का? घेतली आमदारांनी जरांगे पाटलांची भेट / राणा जगदसिंह/ नारायण कुंचे/ राजेंद्र राऊत/ बालाजी कल्याणकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Hello friends I am Uday Bhise Patil
    उदय नव्या पर्वाचा,नवी आशा नवी दिशा ,उदय News चॅनल
    आपले सहर्ष स्वागत करीत आहे..
    आपला मित्र उदय भिसे पाटील
    🎯 जरांगे पाटलांचे व मराठा आंदोलनाचे विचार जास्त जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी
    #subscribe_लाईक_शेअर_कमेंट करायला कोणीही विसरू नका
    आपला मित्र उदय_भिसे_पाटील
    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय...🚩
    🤝🙏 धन्यवाद बांधवांनो
    _____________________________
    Facebook:- / udhavbhise
    Instagram:- / uday_bhise_
    Gmail:- udaybhise9@gmail.com
    _________________________________________
    #Udaybhise #Udhavbhise # anchorBhiseuday
    _____________________________________________
    manoj jarange
    manoj jarange patil
    manoj jarange today live
    manoj jarange live news today zee 24 taas
    manoj jarange patil today live
    manoj jarange song dj
    manoj jarange mumbai live
    manoj jarange shivigal
    manoj jarange hindi speech
    manoj jarange patil shivigal
    manoj jarange patil song new
    manoj jarange abuse
    manoj jarange angry
    manoj jarange abp maza
    manoj jarange antarwali sabha
    manoj jarange aarakshan
    manoj jarange ajit pawar
    manoj jarange aaj tak
    manoj jarange attitude status
    manoj jarange ahmednagar live
    manoj jarange abp maza katta
    abp maza live manoj jarange
    ajit pawar on manoj jarange
    abp maza manoj jarange
    abp news live manoj jarange
    aaj tak manoj jarange
    abp maza live manoj jarange patil
    abp news live manoj jarange patil
    aaj tak live manoj jarange
    ajit pawar and manoj jarange
    manoj jarange bhashan
    manoj jarange biography in marathi
    manoj jarange beed
    manoj jarange beed live news today

Комментарии • 68

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +2

    मनोज दादांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणूच नका...परळी, येवला अशा ठराविक जागा सोडता.. (म्हणजे मतविभागणी होणार नाही )...स्वतःचा पक्ष काढून...किमान 150 का होईना उमेदवार द्या..(अपक्ष नकोच ).. व इतर जागेवर प्रहार आणि स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीला साथ...मात्र आता महाविकास आघाडी नकोच...🚩🙏🚩

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Месяц назад +12

    आम्ही मराठा समाज आता आघाडीला मतदान करणार नाही लोकसभेत चूक झाली

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 Месяц назад +1

    आम्ही युती वा आघाडीला मतदान करणार नाही ,आता कसं पाटील म्हणतील तस्.

  • @Damodhrsuste
    @Damodhrsuste Месяц назад +7

    एक मराठा कोटी मराठा आरक्षण हे नोंदी नुसारच मिळाले पाहिजे

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 Месяц назад

    मागील कोणताही आमदार विधानसभेत जाणार नाही याची दक्षता घ्या.मराठ्यांनो.

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Месяц назад +1

    शेवटची "तडफड "...!!😂😂😂
    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +12

    डर अच्छा है।
    जरूरी भी है।

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Месяц назад +5

    ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +4

    आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @shardpatil1964
    @shardpatil1964 Месяц назад +34

    तुम्ही सर्व आमदार पडणार आहे मराठवाडा 😊😊

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Месяц назад +25

    यांना एकदा दाखऊन देऊ jarenge पाटील पॅटर्न काय असते ते त्यासाठी २८८ नवीन तरुण शिकलेले उच्च शिक्षित उभे करावे

    • @Neel12338
      @Neel12338 Месяц назад +1

      Jarange sushikshit ahe ka agodar😅

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 Месяц назад

      ​@@Neel12338तुला दिसत नाही का हातभर फाटलेली हे काय येड्यागबाळ्याच काम हाय का😂😂😂😂 लागला शिक्षण काढायला चोंग्या😂😂😂

  • @user-fz5mh1qz8t
    @user-fz5mh1qz8t Месяц назад

    ज्यावेळेस जरांगे पाटलाचा उपोषण चालू होतं त्यावेळेसच तुम्ही सगळ्यांनी मिळूनतुम्ही राजीनामा द्यायचा सगळ्यांनी आमदारांनी मग वाटलं असतं की आपण मनोज दादा जरांगे पाटलासोबत आहोत आता तुम्ही पळून उपयोग नाही

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад

    आता पर्यंत जे maratha samajache नेते आमदार खासदार या lokani samaja साठी काय केले ते सांगा तुम्ही swarthi आहात गोर गरिब जनता samajaya lagali maratha नेत्यांनी च maratha samajache वाटोळे केले नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद

  • @ajitmagar7653
    @ajitmagar7653 Месяц назад

    तुम्ही आंदोलन केली पण त्यामधून फक्त स्वतःचा विकास केला.सर्व सामान्य मराठ्यांना कसलाच फायदा नाही.त्यामुळे आता फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच.

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +11

    जहाज बुडणार आहे याची चाहूल लागली ! 😢

  • @Daya44
    @Daya44 Месяц назад

    मराठवाडा एक पण येत नसतो

  • @pariarun897
    @pariarun897 Месяц назад +1

    अरे तुम्ही काय झक मारायला गेलतात का तिथं. एकतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्याला महाराष्ट्राचा जावई करून ठेवलय त्या जरांगेला. आणि तुम्ही वेड झाला भावांनो.

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 Месяц назад +2

    आमदार साहेब पुढाकार घेऊन समन्वय साधा व मार्ग काढा.

  • @balajimule2825
    @balajimule2825 Месяц назад

    Only Manoj jarange patil

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 Месяц назад

    मराठा ओबीसी तुनच आरक्षण घेणार एक मराठा कोटी मराठा

  • @user-yv4bb4kk6y
    @user-yv4bb4kk6y Месяц назад +18

    हे फक्त नाटक करतायत

  • @user-vm2xs6wb1o
    @user-vm2xs6wb1o Месяц назад +15

    तूम्ही खरच मराठा समाजाला आरक्षण भेटावे मनूण आलोय का

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Месяц назад +5

    आम्ही सदैवमनोज दादा जरांगे पाटलान सोबत 🚩🙏

  • @AshokKadam-mk9es
    @AshokKadam-mk9es Месяц назад +10

    आजवर मराठा आमदारांनी आरक्षणा साठी काय केले ते सांगा मनाव

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 Месяц назад +6

    किती ही सत्तेची हाव अजून किती लाचारी पत्कारणार 😢

  • @surekhapawar1165
    @surekhapawar1165 Месяц назад

    Ek maratha koti maratha, Jay jijau jay Shivray.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +1

    ❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली जरागे पाटील ❤

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 Месяц назад +7

    तुमचा पराभव होणार नक्की.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Месяц назад +8

    आपलेच आपल्यावर ----. स्वतःच्या फायद्यासाठी.------.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад

    आरक्षण द्यावे.😊

  • @तात्या-झ2न
    @तात्या-झ2न Месяц назад +4

    Saglya amdaranchi fatliy 😂😂😂

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +3

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 Месяц назад +7

    सुपडा साफ 😂😂😂

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Месяц назад +5

    हे नाटक करण्यासाठी आले आहेत

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc Месяц назад

    Eka varch zal aarkshan magatoy tri aata kay charcha kartay 😂deyach,bgha

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 Месяц назад

    राणा ची पात्तळ झाली 😂😂

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 Месяц назад

    नाटक का करता. अगोदर तुम्ही समाजासाठी काय केले

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Месяц назад +5

    Bjp सुपडासाफ

  • @vishvambhartele4545
    @vishvambhartele4545 Месяц назад +3

    मत दा नाला बघु काय करायच तुमच डिपॉजीट जप्त करू

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Месяц назад

    Bjp la vote nahi

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад

    #मराठा

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 Месяц назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🦾🦾🦾🦾🦾

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Месяц назад +3

    Tumhi padnar he fix,Ek maratha lakh maratha

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @PandurangGhogare-j6w
    @PandurangGhogare-j6w Месяц назад +1

    दादा तुम्ही त्या फडणवीस साहेबासाठी काळा दिवस पाळलेला आता कशाला दादा पाशी जाता

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 Месяц назад

    ata he gele ki gayap hotil

  • @djshivneri1143
    @djshivneri1143 Месяц назад +1

    निषेध करणारा हाच राणा पाटील होता ..

  • @ArjunpriyaG
    @ArjunpriyaG Месяц назад

    तुम्हाला कोणी बोलवलं नव्हत

  • @lostboy5160
    @lostboy5160 Месяц назад +1

    Bjp चा एक पण आमदार निवडून नाही देणार मराठा ⛳⛳⛳

  • @vaibhavumbarkar4142
    @vaibhavumbarkar4142 Месяц назад +1

    तरी पण तू पडणार 😊

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn Месяц назад +1

    तुमचा.काय..संबध

  • @choudharipatil
    @choudharipatil Месяц назад +4

    राजाभाऊ राऊत काय कार्य आहे तुमचे समाजासाठी एक काम सांगा
    तुमचा पराभव अटळ आहे 45000 ने