सर आजपर्यंत मला इतकं चांगल्या पद्धतीने बाराव्या स्थानातील गुरू बद्दल कोणीच बोलल्याचे स्मरत नाही.माझ्या बाराव्या स्थानात गुरू केतू आणि सहाव्या स्थानत शनी,शुक्र आणि राहू आहेत.भरपूर अडचणी येतात आणि आहे पण अध्यत्मिक अनुभव फारच विरळ आणि सुंदर.
सर माझ्या व्यय घरात गुरू मेषेचा असून त्रितियेत शनी आहे वृषभ लग्न व धनु रास आहे वय 45 वर्ष आहे अध्यात्मिक ओढ आहे पण तीन वर्षापासून व्यवसाय बंद आहे उपाय सांगावा
गुरुजी नमस्ते माझ्या बाराव्या स्थानी कर्क राशीत बुध शुक्र गुरु मंगळ आहेत तुम्ही सांगीतलेले अनुभव आले आहेत च अधिक काही मार्गदर्शन करावे ही विनंती अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती संदर्भात
Khup chhan mahiti mialali maja kundalit baraya garat guru aha
Thanks
12 th guru of makari rashi 🙏 neech che cha guru 🙏
🙌
Jay shree ram
Guru Shani yuti
Jai jai Raghveer samarth
माझे स्थान 12 व्या स्थानी गुरू आहे..आणि मी खूप आध्यात्मिक आहे. कीर्तन प्रवचन करतो..तुमचे 100 💯 टक्के खरं आहे
धनु लग्न असून व्ययात
गुरू व केतू आहे माझ्या कुंडलीत.
अतिशय deep अनुभव आहे त तुमचे
छान
हरि ओम
12 वा गुरू असेल तर लग्न करणे योग्य आहे का
Far chhan watala pan mi sansari manasa na nahi awadat me aapli lagan kudali pathav ka
नमस्कार माऊली 🙏आपला vdo अत्यंत सटीक..... आणि परिस्थिती शी जुडणारा आहे......... माझ्या व्यय स्थानी कर्क राशीचा गुरु आहे.........100%true 👌
खुप च छान कळले कारण माझ्या नातीच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात गुरू केतु युती आहे व षष्ठात राहु मंगळ युती आहे खुप ऐकुन आनंद मिळाला खुप धन्यवाद 🙏👍
Khup sunder vishleshan.
Mazhya swatachya patriket Ravi, guru, rahu 12 vya stanat meeneche aahet.
खूप छान आणि सकारात्मक विडिओ बनवला आहे सर धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली! माझ्या पत्रिकेत व्यय स्थानात मकर राशीत गुरू, शनि व चंद्र युती आहे!
खूप छान माहिती दिलेली आहे बाराव्या स्थानातील गुरुची, माझ्याच पत्रिकेत स्वराशीचा गुरू द्वादश स्थानात आहे,. वैरागी जीवनाचा अनुभव येतोय.
सर आजपर्यंत मला इतकं चांगल्या पद्धतीने बाराव्या स्थानातील गुरू बद्दल कोणीच बोलल्याचे स्मरत नाही.माझ्या बाराव्या स्थानात गुरू केतू आणि सहाव्या स्थानत शनी,शुक्र आणि राहू आहेत.भरपूर अडचणी येतात आणि आहे पण अध्यत्मिक अनुभव फारच विरळ आणि सुंदर.
Sir,
Khup chan mahiti
Mesh lagna, 12 vya sthanat guru, rahu, ani mangal che parinam karupaya karun sangawe 🙏
तुमचे सर्व विडीओ उत्तम असतात. शुभेच्छा 😊💓🌹🌹🌹🌹
खूप सुंदर मार्गदर्शन सर माझ्या पत्रिकेत गुरू व्ययात आहे. चतुर्थात चंद्र अष्टमांत शनिमहाराज आहेत.
खुप सुंदर
आपनास खूप खूप शुभेच्छा...... आपले आरोग्य... सदैव निरामय व्हावं हिच सदिच्छा....... 🙏😊
माझ्या मुलीच्या पत्रिकेत 12 व्या स्थानात गुरू धनू राशीचा आहे. तुम्ही जी गुरू बद्दल माहिती दिली ती बरोबर लागू पडते.....खूप छान माहिती दिली सर 👏👏
नमस्कार बाराव्या स्थानात सूर्य शनी प्लुटो व गुरू ची युती आहे तुला लग्न आहे
100% सटीक भविष्यवाणी
I have guru & chandra uti in 12th house. 🙏🙏🙏
सर माझ्या व्यय घरात गुरू मेषेचा असून त्रितियेत शनी आहे वृषभ लग्न व धनु रास आहे वय 45 वर्ष आहे अध्यात्मिक ओढ आहे पण तीन वर्षापासून व्यवसाय बंद आहे
उपाय सांगावा
Video khoop chhan. Sir tumhi far kami video upload karta. Amhi aturte ne tumchya upload chi waat baghat asto.
Very nice
जर बारावा गुरु वक्री असेल तर
बाराव्या स्थानात गुरू वक्री अहे, त्याचे परिणाम काय होतील 🙏
गुरुजी नमस्ते
माझ्या बाराव्या स्थानी कर्क राशीत
बुध शुक्र गुरु मंगळ आहेत
तुम्ही सांगीतलेले अनुभव आले आहेत च
अधिक काही मार्गदर्शन करावे ही विनंती अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती संदर्भात
Namaskar Guruji tumche sarva video khoop Chan ahet. Mazya patriket barave sthani Guru, Shani, Ravi ahe , Guru Ravi chi mahiti krupaya milel ka?
गुरू व्ययात असेल पण वक्री असेल तर काय परिणाम होईल
गुरु वक्री ककर्रेचा असेल तर
12 व्या स्थानात गुरू-केतू-चंद्र युती आहे.
Intuition power changli asayla pahije, sadhne mule nishchit farak padel
सर माझ्या पत्रिकेत12 स्थानात वृषभ राशीचा एकटा गुरू आहे पण गुप्त शत्रू खूप त्रास देतात
माझा पत्रिकेत बाराव्या स्थानी गुरु शुक्र युती आहे आणि त्यावर मंगळाची चवथी दृष्टी आहे.
Same yog maja patriket ahi, tumcha number dyava
आपला contact number guruji 🙏🏻