Tuna Yar S Aadiwasi | तुना यार स आदिवासी | Aadiwashi Song | Bhaiya More | Ravi Khare | Latest Song
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2022
- Tuna Yar S Aadiwasi | तुना यार स आदिवासी | Aadiwashi Song | Bhaiya More | Ravi Khare | Latest Song
• Tuna Yar S Aadiwasi | ...
#ahirani_song #aadivashi_song #khandeshi_song #aadivashi_song #vidiosong #trending #videos
प्रस्तुत
रवी खरे
------------------------
धम्माल आदिवासी सोंग
❣️Tuna yar s Aadiwashi❣️
तुना यार स आदिवासी
+++++++++++++++++++
________________
RAVI KHARE
Follow Instagram 👉🏻 singer_ravi_n_k...
___________________
ARTIST: RAVI KHARE / SANCHI BARDE
-------------------------
SINGER: BHAIYA MORE
LYRICS: RAVI KHARE
AUDIO PRODUCTION/SKS ENTERTAINMENTS
-------------------------
DIRECTION AND CHOREOGRAPHY
SANTOSH RATHOD (RD)
santosh_rathod1...
CONT 8796368144
PARCHI SARKATE
prachi_sarkate_...
-------------------------
DOP: SKY PRODUCTION DHULE
DRON & EDITOR:RUPESH PAIKRAO
-------------------------
Digital Partner & Distributor : Alpesh Kumavat
@Video Generation Mo: 9225769563
Web: www.videogeneration.in
-------------------------
SPECIAL THANKS
VINOD KUMAVAT
-------------------------
अनमोल सहकार्य
राहुल मोरे,विलास खरे,
शाहरूख खाटिक,अजय माळी
All Khandesh mitr pariwar
#Tuna_yar_s_Aadiwashi
#एकलव्य_ना_पूजारी
#Rage_bharu_nako_mathura
#Ravi_khare_song
#Aadivashi_song
#Khandeshi_song
#ahirani_song
टीप
वरील सॉंग व्हिडिओ जनरेशन येथे रजिस्टर आहे तरी कोणीही आपल्या चैनल वर अपलोड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद.....
Lyrics
तुणा यार स आदिवाशी
रागे भरू नको मथुरा आशी बया आशि तू यार स आदिवासी 2
तूना यार स आदिवासी राणी जोगे येना जराशी 2
तूना यार स आदिवासी राणी जोगे येना जराशी
रागे भरू नको मथुरा आशी बया आशि तू यार स आदिवासी .. दृवपद
1 करी दिना य दिल तुना नाव तुला लई जासू मना गाव .2
करी दिना य दिल तुना नाव तुला लई जासू मना गाव
नको खाऊ ये मथुरा भाव
देख याद करशी मना नाव
सांग दिल तुना मला तू देशी अय देशी तूना यार स आदिवासी
रागे भरू नको मथुरा आशी बया आशि तू यार स आदिवासी
2- एकलव्य ना स य पूजारी बात मानी लेये मनी खरी...2
एकलव्य ना स य पूजारी बात मानी लेये मनी खरी
तूच दील नी धडकन मनी. साथ सोडाऊ ना य मी तूनि
शबरी धाम तू फिरला येशी बया येशि
तूना यार स आदिवासी
रागे भरू नको मथुरा आशी बया आशि तू यार स आदिवासी
3- तु सयर नी स ये राणी मैं भी जान स आदिवासी नी...2
तु सयर नी स ये राणी मैं भी जान स आदिवासी नी
असा प्यार करसू मी तुला
तसा कराऊ ना ये कोणी
सांग नदी वर फिराला ये शी
बाय ये शी तूना यार स आदिवासी
रागे भरू नको मथुरा आशी बया आशि तू यार स आदिवासी 2
कॉन्टॅक्ट..
रवी खरे
8788529443
super hit ahirani khandeshi song,new adivasi song,ahirani lestest song,#2022_trending_aahirani_khandeshi_song,#super_hit_khandeshi_song,khandeshi new song,aadiwasi new video song,#super_aahirani_song,#aahirani_pavri_song,#khandeshi_bhilau_song,aadivasi song naye,hai zumka vali full song,sachin kumavat letest son,kasa ravadi dhey,sachin kumavat new song,por tuna gajara khulye,por tuna gajara khulye (feat. sachin kumavat),hai zumka vali por jukebox,#vadi_ye_chandan_vadi - Видеоклипы
Sarve adivashi bhau ani bahinna vinti hi ki song la support kra... Apan adivashi jr aple adivashi song la support nh krnar mg kon krnar ..
Thanks bhai 🥰
नक्कीच भाऊ..... आणि तसंही संपूर्ण साँग मध्ये वीर एकलव्य यांचा जीर्णोद्धार केला आहे.. जे आपल्याला याच्या अगोदर कोणत्याच साँग मध्ये पाहायला आणि ऐकायला भेटलेला नाही हे मिञांनो म्हणुन, आपलंही कर्तव्य आहे की... आपण आपल्या साँग्ज ला सपोर्ट करुन हतबल लावायला पाहिजे,,, आणि आपणच आदिवासी गितांना विरोध करू लागलो तर हा.. आपण केवळ समाजाचं नव्हे तर वीर एकलव्य यांचा सुध्दा अपमान करतो आहोत.... म्हणून... पाठींबा द्यायला हवा मित्रांनो ना की विरोध....
🙏🙏जय खानदेश जय आदिवासीं 🙏🙏
Nakki ch dada
Nakki na bhau
Nice video 👍😊😊❤️❤️❤️🚩🏹
जय भीम जय मूलनिवासी . एकच नंबर गाणं आहे.😍👌✌️😘
Jay bhim jay mulnivasi
हिट झालं भाई songs जय शिवराय जय वाल्मिक जय आदिवासी
Yane reply nahi kela bhau tuzya coment la aani bakichya coment la reply kela kashala Jay valmiki mhntos yala
मला अभिमान आहे आदिवासी असल्याचा 🙏 जय आदिवासी 🏹🇵🇱
मी मराठी आहे माझा प्रियकर आदिवासी आहे त्यानेच मला ह्या गाण्याची आवड लावली
बर
Mast
Bro aadivasi pan मराठीच आहे
Hk
@@Royalviju90h
जय एकलव्य
जय बिरसा मुंडा
जय आदिवासी
जय महाराष्ट्र🚩🙏
क्या बात है रवि दादा & भैय्या दादा सुपर सोंग आहे आतापर्यंत जेवढे पण सोंग आयकले आहे त्यापेक्षा सर्वात बेस्ट सोंग आहे हे गाण्याचे बोल खूपच छान आहे ...
आणि हे सोंग नंदुरबार जिल्ह्यात खूपच गाजत आहे आम्ही सर्वे जन होम टेटर मध्ये खुप वाजवत असतात🥰🥰💖💖💞 जय आदिवासी जय भीम 🚩🇪🇺
खूप खूप धन्यवाद दादा
मला गर्व आहे मी आदिवासी 🇮🇩🇪🇺❤️ असलेल्या च्या गाणं खुप खुप छान आहे कलाकार खुप छान आहे ❤️❤️🎉
Thanks 🙏
@@singerravikhare1157❤
मी आदिवासी नाही तरी आवडल आहे मला song
रवी भाई....मन नाही भरत आहे गाणं ऐकून सुपर डूपर हिट साँग 🔥🔥🔥
Thanks bhai 🥰
मतमममण
खूप छान गाणं शब्द रचना पन खूप सुंदर केलं आहे भाऊ एक नंबर सोनं ❤️❤️❤️❤️😘🥰💞💞👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Thanks bhai 🥰
अप्रतिम गाणे आहे खुप छान. जय शिवराय जय भीम जय आदिवासी
Jay aadivashi
अशेच छान गाणे बनवत जा भावांनो full Support 💯💯👍👌👌👌👌 🙏 जय आदिवासी जय भीम जय शिवराय🙏
Ase comment avadata bhau mala
@@shivamkhaire5821aa
पुरा भारतातआदिवासी सॉंग गाजत आहे सर्व भारतात एकलव्य च नाव गाजत आहे महाराष्ट्रात
Ho bhau
खूप छान गाण आहे❤️,प्रत्येक वर्षी आतुरता असते आदिवासी दिनाच्या आधी असे hit songs ऐकण्याची... जय आदिवासी🏹🚩
जय आदिवासी भाऊ
@@singerravikhare1157 aàqqq
खुप छान भाऊ जय भिम जय आदिवासी जय बिरसा जय सविधान जय मूलनिवासी भारतात प्राचीन काळ पासून राहणारे निवासी
Thanks bhai
A, w
अप्रतिम गाणे आहे.जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय छत्रपती शिवाजी महाराज
My favorite song 😘😘 दिवसातुन हे गान मी 9 10 वेळा ऐकतो माला अभिमान आहे कि आदिवासी जातीत् जन्माला आलो जय आदिवासी 💯💯🙏🙏 भैया भाउ चे पन आभारी त्यांनी एवढी भारी सिंगिंग केली आनी रवी भाउ चे आभार कि त्यांनी हे गान मस्त शूट केल 💙💙🍀🍀🌸🌺
धन्यवाद दादा
Jay aadivasi
🙏🙏🙏
जय आदिवासी भाऊ
@@singerravikhare1157 l look 0
भैय्यासाहेब मोरे तुम्ही ब्रांड आहात तुमचा आवाज काळजात घुसतो राव आणि अशीच प्रगती करत रहा जय खान्देश जय महाराष्ट्र
Mzmxkx
Woodrow
Ekadam Bhari ekadam Bhari song
Bhau fakat aadhivashi ka sarv support karnar aapan hindu aahot ek aahot
Jay shivaray jay aadhivashi
हे गाणं ऐकल का खूप आभिमान वाटतो की आपण राघोजी भांगरे व बिरसा मुंडा चे लेकर आहेत आणि नशीब लागत आदिवासी म्हणून जन्माला यायला.....जय आदिवासी 🇵🇱, जय भीम💙
जय भिम...जय आदीवासी...जय बहुजन..!
भैया दादा तुझ्या आवजाला तोड़ नही
तुझा आवाज काळजा पर्यंत पोहतो खुप मस्त गातो अप्रतीम भैया दादा ....👌👌👌👌😊❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
Dada tumacha number milel ka mi maharastra madhun palghar jilhya madhun bolatoy
@@sachingovari 😂
Khup Chaan Ravi Dada Bhaiya Dada Mast Singing___✌️🔥✨ (जय आदिवासी)
Thanks bhai 🥰
मी मराठा आहे पण मला खूप आवडलं हे गाण मस्त आहे खूप....
मी शिवभत्त आदिवासी आहे जय एकलव्य🏹🏹🏹
खुप च छान रवी मामा तुम्ही आदिवासी भावांची प्रेम कहाणीला त्यांच्याभावणाना जागृत केले या सोंग मध्ये ❤️ या सोंग मध्ये तू शेहर नी राणी मी पण से आदिवासी जान लय भरी खूप मस्त❤️🙏
Thanks bhai 🥰
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️
1)एकलव्य ना स मी पुजारी..........
2) मय भी जान स आदिवासी नी........
हे कडवे खूप छान वाटता
जय आदिवासी जय एकलव्य जय खान्देश
Thanks Bhai 😊
Mal pan❤❤❤
Jay Bhim...Jay aadivasi
भिलाऊ भाषा 1 च नंबर , जय आदिवासी 👌👌
Kya baat hai jaan🔥✨💥👍👌👌👌 दिल जीत लिया,,, सर्वांची कामगीरी उत्तम आहे,खूप छान ❤️
Bole sonone shaitani
Ho na bhai kdk song Kel
असच साँग लाँच कर ना भाऊ तू पण
धन्यवाद अजय दादा
खुप छान सॉन्ग 🤞😘
Bhau tumche song khup bhari astat 👍🏻😊
खूप छान झालय गीत 1 नंबर 👍 सर्व टिमचे मनःपुर्वक अभिनंदन 🙏🌹🌹🌹 खुप खुप शुभेच्छा 👍जय खान्देश
Thanks mam
एक नंबर गाणं आहे भावा, कृपया असेच आणखी गाणे बनवात रहा, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्रानो, जय जोहार जय बिरसा
Bhaiya more khandesh ka no.1 singar he bhaiya more ke jitne songs he sab Hits he i love bhaiya more songs 😘😘😘😘
Superhit song Ravi bhau 💞😊
Thanks bhai 🥰
जय आदिवासी जय बिरसा मुंडा 🙏 I love this song ♥️😍 40 वेळा आयकल पूर्ण गान पाठ झालं खूप आवडलं मला हे गान I love आदिवासी songs ♥️♥️
खूप खूप धन्यवाद दादा
P
जय भीम जय आदिवासी
मला देखील अहिराणी गाणे खूप आवडले त्यातच तुमचं गाणे खूप प्रसिद्ध झाले
जय भीम जय आदिवासी
Thanks Dada ❤
Pu
जय भिम
Kdk song ahe na bhau जय आदिवासी भाऊ 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
जय आदिवासी
सिंगरचा आवाज परफेक्ट बसलाय गाण्याला 👌
रवी ला सपोर्ट करणारे सर्व खरे लोकांची साथ। आहे ,
रवी खरे त खरेच। आहे मित्रांनो ,,
भविष्यातले टॉप लेव्हल चे हेच खान्देशी गायक असतील, रवी खरे आणि भैया मोरे,
त्यांचे सर्व गाणे सुपर हिटच राहतील ,,
पुढील वाटचालीस शुभेच्छा रवी ,,
जय खान्देश, ( पंकज रावते, खेडी खेडगाव )
खुप खुप धन्यवाद सर
मस्त सोंग आहे 👌🏻👌🏻
जय शिवराय जय एकलव्य जय आदिवासी 🚩🔥N̊i̊c̊e̊ s̊o̊n̊g̊ b̊h̊åů 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
Thanks Bhai 😊
@@singerravikhare1157 I need to plan pl pp it
भाऊ कधी कधी बाबासाहेबांचा हिं जय करत जा कारण त्या माणसाने संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढे दिले आहे ना तेव्हढे जय भीम वाल्यांना पन दिले नही 🙏 जय भीम जय आदिवासी, जय हिंद 🙏
💙जय भिम 🧡जय शिवराय ❤️जय आदिवासी🇮🇳🇮🇳
जय शिवराय जय आदिवासी। भाई
रविजी खुप छान गाणं आहे.
खूप खूप धन्यवाद सर
मी मराठी आहे माझी प्रियसी म्हंजे आता आम्ही लग्न केलं लव मॅरेज ती आहे अस्सल अहिराणी तिनेच मला या अहिराणी गाण्यांची आवड लावली.
Tu kuthla aahe
@@ajaypatil4587 q
@royrohitgamer265
Ti pn Marathi ch ahe bhai
@@BHUSHAN_B_SONAWANE1210 आहे मराठीच पण अहिराणी भाषा तिला जमते भाऊ मला नाही म्हणून
સુપર ગીત છે ભાઈ 🔥🔥🔥❤❤🌾🌾
🏹જય આદિવાસી 🏹જય અેકલવ્ય 🏹હર હર મહાદેવ 🚩🔱
जय आदीवासी भावा झक्कास गित रचना मस्त पुर्ण टीमचे अभिनंदन
Thanks Bhai 😘
खूप छान आहे गाना आणि खूप छान बनवली आहे असच आदिवासी गाणे बनवत रहा मामा जय आदिवासी जय एकलव्य🚩👌🙏
Thanks Bhai ❤️
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा मी तर आदिवासी जिल्हा ओळख असलेल्या पालघर मध्ये राहतो
Super Aahe❤😂🎉🎉
Khup chan song ahe.... rhythm music singing ek ch number ...👌👌
Thanks
Ho tumhi pahije hotya hya song made
Aajun chan jale aste.
जय सेवा जय आदिवासी 🙏🙏🏹🏹
As ka ❤❤❤❤
Shravani ❤️
Nice Song👌👌 Khare Sir
Thanks bhai ❤️
🏹जय. आदीवासी🏹
एकच नंबर रवि भाऊ लय भारी जय आदिवासी जय एकलव्य MH.41
जय आदिवासी
जय आदिवासी
👌👌👌👌🥰
जोहार 🙏
खुप मस्त songs मि रोज ऐकतो 👌👌👌👌
खूप मस्त सॉंग आहें🤝🏅🌹🌹🌹❤️❤️✌️✌️आणि भैय्या साहेब दा असले म्हणजे विषय अजून जास्त खोल असतो❤️🌹🏅😊😊👌👌👌👌
Thanks bhai 🥰
जय आदिवासी जय जव्हार असेच आदिवासी सॉंग टाकत जा लय भारी वाटत आयकायला
जय आदिवासी भाऊ
🚩जय अदिवासी 🚩
ऐकलव्ये ना सये पुजारी...❤️🤞🏼
Kya baat he ravi bhau ❤️ अशीच प्रगती करत रहा भाऊ_❤️🥺💯 Jay Bhim 💙 jay veer eklavya 🧡
Thanks bhai 🥰
खूपच सुंदर झालं आहे भाऊ 1 नंबर ऑल👌👌👌👌🥰👑
धन्यवाद दादा
या गाण्याचं वेड लागलंय
अप्रतिम गीत
जय आदिवासी
जय भीम जय शिवराय
जय बिरसा
❤ जय आदिवासी ❤😍😍😍 great Song
जय भिम जय आदिवासी जय संविधान...🙏🙏
Jaybhim
jay bhim bhau💙💙💙
Jay bhim bro
Kuth pn kahi nko ghusau😅😂
@@116-vrushabhsanap5 तुला का त्रास झाला
Very nice song ravi bhai 💐💐🏹
🏹🏹 जय आदिवासी 🏹🏹🏹💐💐
Mi sc ahet but maze srv frd aadivasi Gondi ani Banjari ahet tyanchya mule MLA ya khandeshi song chi odh lagli tyabaddal thank you so much friends ❤️❤️🥀🤗
Jay adiwasi
Kdk ✌️
खूपच छान अप्रतिम गायले भैय्या दादांनी..✌🏻
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..🥳
Thanks bhai ❤️
Jay Adiwadi jay eklavey bhau khup bhari song s bhau jay Adivadi ekc 1
@@singerravikhare1157 musjc
NAIc Song ❤❤❤❤❤ आदिवासी 🎉🎉
जय कोड़ी जय आदिवासी जयंती
Super song bhau
ek number super
👌👍🌹💐❤️❤️
जय आदिवासी भाऊ
जय मूलनिवासी जय भीम जय आदिवासी😍🙏🙏
जय भीम जय आदिवासी
Jai bhim ka boltoy bhau 😃 namo Budha 🚩 bol n 🤨
खूप छान वाटलं साँग जय सेवालाल 🤍 जय शिवराय 🧡जय भीम 💙🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay aadiwashi
Jay bhim 💙 jay adiwashi nice song
Bhaiya साहेब म्हणल्यावर vishay hard💜💜 love from Osmanabad district👍👍
जय आदिवासी...
खरंच सुपर डुपर गीत आपण आदिवासी दिना अगोदरच आपल्या सर्व आदिवासी बांधवासाठी भेट दिली आहे...-K.K Bhau
Thanks Bhai 😘
जय आदिवासी जय मुलनिवासी🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर असं गीत आहे एकच नंबर...✨💫❤️🌹😘👑
Thanks bhai ❤️
सुपर सॉन्ग भाऊ एक नंबर 👌👌👍🙂
जय आदिवासी भाऊ
Very very nice ❤️❤️👌😍😍❤️❤️👌😍❤️👌😍😍❤️❤️👌👌😍🙏🏻 jay Aadiwashi 🙏🏻
जय आदिवासी भाऊ
सुंदर गाणं.. मी गुरव आहे.पण हे गाणं कायम ऐकतो.भैय्या मोरे मस्त साँग..
😢Jay Bhim Jay आदिवासी
जय भीम जय आदिवासी 💐🙏
Super and nice song Ravi bhai...👌👌👍👍 🏹// Jay adivasi , Jay eklavya // 🏹🙏🙏🙏
जय आदिवासी भाऊ
Best
अप्रतिम 👌👌
हे सोंग तर खास आपल्या खान्देश ची ओळख आहे आणि हे सोंग आयकल्यवर आदिवासी असल्याचा गर्व वाटतो जय खान्देश 🙏🙏 #itskhandeah
Thanks bhai 🥰
खूप छान खरे साहेब एकच नंबर गाणं आहे दादा
Thanks bhai ❤️
सुप्परब रवी भाऊ लाजवाब सोंग आहे . अक्टिंग खूप छान आहे .आणि सिंगिंग पण झक्कास आहे.
Thanks bhai 🥰
Verry nice Song brother... 👌👌👌👌👌👍👍
जय आदिवासी ❤❤❤
Jay Johar 🏹🏹❤❤🕉🇮🇩
खुप छान रवि भाऊ 😘😘😘
Thanks bhai ❤️
छान भाऊ 😘😘
खुप सुंदर सोन्ग आहे . रवि भाऊ👌👍
धन्यवाद दादा
सूपर कडक आवाज खूप गोड आवाज केला👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏿👍🏿👍🏿💔💔💔💔❤️❤️
Jay bhim 💙 bhaiya more
Aadivashi song khup chhan aahe 👍🙏🙏👍 very nice 🌹😘
जय आदिवासी भाऊ खरच मन जिंकून घेतलं ह्या सोंग ने अप्रतिम सोंग आहे ❤️
खूप खूप धन्यवाद दादा
जय लहुजी जय आदिवासी 🙏
🚩 जय आदिवासी