जातिवंत महाराष्ट्र ब्राह्मण समाज राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात किती ताकदवान ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • जातिवंत महाराष्ट्र ब्राह्मण समाज राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात किती ताकदवान ? ब्राह्मण समाजाचे किती
    उमेदवार विजयी होऊ शकतात ? किती पाडू शकतात ?
    भालचंद्र कुलकर्णी यांचे विश्लेषण

Комментарии • 73

  • @sanjaychitale7843
    @sanjaychitale7843 19 дней назад +5

    मी ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका गेली 5 वर्षे वर्गणीदार आहे. खूप छान माहिती असते.

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 23 дня назад +9

    काय सांगताय कुलकर्णी ..?
    तुम्ही मागील २००० वर्ष जो अत्याचार केलेत ते कसे विसरलात .?
    संघाच काय ..?

    • @Akshay-i10
      @Akshay-i10 23 дня назад +6

      ब्राम्हणांनी अत्याचार केले हे म्हणणं चुकीचं आहे.. विश्वात फक्त दोन जात आहेत.. श्रीमंत आणि गरीब... जो श्रीमंत होतो तो गरिबावर अत्याचार करणार ही विधीचे विधान म्हणता येईल..

    • @mandar8557
      @mandar8557 23 дня назад +2

      @@sunilPatil-hy4ow काय सांगता पाटील ?😂
      फुगे , दाभाडे , शेळके , मोहोळ , गजा तोर..
      लय माग जाउ नका ...

    • @Saj393
      @Saj393 23 дня назад +2

      दोन कोटी वीस लाख बक्षीस आहे जर हे सिध्द केलं तर जयपूर डायलॉग तर्फे 😂😂😂😂❤

    • @avinashssk
      @avinashssk 17 дней назад +3

      सगळ्यात जास्त अत्याचार वतनदार ,पाटील यांनीच केले आहेत..गावागावात फिरून विचारा..मागून शीव्याच देतात ..
      राजकारणासाठी तोडा फोड चालली आहे.

  • @snehalimaye3952
    @snehalimaye3952 17 дней назад +4

    जे तुम्ही सांगत आहात ते शंभर टक्के बरोबर आहे...आम्हाला संरक्षण हवे आहे...

  • @PappuRundive-l2h
    @PappuRundive-l2h 23 дня назад +10

    कुलकर्णी आणि कुलकर्णी

  • @Saj393
    @Saj393 23 дня назад +7

    ख्रिश्चन व मुस्लिम समाजातील जाती का लपवुन ठेवलेली आहे 😂😂😂शिया सुन्नी कदयानी बरेलवी देवबंदी जवळपास बाहत्तर जाती आहेत 🎉 ख्रिस्ती धर्माच्या जवळपास शेकडो जाती आहेत 😊😊❤

  • @Saj393
    @Saj393 23 дня назад +16

    बारामती करामती काकाला शेरास अडीच शेर ब्राह्मण नेता भेटला हिच खरी जळजळ मळमळ कळकळ तळमळ आहे 😂😂😂❤

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 20 дней назад

      मराठा बदनाम करणे हाच तुमचा आवडता छंद जो 300 वरशा पासून चालू आहे.

  • @ravidhumane8459
    @ravidhumane8459 21 день назад +2

    जवळपास दहा टक्के इतके प्रमाण असलेल्या समाजाला नऊ टक्क्यांहून जास्त प्रतिनिधित्व देशाच्या सर्वोच्च सभागृहात मिळतं हि काही सामान्य गोष्ट आहे? या उपरही आमच्यावर अन्याय होतो अशी हाकाटी पिटायची याला काय अर्थ आहे?

  • @Taakra92
    @Taakra92 23 дня назад +5

    पत्रकार राहुल कुलकर्णी वर आपण जातीयवादी असल्याचा ठपका कुणीच ठेवू शकत नाही, ठेवला देखील नाही पाहिजे, असा ठपका ठेवणे हे मुर्खांचे लक्षण आहे.

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 23 дня назад +9

    ते मोहन भागवतांनी पापक्षालन वगैरे काहीतरी करायला सांगितलंय ते करा.

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 23 дня назад +4

    सर्वांनाच ब्राम्हणच करून टाका सर्वांचेचं चांगभले..!

    • @akj3388
      @akj3388 23 дня назад

      ब्राह्मणाचा प्रॉब्लेम असा झाला आहे कि हा खरे तर वर्ण आहे, जात नाही. पण इंग्रजांनी याची जात म्हणून नोंद केले. हा वर्ण असल्यामुळे कुणालाही ब्राह्मण होता येते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत.

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад +1

      @@suhassonavane4606ase?mag saglya Brahmananna Maratha karun taka?mhanje koni himmat karnar nahi jatiwarun bolaychi sankhyabalamule

    • @mahandrsinghpardeshi9171
      @mahandrsinghpardeshi9171 12 дней назад

      जाऊद्या दादा त्याला त्रास झालेला दिसतोय, ​@@hrk3212

  • @Saj393
    @Saj393 23 дня назад +4

    खान्ग्रेस स्वातंत्र्य पुर्व काळा पासूनच डिपस्टेटचा पाठीराखा होता आहे राहील 😊😊😊 जेम्स लेन स्वतः बोलला आहे मि कुठल्याही पुरंदरे ना भेटलोच नाही संदर्भात पांडुरंग बलकवडे यांनी सरळसोट मुलाखतीत सांगितले आहे ❤

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 22 дня назад

      @@Saj393 खोटं आहे .शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.त्याला आरएसएस cha पाठिंबा आहे.पण महाराजांच्या पुण्याईनेच पेशवाई उपभोगली हे विसरतात आणि शेवटी नातू नेच युनियन जॅक fadakawayala मदत केली. .

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 19 дней назад +1

    Security when BJP government in centre for Brahmin. Laughable. Brahmin are most powerful caste in Hindu religion. Because only they were only allowed education that time.

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 18 дней назад +1

    ब्राह्मण समाजावर खडू वापरणारे लोक साउथ भारतामध्ये मिळतील करियर पेरियार खरंच महान नेते होते

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 21 день назад +1

    UP भारतातून आलेले किती आणि लोकल किती

  • @abhijeetawade
    @abhijeetawade 6 дней назад

    bramhannani ch asprushata suru keli

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 23 дня назад +2

    सगळ्याच जातीत निचाहून निच व सगळ्याच जातीत श्रेष्ठाहून श्रेष्ठ ..!
    वेगळं काय..?

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +2

      Saglyat jast attyachar Brahmananwar zale karan kami sankhya aani shant swabhav..

  • @Saj393
    @Saj393 23 дня назад +2

    ब्राह्मण आता सरळसोट पणे भगवान परशुरामाचे अस्त्र उगारून सामना करावा ❤

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 23 дня назад

      Mag तुम्हाला ब्राह्मण का म्हणायचं? तुम्ही जर शस्त्र उगरणार असाल तर तर tumhi Rahman asuch shakat nahi..

  • @sanjaychitale7843
    @sanjaychitale7843 16 дней назад

    नक्की टक्केवारी किती?

  • @hrk3212
    @hrk3212 23 дня назад +1

    Pan Brahmananbaddal kahinna far matsar aani dwesh aahe.kharetar jatiy dwesh uchhnichata sodun sarv Hindunni ekatra yawe

  • @ervaibhavkurumkar1154
    @ervaibhavkurumkar1154 23 дня назад +3

    Shoking

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 23 дня назад +2

    पाचहजार वर्षापासून आरक्षण धर्मव्यवस्थेतच आहे

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +1

      Balutedari mhanje aarakshanach hote

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад +2

      @@chandupatole9545 kiti udaharne deu tula kititari dewlat bahujan pujari aahet.aani aajhi Brahmananna tumhi dile nahi kam tar te kahi tumchya darashi yet nahit.aani purvipasun te vaidyaki karayche shikshak asayche aani tewha shikshanachi quality khup changli hoti.

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад +2

      Baliji mandir Tirupatiche aahe na tithe tar christain trustee aahet.aani mothya mandiranche audit hote sarkarla milte utpanna.study kar mag bol.fakt Brahman samaj kami aahe mhanun tumhi lok dadagiri kartat.

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад +2

      Brahman tari pan marg kadhat rahatat.

    • @hrk3212
      @hrk3212 22 дня назад +1

      @@suhassonavane4606 are bulutedari patilki hi aarakshane titkich juni aahet.fakt Brahman Nahit tyat

  • @hrk3212
    @hrk3212 23 дня назад +1

    Brahmananjawal na jamin na aarakshan ...

  • @007ARAA
    @007ARAA 23 дня назад +1

    लिंगायत समाजाला आरक्षण द्या

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 23 дня назад

    What about gujrat society in Mumbai

  • @consoleengineers8598
    @consoleengineers8598 23 дня назад +8

    जेम्स लेन परदेशी आहे, त्याला चुकीची माहिती इथूनच दिली म्हणून ती घटना घडली.
    काड्या करायच्या बंद केल्या तर सगळ बंद होईल.
    सगळ्या समाजाला माहीत आहे कोण किती कुटील आहे ,त्यामुळे लंगड समर्थन कस चालेल.
    स्वतला शहाणे समजून देश तिथच आहे.

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +2

      Kutil manse saglyach jatit adtat

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 23 дня назад

    ओबीसी मधुन आरक्षण मिळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो आम्ही मिळवणारच....

  • @rohitgbanker0205
    @rohitgbanker0205 22 дня назад

    राहुलजी साळी समाजाचे सुद्धा जातीचे विश्लेषण दाखवा

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 23 дня назад

    What about reddy society in Maharashtra

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 19 дней назад

    आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज....

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 23 дня назад

    सावरकर का लिहले असेल छ. शिवराय व छ. संभाजीराजां विरोधात...!
    काकतालीय योग सद्गुण विकृती वैगरे..!!

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад

      Brahmananni Shivaji maharajanbaddal khup kahi changle lihile aahe

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 21 день назад

    मराठा समाजाच्या घेताना बाळासाहेब सराटे यांचा घ्या

  • @KirtiKshirsagar-hm9pm
    @KirtiKshirsagar-hm9pm 19 дней назад

    कुलकर्णी

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 23 дня назад

    सुंदर विश्लेषण .

  • @krushnadeshmukh2805
    @krushnadeshmukh2805 23 дня назад

    Aho Kulkarni ky hy jaati jaati mdhy laun deta tumhi

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад

      @@krushnadeshmukh2805 kahi lavat biwat nahi..khote bolun badnam kartat Brahman jatila badnam kartat tuzya jatiche lok

  • @SD-wx8fn
    @SD-wx8fn 23 дня назад +1

    तुमच्या पूर्वजांनी जे अत्याचार केलेलं आहे त्याच काय? मुठभर लोकांनी बहुजन लोकांना किती छळलं ते आठवा...

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +1

      Brahmananni kele tyapeksha adhik attyachar samantshahit zale moglanni kele tyanna bolaychi himmat nahi.soft target aslyane adhik attyachar ulat Brahmananwar zala aahe

    • @akj3388
      @akj3388 23 дня назад

      हे चुकीचे आहे. शिवाजी महाराजांच्या काळात महार गावातील पाच न्यायाधिशांपैकी एक असायचा अशी नोंद जयसिंगराव पवारांच्या एका पुस्तकात आहे. तसेच स्मशानात काम करणाऱ्या चांडाळ जातीचेही शिक्षक असल्याची नोंद इंग्रजांनी स्वतः १८००-१९०० मध्ये केली आहे.

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 22 дня назад

      @@hrk3212 ते मोघल होते आत्ता ज्या लोकांना bolatay ते मोगलांनी जबरदस्तीने batavlele हिंदूच आहेत.ज्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायला शंकराचार्यांनी नकार दिला..तुमची पोथ्या पुराणात जे नियम आहेत ते आडवे आले..आपल्याईतक्याच त्यांच्या पिढीजात हा देश त्यांचाही आहे..

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 22 дня назад +1

    Ban , boycott Rahul Kulkarni always

  • @bhagwantambile4914
    @bhagwantambile4914 23 дня назад

    Shivarayana tras denyache kam gaga bhatani kele hote

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад

      GAGABHATTANNI SHIWRAYANCHA RAJJYABHISHEK KELA HOTA.TRAS DILA NAVTA

  • @mandar8557
    @mandar8557 23 дня назад

    Caste no bar.. कि caste बार बार ??
    Caste census - दोधारी तलवार ?
    Love marriage केलेल्यi मुलीचi हिशोब काय ??
    फक्त केलेल्यi कामावर (Merit) vote मिलतात ??

    • @AshokKulkarni-u8m
      @AshokKulkarni-u8m 23 дня назад

      महल खुप चांगला संवाद ऐकावयास मिळाला. बरीचशी नवीन माहिती मिळाली. धन्यवाद . अशीच माहिती वरचेवर मिळावी हि अपेक्षा

  • @bhagwantambile4914
    @bhagwantambile4914 23 дня назад

    Brahmana pasunch deshyala dhoka hou shakto

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +1

      Kasa?

    • @hrk3212
      @hrk3212 23 дня назад +1

      Ulat Brahman kiwa kontyahi jaticha dwesh karnaryanpasun देशाला dhoka aahe