What legal action can be taken if objections are taken in mutation without any reason by third person other than buyer and seller, as registration is already completed, please reply
सर तिन भाउ होते .त्याच्या सुलेनामा होउन वाटप झाले .2000 साली .1 जण वारले आहे त्याना फक्त एक मुलगी वारस आहे .तर .ती मुलगी वाटप पत्र चॅलेंज करु शकते का.कारण बाकीच्यांणी जमीन जास्त घेतली आहे.
Sir majhya wadilanni gaovthan jamin ghetali hoti ,,,amchi haha 3400 q f hoti ,,,ata grampanchat be Amala na vicharTa amchya jagetun road banawala,,Ani ata fakt 2000 qf jaga rahili ,,,Ami ata jaga milvinyasathi Kay ,,karayche sanga , please
सर वडिलोपार्जित शेती आहे त्या शेती मध्ये 5हिस्से आहे व 5ही जणांच्या नावे जमीन आहे जमीन ही सारखी आहे पण फर फार मध्ये चतुर सीमा चा उल्लेख नाही तर आता काय करावे
माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं
सर, तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला.... तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात? प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?
जर फेरफार झाल्यावर
ते नोंद सातबारा वर झाली नाहि तर. दाद कुटे मागावी
Thanks
🙏
Nice 👌👌👍
🙏
What legal action can be taken if objections are taken in mutation without any reason by third person other than buyer and seller, as registration is already completed, please reply
वाडलार्जत हिस्सा आहे पण बक्षीस पत्र केले चुलत्यान
Great teach sir thanks sir
Sir aamchi Jamin hdpli aahe tr ky kyrych
सर तिन भाउ होते .त्याच्या सुलेनामा होउन वाटप झाले .2000 साली .1 जण वारले आहे त्याना फक्त एक मुलगी वारस आहे .तर .ती मुलगी वाटप पत्र चॅलेंज करु शकते का.कारण बाकीच्यांणी जमीन जास्त घेतली आहे.
Sir majhya wadilanni gaovthan jamin ghetali hoti ,,,amchi haha 3400 q f hoti ,,,ata grampanchat be Amala na vicharTa amchya jagetun road banawala,,Ani ata fakt 2000 qf jaga rahili ,,,Ami ata jaga milvinyasathi Kay ,,karayche sanga , please
सर वडिलोपार्जित शेती आहे त्या शेती मध्ये 5हिस्से आहे व 5ही जणांच्या नावे जमीन आहे जमीन ही सारखी आहे पण फर फार मध्ये चतुर सीमा चा उल्लेख नाही तर आता काय करावे
व्हाट्सअप 9881907304
सर मंडल अधिकारी कडे फेरफार मयत नोंदीसाठी वापरले जाणारे कागदपत्रे मागणी करू शकतो ?
Sarkari akar pad mul malkachya navavar hoti (GR) Aahe.
9881907304 send
Grampanchayat namuna 8 cha aadhare sel deed karun plot ghene kase ahe
सर सरकारी आकरी पड च्या जमिनी मूळ मालकाच्या नावावर होतात का ? त्यावर एखादा व्हिडिओ बनवावा.
माझी आत्याबहीणच नाव इतर अधिकारामध्ये आहे व ती मयत झाली आहे तिला एक मुलगी व एक मुलगा आहे , तर मला कब्जेदार सदरी आत्तेबहीनिच नाव मूळ उताऱ्यात घेऊन तिच्या मुलांचे नाव लावून नंतर कमी करायचे आहे तर कृपया मला procedure सांगा सर काय करायला हवं
व्हाट्सअप 9881907304
अपील केली पण खालील कोणाला नोटीस आली नाही 60 दिवस झाले
व्हाट्सअप 9881907304
Sir mo no milel ka tumcha
9881907304
सर,
तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला....
तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात?
प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?
फेरफार मंडळअधिकारी मंजूर करत असतात. आणि 7/12 वर बदल मंडळअधिकारी यांनी फेरफार ऑनलाईन प्रमाणित केलेवर होतो.
नंबर मिळेल का सर
9881907304