मारतीचा साखरपुडा || Part 2 || गोंधळ || episode 1238 || marathi comedy video 😂😂 ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

Комментарии • 302

  • @dipakkalaskar6785
    @dipakkalaskar6785 2 часа назад +45

    मामा लुटेरे ने गोंधळ खुप मस्त केला राव पैसे द्यायला पाहिजे राव ❤❤❤

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 2 часа назад +19

    खर तर मामा साहेब आणि चिमणराव भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे परंतु राऊत सर यांना सर्वच तयारी केली आहे खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर बाकी आपल्या देशाचे खरे रत्न रतन टाटा साहेब यांचे निधन झाल्याने देशाचे खूपच नुकसान झाले त्यांना भाव पुर्ण श्रद्धांजली बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर

  • @ctstar1019
    @ctstar1019 Час назад +7

    Love u गुरूजी सकाळ पासून डाटा वाचवून ठेवलाय या साखरपुड्याला हजर राहण्यासाठी❤❤🎉🎉

  • @gajanantayde7620
    @gajanantayde7620 2 часа назад +12

    गोंधळ आणि साक्षगंधाचा कार्यक्रम सुंदर झाला देडके आणि मुंगसाजी यांचा जिलेबीचा पट्टा तुटणार नाही हा विनोद खूप आवडला

  • @seemababar1157
    @seemababar1157 Час назад +5

    मामा भाचे चा ड्रेस 😊छान आहेत गाणे.खुप छान म्हटले 😊❤😊

  • @Mrcreation07-r1r
    @Mrcreation07-r1r Час назад +6

    आज मामा पहिल्यांदा फसले फुकटात कार्यक्रम करून घेतला रामपूर वासियांनी 😂😂

  • @DATTAFALE
    @DATTAFALE 2 часа назад +9

    || ♥️ अरे बाप्पा शिवलाल भाऊ होय.. का ? मले वाटलं कोणता नवाडा माणूस आला...वयकु बी नाही येऊ रायले निरा माहोल असते बा भावी आमदाराचा..🤣🙏♥️💐🌹||

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Час назад +3

    खुपच सुंदर मामा लूटेरे चिमण राव न छान संगत दिली आणि पेटी मास्टर शिवलाल भाऊ एक नंबर

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 2 часа назад +12

    मामा लुटेरे भांजे एक नंबर

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Час назад +4

    मामा लुटेरे आणि भांजे गोंधळ एक नंबर 🎉🎉👍

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Час назад +2

    देंडके साहेब बिलकुल कड़क बेधड़क जून ते जूनच

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds Час назад +2

    छान एपिसोड बावा गुरुजी डेंडकें भाऊ न 2एकरात कडळू मकई पेरली काय बावा बैलजोडी क्या चाऱ्यासाठी भव्यदिव्य प्रोग्राम आहे न लग्नाचा राणी बाईच्या आपला वाढदिवस बी आसपासच असते मस्त तारीख आहे दिवाळी तली 🎉🎉🎉 अनेक आशीर्वाद

  • @pravinkurhade1665
    @pravinkurhade1665 2 часа назад +8

    मारुती च्या लग्नात राहुलच्या फॅक्टरी मधल्या जलेबी ची ऑर्डर दिली वाटते,😊😊☺️☺️☺️

  • @PurshotamShinde-ki8oj
    @PurshotamShinde-ki8oj Час назад +4

    अभिनंदन मारती दादा आणि राणी

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 2 часа назад +6

    अभिनंदन मारोतराव आणि राणी 🎉🎉

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 2 часа назад +6

    मामा लुटेरे छान पद्धतीने गोंधळ करून बाळूभाऊ कढून पैसे वसुल करणारच ❤❤❤

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 Час назад +3

    आमच कधी लग्न होते काय माहीत गुरूजी 😂😂😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 2 часа назад +3

    झाला बुवा एकदाचं मारोतराव चं साखरपुडा 😂😂😂😂❤❤❤❤

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 36 минут назад +1

    मामा भाचे चिमणराव एकच नंबर

  • @shahjilokhande142
    @shahjilokhande142 Час назад +2

    मामाच्या गोंधळाला सलाम..

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 54 минуты назад +1

    एक नंबर गोंधळ केल्याबद्दल धन्यवाद मामा गोंधळ मांडीला भवानी गोंधळ मांडला❤❤❤

  • @Djsbmixsoundcheck
    @Djsbmixsoundcheck 58 минут назад +1

    खुपच छान मामा लुटेरे 👏👏👏👏

  • @mangeshrohankar9203
    @mangeshrohankar9203 Час назад +2

    देविदास भाऊ खुप सुंदर दिसत आहे बा

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 37 минут назад +2

    मामा भाचे कट्टर समर्थक

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 2 часа назад +3

    जमलं हो जमलं... मारुती डॉन ला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेछया....❤म्युझिक आवडल आपल्याला बा

  • @dnyaneshwargirhe4264
    @dnyaneshwargirhe4264 2 часа назад +4

    झाबरू गोंडा चा पण लवकरच साखरपुडा होऊ द्या राऊत सर

  • @eknathpawar6514
    @eknathpawar6514 Час назад +2

    मामा लुटेरे चा मी बिग फॅन आहे 🙏

  • @pradipninule3306
    @pradipninule3306 Час назад +1

    खरोखर मामा लुटरे यांनी चांगला गोंधळ कार्यक्रम साजरा केला आणि मारुती दादाच्या साक्षी गंधाचा कार्यक्रम अतिशय सुंदर

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 2 часа назад +9

    कंदील बुडा ले फक्त जेवणाच सांगा . पहिल्या पंक्तीत बसते 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉

    • @rakeshmungbhate
      @rakeshmungbhate 2 часа назад +3

      अरे गोपाल भाऊ तसाही कंदील बुडा खादाड आहे

    • @DATTAFALE
      @DATTAFALE 2 часа назад +3

      कंदील आबाजी शिवाय मज्जा नाही
      एपिसोड मध्ये...♥️🌹♥️

    • @gopalraut2149
      @gopalraut2149 Час назад

      @@DATTAFALE एकच नंबर बोलले भाउ 👌👌

    • @gopalraut2149
      @gopalraut2149 Час назад

      @@rakeshmungbhate म्हणुन बफे पार्टीत गुंफा बाई ने कल्ला केला होता 🤓🤓🤓

    • @rakeshmungbhate
      @rakeshmungbhate Час назад

      कंदील बुडा व्हिडिओचा सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे राजीव

  • @ajinkyawaghmare3258
    @ajinkyawaghmare3258 2 часа назад +2

    गोंधळात साखरपुडा म्हणजे मजाच मज्जा

  • @gmstoryteller
    @gmstoryteller 2 часа назад +3

    मारुतीची उंची आज वाढली थोडी राणीबाईपेक्षा......तिकडे हटलेकडे शिवलाल नी मारूतीची उंची खूपच वाढवली आहे...😊😊😊😊😊

  • @SurajKathale-ov4mf
    @SurajKathale-ov4mf 2 часа назад +2

    खुप.मशत.खुप.चागंल.मामा.चिमनराव.गोधंळ.बेस्ट

  • @raviburale7112
    @raviburale7112 Час назад +2

    देण्डके अन् मुंगशीराम धुटके या दोघांची लग्नात लईच मजा येणार आहे बा.. मारोतीच लग्न झालं मंजे झालं बा😂😂

  • @AjayPokharkar
    @AjayPokharkar Час назад +1

    आता मारोती दादा चा फोन लय व्यस्त राहते बा कारण की साखरपुडा झाला आणि साखरपुडा होताना म्युझिक लयभारी ❤🎉

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule2596 2 часа назад +6

    खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻

  • @subhashdahingal3440
    @subhashdahingal3440 2 часа назад +2

    मारती आणि राणी बाई यांचा साखरपुडा झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤

  • @ArtiDolaskar-b9w
    @ArtiDolaskar-b9w 2 часа назад +1

    खूप मस्त गोंधळ करत आहे मामा लुटेरे नी मस्त विडीओ आहे साक्ष गंध पण मस्त आहे अभिनंदन मारुती bhou राणी

  • @nikhilguthe7206
    @nikhilguthe7206 2 часа назад +3

    अभिनंदन मारोती दादा आणि राणी ताई 🎉🎉🎉सर मारोती दादा आणि राणी बाईचा साखर पुडा झाला आता झाब्रू आणि नलू चा कधी आहे

  • @sachinmeshram6524
    @sachinmeshram6524 Час назад +1

    मारूती आणि राणी यांचे हार्दिक अभिनंदन...
    मामा भाचे आले की मजा तर येणार आहेत...🎉

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf 53 минуты назад +1

    Mama bhase video chi jaan aahe, aani he koncy kaam krayla tynaar aahe, ✌✌✌✌👌👌👌👌

  • @nandkishorgangale9695
    @nandkishorgangale9695 2 часа назад +3

    मारतीच लग्न लवकरच होणार

  • @akashraut2518
    @akashraut2518 Час назад +3

    Raut sir तुमचे पाय आमच्या वार्धेत ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमचे पाय धुन दिलं कुठून सुचते तुम्हाला येवढं सर

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 Час назад +1

    माह्या बैलाले चारा भेटला पाहिजे रे बावा नाही त मी जेवणार नाही असाच चाला जाईल हं आताच सागतो रे बा देंडंक साहेब

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 2 часа назад +3

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 2 часа назад +1

    बस बावा मले वाटल आता पंगतित होते की काय गोंधळ😂😂

  • @pradipsatpute2121
    @pradipsatpute2121 2 часа назад +2

    Congratulations maroti and Rani vahini ❤🎉🎉

  • @pandurangmahale312
    @pandurangmahale312 Час назад +1

    लुटेरेला पैसे दया बाळू भाऊ फुकटचा जमाना गेला आहे

  • @prafulpusate2466
    @prafulpusate2466 2 часа назад +5

    Congratulations maroti dada &vahini ji❤❤❤❤

  • @yashwarbhe59
    @yashwarbhe59 2 часа назад +1

    मामा लुटेरे 5001 चे बशीस 🌹💫🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @SagarDeshmukh-x6s
    @SagarDeshmukh-x6s 2 часа назад +2

    एकच नंबर संबळ मनली मामानी

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Час назад

    खूप आतुरले होते मारती भाऊ झाला बावा साखरपुडा 🌹 हार्दिक शुभकामना मारती भाऊ आनी रानी ताई 🌹

  • @ctstar1019
    @ctstar1019 Час назад +1

    3:45 एक नं. मामा🎉🎉

  • @dilipjambhule1006
    @dilipjambhule1006 2 часа назад +1

    Detective झाब्रू आणि Dr. NALU मॅडम च लोवर होऊ दया शुभमंगलम.....

  • @vikiatak1923
    @vikiatak1923 Час назад +2

    गुरूजी एकाधी संधी आम्हाला पणं त्या गोंधळ करायची आता समोर मारोत राव च लग्न आहे तर द्या एक वेळ संधी

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 24 минуты назад

    खुप् मस्त गोधळ साजरा केला मामा लुटेरे ने खूप छान

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 Час назад +2

    लग्न म्हणजे जीवनाचा पेपर

  • @MangeshRatnaparkhi-pe3ih
    @MangeshRatnaparkhi-pe3ih 2 часа назад +2

    Congretchulation Maruti❤❤❤❤🎉🎉

  • @JaganAvhale-kq2vo
    @JaganAvhale-kq2vo Час назад +1

    Jodi no 1❤❤❤❤❤

  • @gayatriajayk7390
    @gayatriajayk7390 Час назад

    Rani Tai aani Marti dada chi
    Jodi 1 no dist aahe
    Congratulations ,😊

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn Час назад

    मारोतराव यांचा साखरपुडा झाल्याबद्दल धन्यवाद अंकुश लोणा रे❤❤❤ आलेगाव बाबुळगाव यवतमाळ❤❤❤

  • @DnyandeoGawande-ml9nh
    @DnyandeoGawande-ml9nh Час назад +1

    सनई चौघडा व्याळा ता बाळापुर येथील सांगा कंदिल आबाजी

  • @DnyanuHembade
    @DnyanuHembade 38 минут назад +1

    मातीचा लग्नात फेटा वरीजनल दिसला पाहिजे असं कॅरेक्टर बनवा गुरुजी सर

  • @GajananNarnaware
    @GajananNarnaware 2 часа назад +1

    Congratulations marotrao ❤🎉and rani tai

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 45 минут назад

    No 1 गोंधळ झाला मजा आली.

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Час назад

    🙏🏻🏵️ जय भीम गुरुजी 🏵️🙏🏻 खुपच छान गोंधय केला मामा झकास

  • @mr.satishbulbule2854
    @mr.satishbulbule2854 2 часа назад +1

    वा छान........! आपली संस्कृती आहे 💐💐💐💐खूप छान MH 21 jalna

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 часа назад +2

    मामाची वसुली झाली मले वाटलं मामाले फुकटातच गोंधळ करा लागतो. 😂😂😂

  • @pravinkurhade1665
    @pravinkurhade1665 2 часа назад +1

    काँग्रॅच्युलेशन मारुती दादा❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ajaytade795
    @ajaytade795 2 часа назад +2

    आले मामा आले 😂❤🎉😊😅

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 часа назад +2

    मामा भांजे गोंधळीवाले 😂😂❤❤

  • @MeenaPatke-m9m
    @MeenaPatke-m9m 28 минут назад

    अभिनंदन राणी ताई मारोतीभाऊ🎉🎉

  • @SanjaySonewar
    @SanjaySonewar 2 часа назад +1

    Mama kharach khup mast 😂😂❤❤

  • @sudhakardambare6496
    @sudhakardambare6496 2 часа назад +1

    मामा 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

  • @Aditya.w
    @Aditya.w Час назад

    जिलेबी वर लय जोर आहे ब्वा गुरुजींचा😂❤🍥😜🤭

  • @seemababar1157
    @seemababar1157 Час назад

    अभिनंदन मारूती भाऊ राणीला😊🎉🎉❤

  • @grandmarathi.8200
    @grandmarathi.8200 2 часа назад +1

    सर आता झाब्रू आणि नलू च्या लग्नाचं बघा आता 3.50 लाख सबस्क्राईब झाल्यावर त्यांचं पण उरकून टाका ते पण वाट पाहत असतील

  • @gajubonlewad8383
    @gajubonlewad8383 Час назад +1

    👌👌👌👌

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 Час назад

    जय हो मामा की🎉❤

  • @vickyingale5628
    @vickyingale5628 12 минут назад +1

    Congratulations Rani... 💐

  • @SopanWarhade
    @SopanWarhade 2 часа назад +1

    🙏🌺durga mata ki jay🌺🙏❤

  • @रेश्माअजयचौधरी

    Congratulations marotrao ❤🎉and Rani tai👌👌👌

  • @dnyaneshwarkhalape870
    @dnyaneshwarkhalape870 2 часа назад +1

    मारुती व राणी यांच्या साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा जय गजानन

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 22 минуты назад

    गोंधळ एकदम मस्त🙏🙏

  • @GajanaSapkal
    @GajanaSapkal Час назад

    जय माताजी

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 26 минут назад +2

    मामा लुटेरे चे कोण कोण फॅन आहे लाईक करा 😂😂😂

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 59 минут назад

    धन्यवाद मामा कार्यक्रम चांगला केला 👌👌👌

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 Час назад

    मारुती भाऊ आणि राणी ताईस साखरपुड्याचे हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @amolpatil6076
    @amolpatil6076 22 минуты назад

    Mama kadaaaak🎉🎉🎉🎉

  • @balajikagane7462
    @balajikagane7462 2 часа назад

    सुस्वागतम् .Happy engejment marotirao🎉🎉

  • @akashkandelkar5702
    @akashkandelkar5702 Час назад

    Congratulations 🎉 maroti Dada and Rani vahini saheb.......❤❤❤❤ and very nice episode and mama

  • @ujwalaDhanvij
    @ujwalaDhanvij Час назад

    Nice video😂😂😂😂❤❤❤ congretchulation Maruti bhaiya

  • @rameshwarmundekar2433
    @rameshwarmundekar2433 2 часа назад +1

    मारोती चा साखरपुडा नवमी च्या दिवशी केल्या बद्दल धन्यवाद सर

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate 2 часа назад +2

    नमस्कार आपल्याला लवकरच मारुती दादा आणि राणी वहिनी चा लग्न सोहळा हा पाहायला मिळणार आहे परंतु त्यापूर्वी शिवलाल च काम हॉटेल कसा काढणार आहे ते आपण पाहूया

  • @manishaghodke6091
    @manishaghodke6091 Час назад

    Congratulations Maroti dada aani rani vaihini😊😊🎉🎉

  • @RamThakur-py1yi
    @RamThakur-py1yi 2 часа назад

    Congretchulation Rani Vahini 💐

  • @sagarjingar9431
    @sagarjingar9431 2 часа назад +1

    वाट पाहत होतो गुरुजी

  • @pathanprinting5739
    @pathanprinting5739 2 часа назад +1

    Dhanyvad Sar hai episode khoob wat pahat hoto

  • @rajuchambhare9972
    @rajuchambhare9972 42 минуты назад

    Mama.khup.sundar.sadar kela.gondhal.donla.pan.harthikshubhecha.abhinanthn

  • @satishkuhire7984
    @satishkuhire7984 35 минут назад

    गोंधळात गोंधळ मस्त झाला जिलबिचा
    मामा न मस्त कारेक्रम केला

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Час назад

    साक्ष गंधाचा मारोती आनी रानी अभिनंदन सर ❤