भावा खूप कडक होता राव video..... तुझी energy level चा तर अजिबात नाद नाय करायचा..... मी थोड्याच दिवसात oneplus चा tv घेणार आहे.... बरं झालं video टाकलास....😁😁
🙏.....redmi mobile ir blaster अत्यामुळे त्याचा कोणत्याही TV / DVD / DTH etc. ला As Remote use करू शकता. I think redmi best in many productrs. I just Love redmi. 🇮🇳 🌹thnx
तुम्ही छान छान व्हिडिओ बनवता माझ्या घरी साधा एलईडी टीव्ही आहे. त्याला मोबाईलरिमोट ॲप द्वारे कनेक्ट करायचं त्यावर काहीतरी आयडिया द्या. क्रोमकास्ट उपग्रह असं काहीतरी कसं कनेक्ट करायचं.
अरुण दादा व्हिडिओ खूप छान असतात तुझे तुझ्या व्हिडिओमुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते परंतु मला सॅमसंग टीव्ही वर असलेला टायझन यु आय यावर व्हिडिओ बनवून पाहिजे आहे प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवशील का?
Good video. Kindly explain stock market's app i.e. KITE ZERODHA & its functionality on t.v. screen. Also, explain about charts on big screen. Thanks in advance.
एकच नंबर!!! दादा अप्रतिम व्हिडिओ असतात तुझे 🙏 दादा एक विचारायचं होता टीव्ही रिमोट app मोबाईल मध्ये install केलं तर त्याला सेंसर गरजेचेच आहे ना? त्या शिवाय नाही होणार ना ?
भावा खूप कडक होता राव video..... तुझी energy level चा तर अजिबात नाद नाय करायचा..... मी थोड्याच दिवसात oneplus चा tv घेणार आहे.... बरं झालं video टाकलास....😁😁
Konta ghetay
Bhau 48 varshacha ahe 😂😂
मराठी भाषेत माहिती दिल्याबद्दल आभार❤
भावा तुझे सर्व एपिसोड महत्त्वपूर्ण असतात आणि ते मला सुद्धा खूप आवडतात
Bhava lai bhari ekdam vingraji wala Marathi bhau vatto......ekdam zakas vingraji sarkha energy
अदभुत संवाद 👌जबरदस्त 👍 महाराष्ट्र माझा 🚩
प्रत्येक वेळी नव नवीन नाविन्यपूर्ण माहिती 🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩
खुप आभार तुमचे सगळे videos खूप खूप informative असतात त्यातला असा हा एक
धन्यवाद
मस्तच व्हिडिओ 👌👌👌👌👍👍👍 आणि खुप उपयोगी माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद
Super...duper... energetic....and informative ❤
सुपर से ऊपर तुमच्या बोलण्याची पद्धत 👌👌👌 दादा
सर्व वैशिष्ट्ये वापरली...उत्तम
खूप छान माहिती सांगितली भाऊ धन्यवाद.......🙏🙏🙏🙏
भाऊ. Very good.
॥ जय सद्गुरु ॥
भाव खरंच खूप चांगली माहिती दिलीस...खरंच खुप खुप धन्यवाद😊😊
भारीच, मित्रा.
Energetic video.
Khop interesting tips aahet 👍👍
Nice experience.... Tu trakin tech... ❤❤😊
भावा, मस्त बोलतो यार. मराठी छान आहे तुझं. मी तुझे इंग्रजी एपिसोड पण पाहिले आहेत.
Bhava hi sarva features Ani. Settings me use keli aahe pan punha ek da summarise zala good video it was ❤👍
5:05 mi ha app tv ghetlya pasun vaprtoy khup bhari ahe 👍
खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
Bhau marathi khup chhan prakare bolta tumhi. Useful video ❤
धन्यवाद, सुंदर माहिती
जबरदस्त रापचिक व्हिडिओ इतकी माहिती माहीत नव्हते
thanks
Ok sir suscribe kele
Khup chanmahiti dili smart tv baddal thank you sir
खूप छान माहीत 🎉
खूपच छान भावा
खूप छान माहिती मराठीतून
झकास व्हिडीओ भावा
धन्यवाद दादा 🙏☺️👍👌
भावा एक नंबर.. एक व्हिडिओ स्मार्ट टीव्ही बायिंग गाईड वर पण बनाव की.. गरज आहे..
सर्व गोष्टी करुन बसलोय भावा❤🎉
Kashala baghitlas ha video mg
1 no channel Ahe Marathi madhlaaa❤
I can proudly say that I am already using all the mentioned features...!!!🙂
दादा मस्त कडक ...
आपली माहिती छान असते
Superb...........,👌👌👌👌👌👌
Thank bto
🙏.....redmi mobile ir blaster अत्यामुळे त्याचा कोणत्याही TV / DVD / DTH etc. ला As Remote use करू शकता. I think redmi best in many productrs. I just Love redmi. 🇮🇳 🌹thnx
खुप छान माहिती दिली भावा धन्यवाद 🙏👍
Khupach Chan dada
❤ आपण कधी ही विचारलेल्या शंकांचे निरसन अजिबात करत नाही ❤❤❤❤❤
3:01 Sir me kelay
Btw Love your videos ❤
खूप छान
भावा मी दोन्ही चॅनेल सुब्स्क्रिब केलेत . कारण आपला माणूस मोठा झाला पाहिजे 😊
Excellent energy level 🎉
तुम्ही छान छान व्हिडिओ बनवता माझ्या घरी साधा एलईडी टीव्ही आहे.
त्याला मोबाईलरिमोट ॲप द्वारे कनेक्ट करायचं त्यावर काहीतरी आयडिया द्या. क्रोमकास्ट उपग्रह असं काहीतरी कसं कनेक्ट करायचं.
अरुण दादा व्हिडिओ खूप छान असतात तुझे तुझ्या व्हिडिओमुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते परंतु मला सॅमसंग टीव्ही वर असलेला टायझन यु आय यावर व्हिडिओ बनवून पाहिजे आहे प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवशील का?
Khup bhari 😎😎😎
खूप छान सर
आभारी आहोत
धन्यवाद
Khatarnak 🔥🔥
Superb 🎉🎉🎉
Good work bhau.....
Mastch hota ha video
खूप महत्वाचा व्हिडिओ
सुंदर व्हिडिओ 💯❤️
धन्यवाद 🙏❤️👏
मी हे Android TV चे सगळे feature वापरतो 😊
तुमचा नाद करायला पाहिजे मग 😅😂
@@rajashinhpatil7017 😂😂
Ek no 👌🏻👌🏻
I am using all these features... gr8 video
भावा ...खुप छान माहिती दिली पण किती गडबड, भयंकर फास्ट बोलताय असं वाटतं नाही का.
स्टेप बाय स्टेप सांगितले तर जे सांगताय ते वापरता येईल
Dada panasonic che screen cast kase karayche tycha video banva na
Good video. Kindly explain stock market's app i.e. KITE ZERODHA & its functionality on t.v. screen. Also, explain about charts on big screen. Thanks in advance.
भावा तुजा जोश आणी मी केलेली जंगल कॅंप सेम जोश 1 नंबर भावा
एकच नंबर!!! दादा अप्रतिम व्हिडिओ असतात तुझे 🙏 दादा एक विचारायचं होता टीव्ही रिमोट app मोबाईल मध्ये install केलं तर त्याला सेंसर गरजेचेच आहे ना? त्या शिवाय नाही होणार ना ?
अगदी बरोबर आहे तुमचं, IR blaster असेल फोन मध्ये तरच रिमोट वापरु शकता. नाहीतर नाही
Tv cha remote Bluetooth connection wala asel tr mobile madhe remote app Bluetooth ne operate hoto
Tremendous ❤❤
छान व्हिडिओ
Bhau samsung ch latest 32inch led tv model ch video banaw jyat sarw future astil
मस्तच 👌🙏
कृपया Samsung Smart TV Tizen OS वर पण एक व्हिडिओ बनवा.
Dhanyavad Dada ❤
आपली माहीती अतीउतम आहे
Marathi manus❤
जय महाराष्ट्र🚩🚩
Sir tumhi mahiti upayogi tar detach pan jya friendly paddhatini sangta te farach kamaliche ahe. video baghayla ruksha vatat nahi. so keep it up
Thanks 🎉
जय महाराष्ट्र भावा
nice information👌👌👌👌👌👌👌
Mazyakade croma fire tv ahe tyachi storge capacity incres karaycha kay option ahe ka with extarnal pendrive
Trading sathi smart TV kasa vaprayacha, kiva konte apps gheun trading karayacha video tayar kara please
Sadya laptop var karach jast hoto na
Very Smart
Thanks bhava❤
Nice 👌
You give very informative details.. But please stop shouting on the video.. It becomes very irritating... Else very good
Thank you🤗
Helpful video
Sir takai 32 ch mirrors cast Ani tv vr app kase download kayach Ani takaiche function vr video banva plz..
Sir Pl. suggest how to play online coaching link on smart tv for education purpose
जय महाराष्ट्र
Nice information
Wireless data transfer ks karaych pc madhi pc to phone. And pc to tv hote ka?
Very nice
Very good
Very Good video..... Sir
TV vr Screen Timer kse lavayche te sanga. I mean aapan kiti vel TV bghitla he disayla pahije.
अरूण दादा ब्राईटनेस पासून संरक्षण कसे करावे? यावर व्हिडिओ बनव
Great
Jay Maharashtra 🚩 🚩