सर आपले व्याख्यान फार छान असतात ऐकायला व समजायला खुप सोपे असते जर अपन असे व्याख्यान समाज सेवक यांच्यावर केले तर m p c व इतर भरती साठी परीक्षा देनार्या विद्यार्थीना फार मोलाची मदत होइल
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे. परंतु स्वराज्य धोक्यात आले असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ज्या हिमतीने व कौशल्याने सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या मदतीने अडचणीच्या काळात स्वराज्य वाचविले त्याबाबतचा सविस्तर इतिहास आपण खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण समजावून सांगितला. छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या कार्याबद्दल मनामध्ये खूप उत्सुकता होती. आपल्या पूर्वजांनी स्वतःचे रक्त सांडून आपल्या मातृभूमीचे प्राणपणाने रक्षण केले आहे हा इतिहास खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर.
Sir, आपण लिखित दस्तऐवज, पत्रांद्वारे जे विवेचन केले त्यामुळे खूप काही शिकायला मिळालं. मी आपले सगळे lectures अटेंड करणार आहे . धन्यवाद सर🙏🙏🙏 आपला मराठी पराक्रम आई जगदंबेच्या कृपेने पुन्हा जागृत होवो
Sir jevha chatrapati rajaram raje jinki la gele tevha bednur chi rani chennama yani tyana keladi madhe konatya vadyat lapavun thevale hote tevadh sanga amhala to vada bhaghayacha ahe tyabaddal amhala mahiti pahije
सर नमस्कार इतिहासातील माहिती खूप सुंदरपणे सांगत आहात तुम्ही मल्हार जी कुलतोजी भांडवलकर आणि त्यांचा मुलगा दत्ताजी मल्हारजी भांडवलकर हे सेना पंच हजारी होते ते जातीने गुरव असून कर्नाटकातील धामधुनीच्या प्रसंगी विशेष सहाय्य केल्याबद्दल सोमेश्वर करंजे येथे मोकासा सरंजाम इनाम खास देशमुखी वतनापैकी काही भाग पाटीलकी
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
Sir, please correct me if I am wrong, But Rajaram Maharaj was never coronated and cannot be called Chatrapati. He was the Rejent or caretaker of the Swarajya Empire for Chatrapati Sambhaji Maharaj after his demise at the hands of Aurangzeb. Just thought I should ask as the caption for this video suggests that he was a Chatrapati.
संभाजी महाराजांच्या हत्ते नंतर राज्याभिषेक समारंभ करण्या एवढा वेळ नसल्याने सिंहासन रिकामे राहू नये म्हणून राजाराम महाराजांचे मंचकारोहण करुन त्यांना सिंहासनावर बसविण्यात आले. म्हणून ते छत्रपती म्हणून ओळखले जातात. पण राजाराम महाराज स्वतःस राज्याचे विश्वस्त समजत असत.
37:14 आपण video मध्ये उल्लेख केलेल्याशहाजी महाराजांचा अनौरस पुत्र संताजी राजे भोसले यांच्या बद्दल कृपया माहिती द्या आणि त्यांचा इतिहासात कुठेच उल्लेख का नाही ये कृपया या विषयी माहिती द्या सर कारण हा एक प्रकारे शहाजी महाराजां च्या चारित्र्यावर केलेला वार ये कृपया सांगावे
@@sangramkamble7061 shivray ani ani shambhu raje yanchyamadhe matbhet ahet he sangun tula sidha ky karayach .. he kalalty amhala ... Dusryana kami lekhun Kahi honar nahi ... Raje hote mhanun tu ahes he lakshat thev . Itihas cha deep study kr ani nantr ashe statement pass kr . To ganimi kava hota
सर तुम्ही संताजी अहंकारामुळे जिंजीतून बाहेर पडतो असे बोलला त्याला कोणता पुरावा वगैरे आहे का एवढे दिवस स्वराज्य शाबूत ठेवणाऱ्या संताजींना अचानक अहंकार आला हे तुम्ही कशावरून बोलता
Very nice informative👍🏻
Jai rajaram
खूप छान माहिती.. धन्यवाद सर.
राजाराम महा राज की जय.
सर आपले व्याख्यान फार छान असतात ऐकायला व समजायला खुप सोपे असते जर अपन असे व्याख्यान समाज सेवक यांच्यावर केले तर m p c व इतर भरती साठी परीक्षा देनार्या विद्यार्थीना फार मोलाची मदत होइल
Thanks for cement
खूपच अभ्यासपूर्व विचारमंथन...😊🙏
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे. परंतु स्वराज्य धोक्यात आले असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ज्या हिमतीने व कौशल्याने सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या मदतीने अडचणीच्या काळात स्वराज्य वाचविले त्याबाबतचा सविस्तर इतिहास आपण खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण समजावून सांगितला. छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या कार्याबद्दल मनामध्ये खूप उत्सुकता होती. आपल्या पूर्वजांनी स्वतःचे रक्त सांडून आपल्या मातृभूमीचे प्राणपणाने रक्षण केले आहे हा इतिहास खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर.
सविस्तर विवेचन , अभिनंदन सर👍👍🙏🙏
खूप छान इतिहास सांगितला आहे सर,आपल्या मुळे मला राजाराम महाराज समजले
Khup chan mahiti ani khup detail sangitl 🙏🚩
Sir..very informative lecture on the ignored topic of history of Maratha s...congratulations n we r proud of our history.
Very informative
Very informative outstanding lecture on such a precious and ignored topic by our Marathi people..
राजाराम महाराज नव्याने खूप छान समजले,
Sir, आपण लिखित दस्तऐवज, पत्रांद्वारे जे विवेचन केले त्यामुळे खूप काही शिकायला मिळालं. मी आपले सगळे lectures अटेंड करणार आहे . धन्यवाद सर🙏🙏🙏 आपला मराठी पराक्रम आई जगदंबेच्या कृपेने पुन्हा जागृत होवो
अतिशय सुंदर माहिती💐💐🙏🙏
0p
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद साहेब
Factful and objective information..
Very Nice!
समतोल विवेचन. फार छान. जय शिवराय
Very good information..
Maharaj yani santajina smjun ghyayla hv hot 🚩🚩🚩🚩🚩
Very good and heart tuching information regarding Chatrapati Rajaram Maharaj.
Khup chaan mahiti
खूप छान सर 💐💐👌👌
Sir aapli yevdhi kholat jawun maharajanchya itihasa baddal mahiti ghene tumchya ya mehntila manapun sastang dandavat dhanyawad
अभिनंदन सर खूप सुंदर व्याख्यान
Feeling Very Proud Sir...you are a unique Sir and you have unique knowledge... Congratulations Sir💐💐💐
खुप छान सर,धन्यवाद
V nice
Mast
उत्तम विवेचन.
🙏🙏
Sundar Mahiti Sir
Very nice sir💐💐💐💐💐
Nice Information!
खूप छान संभाषण कौशल्य, क्रुपया कॅमेऱ्याच्या कडे बघून बोला
Sir jevha chatrapati rajaram raje jinki la gele tevha bednur chi rani chennama yani tyana keladi madhe konatya vadyat lapavun thevale hote tevadh sanga amhala to vada bhaghayacha ahe tyabaddal amhala mahiti pahije
शाहू अनी महारानी यान्ना कनाही नेले
चव्हाण सर... तुमचा no. मिळावा अशी आशा बाळगतो 🙏🙏
सर नमस्कार इतिहासातील माहिती खूप सुंदरपणे सांगत आहात तुम्ही मल्हार जी कुलतोजी भांडवलकर आणि त्यांचा मुलगा दत्ताजी मल्हारजी भांडवलकर हे सेना पंच हजारी होते ते जातीने गुरव असून कर्नाटकातील धामधुनीच्या प्रसंगी विशेष सहाय्य केल्याबद्दल सोमेश्वर करंजे येथे मोकासा सरंजाम इनाम खास देशमुखी वतनापैकी काही भाग पाटीलकी
बारामतीची सरदेशमुखी दिल्याचा ताम्रपट आहे त्यांच्याबद्दल काही माहिती दिली तर आम्ही आपले कायम ऋणी राहू
पन्हाळगडावरून पुन्हा प्रतागडावर परत येतात...plz संदर्भ सर.माझ्या वाचनात आलेले नाही
डॉ जयसिंगराव पवार सरांचे राजाराम महाराजांचे चरित्र पहावे
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardar Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
Sir, please correct me if I am wrong, But Rajaram Maharaj was never coronated and cannot be called Chatrapati. He was the Rejent or caretaker of the Swarajya Empire for Chatrapati Sambhaji Maharaj after his demise at the hands of Aurangzeb. Just thought I should ask as the caption for this video suggests that he was a Chatrapati.
संभाजी महाराजांच्या हत्ते नंतर राज्याभिषेक समारंभ करण्या एवढा वेळ नसल्याने सिंहासन रिकामे राहू नये म्हणून राजाराम महाराजांचे मंचकारोहण करुन त्यांना सिंहासनावर बसविण्यात आले. म्हणून ते छत्रपती म्हणून ओळखले जातात. पण राजाराम महाराज स्वतःस राज्याचे विश्वस्त समजत असत.
Yes Sir, I stand corrected. Many thanks for your instant reply
@@chandrakantchavansolapur3736
Battle of Bhimakoregaon Che History Pun Sanga Khardyache Ladaee Var Pun Bola 🤧🗣️
37:14 आपण video मध्ये उल्लेख केलेल्याशहाजी महाराजांचा अनौरस पुत्र संताजी राजे भोसले यांच्या बद्दल कृपया माहिती द्या आणि त्यांचा इतिहासात कुठेच उल्लेख का नाही ये कृपया या विषयी माहिती द्या सर कारण हा एक प्रकारे शहाजी महाराजां च्या चारित्र्यावर केलेला वार ये कृपया सांगावे
Story peksha jasst add
महाराणी सोयराबाईसाहेबांची समाधी कोठे आहे का?
@Raigad
@@pravingaikwad9888 कुठे रायगडावर? कधी उल्लेख ऐकला नाही!
राजगड च्या पायथ्याला
@@rushikeshchavan290 तु सईबाई विषयी म्हणतोय का
Kiti vi che aahe Sir plz
बी ए १
Sir Mala fyba che 2semester che mcq question sagle pahije tumcha kade asel tar patva plz
Rjaram maharaj ani shivaji maharaj yanchyat matbhed hote!!
नाही कारण राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव होते व शिवाजी महाराजांच्या निधनावेळी ते अवघे दहा वर्षांचे होते.
Ok pn sambhaji maharaj ani tyanchyat kahipramanat ka hoina matbhed hote
Pn tumhi sir writer ahat ka....ka tumhi fakt vyakhyan detaa..tumche books vgare nhiyet ka kuthle sangrahasathi
मी वालचंद महाविद्यालय सोलापूर येथे इतिहास विषयाचा प्राध्यापक आहे. लोकांना ऐतिहासिक चरित्रे सांगणे हा यामागील हेतुआहे.
@@sangramkamble7061 shivray ani ani shambhu raje yanchyamadhe matbhet ahet he sangun tula sidha ky karayach .. he kalalty amhala ... Dusryana kami lekhun Kahi honar nahi ... Raje hote mhanun tu ahes he lakshat thev . Itihas cha deep study kr ani nantr ashe statement pass kr . To ganimi kava hota
Mazyakade chatrapati rajaram maharajanche 1 modi lipi tale patr aahe te samjat nahi pan aamhala
8766857565 ला संपर्क करा
अष्टप्रधान व चिटणीस यांनी सोयरा बाईंचे मन वळवले म्हणणें हा चुकीचा इतिहास सांगणे आहे. सोयराबाईंनी स्वतःलाही तेच हवे होते.
More ads
काय म्हणायचे आहे कळले नाही
SORRY sir
But Hambirao ded in sambhajj maharaj period
सर तुम्ही संताजी अहंकारामुळे जिंजीतून बाहेर पडतो असे बोलला त्याला कोणता पुरावा वगैरे आहे का एवढे दिवस स्वराज्य शाबूत ठेवणाऱ्या संताजींना अचानक अहंकार आला हे तुम्ही कशावरून बोलता
Solapur university che ba 1 year chya book madhe ahe..... Must read
@@prajakta_24 thank u
@@ruthless5310 welcome 😇
@@prajakta_24 pdf भेटेल का कुठे BA first year Solapur University ची
@@ruthless5310 check krun sangte
Khup chaan mahiti