" मुख्यमंत्री वयोश्री योजना " 3000 रु. पेन्शन मिळणार | mukhyamantri Vayoshri Yojana 2024
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- " मुख्यमंत्री वयोश्री योजना " 3000 रु. पेन्शन मिळणार | mukhyamantri Vayoshri Yojana 2024
#government_scheme #vayoshri_ yojana #maharashtra #viral #news #बातम्या
#apalmarathinetwork #viral #government_scheme
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू
Follow Me on Social Media
Instagram :- / ishwarg54
Facebook :- / ishwar.ranaware.77
Telegram :- t.me/Pratejish...
𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - ranawareishwar@gmail.com
PDF Form :- 👉 drive.google.c...
#viral
#apalmarathinetwork
○ Disclaimer -
**********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
(○ Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
**********************************************
I am Ishwar Ranaware Marathi RUclipsr, Owner/founder
I am B.A Graduate from the Pune University. I am Provide knowledge about Government Scheme, Online Form filling, amd Education Related Videos, You Can Subscribe to my RUclips Channel if you want to See this type of trusted videos.
**********************************************
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
! Jai Hind ! Jay Maharashtra !
𝗟𝗜𝗞𝗘 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕
अरे शिंदे साहेब पेन्शन योजना चालु करा तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही जय श्री राम जय महाराष्ट् जय राष्ट्रवादी
अर शिंदे साहेब महागाई आणि जी एस टी कमी करा
मी माझ्या वडिलांना 81 वर्षे झाले ते सेतू मध्ये जाऊन आले ऐप चालूच नाही म्हणली कुठल्याच व्यक्तीचा कुठल्याच वेळी तुम्ही त्यांना सुविधा मिळत नाहीत त्यांचा लेख दारू पितोय त्यांच्या पत्नीचे निधन झाले ते मुलीकडे जेवण करतात सेतू मध्ये जवळ आलोय विरुद्ध चालू नाही असे म्हटले
श्रावणबळ योजना चालू असेल तर ही योजना मिळेल का सर
Hoil
Ho
👍🏼
श्रावण बाळ योजना अंतर्गत येणारे लाभार्थी, या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र असतील का?
फोमभरलाखहे.पण.पैसे.टधीमिळणार
अजून तारीख जाहीर नाही. लवकरच अपडेट देऊ
EPS 95 च्या लाभार्त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का? कारण EPS च्या पेन्शन घरकांना दरमहा फक्त आणि फक्त रुपये 1500 ते 2000 इतकेच असून कधीच यात वाढ केलेली नाही,
Thanks 🎉
सर अर्ज आत्ता सुरू आहे का?
मुदत किती तारखेपर्यंत आहे.
डिस्क्रीपशन बॉक्स मध्ये काहीही नाही😅 कुठंय स्वयं घोषणापत्र 😅
दादा फॉर्म लिंक दिली आहे चेक करा.💯✅
@@RanawareIshwar सर माझे वडील 73 वय आहे. पण दिव्यांग नाहीत. मग हा वयोश्री फॉर्म भरू शकतो का. प्लीज हेल्प मी...🙏
फार्म नाही
निराधार योजना सुरू आहे तर ही योजना लागू होतील का
Niradhar yojna suru ahe tr ho yojna lagu hotil ka
🙏🙏sir.city area asel tar kothe form dyaycha.kiti milnar per month ?upkaran ajun lagat nahi tar form bharu sakto ka?
संजय गांधी योजना चालू आहे तर वयोवृद्ध योजनेचा फायदा होईल का मला
Ho
पण घोषणा पत्रात कोणतीही सरकारी योजना घेत नाही हे द्यावं लागतं ना मग होईल का अर्ज मंजूर
@@gaurikorgaonkar9285 ,zhal tr zhal
Nhi milnar
सहा महिन्या पुर्वी फार्म भरले आहेत त्या लोकाना आजुन ३००० रु मीळाले नाहीत
अर्जुन बाबर सुळे वडील माझे आहेत 81 वर्षाचे आहे कोणतीच वेळ लागेल हिंदी सरकारी वैष्णवी योजनेचा बाप देवा अधिकाऱ्यांनी वाचावे मुलगा दारू पितो त्यांना आवडत नाही
आष्टी अर्जुन बाबू सुळे रबर आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हितलेर रहिवासी आहेत
Antim date kay aahe
सर दोन दिवसापूर्वी गावात गेलो तर तेव्हा ग्रामपंचायत मध्ये म्हटले अजून योजना चालू झाली नाही
साखर कामगारांची पेन्शन कधी वाढणार sir
या बद्दल काही अपडेट नाही. 🙏🙏
सर नाशिकमध्ये मुंबईमध्ये चालू आहे का कुठे प्लीज सांगा
Kiti tarkepart ahe
ऑनलाइन अर्ज करता येतील का
आधार कार्ड वर वेगवेगळ्या पॅन कार्ड वर वेगवेगळ्या आहे आणि मतदान कार्ड वर वेगवेगळे टिशू वर वेग चालतंय का तसं
योजनेचं फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय आहे sir ji
पुण मध्ये नाही का
सरकारकडे आधार कार्ड आहे पयान कार्ड आहे तेथून सर्व माहीती संकलन करून
पैसे प्रतीत्येकास द्यावेत . अर्ज वगैरे भानगडच नको जो पात्र असेल त्याची परस्पर माहीती घेवून मगच पैसे घरपोच द्यावेत.
Rs
3,000/_ Pet month,or yearly molnar Pl explain sir
Form कोठे मिळतात
21हजार चा उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, का. जर क्षेत्रफळ जास्त असेल तर चालेल का
EPS 95 pention Rs.1873 /- per month milate tar mala ya yojanacha fayada milel ka.
भाऊ मी पुणे धनकवडी या ठिकाणी रहात आहे. तर हा अर्ज कोणत्या आफिस मध्ये द्यावा लागेल ते सागा .कृपा करुन
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग या ठिकाणी द्या
Foram patava
आम्ही कोल्हापुरात राहतो कोल्हापुरात कुठे अर्ज शहरामध्ये नेऊन घ्यायचा
Hi sir ajun hi suvidha chalu ahe ka and form kashe upalabdha karave
ऑनलाइन फॉर्म भरू शकता का घरी...?
ही योजना मुंबईमध्ये चालू आहे का
या झवन्यालाच अर्ध ज्ञान आहे, सातारच आहे भोकाचा
हो आहे ताईसाहेब. आपल्या महानगर पालिकेत समाजकल्याण विभागात जाऊन फॉर्म जमा करू शकता.💯✅
दादा आपल्याला जर पूर्ण ज्ञान आहे. तर या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचे होते ना... असं वाईट बोलायची काय गरज होती. 🙏
Mumbai che फॉर्म कुठे द्यायचा
महानगर पालिकेत समाजकल्याण विभागात
आनलाईन फामं कोठें
Sir plz reply
Sir jr aaplyala kontehi upakaranachi aavshakyata nasel tri pn form bharu shakto ka 6:09
Sir maze vadil divyang nahit tari aamhi form bharu shakto ka?
India post payment bank chalel ka?
हो चालेल
Sir ya yojnech form kuthe submit karayche ahe??? & hi yojna Nanded jilla sathi chaliu zali ahe kay???
मुंबईला राहत असेल तर ग्रामपंचायत मध्ये कुठे जमा करणार.... मुंबईत असेल तर कुठे फॉर्म जमा करणे आहे, सविस्तर सांगा, मूर्खासारखं बडबड नको... योग्य माहिती दया
दादा आपला फॉर्म महानगर पालिकेत समाजकल्याण विभागात जाऊन जमा करा.🙏🙏
आम्हाला खूप खालचा दर्जा दिल्या बद्दल धन्यवाद दादा 💐🙏 आपणास योग्य वाटेल ते..💯
पि एम किसान चा लाभ . मिलत आहे तर चालेल का सर
Sir he yogahna ajun nahi ali ahit mahntait
On-line form kutya app var bharaycha
पुण्यात हा अर्ज कोठे भरवयाचा ते सांगा श्रावन बाळ योजना चालू असेल तर हो योजना लागू होईल का?
निराधार योजना चा लाभ घेत असेल तर ह्या योजना करिता aply करिता येईल का भाऊ
3:26
Nahi gheu shakat ha labh ,niradhar chalu asel tar
EPS 95 chi पेन्शन त्वरित लागू करा नाहीतर BJP सरकार घरी बसविले जाईल .
Bank konti lagel
Sir online nahi bharu shakt ka form
Sir darmahine 3000 bhitela ka.
Website sanga sir
स्वघोषणा पत्र कुठे मिळेल, सेतू सुविधा कें द्रात हा फॉर्म भरायचा का
सर रिप्लाय पाठवा
Sanjay Gandhi niradhar yojnche lok farm bharta yet ka
D d did
ऑनलाईन असायला पाहिजे
Sir ajun hi yojna calu aahe ka
हो आहे 💯✅
Form bharna Hai Paise Mila lena hai
फॅमिली पेन्शन धारकास वयोवृद्ध योजनाचा लाभ मिळेल का .माझे वय आता 81 वर्ष चालू आहे.
divyang pension yojana maharashtra apply online Video Bhai
शाळा व एल सी नय आहे तरी फाम भरला जाईल का तेवढं सांगा सर
wardha pdf form pathwa
3000 मासिक की वार्षिक असणार??
सर जॉइंट बँक अकाऊंट असेल तर चालेल काय?
60 years / 65 years you say me who is siniyar cityzan.
सर्व जिल्यांच फॉर्म अपडेट करा आणि हे ३०००% महिन्याला मिळणार आहे का याची लास्ट तारीख काय आहे
Half home kuthe submit karayecha.. utpannacha dakhla
कधी मिळणार
सर मुदत किती दिवस आहे तसे कळवा
62वयासाठीचालेलका
नाही 💯✅🙏🏻
पुण्यात राहत असेल तर कुठे भरायचा हा फॉर्म
महानगरपालिका किंवा आपल्या आरोग्य खात्यामध्ये 💯✅
पोस्ट खाते चालते काय
हो चालेल. 💯✅
जळगाव जिल्ह्यात पण ही योजना आहे का
या योजनेचे फॉर्म सध्या कुठे मिळत आहेत
Link पाठवा
पैसे दर महिना मिळणार की वर्षाला
Nanded chi pdf pathva
50.varsha.chay.vradhanna.yojna.paije
दर महिना रक्कम मिळणार का?
दर महिन्याला भेटणार का
वार्षिक 💯✅
1 varshasathi madarchot sarkar daridari mukhyamantari
Niradhar pension ghet asel tar
❤😂🎉😢😮😅😊
Bapachya vayache lok form bharanar ahet mitrano mitrano kay kartoy
Dar mha dhayvi ya vyatach garaj aaste
Link pathava
दर महिन्याला ३०० रुपये मिळणार आहे का ?
२५०.....
गनेशदेवकरसरमलापिएमकीसानचेपैशेमीलालेनाही
35 - 65 वयातील पुरुषांसाठी योजना आहे की नाही
3000/- dar mahine ki dar warsi ahe?
वार्षिक 💯✅
पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर जमेल का
हो चालेल 💯✅
He दर महा मिळणार आहे का
नाही हे वार्षिक आर्थिक मदत आहेत
Site link
Please share link for online
@@shalinisutar3228 ताई हा फॉर्म ऑनलाईन नाही. ऑफलाईन आहे.
online kute bhayrcha from?
Utpanna online lagat nahin ka
नाही दादा लगत फक्त स्वघोषणा पत्र जोडून द्या.💯✅🙏🏻
@@RanawareIshwarछत्रपती संभाजी नगर शहरी भागासाठी ऑनलाईन कधी सुरू होणार?
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ कधी करणार?
PM kisan योजने चे शेतकरी या योजने साठी पात्र असतील काय
Single bhau yojna kadhi yenar😂😂
Dar mahina 3000 milnar ka?
नाही दादा 💯✅
Amravati sathi ahe ka
हो आहे संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू आहे.💯✅🙏🏻
EPS 95 ; SAGALECHA JESHTA AAHET TYANA BINA FORM PENSION DYA FUKAT NAKO ROJAGAR DYA
Ikhoti asvasne dene band kara
जर नाशिक सिटी मध्य रात असेल तर कुट जमा कराईचा
समाज कल्याण विभाग जमा करा सर 💯✅🙏🏻
किती रकमे पर्यंत वस्तू खरेदी करायची
Anek Yojhana Pan Sarkari Tijori Khali Yojhana Matansati Bhari