अष्टरूप धारण कथा | ह.भ.प. अमृताताई करंबेळकर। Gurucharitra Marathi Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 60

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Месяц назад +4

    नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा जय हो, संचालन खुपचं सुंदर वा वा धन्यवाद सर

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Месяц назад +1

    कीर्तन विश्व चॅनेल हे कीर्तनाचा एक खजिना आहे. कितीही लुटा मन मात्र भरत नाही. छान कीर्तन.

  • @harshbakre746
    @harshbakre746 Месяц назад +3

    अप्रतिम सादरीकरण अमृता 👏
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Месяц назад +4

    श्रीराम समर्थ 🙏 लहान वयात खुप छान प्रगती आवाज खणखणीत उच्चार स्पष्ट सद्गुरू कृपेचे आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Месяц назад +1

    खूपच सुंदर ,अप्रतिम, कीर्तन झाले इतक्या लहान वयात अभ्यास खूप छान आहे आवाज सुंदर, गोड ,खणखणीत त्यामुळे श्रवणीय झाले कीर्तन ,सादरीकरण खूपच छान पूर्वरंग अभंग, त्यावरील निरुपण फारच सुंदर भवसागरातून तारू न न्यायला सद्गुरु सारखा कुशल नावाडी हवा हे सांगणारा दृष्टांत फार आवडला, साथ संगत उत्तम संवादिनी साथ खूपच छान सर्वाना नमस्कार, अमृता ताई तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वादही तुमची खूप कीर्तने ऐकायला मिळू दे (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @umakantmahajan9523
    @umakantmahajan9523 Месяц назад +1

    खूपच छान किर्तन इतक्या लहान वयात खूपच छान आवाज पण चांगला आहे

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 Месяц назад +2

    खूप सुंदर कीर्तन. लहान वयात खूप प्रगती केलीय. अभिनंदन

  • @vidyadeshpande8840
    @vidyadeshpande8840 Месяц назад +2

    अमृता खूप छान... अभिनंदन तुझं...
    भाग्यवान आहेस

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 Месяц назад +1

    छान व सुंदर सादर केले त आपल्या सारख्या तरुणाईचे स्वागत च व खूप सारे आशिर्वाद व शुभेच्छा..🚩🚩🔱🔱🔱जय दत्त हरी दत्त..

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 Месяц назад +1

    किती लहान वयात कितॅनाची आवड आहे अभिनंदन बेटा आवाज पण गोड आहे आशिवाॅद माझा

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Месяц назад +1

    छान झाले कीर्तन, अभ्यासपूर्ण, भावभक्तीपुर्ण.लहानपणापासूनच छान तयारी,भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 Месяц назад +1

    तरुणाई कीर्तन भक्ती कडे वळत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे... खूप छान कीर्तन सेवा 🎉🎉🎉

  • @SharadKudtarkar
    @SharadKudtarkar Месяц назад

    अप्रतिम सादरीकरण माऊली

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 Месяц назад +1

    छान कीर्तन पुर्वरंग तसेच आख्यानही श्री गुरुवरील अष्टरुप अष्टघरी भिक्षा केली दिलेले वचन पूर्ण केले अप्रतिम सुंदर आख्यान खणखणीत वाणी सुंदर गायन तुमचे कीर्तन कलेत यापुढे अशीच ही उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @JVKamatkar
    @JVKamatkar Месяц назад

    उत्तम किवर्तन!खूपच श्रवणीय! हार्दिक अभिनंदन तिचे!

  • @prafullsontakke3146
    @prafullsontakke3146 Месяц назад

    खूपच छान तुझे कीर्तन कायमच छान असते

  • @mangueshpendse4391
    @mangueshpendse4391 29 дней назад

    जय जय रघुविर समर्थ

  • @kshamagore105
    @kshamagore105 Месяц назад

    गुरुकृपेविण काही | भवतरणोपाय तो नाही.|याकारणे लवलाही|सद्गुरु पाय सेवावे❤

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n Месяц назад

    Shri Gurudev Datta.

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Месяц назад

    ॥ जय जय गुरूमहाज गुरू, जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ 🌸🌺🌼🌸🌺🌼👏👏👏
    छान झाले कीर्तन. लहान वयात वाखांडण्याजोगी तयारी आहे. Saw innocence on the face of Amrutatai.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा. साथिदार नवीन कीर्तनकाराना खुप सांभाळून धेतात.
    हे नेहमिचेच आहे. आज माझे मनोगत व्यक्त केल एवढच. सर्व संबंधीताना नमस्कार. 💐🙏

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 Месяц назад +1

    खूप सुस्पष्ट उच्चार आणि सुरेख विवेचन केले आहे. जय जय रघुवीर समर्थ

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 Месяц назад +1

    खुप छान लाहान वयात सपष्ट ऊचार व खणखणीत झाले❤❤❤❤

  • @gunjaarav
    @gunjaarav Месяц назад +1

    अप्रतिम कीर्तन, खडा आवाज, उत्कृष्ट निरुपण! खूप खूप अभिनंदन अमृता 😍🙏🏻 श्रीराम समर्थ🙏🏻

  • @abhishekgosavi1751
    @abhishekgosavi1751 Месяц назад

    खूपच सुंदर 👏👏🎉

  • @prajwalitagadgil7295
    @prajwalitagadgil7295 Месяц назад +1

    छान छान मस्त मस्त मस्त मस्त

  • @revatijoshi699
    @revatijoshi699 Месяц назад

    खूप सुंदर कीर्तन आहे

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Месяц назад

    सुंदर किर्तन साथीदार छान आवाज गोड व सूरेल आहे.किर्तनकाय म्हणून नमस्कार व लहान म्हणून आर्शिवाद असेच यश मिळवा.धन्यवाद

  • @ketkigorhe9882
    @ketkigorhe9882 Месяц назад

    खूप सुंदर अमृता... ✨

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Месяц назад +1

    वाहवा खूपच सुंदर कीर्तन... उत्तम सादरीकरण 👌🙏

  • @ashishkhanolkar6042
    @ashishkhanolkar6042 Месяц назад +1

    खूप छान
    ओम राम कृष्ण हरी

  • @vinayalimbekar6335
    @vinayalimbekar6335 Месяц назад

    व्वा खूप छान

  • @harshadabhave930
    @harshadabhave930 Месяц назад +2

    खूप छान

  • @ManishaRevatkar
    @ManishaRevatkar Месяц назад

    Khup chan

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 Месяц назад +1

    सद्गुरूनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pratibhanijasure2136
    @pratibhanijasure2136 Месяц назад +1

    छान श्रीराम जयराम जयजय राम

  • @janardanpatil5896
    @janardanpatil5896 Месяц назад +1

    Shri gurudevdatta

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Месяц назад

    छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार

  • @apurvadafdikar5811
    @apurvadafdikar5811 Месяц назад

    खूप छान अमृता अभिनंदन 🙏🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @ashwinikumavat2138
    @ashwinikumavat2138 Месяц назад +1

    खुप छान 😊

  • @poorvabhongle1941
    @poorvabhongle1941 Месяц назад +1

    Khup chaan Kirtan...

  • @aishwairyakarambelkar6027
    @aishwairyakarambelkar6027 Месяц назад

    Khup sundar anek ashirvad🙏

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 Месяц назад +1

    ताई खुप छान किर्तन केलेस खुप घा खुप छान धन्यवाद व स नमस्कार

  • @sanjaychavan1175
    @sanjaychavan1175 Месяц назад

  • @shreepadlangote
    @shreepadlangote Месяц назад +1

    🙏🏻

  • @bharatikhare2477
    @bharatikhare2477 Месяц назад

    Khup sunder all the best

  • @vijaykumargadre7492
    @vijaykumargadre7492 Месяц назад

    Lagan asunhi dhitpane sunder kirtan kele

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 Месяц назад +1

    Thanks.

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Месяц назад

    Very nice ❤😂🎉😢😮😅

  • @anand.karambelkar6327
    @anand.karambelkar6327 Месяц назад +1

    sundar

  • @chetanugavekar8644
    @chetanugavekar8644 Месяц назад

    😍😌

  • @anitakodilkar5795
    @anitakodilkar5795 Месяц назад

    Atmaala bidale

  • @shubhamkushte9488
    @shubhamkushte9488 Месяц назад

    Khup chaan kirtan 👌🏻👌🏻

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Месяц назад +1

    खूप छान

  • @kshamagore105
    @kshamagore105 Месяц назад

    खुप सुंदर झाले कीर्तन

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Месяц назад

    🙏🙏🙏