how to make animals neck bracelet |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • how to make
    how to make animals bracelets
    नमस्कार मित्रांनो मी सुदिप तुमचं स्वागत करतो एक नवीन विडिओ मध्ये आपलं स्वागत करतो
    तर मित्रांनो आपण आपल्या पाळीव जनावरांना गळ्यातील कंडा ,
    धारकी , असे सर्व सामान कायम विकत घेतो पण पूर्वीच्या काळी शेतकरी हे सामान शेतकरी नेहमी घरच्याघरी तयार करत असे , ही कला सर्वसामान्य शेतकऱ्याला पुरेपूर अवगत होती पण काळाच्या ओघात आणि घाई हडबडीच्या काळात ही कला कुठेतरी मागे पडत चालली आहे , म्हणून आपण हा विडिओ बनवला आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कमीत कमीत खर्च करून आपल्या पाळीव जनावरांना कंडा बनवू शकेल.
    #howtomakeaknot
    #howtomakeanimalbracelets
    खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून विडिओ अवडल्यास subscribe करा धन्यवाद।
    / @sanglikarsudip
    #farmanimals #farmlife #farm #animals #goats #farming #goatsofinstagram #cows #cow #cowsofinstagram #goat #sheep #goatlife

Комментарии • 28