अप्रतिम शब्दरचना,सुश्राव्य वाद्यमेळ आणि गोड आवाज यामुळे हे गीत मनाचा ठाव घेत आहे.या गीताच्या माध्यमातून गीतकार सोनटक्के साहेबांनी अण्णाभाऊ यांची जीवनगाथा उलगडून दाखवण्याचा यश मिळविले आहे.ग्रेट आहे हे
खूप सुंदर . एक नंबर . . सोनटक्के साहेब अभिनदन .. एकदम मस्त गाण काढल आणि भक्तीने पण सुंदर गायल . व्हिडीओ शुटिंग पण एक नंबर झाली . . पूर्ण टिमचे अभिनंदन .💐💐
खूप खूप छान गायन भक्ती ची भक्ती गायनातून दिसून येते सोनटक्के साहेबांची शब्दरचना शब्दा शब्दातून दिसून येते तशीच व्हिडिओ रेकॉर्डिंग राजेश पाटील जाधव अप्रतिम🎉🎉🎉🎉 तुमच्या कार्यास शुभेच्छा असेच नवीन गीत तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत जा🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप खुप अभिनंदन
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
खूप छान गीत गायला आहे तुम्ही, ताई तुमचे खूप खूप अभिनंदन.
व्वा अप्रतिम गीत रचना..!
गायक,संगीतकार व गीतकार यांचे विशेष स्वागत व अभिनंदन...
जय लहुजी ताई सुपर सॉंग
जय लहुजी खूप छान गाणं आहे 👑💛😍
अप्रतिम शब्दरचना,सुश्राव्य वाद्यमेळ आणि गोड आवाज यामुळे हे गीत मनाचा ठाव घेत आहे.या गीताच्या माध्यमातून गीतकार सोनटक्के साहेबांनी अण्णाभाऊ यांची जीवनगाथा उलगडून दाखवण्याचा यश मिळविले आहे.ग्रेट आहे हे
धन्यवाद सर
खूप छान अभिनंदन तुमचं व्यंकटराव सोनटक्के सोन खेडकर मोठी पांढरी
Very very nice song Tai saheb 👑👑
खुप.छान.ताई
खूप सुंदर . एक नंबर . . सोनटक्के साहेब अभिनदन .. एकदम मस्त गाण काढल आणि भक्तीने पण सुंदर गायल . व्हिडीओ शुटिंग पण एक नंबर झाली . . पूर्ण टिमचे अभिनंदन .💐💐
Super hit song, Jay lahuji
खूप छान खूप छान ताई
खूप छान गीत आहे....असेच नव नवीन काढण्यासाठी हार्दिक शुभेच्छा व या गाण्यासाठी खूप खूप खूप धन्यवाद...जय लहूजी....जय आण्णा भाऊ....जय भीम....🙏🏻🙏🏻
खूप चांगला आवाज आणि खूप सुंदर वाक्य रचना यातून मस्त गण बनले. सर्व टीम ने खूप छान काम केलं. Kip it up. 😊
ताई तुम्हाला मानाचा जय लहुजी जय अण्णा भाऊ
खूप छान गायलं ❤ भारी वाटलं जय लहुजी जय शिवराय
जयभिम ताई
Mast
Khup chaan gaayl taai
जय लहुजी जय अण्णाभाऊ
अप्रतिम शब्द आणि संगीत व आवाज ❤
Jay lahuji 💛🔥🔥
पूर्ण टीम च अभिनंदन 🎉❤
एक नंबर गीत
पुर्ण टीमचे अभिनंदन वा क्या बात है ताईसाहेब
धन्यवाद सर
अतिशय छान 👌💐👌💐
खूपच सुंदर गाणे भक्ती
खूप खूप छान सोंटके साहेब सप्रेम जय भीम
खुप छान गायलं...ताई....सोनटक्के साहेबांची रचना पण अप्रतिम... मानाचा जय लहूजी....शुभेच्छा
अप्रतिम भक्ती आणि सोनट्टके सर व राजेश सर व सर्वे टीम.
क्या बात हे लई भारी 👍👌👍जय लहुजी ताई साहेब 🙏🙏❤❤❤❤
सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लहुजी 💛🌍
जय लहूजी सोनटक्के साहेब व सर्व टिम
फारच छान! गीताचे लिखान केले आहे,
संगीत अतिशय छान आहे.
व अतिशय अप्रतिम अणि सुंदर असे हे जयंती गीत गायले आहे.
Nice song 👍❤
Khup bhari voice तुमच्या आवाजात आणखी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे गाणे होऊ द्या! 🔥😍💯✌️💛
जय लहुजी जय अण्णा
नांदेड ❤
जय लहुजी जय अण्णा
खूप खूप छान गायन भक्ती ची भक्ती गायनातून दिसून येते
सोनटक्के साहेबांची शब्दरचना शब्दा शब्दातून दिसून येते
तशीच व्हिडिओ रेकॉर्डिंग राजेश पाटील जाधव अप्रतिम🎉🎉🎉🎉 तुमच्या कार्यास शुभेच्छा असेच नवीन गीत तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत जा🎉🎉🎉🎉🎉
कडक पिवळा भडक क्रांतिकारी जय लहुजी ❤
लई भारी ताई 👌👌💯💯
Khup chan ❤❤❤❤
शब्दरचना आणि गोड आवाज अतिशय छान🎉🎉🎉🎉 जय लहुजी .......🙏
Yekach number tai ❤❤
खुप खुप अभिनंदन भक्ती सोनटके सर आणि परू खुप छान गाण काडल आणि शुटींग मात्र एक नंबर आली खुप खुप छान ❤❤😊😊👌👌
धन्यवाद 💐🙏
💛 जय लहुजी जय अण्णा ❤
खूप छान भाऊजी.. जय लहुजी🎉🎉
Dj remix kara bhari vajal lavkar aal pahije Jay lahuji 💛
छान आवाज,गीताची सुंदर रचना......सीन चांगली जमून आली
सुरज साठेची इंटरी मस्त...
सुरज साठे नाही व्यंकटराव सोनटक्के आहे
व्यंकटराव सोनटक्के साहेब या गाण्यात आहेत..खूप छान...
Mast Tai❤
या गाणेला dj रिमिक्स करा भावानो 🙏.. जय लहुजी भावानो 🙏🙏❤❤
Kup sundar gaylet tai❤
रचना खूप छान आहे 👍🔥☝️
Khup chan song 👌👌
Jay Bhim Jay Annabhau
Supar
खुप छान
खुप छान👌👌👌👌👌
खुप छान भक्ति गीत लिहीले सोनटक्के साहेब खूप छान गायलं....ताई..माना चा क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा 💛💯🔊💛👌
हिंगोली जिल्ह्याची शान सोनटक्के साहेब
खूप छान भक्ती
वाह,,खूप छान...❤
#पूर्ण_Team_चे_अभिनंदन 🎉🎉🎉
khup chhan 💐💐👏👏👏💐💐🙌
धन्यवाद ताई💐🙏
🎉🎉👌👌💐💐💐
Nice voice 🎉🎉❤❤❤🥰🥰🥰🥳🥳🎉🎉💐💐💐💐💐💐
Khup Sundar👌👌✌️✌️
Jay lahuji kdkk tai 🙏🔥🔥💛♥️
फारच सुंदर
लय भारी 🔥🔥🔥
Good song
खुप छान ❤❤
1no jay lahuji
Very nice...❤️👌👌🎉🎉🎉
👌👌💛💛
जय लहुजी
खूप छान लिखाण ताई
❤❤❤❤❤❤❤
छान भक्ती दिदी 👌👌
सुपर
लय भारी
👌💛
Nice..❤
🔥
खूप खूप छान गायन केलं 🎉🎉🎉
खुप सुंदर 🎉
👏👍
खूप छान ताई
Lay bhari
❤❤❤❤ वाह क्या बात है 🙏🏽🌹🙏🏽🌹 अतिशय सुंदर अपृतीम आवाज आहे 🙏🏽🌹🙏🏽 पुढे आनखीन नविन नविन नविन नविन सौंग काढा आता थांबु नका पुढे चला ❤❤❤❤❤❤
🔥🔥🔥
👍👍
😍💛
खूप भारी
एकच नंबर ताई ❤❤
Official DJ song remix krun bhetel dada
❤
❤❤
❤❤
❤
#amcha_bhim_nagar_dada 🇪🇺हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर🇪🇺 #activepadmix( डिजिटल बँजो पोफळज,ता-करमाळा)#bhimjayantispecialsong
❤❤❤❤❤
😅😅😅😅😅😅❤
स्वरा कडे लक्ष द्या कमी जास्त कमी जास्त आहेत तरी गाणं छान झाल ❤