MRI ghech na karun...tya nusar dr.goly aaushadh detil na...ani as hi tula mukka karaycha ahe ka MRI madhe....bichari lado....dewa mula na lawakr br kar...tai aply mula n sathi tri changli raha g...lado la baghwat nahe tula as..tya mul tu swata kade hi laksh de plz...
अनिता sorry पण तू खूप हट्टी पना करते,तुला एवढा त्रास आहे तर mri केल्या शिव्या ट्रीटमेंट सुरू नाही करू शकत,माझ्या family मद्ये सगळे डॉक्टर आहे म्हणून तुला sangtie, जर तू तुझ्या दुखण्या कडे durlashk केलं ना तर एक वेळ अशी येईल की तुला आयुष्भर झोपून रहावे लागेल,तेच तू lado chya बाबतीत पण krties,lado आता 3 वरशची झाली,अजून ती bottle ni दूध पिते, सतत बाहेरच कुरकुरे चॉकलेट खाते,मग पोटात infection होणारच,अजून तिला तू diaper लावतेस,अग या सवयी सोडायला ती त्रास देणारच आहे पण तेच तिच्या आरोग्य साठी important आहे,तिला proper वरण,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर,fruits असे खायला देत जा,नॉन वेज अळणी देत जा,मोठी झाली अग ती,तू अजून तिला लहान बाळ सारखं wagawtes,3 व्रशाची मुलं स्वतचं स्वतः सगळे करून,शाळेत जातात,बाहेर खेळतात,, baby सारखं treat करने बंद कर तिला,आणि स्वतच्या तब्येत कडे पण लक्ष दे,MRI la काय घाबरायच, राग नको येऊ देऊ पण तुझ्या maushi chya हक्कानी sangtie तुला,जरा seriously विचार कर
गीतांजलीताई तुमच बरोबर आहे बाहेरच खान तेही पॅकींगच प्रोसेस केलल बेकरी अॅटम हे अन्न नाही तर आजाराला आमंत्रण देतात कृपाकरुन वाईट वाटुन घेउ नको अनिता पण हे खरच चांगल नाही ग कडधान्य भाजीपाला खायचा बघ आणि रात्री थोडे गावराण चणे ,मुग मेथी , काळे मणूके ड्रायफ्रुट पाण्यात भिजवुन सकाळी गुळासोबत खायच ❤❤🎉🎉
Tumche kuldaivat konate aahe ekda tumhi tighani tari devala javun ya tu lagnanater, or lado zalyavar geli aahes ka 4/5 varshat nasel tar ticha birthday zalyavar tari yeto ase mhan devala, ki gharat saglyanchya tabyeti chhan rahudet.
नवीन संसार आहे तुला मुलं पण सांभाळायची आहे ते नवर्याची पण काळजी घ्यायची आहे त्यामुळे पहिले तुझी तब्येत भक्कम कर व सगळ्यांचे मन सांभाळत आयुष्य जगणे हिच स्री जन्माची कसरत आहे एक नारी सबसे भारी पण दाजी पण मोठ्या मनाचे आहेत म्हणून मोठं मन विचार ठेव सगळं चांगलं होईल ❤
लाडू खूप मस्ती करते बाबा सांगितले play school मध्ये घाल जरा वळण लागेल पण नाही अनिता पाहिलेस आज तुझा जीव विराज साठी किती तडफडत आहे हे तुझे दुःख आम्हाला कळते पण तुझ्या नवऱ्याला नाही फक्त पैसे पुरवले म्हणजे सर्व नसते दोन प्रेमाचे शब्द पण हवेत आज पाहिले स्वतःच्या मुलीला बरे नाही तर कसा हायपर होतो हा माणूस त्या अनिताचे मुलासाठी काय होत असेल
लाडोची काळजी घे तीच्या सरीरातले पाणी कमी झाले आहे तिला लिकविड वर जास्त प्रमाणात दे तिला इलेक्ट्रॉनिक पावडर चे पाणी त्या मुळे ताकत येईल तुप आणि नरम भात गरमगरम खायला घाल ❤❤🎉🎉
Anita bai tumhala exercise chi far garaj aahe. Tumchi body stiff ani bones weak jhale aahet mhanun tumchi kamber jaast dukhte. Physio kadun 2-4 exercise shikun ghya ani te regular kara mhanje body thodi flexible hoyil. Tumche weight suddha khoop jast jhale aahe, tyamule backbone ver pressure yete ani kamber dukhte. Regular 30 mins walking kara. Dr la vicharun Vitamin D ani Calcium cha course kara. Flexibility vadhel. Kaam ani exercise is a must.
@AnitaDevare44 Exercise mhanaje physiotherapy che exercise. Te special astat backbone, slip disc ani sciatica sathi. Tya shivay bare vatnar nahi. Mala pan toch problem aahe... L1 te L5 saglya mankyana. Pan physio exercises ani acupressure ne bare vatle. 👍🙏
मला पण खूप भिती वाटायची हो थंडीत खुप त्रास होतो पण गोळ्यांनी काही फरक पडत नाही दोन महीने बेडवर पडुन होते .तु सध्या व्यायाम चालु कर त्याने खुप बर वाटेल आणि कवळ्या उन्हात थोड थांत जा ,काळी खारीक खा जात जास्त कॅल्शिम आहे तेपण खा व्यायाम करने पण खुप खुप गरजेच आहे पण डाॅक्टरांच्या सल्याने कर .विराज कसा आहे काळजी घे 🎉🎉🎉🎉
लाडोचे पोट सारखे दुखून जुलाब होत असतील तर सोनोग्राफी करून घे माझ्या मुलाला 9 वर्षाचा असताना असे सारखे झाले आणि सोनोग्राफीत अपेंडिक्स डिटेक्ट झाले लगेच ऑपेरेशन करावे लागले
काही होत नाही.मी महिना झाला असेल केला.मलापण खूप भिती वाटत होती.मनामधे देवाचे नाव घेत होते.काही काळजी करू नको.फॅमिलीसाठी तुला धाडसी रहावचं लागेल.स्टुलवर बसून चहा पीत जा.बेडवर नको.फोल्डींगचा टेबल घे.आदल्या दिवशीचे अपचन झाले तर त्रास होऊ शकतो.
Lado la julab chalu aahet ka tila dalimba khayla de aani dalimbachi saal madhat ugalun de .aani 1litr panyat 1 chamcha sakhar 1 chimut mith takun thoda thoda de electroll cha kaam karte he ghol.
तुझ्या मिस्टरांना लाडोला बरे नसल्यावर लगेच टेन्शन येते. पण तुझ्या मुलाला बरे नसल्यावर तुला काय होत असेल याचा ते विचार करीत नाहीत. तू काहीही म्हण पण तुझ्या मिस्टरांचे वागणे मला नीट वाटत नाही. आता तू पहिली तुझी तब्येत चांगली करून घे. तुला पुढे आयुष्यात किती गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे याची कल्पना कर. तब्येत चांगली असेल सगळ्या गोष्टींना तोंड देता येते. तू आधीच तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आजार वाढत गेला तर अजून त्रास होतो. तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. आणि लाडोची काळजी करू नको. औषधाने ती चांगली होईल. भाजलेल्या जागेवर बर्नाल लाव. लगेच बरे होईल. तुम्ही लोक तिला बाहेरचे खायला देता म्हणून ती सारखी आजारी होते.
@@vidyagodse1191 अगदी बरोबर ताई तुमचे महा मतलबी आहे माणूस पैश्याच्या जोरावर अनिताला दाबून ठेवतो लगेच मुलीला बरे नाही तर हायपर होतो तिच्या जीवाचे काय होत असेल लेकाला बरे नाही तर
Lado bari hoeel pn viraj kahi far aaee chi garaj aahe. Tyala far kalate ya vayat. Ekada tyala kalale ki tyachya aajarpanat aaee nahi. Adhi nirman zali ki tuzyabaddal prem rahanar nahi. Tyala tuzya premachi khup garaj aahe. Tula aani lodola bare vatlyaver nidan 2 divas tari bhetoon ye. Tuza navara fakt paise deto tuzya mulana pn premacha olava det nahi asech tuzya bolnyatun kalate. Tu khabir pane tinhi lekran sathi oobhi raha. Ya veli Tu viraj aani sahilsathi dev aahes. Te tu purn kar.
@@AnitaDevare44Anita tai ek bolu ka dusra lagna karna kahi vair nahi it's ok pan lagna kartana tumhi doghani vichar kela pahije hota mahnje tyanla mule navte tar tyanla kuvari mulgi pan bhetli aste kivha ekhadi jela mula nahit pan tyani tumhala don Mulan sobat except kela te pan yevde mothe mula ani ata tyanchya family la vatta ki ajun ek mul pahije ha vichar adhi kela pahije hota ki te mula mothe pan honar ahet ani tumchi chuki hi ahe ki tumhi mula aslelai vayti shi lagna kela asta tar tumhala mula janmala ghala he pressure nasta Ani dusri ghosta tyanche pan mula mothe aste tar tumhi masta sagle ekatra rahile aste karan tyancha mullan la aai bhetli aste tar tyanla te kalale aste ata bicharya tya mulanche haal kharach tumche mula ata mothe zali ahet kharach tumcya hatala ale ahet tumhala Konachi garaj lagle naste mahnun kadhi pudcha vichar karaicha he comment negative nahi tumhi samjun ghya
MRI ghech na karun...tya nusar dr.goly aaushadh detil na...ani as hi tula mukka karaycha ahe ka MRI madhe....bichari lado....dewa mula na lawakr br kar...tai aply mula n sathi tri changli raha g...lado la baghwat nahe tula as..tya mul tu swata kade hi laksh de plz...
अनिता sorry पण तू खूप हट्टी पना करते,तुला एवढा त्रास आहे तर mri केल्या शिव्या ट्रीटमेंट सुरू नाही करू शकत,माझ्या family मद्ये सगळे डॉक्टर आहे म्हणून तुला sangtie, जर तू तुझ्या दुखण्या कडे durlashk केलं ना तर एक वेळ अशी येईल की तुला आयुष्भर झोपून रहावे लागेल,तेच तू lado chya बाबतीत पण krties,lado आता 3 वरशची झाली,अजून ती bottle ni दूध पिते, सतत बाहेरच कुरकुरे चॉकलेट खाते,मग पोटात infection होणारच,अजून तिला तू diaper लावतेस,अग या सवयी सोडायला ती त्रास देणारच आहे पण तेच तिच्या आरोग्य साठी important आहे,तिला proper वरण,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर,fruits असे खायला देत जा,नॉन वेज अळणी देत जा,मोठी झाली अग ती,तू अजून तिला लहान बाळ सारखं wagawtes,3 व्रशाची मुलं स्वतचं स्वतः सगळे करून,शाळेत जातात,बाहेर खेळतात,, baby सारखं treat करने बंद कर तिला,आणि स्वतच्या तब्येत कडे पण लक्ष दे,MRI la काय घाबरायच, राग नको येऊ देऊ पण तुझ्या maushi chya हक्कानी sangtie तुला,जरा seriously विचार कर
गीतांजलीताई तुमच बरोबर आहे बाहेरच खान तेही पॅकींगच प्रोसेस केलल बेकरी अॅटम हे अन्न नाही तर आजाराला आमंत्रण देतात कृपाकरुन वाईट वाटुन घेउ नको अनिता पण हे खरच चांगल नाही ग कडधान्य भाजीपाला खायचा बघ आणि रात्री थोडे गावराण चणे ,मुग मेथी , काळे मणूके ड्रायफ्रुट पाण्यात भिजवुन सकाळी गुळासोबत खायच ❤❤🎉🎉
Tumche kuldaivat konate aahe ekda tumhi tighani tari devala javun ya tu lagnanater, or lado zalyavar geli aahes ka 4/5 varshat nasel tar ticha birthday zalyavar tari yeto ase mhan devala, ki gharat saglyanchya tabyeti chhan rahudet.
नवीन संसार आहे तुला मुलं पण सांभाळायची आहे ते नवर्याची पण काळजी घ्यायची आहे त्यामुळे पहिले तुझी तब्येत भक्कम कर व सगळ्यांचे मन सांभाळत आयुष्य जगणे हिच स्री जन्माची कसरत आहे एक नारी सबसे भारी पण दाजी पण मोठ्या मनाचे आहेत म्हणून मोठं मन विचार ठेव सगळं चांगलं होईल ❤
लाडू खूप मस्ती करते बाबा सांगितले play school मध्ये घाल जरा वळण लागेल पण नाही
अनिता पाहिलेस आज तुझा जीव विराज साठी किती तडफडत आहे हे तुझे दुःख आम्हाला कळते पण तुझ्या नवऱ्याला नाही फक्त पैसे पुरवले म्हणजे सर्व नसते दोन प्रेमाचे शब्द पण हवेत
आज पाहिले स्वतःच्या मुलीला बरे नाही तर कसा हायपर होतो हा माणूस
त्या अनिताचे मुलासाठी काय होत असेल
लाडोची काळजी घे तीच्या सरीरातले पाणी कमी झाले आहे तिला लिकविड वर जास्त प्रमाणात दे तिला इलेक्ट्रॉनिक पावडर चे पाणी त्या मुळे ताकत येईल तुप आणि नरम भात गरमगरम खायला घाल ❤❤🎉🎉
Anita bai tumhala exercise chi far garaj aahe. Tumchi body stiff ani bones weak jhale aahet mhanun tumchi kamber jaast dukhte. Physio kadun 2-4 exercise shikun ghya ani te regular kara mhanje body thodi flexible hoyil. Tumche weight suddha khoop jast jhale aahe, tyamule backbone ver pressure yete ani kamber dukhte. Regular 30 mins walking kara. Dr la vicharun Vitamin D ani Calcium cha course kara. Flexibility vadhel. Kaam ani exercise is a must.
ताई dr ने मला फ़क्त वाक करायला सांगितले. Exercise बिलकुल मला चालत नाही त्या मुळे जास्त दुखते..
@AnitaDevare44 Exercise mhanaje physiotherapy che exercise. Te special astat backbone, slip disc ani sciatica sathi. Tya shivay bare vatnar nahi. Mala pan toch problem aahe... L1 te L5 saglya mankyana. Pan physio exercises ani acupressure ne bare vatle. 👍🙏
@@AnitaDevare44अग मग सकाळी किंवा संध्याकाळी एक तास वाॅकींग कर ❤❤पण कर वाईट वाटुन घेऊ नको
अग अनिता माझा केलता एमआरआय 7ते8 वेळां केलाय कांही च होत नाही डोळे झाकुन झोपुन घेयचे कांहीच होत नाही
मला पण खूप भिती वाटायची हो थंडीत खुप त्रास होतो पण गोळ्यांनी काही फरक पडत नाही दोन महीने बेडवर पडुन होते .तु सध्या व्यायाम चालु कर त्याने खुप बर वाटेल आणि कवळ्या उन्हात थोड थांत जा ,काळी खारीक खा जात जास्त कॅल्शिम आहे तेपण खा व्यायाम करने पण खुप खुप गरजेच आहे पण डाॅक्टरांच्या सल्याने कर .विराज कसा आहे काळजी घे 🎉🎉🎉🎉
देव सर्व बघत असतो
येवढे पैसे खर्च करता एक dinning table घ्या
Aho tai me janar ahe march madhe punyat. Mag punyat gelya var gheil.. 2 mahinya karta kashala gheu..
तिला सिल्वर एक्स लाव लगेच फरक पडेल. अनुभव आहे म्हणुन सांगते.
Bed vr kon caha tevt ka
Ya bai sagalech bed ver ch karat astat....khane, pine, video, basne, vagaire.
Kora chaha madhe chota ardha limbu pilun de jalim upay aahe.
Aga bedvar kon chahacha cup thevata ka? Tu phar phar aalshi aani bejababdar baai aahes ....
😔😔
गादीवर बसून कधीही खाऊ नये ...आजारपण संपत नाही
Khup chan syp dilet tai dr mi pn nurs ahe velevar Ani barobar asa dos det chala garaj nahi padnar admit chi kalji ghya tai lado chi
हो ताई 🙏
जायफळ तूप साखर कोमट करायचं खायला द्यायचं हळदीच्या असताना तेवढं द्यायचं चमचा त्यातलं त्यातलं अर्ज जुलाब थांबतात लगेच नाहीतर काळाच्या लिंबू नाहीतर कोरडे तळायची डायरेक्ट टाकून खायला द्यायचं कोरडी थंड झाल्यावर होईल परी परी लवकर❤❤
जुलाब झाल्यावर तुप भात गुळ दिवसभर देत राहायचं खायला फरक पडतो
खुप काळजी घे लाडोची आणि तुझी ही 🌟⭐🌟
Barnol नावाची क्रीम भेटते ताई मेडिकल मध्ये, भाजल्यावर ती क्रीम लावली की ताई बर वाटत, एकदा लावून बघा लाडो ला, बर वाटेल तिला
Aaho tai acidity mule luse motion hot tap yet ulti pn hote
काळजी घे तुझी पण लाडोचीपण चागल होईल सर्व❤
तुम्ही लाडो la khoop बाहेर चे junk food खावू देते, cold drink pan कितीही हट्ट केला तरी dyacha नाही.
एम आर आय करा काही होत नाही माझे सेम problem hai fjiothrfist कडुन व्यायाम दररोज करा थोडं बरं होते
लिक्वीड दे तीला ...शरीरातले पाणी कमी होऊन देऊ नको ..काळजी घे
Tai tumcha magay khup sare problem chalu aahe
❤❤❤❤
अग लाडोला नजर लागते गं. तीला वीडीओ त नको दाखल.
लाडो खुपचं गोड आहे ताई
काय बाई तुम्हाला साडी साती लागली ग आम्हाला पन टेन्शन येत ..देव पन किती परीक्षा बघतो काय माहीत
लाडोला utub वर दाखवू नकोस ....लहान मुले नजरतात
लाडोचे पोट सारखे दुखून जुलाब होत असतील तर सोनोग्राफी करून घे माझ्या मुलाला 9 वर्षाचा असताना असे सारखे झाले आणि सोनोग्राफीत अपेंडिक्स डिटेक्ट झाले लगेच ऑपेरेशन करावे लागले
सारखे नाही दुखत पोट
Aajtum bahut tention me ho tuji tabiyat bari nahi lado viraj pan aajari haitum pahale tabiyat dekho badme sab barabar ho jaye ga
Antibiotic dile la aushadh paracetamol majhya mulila pn dete hyani varun tap rahte atun tapiche kitanu marnyasathi antibiotic dyachi aushadh
काही होत नाही.मी महिना झाला असेल केला.मलापण खूप भिती वाटत होती.मनामधे देवाचे नाव घेत होते.काही काळजी करू नको.फॅमिलीसाठी तुला धाडसी रहावचं लागेल.स्टुलवर बसून चहा पीत जा.बेडवर नको.फोल्डींगचा टेबल घे.आदल्या दिवशीचे अपचन झाले तर त्रास होऊ शकतो.
कधी पन भाजलना कोलगेट लावाच आग नाही होत
ताई तिला बाहेरच अजिबात नका देऊ खायला घरातल दे वरन भात भाजी पोळी.
बेड वर जेवायचं नाही आणिचहा कोण बेड वर ठेवतो का लाडो चे अति लाड करतेस तू जास्त लाड चांगले नाही
Lado la julab chalu aahet ka tila dalimba khayla de aani dalimbachi saal madhat ugalun de .aani 1litr panyat 1 chamcha sakhar 1 chimut mith takun thoda thoda de electroll cha kaam karte he ghol.
ORS दे दिवसभर पोटात इन्फेक्शन झाले आहे तीला पाणीदार खाऊ घाल तीला दूध नको देऊ..
बिचारीच्या मागे काय पीड़ा आहे कधी शांती लागेल
Ho barobbar aahe tujhi tablet thik asel tar tu pan Saglyankade laksha deu shakte pahile tu bari ho
❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢
EAT FRUITS & HEAL सर्च करा आणि तुमचा कमरेचा आजार बरा होइल विडीओ खाली लिंक आहे
तुझ्या मिस्टरांना लाडोला बरे नसल्यावर लगेच टेन्शन येते. पण तुझ्या मुलाला बरे नसल्यावर तुला काय होत असेल याचा ते विचार करीत नाहीत. तू काहीही म्हण पण तुझ्या मिस्टरांचे वागणे मला नीट वाटत नाही. आता तू पहिली तुझी तब्येत चांगली करून घे. तुला पुढे आयुष्यात किती गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे याची कल्पना कर. तब्येत चांगली असेल सगळ्या गोष्टींना तोंड देता येते. तू आधीच तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आजार वाढत गेला तर अजून त्रास होतो. तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. आणि लाडोची काळजी करू नको. औषधाने ती चांगली होईल. भाजलेल्या जागेवर बर्नाल लाव. लगेच बरे होईल. तुम्ही लोक तिला बाहेरचे खायला देता म्हणून ती सारखी आजारी होते.
@@vidyagodse1191 अगदी बरोबर ताई तुमचे महा मतलबी आहे माणूस पैश्याच्या जोरावर अनिताला दाबून ठेवतो लगेच मुलीला बरे नाही तर हायपर होतो तिच्या जीवाचे काय होत असेल लेकाला बरे नाही तर
Lado chya shikshana kade durlksh karu nako Jar Ladola vidio cha naad lagla tar school la jane tila avadnar nahi.Poriche nuksan karu nako
Khane pine bed ver karu naka he tumhala 10 vela sangitle aahe. Pan tumhi punha punha tich mistake karat asata. Mag he kadhitari honarach na!
अहो ताई लाडो खुप रडत होती म्हणून मी तिच्या जवळ बसून चहा पिऊ असे विचार केला. व असे होऊन बसले 🙏
@@AnitaDevare44 Tari suddha tumhi mature lady aahat. Garam, ukalte padarth, electricals, sharp objects, vagaire mulan pasun dur thevavet, tasech bed, tyavaril gaadi unstable asate tyaver liquid vastu thevlya ter tya ultun padu shaktat evdha awareness tumhala pahijech. Navryachya ghaila dosh devun kaay upyog? Baryach thikani tumche chukte ho bai. 🙏
Tai mulanchi kalji gay
Ladoo la nazar lagat asel..tumhi tila video madhe jast gheu naka...n baher che khane band kara junk food
sahil chalala na gavala to gheil kalaji viraj chi
चटका लागल्या वर कोलगेट लावयाचे आग होत नाही घर गुणती उपाय हा लाडो ला आणि विराज काडज़ी घे
Payala gari dhudhch sai kadun tup kada ty tup payala lawa
7:14 लाडो बेड वर असताना काही गरम ठेवत जाऊ नको
Chocolate, chips devu nako
आग फरक पडेल तो पर्यंत लाडुला ये तु संगमनेर ला
Lado bari hoeel pn viraj kahi far aaee chi garaj aahe. Tyala far kalate ya vayat. Ekada tyala kalale ki tyachya aajarpanat aaee nahi. Adhi nirman zali ki tuzyabaddal prem rahanar nahi. Tyala tuzya premachi khup garaj aahe. Tula aani lodola bare vatlyaver nidan 2 divas tari bhetoon ye. Tuza navara fakt paise deto tuzya mulana pn premacha olava det nahi asech tuzya bolnyatun kalate. Tu khabir pane tinhi lekran sathi oobhi raha. Ya veli Tu viraj aani sahilsathi dev aahes. Te tu purn kar.
ताई ते जाऊनच नाही देत ग. काय सांगू मी 😔
@@AnitaDevare44Anita tai ek bolu ka dusra lagna karna kahi vair nahi it's ok pan lagna kartana tumhi doghani vichar kela pahije hota mahnje tyanla mule navte tar tyanla kuvari mulgi pan bhetli aste kivha ekhadi jela mula nahit pan tyani tumhala don Mulan sobat except kela te pan yevde mothe mula ani ata tyanchya family la vatta ki ajun ek mul pahije ha vichar adhi kela pahije hota ki te mula mothe pan honar ahet ani tumchi chuki hi ahe ki tumhi mula aslelai vayti shi lagna kela asta tar tumhala mula janmala ghala he pressure nasta Ani dusri ghosta tyanche pan mula mothe aste tar tumhi masta sagle ekatra rahile aste karan tyancha mullan la aai bhetli aste tar tyanla te kalale aste ata bicharya tya mulanche haal kharach tumche mula ata mothe zali ahet kharach tumcya hatala ale ahet tumhala Konachi garaj lagle naste mahnun kadhi pudcha vichar karaicha he comment negative nahi tumhi samjun ghya
पहिले कोलगेट लावाचे भाजल्यावर
CRf nahi CRP
Tiche oti pot she ka Jara. Thandimule pot dukhate
Ag tai Tila najar lagli ahe Tila hatat kali bangdi ghal an vekhand band .