निसर्गाच्या सहवासातील उगवनाऱ्या कोमल वेलिवरील सुंदर कळ्या सुगंधासह उमलत आहेत, भावी वाटचाली वर सर्वांचे आदिवासी संस्कृति कृतीतून दाखवून देणारे, सर्व मुलांचे सुगंधाचे दरवळ आदिवासी समाजापर्यंत पोचविनारे कवि भावेश बागुल व दिग्दर्शक प्रवीण गावित व या वेलीवरिल शुभ कळ्यांना आशीर्वाद. श्री,एम झेड बागुल.भोरमाळ.
खरच खूप आतुरता आहे या गाण्याची....कधीपासून वाट बघतोय आपल्या या गीताची.. ट्रेलर पाहून तर वाटत की खूपच छान असणार हे गाणं. भावेश सर हे गाणं पण खूप गाजणार वाजणार धुमाकूळ घालणार....
खुपच छान गाणं..👌👌👍👍 आपल्या टीम मधील सर्व सदस्यांचे मनापासुन अभिनंदन.. आपल्या मद्ये खुप काही कला असतात हे या चॅनल मधुन आणि गाण्यांमधून दिसुन येतात. असेस नवीन नवीन कला घेऊन येत जा. पुढच्या कामांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा..💐💐
तुम्हि खूप मोठे youtuber व्हा जय रावण जय आदिवासी god bless in our community no any youtuber our tribute so make famous and many more songs for the our fabulous tribulity and make more songs and gate famous our tribal area best of luck your fabulous team 🥰🥰🥰🥰🥰🔥🔥🔥❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰@madhav gavit
डायरेक्टर, प्रवीण गावित अप्रतिम थिंकीन वापरून सुंदर काम केले आहे
खूप सुंदर गाणं आहे भावेश भाऊ
।।जय आदिवासी।।जय बिरसा।।
जय आदिवासी
पुढच्या गाण्याची वाट बघतोय, जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी
1नंबर सोंग भावा.
मस्त गाणं आहे. आदिवासी परंपरा चालू ठेवा
खूपच सुंदर भावेश भाऊ शुटिंग आणि एडिटिंग सुपर पुढील गीतासाठी अभिनंदन
Sarv team members che Abhinandan ❤️❤️❤️❤️
Changla Devidas Bagul sir👌👌👌👌
No 1 bhavesh yovgya no. 1
Thanks 😊
काही आपल्या जुन्या गाण्यावरती शुटिंग केली तरी चालेल फक्त त्यात थोड वेगळं,_ kDK song,_❣️❣️
एक चहा दोन खारी भावा तुझे गाणे लयच भारी
Thank you भावा
Bhari gan ahe 👌bhavesh sir
भावेश भाऊ खूप सुंदर गाणे आहे
खूप सुंदर गाणं भावा. सगळ्या टीमच अभिनंदन. जय आदिवासी
Thank you bhava
खूप छान. मराठी रोमँटिक सोंग 😊👌👌
All the best 👍
Aapan pan kahi kami nay Dakhun dila ,Bhavesh bhau Aankhi Gan yeu de👏🌺🌾🌾🔥😍💯
आम्हाला हे गाणं खुपचं आवडलं . अश्याच प्रकारची गाणं येऊद्या अजून....I loved this Song so much......
Thank you
Nice bhava man jinkalas ❤️❤️❤️❤️
खुप छान असेच अजुन खुप सारे नवीन नवीन गाणे घेऊन या
निसर्गाच्या सहवासातील उगवनाऱ्या कोमल वेलिवरील सुंदर कळ्या सुगंधासह उमलत आहेत,
भावी वाटचाली वर सर्वांचे आदिवासी संस्कृति कृतीतून दाखवून देणारे, सर्व मुलांचे सुगंधाचे दरवळ आदिवासी समाजापर्यंत पोचविनारे कवि भावेश बागुल व दिग्दर्शक प्रवीण गावित व या वेलीवरिल शुभ कळ्यांना आशीर्वाद.
श्री,एम झेड बागुल.भोरमाळ.
छान, निसर्ग चित्रण सुंदर,,,,,,
खूपच छान बनवलं सॉंग i liked
खरच खूप आतुरता आहे या गाण्याची....कधीपासून वाट बघतोय आपल्या या गीताची..
ट्रेलर पाहून तर वाटत की खूपच छान असणार हे गाणं.
भावेश सर हे गाणं पण खूप गाजणार वाजणार धुमाकूळ घालणार....
हो भावेश सर खूप आतुरता आहे...
Khup chan.....❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
एकच नंबर योगेश दाजी मस्तं परफॉर्मन्स
असेच नव नविन व्हिडीओ साठी शुभेच्छा
Naic bro
खूप छान बनवलेला आहे गीत.
धन्यवाद सर
जय आदिवासी जय बिरसा
लय भारी भावा songs
keep it up
फार। मस्त मस्त
पहिले जय आदिवासी
Khup chhan song ahe,.
Outstanding song भावा
🙏🙏🙏
Thank you bhava
Mast re bhava
लय भारी गाण आहे योगेश भाई
Thank you
Verry nice 1no bhai
Akbal patel me laturkar Super miujik yar ❤️❤️❤️
Nice bhavesh bhau...
Thank you
अजून असेच खूप विडिओ बनवा, शुभेच्या सर्वांना
गान भारी आहे हो
खुपच सुंदर गाणं आहे आम्ही आदिवासी कलाकार कमी नाही आहे आनकी न्यु गाणं येऊदे भावेस भाई लवकर येऊदे हा ओल द बेस्ट 👍👍👍👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गाणं एकदम मस्त आहे
तुम्हची असिच प्रगती होत राहो.Best of luck
LOVE FROM शिंदे दिगर
Thank you
Kdkkk na bhai
लय भारी दादा👍
Ya song ch direction khup super thinking ne kele
Thank you
Nice video bhai ❤️❤️
Mast🔥🔥🔥
खूप जुने दिवस आठवले
😊😊😊😊🤗🤗🤗🤗
Kadam zakkas song😍
Thank you
वाह अति सुंदर 👌👌👌
Khup chan bhavano
Nice song भावा
Thanks bhava
खूपच सुंदर गाणं तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
Dhanyawad 👍👍
खूप छान song
💞 1 चं नंबर भाऊ गाणं आजून असेच प्रयत्न चालू ठेवा ❤ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सुरगाणा
धन्यवाद
Congrats
बोलायला शब्दचं शिल्लक नाही .... पण काम मस्त करतोय तु ........ 🙏
असाच पुढे चालत रहा........ 👍
जय आदिवासी भाऊ
प्रयत्न चालूच राहतील
खुप छान 👍👍
दादा अशीच गाणी नवीन नवीन बनव आमच्या मनाला वेड लाव 👌👌👌👌👌👌👌👌 kaaaaaaaaadak👌👌👌👌👌👌👌👌👌
नक्कीच भाई
Nice song भावेश मस्त संगीत बबलू दादा 👌👌👌👌👌
धन्यवाद सर
💙💙खूप सुंदर! 💚💚मला हे गाणी इतके आवडले की मी हे गाणी ४ वेळा पाहिले! 🌹मी या गाण्याची आतुरतेने वाट बघत होतो! 🌹गावाचे दृश्य खूप खूप छान होते💙💚
Khup chhan👍
💥
Bhau full saport
All the best 👍💞😍🔥🔥🔥
Thanks
मस्त 👌 विडिओ .....योगिराजची कला, चेहर्यावर हावभाव. बाकीच्यांनी पण सुंदर केल. गुलाब, दौलत
Thanks
खूप सुंदर गाणी असेल.
खुप खुप खुप छान आहे विडियो दादा तूमचे मि कधी चा वाट बघत होतो हा गाना चा पन आज भेटला पायला आनी आईका ला सुपर भावेश भाऊ
Thank you
@@BhaveshBagulMusic योगेश बागुळ पंगार बारी चा मित्र आहे आमोल जाधव औरंगाबाद जिला चा आहे भाऊ तुमचा फोन नंबर भेटीन का भाऊ
Khupach mast dada❤❤Mansoon Special Love Song💕💕.....🎹🎹🎹😍😍😘😘...
Thank you
खुपच छान गाणं..👌👌👍👍 आपल्या टीम मधील सर्व सदस्यांचे मनापासुन अभिनंदन.. आपल्या मद्ये खुप काही कला असतात हे या चॅनल मधुन आणि गाण्यांमधून दिसुन येतात. असेस नवीन नवीन कला घेऊन येत जा. पुढच्या कामांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा..💐💐
1 no
😍😍खूप छान भावेश मामा❤️❤️❤️
खरच खूप छान आहे हे गाणं ❤️❤️❤️😍😍
भावेश बागुल म्हणजे सुरगाण्याची शान सुरगाणा तालुका असंच गाजू दे
किती वेळा पाहावं मन भरत नाही?
Khup sundar gana aahe
अशीच भक्कम साथ देत राहा
खूप छान विडिओ आणि गाणं आहे
खूप खूप शुभेच्छा..🌹🌹
संपूर्ण टिम चे अभिनंदन
खूपच सुंदर गाण आहे आम्ही आदिवासी कलाकार पण काही कमी नाही हे या गाण्यातून दिसत आहे👍👍👍👍👍💐💐💐💐💐
Ho
धन्यवाद ताई असाच सपोर्ट राहू द्या
jay aadhivasi❤
Hi
Good
खरच खुप छान गाणं आहे...मला खुप आवडल,आणि भावेश भाऊ बागुल तुला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 आणि पुढिल वाटचालीला पण खुप खुप शुभेच्छा....💐💐💐
धन्यवाद भाऊ
खूप छान गाणं आहे, सर्वांनी खूप उत्कृष्ट काम केलं आहे
Kdk
Nice bro
Nice Yogeshbhai & Bhavesh👌👌👌
Khupach chhan ahe song no 1🔥
Khupach chchan... 👌👌👌👌अप्रतिम
अतिशय खूपच छान गीत आहे. निर्मिती छान केलेली आहे... *सॉंग क्रिएटिव्ह टीमच* खूप खूप अभिनंदन & पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
धन्यवाद
खूप छान !👌👌👍👍
खूप खूप सुंदर आहे दाजी गाणं
खुप सुदंर बाऊ आपल्या टीमला हार्दिक शुभेच्छा 💞👍🙏आपण करज दादा आपल्या आदिवासी वरून व्हिडीओ सोंग दाखवातात खुप भारी बनवल रे,,,,नाईस नाईस,nais nais nais,very nais
तुम्हि खूप मोठे youtuber व्हा जय रावण जय आदिवासी god bless in our community no any youtuber our tribute so make famous and many more songs for the our fabulous tribulity and make more songs and gate famous our tribal area best of luck your fabulous team 🥰🥰🥰🥰🥰🔥🔥🔥❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰@madhav gavit
Thank you
Thanks Rohit bhai
Mast,
खूपच सुंदर साऱ्या टीमला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
Very nice
एकदम कड़क गाणा आहे भाऊ जबरदस्त एक नंबर 🥰🥰🥰🥰😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💃🕺💃🕺
मस्त ना भावा
👍 💐Nice song, Congratulation_💐
भावेश जी खुपच छान गाणं आहे
जबरा हव keep going on.....
एकदम मस्त भावा गाणं। जय आदिवासी ।
खूपच छान .......