तेलंगणा राज्याच्या भागातील शेतकरी आहेत.. हे सात वेळा यवतमाळ येथे आले आहेत.. खूप खूप धडपड सुरू असलेल्या शेतकरी आपण माहिती करून दिली... खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे अशा शेतकऱ्यांना... त्यांच्या कडूनच आपल्या महाराष्ट्राला काही शिकायला मिळालं आहे हे नसे थोडके......
तेलंगणा राज्याच्या भागातील शेतकरी आहेत.. हे सात वेळा यवतमाळ येथे आले आहेत.. खूप खूप धडपड सुरू असलेल्या शेतकरी आपण माहिती करून दिली... खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे अशा शेतकऱ्यांना...
त्यांच्या कडूनच आपल्या महाराष्ट्राला काही शिकायला मिळालं आहे हे नसे थोडके......
Dada kapus vevathapan sanga khat kiti phavarni kiti
Sir kapas variety konti lavachi tyacha video gya
Amrut pattern ❤❤❤
बागायती की कोरडवाहू आहे का
कोरडवाहू/बागायत कापूस बियाणे कोणते वापरावे याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार
Ok bhau
दिनेश भाऊ कपाशी चया व्हरायटी सांगा ना 2-4 चांगल्या वाल्या.
👌
Aavaj nahi yet sir
🤙🤞👍
पहिले खत परिव देता येईल का
कापूस पिका साठी