20 मिनिटात बनवा शेवया || Automatic vermicelli making project|| How to make sevaii😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो ☺️🙏🏻
    तुमच्यासाठी खास नवनवीन फूड मेकर्सला भेटीला आणण्याचा घाट आम्ही घातला आहे त्या संदर्भातलाच हा एक एपिसोड आज आपण भेटणार आहोत,श्री स्वामी समर्थ उडीद पापड व शेवळ्या गृह उद्योगाला चोपडा शहरातील मल्हार पुरा या ठिकाणी स्थित गृह उद्योग तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ उपयोगाचा वाटेल आणि तुम्ही नक्कीच या सेवांचा लाभ घ्यावा. तुम्हाला देत आहोत,
    खालील पत्ता व संपर्क नंबर:-
    •श्री स्वामी समर्थ
    उडीद पापड व शेवळ्या
    गृह उद्योग चोपडा.
    •पत्ता:-मल्हारपुरा,चोपडा.
    •संपर्क नंबर:-8767417658.
    •संचालिका:-सौ.रत्ना चौधरी.
    #food #khanakhazana #homebusiness #chopda #maharashtrianrecipes #deliciousfood #youtubevideo #maharashtra #sevaiyan #sevaiyaan #sevairecipe #sevai #vermicelli #howtomake #howto #gruhudyog #गृहउघोग #गृहउद्योग#शेवया #शिया #indianfood #noddlesrecipe #indiannoddles #trending
    •गव्हाच्या चिकाचे पापड..
    • संपूर्ण टिप्ससह गव्हाच...
    •साबुदाणा बटाटा पापड...
    • साबुदाणा बटाटा पापड रे...
    •मशीनद्वारे उडीद पापड..
    • दोन मिनिटात 10kg उडीद ...

Комментарии • 13

  • @archanagaikwad1036
    @archanagaikwad1036 3 месяца назад

    ❤❤❤

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 5 месяцев назад +2

    सौ ताईंना हार्दिक शुभेच्छा

    • @MayudhikaRecipes
      @MayudhikaRecipes  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ताई! तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
      व्हिडिओज बघत रहा आवडल्यास लाईक जरूर करा आणि आपल्या मित्र परिवारांमध्ये शेअर जरूर करा . धन्यवाद!😊

  • @PanTalegaon
    @PanTalegaon 3 месяца назад

    जयनंदा श्रीकांत चामले मी उमरी तालुक्याचे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि हि मशिनची किंमत किती आहे हे आम्हाला सांगा

    • @MayudhikaRecipes
      @MayudhikaRecipes  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद!😊

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 5 месяцев назад

    खूप च सुंदर मस्त

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 5 месяцев назад +1

    Lk 15 khup chan

    • @MayudhikaRecipes
      @MayudhikaRecipes  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ताई! तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
      व्हिडिओज बघत रहा आवडल्यास लाईक जरूर करा आणि आपल्या मित्र परिवारांमध्ये शेअर जरूर करा . धन्यवाद!😊

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 5 месяцев назад

    कश्या किलो आहे शेवया

    • @MayudhikaRecipes
      @MayudhikaRecipes  5 месяцев назад

      20₹/किलो .
      पण कन्फर्म करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या नंबर वरती संपर्क करून घ्याल प्लीज🙏🏻

    • @manjushakulkarni2181
      @manjushakulkarni2181 5 месяцев назад

      @@MayudhikaRecipes डिस्टिंक्शन बॉक्स कुठे मला एवढं कळत नाही यावरती नंबर पाठवा

    • @MayudhikaRecipes
      @MayudhikaRecipes  5 месяцев назад

      8767417658.
      संचालिका:-सौ.रत्ना चौधरी