ब्रिटिशांची अशाप्रकारची अनेक उल्लेखनीय कामे आहेत कि तशी कामे भारतीयांना करता आली नाहीत. भारतीय फक्त त्याठिकाणची नावे काढून आपली नावे टाकत आहे. मात्र ब्रिटिशांची आठवण पुसू शकत नाही हे सत्य आहे .🇪🇬
आपल्या पण एका रानात ब्रिटिश कालीन विहीर आहे, दगडी बांधकाम केलेली, इतिहासिक वैशिष्ट्य असल्याने आम्ही पण ती दुरुस्त करुण घेतली आहे, आपल्या संस्कृति चा ठेवा आपणच जपून ठेवला पाहिजे, जेणे करुण पुढच्या पिढीला बघायला मिळेल
Mi pn vityachi aahe.. Pn manat ek khant lagun ahe..chatrapati shivaji maharaj murti magil jo itihaskalin buruj padla to padayla nko hva hota 😫.. Dhoka hota pn tri pn ky tri upaay kela asta
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळाली.
खूप चांगली माहिती दिली मागे कोणी तरी कडेपुर मध्ये अशीच एक ब्रिटिश कालीन विहिरी बद्दल माहिती दिली होती अशाच पुरातन माहिती देत रहा अभिनंदन
खूपच छान. .. सुंदर माहिती दिले बद्दल धन्यवाद. ..
ब्रिटिशांची अशाप्रकारची अनेक उल्लेखनीय कामे आहेत कि तशी कामे भारतीयांना करता आली नाहीत.
भारतीय फक्त त्याठिकाणची नावे काढून आपली नावे टाकत आहे. मात्र ब्रिटिशांची आठवण पुसू शकत नाही हे सत्य आहे .🇪🇬
छान बातमी आहे आपल्या विटया चा इतिहास
आपल्या पण एका रानात ब्रिटिश कालीन विहीर आहे, दगडी बांधकाम केलेली, इतिहासिक वैशिष्ट्य असल्याने आम्ही पण ती दुरुस्त करुण घेतली आहे, आपल्या संस्कृति चा ठेवा आपणच जपून ठेवला पाहिजे, जेणे करुण पुढच्या पिढीला बघायला मिळेल
👍
ashya vihiri atta pan bandhlya pahijet. national channels bar batmi dya please.
ब्रिटिशांना स्वतः च्या अकलेचा वापर कसा करायचा हे माहीत हाेत. आपल्यासारखे दुष्काळी भागात ऊस लावण्याचा उद्योग त्यानी केला नाही.
छान बातमी बनवली आहे
मुलाखती मध्ये बोलल्या जाणाऱ्या व्यक्तीची नावे लिहीत जावा
लोकल चॅनल आहे ग्रामस्थ म्हणूनच नमूद होत दादा......
pa ty locla la nav ny ka
बाहेरच्या राज्य मध्ये असणारे मराठी लोक हे बगत असतात त्यांना समजेल ना कोण काय बोले ते
Ranjit Nikam
आमच्या जालन्यात सुद्धा असे निजामकाळीं केलेली पाईप लाईन आहे ग्रावेटींने तळ्यातील पाणी गावातल्या टाकीत येत
Mi pn vityachi aahe.. Pn manat ek khant lagun ahe..chatrapati shivaji maharaj murti magil jo itihaskalin buruj padla to padayla nko hva hota 😫.. Dhoka hota pn tri pn ky tri upaay kela asta
आपल्या आताच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या किती दिवस टिकतात आणि त्यांचा मेंटेनन्स किती या वरून त्यंच टॅलेंट पाहा
लोकसंख्या वाढीन भारताच्या विकासाच सगळ गणित बिघडल आहे.
इंग्लंडच्या रानीला पत्र टाका..सांगा अजून पाणी चालू आहे तूमचं....
😂😂😂
Great news Adhi mahiti Jayam set j
Great news
Mast very good
Gret news Ashi mahiti kayam Dili pahije
Rani Cha aashirvad
British kalat aplya lokana bandhli, great 👍🙏
Dhanyvad Bhau
नशीबवान आहात
लोक फोडतोटील
जिल्हा कोणता आहे
Sangli
सांगली जिल्ह्यातील विटा...
Britishani changale kam kele ahe
British change karun gele pan aapke maha bhag Kahi Kahi gosti saglya vat lavun taktat.
At that time there was no bhrastachar.
At that time there was no bhrastachar.
@@jayalotlekar7046 right
Bar tari British che nav mahit ahe nahi kahi swarthi rajkarni lok lagech shivaji maharajani bandhali ase sangitale
Hi dagadi vihiriparyant yenari pipeline shodhun Koni kadhali tyacha satkar Kara nako tya lokanchi bite gheun tyanchi vote bank vadvu naka Evdach sagal mahit hot tr agodr sangaych jantela aaytya pitavr regotya marathi Savaych aste rajkarnyanchi