir maza bhau ded zala aahe don hektar jamin aahe punyat job kart aahe 180000 hajar salri aahe latur kadcha amhi ragnar aahe mulache vay 26 27 aahe

  • @mayurjadhav33
    @mayurjadhav33 Год назад +1

    Sar mala divorce zaleli mulgi havi ahe age 28 te 32 age asavi

  • @nandapatil6674
    @nandapatil6674 2 года назад +2

    Hallo sir Kolhapur जिल्ह्यातील स्थळ आहे चालेल का
    Swtacha Fabrication wyawsay ahe sheti pn ahe swtach घर आहे

  • @sandhyaraul5640
    @sandhyaraul5640 8 месяцев назад +1

    Sir tumcha Numbar deta ka

  • @nitinkharat4117
    @nitinkharat4117 2 года назад +1

    I am 68 years old. Can I get bride at this point. I am divorced

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 Год назад +1

    सर तुम्ही फार चांगले काम करता

  • @jayramvdhole7284
    @jayramvdhole7284 Год назад

    महाऋषी माझा मुलगा पगार 20000 ह, स्वतः चे घर मुंबई अंधेरी पूर्व मरोळ , आपले विचार सराहनीय

  • @minakshimane4655
    @minakshimane4655 5 месяцев назад

    गावाकडे राहणारी मुलगी पाहिजे मग तुमच्या कडे कसा संपर्क कसा साधायचा