मला tait ला 110 होते. जाने Ctet 2023 ...1 मार्क ने हुकली.....😢😢😢😢 पण 20 ऑगस्ट , jane 2024, 7 jully both pepar पास पण फायदा नाही... वय 32 लग्न नाही खूप nervous झालोय राव
तस बघायला गेलं तर एकाच नौकरी साठी दोन नियम ठेवता येत नाही. सरकारी शाळेत विना इंटरव्ह्यू आणि खाजगी संस्था मध्ये मुलाखत घेऊन अस का हे चुकीचं आहे. मुलाखत एकतर दोघांची घ्या नाहीतर कोणाचीच नका घेऊ, मुलाखत घ्यायची आहे म्हणजे शाळेत 20-25 लाख रुपये घेणार आहे आणि ते घेण्यासाठी च हा उद्योग आहे हे काय कोणाला कळत नाही का, अरे पैसेच घ्यायचे आहे तर मग इतके फिल्टर लावले कशाला या मूर्ख लोकांनी. हे तर अस झालं की सरकार सांगतंय की तुम्ही चोरी करा पण आम्हाला कळू देऊ नका. उघड उघड तरुण पोरांची लूटमार चालली आहे आणि त्या लुटीत सगळेच सामील झाले. इतकंच ही प्रक्रिया चांगली असेल तर यांनी खात्री द्यावी की संस्था तुमच्या कडून एक रुपया सुद्धा घेणार नाही. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ असा नाही की तिला कोणी बघत नाही बाकी आपल्या राऊत सरांचे प्रयत्न हे अतिशय स्वागतार्ह आहे यात काही शंका नाही. सर आपण सगळे मिळून ही पध्दत बंद नाही करू शकत का.
2017 च्या TAIT मध्ये दोन्ही जागा WITHOUT INTERVIEW मध्ये आल्या होत्या. त्यानंतर काही संस्थाचालक कोर्टात गेले. आणि संस्थेच्या जागा WITH INTERVIEW मध्ये कन्व्हर्ट केल्या गेल्या. संस्थाचालकांना सुद्धा काही अधिकार आहेत त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.
कृपा करून सर्व शिक्षक ज्यांचे ह्या मुलाखती शिवाय या राऊंड मध्ये सेलेक्शन झाले आहे किंवा काही जण आधीच सरकारी शिक्षक किंवा चांगल्या सरकारी नोकरीत कार्यरत असतील त्यांना मनःपूर्वक विनंती आहे की त्यांनी मुलाखती च्या राऊंड मध्ये opt out करून बाकीच्या गरजवंत विद्यार्थ्याना संधी द्यावी जेणेकरून त्याच्याही आयुष्यात सुखाचे ४ दिवस येतील
मला जी ऑप्शन मध्ये आलेली संस्था होती त्या संस्थेवर ज्युनियर लेक्चर साठी तीन वेगवेगळ्या विषयाला म्हणजेच डबल एम ए असणारे असे असे एकूण तीन जागा आहेत ईडब्ल्यूएस महिला दोन आणि एक आदर कास्ट जागा आहे तर या मधली कोणती जागा कोणत्या डबल एम ए च्या जागेला भरतील कसं कळणार संस्था टी डबल एम ए ची जागा म्हणजेच एम ए मराठी आणि पॉलिटिकल सायन्स ही जागा ईडब्ल्यूएस साठी भरेल की ओपन इतिहास व मराठीसाठी भरे ल हे कसं कळणार आम्हाला खूप कन्फ्युज आहोत सर रिप्लाय द्या रोस्टर कास्ट कसं भरणार आहेत
Sir mi TET 2nd pass ahe mala TAIT la 70 mark aahe ani mi BA B.ed asun marathi , History subject aahe tr mala sandhi milen ka... with interview sati plz sanga
Sir mi OBC ahe.maze Msc Bed electronics ahe.tyamule mla fkt maths sathi patra tharvle jya jaga khupch kmi hotya.amhala maths science che prefrences ale nahit tyamule 120 marks asunhi zale nahi. Amhala sir maths science che prefrences yayla pahijet sir. GR mdhe badal zala pahije sir pls yasathi prayatn kra. Kolhapur jilhaparishd la maths science cutoff 104 lagla ahe.
मला tait ला 110 होते. जाने Ctet 2023 ...1 मार्क ने हुकली.....😢😢😢😢 पण 20 ऑगस्ट , jane 2024, 7 jully both pepar पास पण फायदा नाही... वय 32 लग्न नाही खूप nervous झालोय राव
नौकरी च सोडा अगोदर बायको शोधा.. जगणे मुश्किल नाही 👍🏻
2nd phases साठी संधी देतील तुम्हाला
2nd phase साठी प्रयत्न करा 👍 be positive 😊
7jully cha result kdi lagla sir.
खचून जाऊ नका सर 3 Tait होणार आहे
तस बघायला गेलं तर एकाच नौकरी साठी दोन नियम ठेवता येत नाही.
सरकारी शाळेत विना इंटरव्ह्यू आणि खाजगी संस्था मध्ये मुलाखत घेऊन अस का हे चुकीचं आहे.
मुलाखत एकतर दोघांची घ्या नाहीतर कोणाचीच नका घेऊ, मुलाखत घ्यायची आहे म्हणजे शाळेत 20-25 लाख रुपये घेणार आहे आणि ते घेण्यासाठी च हा उद्योग आहे हे काय कोणाला कळत नाही का, अरे पैसेच घ्यायचे आहे तर मग इतके फिल्टर लावले कशाला या मूर्ख लोकांनी.
हे तर अस झालं की सरकार सांगतंय की तुम्ही चोरी करा पण आम्हाला कळू देऊ नका.
उघड उघड तरुण पोरांची लूटमार चालली आहे आणि त्या लुटीत सगळेच सामील झाले.
इतकंच ही प्रक्रिया चांगली असेल तर यांनी खात्री द्यावी की संस्था तुमच्या कडून एक रुपया सुद्धा घेणार नाही.
मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ असा नाही की तिला कोणी बघत नाही
बाकी आपल्या राऊत सरांचे प्रयत्न हे अतिशय स्वागतार्ह आहे यात काही शंका नाही.
सर आपण सगळे मिळून ही पध्दत बंद नाही करू शकत का.
नक्कीच प्रयत्न करू
अगदी बरोबर
2017 च्या TAIT मध्ये दोन्ही जागा WITHOUT INTERVIEW मध्ये आल्या होत्या. त्यानंतर काही संस्थाचालक कोर्टात गेले. आणि संस्थेच्या जागा WITH INTERVIEW मध्ये कन्व्हर्ट केल्या गेल्या. संस्थाचालकांना सुद्धा काही अधिकार आहेत त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.
खरोखर अशीच परिस्थिती आहे
@@Ashish-fr4vl sanstha chalak paise khanyache aadhikar aahet fakt.
कृपा करून सर्व शिक्षक ज्यांचे ह्या मुलाखती शिवाय या राऊंड मध्ये सेलेक्शन झाले आहे किंवा काही जण आधीच सरकारी शिक्षक किंवा चांगल्या सरकारी नोकरीत कार्यरत असतील त्यांना मनःपूर्वक विनंती आहे की त्यांनी मुलाखती च्या राऊंड मध्ये opt out करून बाकीच्या गरजवंत विद्यार्थ्याना संधी द्यावी जेणेकरून त्याच्याही आयुष्यात सुखाचे ४ दिवस येतील
Thanks sir for giving detailed analysis of cutoff...
मला जी ऑप्शन मध्ये आलेली संस्था होती त्या संस्थेवर ज्युनियर लेक्चर साठी तीन वेगवेगळ्या विषयाला म्हणजेच डबल एम ए असणारे असे असे एकूण तीन जागा आहेत ईडब्ल्यूएस महिला दोन आणि एक आदर कास्ट जागा आहे तर या मधली कोणती जागा कोणत्या डबल एम ए च्या जागेला भरतील कसं कळणार संस्था टी डबल एम ए ची जागा म्हणजेच एम ए मराठी आणि पॉलिटिकल सायन्स ही जागा ईडब्ल्यूएस साठी भरेल की ओपन इतिहास व मराठीसाठी भरे ल हे कसं कळणार आम्हाला खूप कन्फ्युज आहोत सर रिप्लाय द्या रोस्टर कास्ट कसं भरणार आहेत
वय झालेले आधी घ्यायला पाहिजे होते, बाकीच्याना नंतर संधी मिळाली असती
Sir August 2023 la CTET qualify zalelyanna 10% mdhe ZP la sandhi milel ka?
Tait- 90 mark.. 9-10 vi marathi medium, science hoil ka
Obc mahila cut off kiti lagel sir.
कितीही merit कमी होऊ द्या पैसे घेतल्या शिवाय जागा भरणार नाहीत संस्थे वाले
Sir MA bed हिस्ट्री tait ला 75 आहेत होईल का selection
Sir 9 te 12 che विद्यार्थी अजून लागलेच नाही तर त्यांचा cut off कुठं baghaycha
धन्यवाद सर
प्रत्येक संस्थेच मेरीट वेगळे असेल preference वरून interview च मेरीट ठरेल... ✅✅✅✅✅
सर जीवाला भरपूर दिवसापासून चैन देत आहोत सब्र का बांध फुटत आहे 😢
Nice sir🎉🎉
Sir, Tait 114 Open EWS (woman) English 9 to 12 sathi hoil ka nakki? Kharach ata khuup nishara watat aahe.
Tait 104 CTET 2 EWS पास math sci आणि मेरिट पण 104 आहे मी वयामध्ये कटलो ,तर माझ 10%मध्ये होईल ला sir
मला pan 104 mark ahe maths scie ctet 2 मी वया मुळे कटलो
Mazapan same ahe tar tumhi interview la janar ka
Ho
age kiti ahe sir
thanks
Olkhate KA G
Sir mere candidate ko Tait me 95 numbers hai aur candidate open category ka hai aur M sc Bed hai Mathematics Medium English
English विषयाला जास्त जागाच नाही तर कसा cut off Kami येणारं
Ho ना... तुम्हाला किती मार्क्स आहेत
Raut sir great manus
Super wonderful
Sir mi TET 2nd pass ahe mala TAIT la 70 mark aahe ani mi BA B.ed asun marathi , History subject aahe tr mala sandhi milen ka... with interview sati plz sanga
Mudych bola sir, repeat repeat bolu naka... Khup lamblachk bolaychi garaj nahi... Short but sweet sangta aala pahije🙏🙏🙏🙏
Nka pahu sir video
पुर्ण मुलाखत एकाच दिवशी होईल का
MSc BEd Tait 89 marks 9-10 math science ani 11th 12th chemistry
With interview chance ahe ka?
Sir mi OBC ahe.maze Msc Bed electronics ahe.tyamule mla fkt maths sathi patra tharvle jya jaga khupch kmi hotya.amhala maths science che prefrences ale nahit tyamule 120 marks asunhi zale nahi. Amhala sir maths science che prefrences yayla pahijet sir. GR mdhe badal zala pahije sir pls yasathi prayatn kra. Kolhapur jilhaparishd la maths science cutoff 104 lagla ahe.
Science physics obc msc bed set qualified 104mark ahe
interview sathi paise nahi bharu Shakar sir phase2 me phir se preference ka chance milega kya sir aur phase 2 yahi tait par hoga kya sir plz reply
किती चुकीचं आहे न कारण 9 ते 12 ची लिस्ट लावली नाही आणि with इंटरव्ह्यू ची लिस्ट लावत आहे......
ज्यांच्याकडे 25-30 लाख रूपये आहेत, त्यांनी कशाला नोकरी करावी. That's the question?
Majhakade aste tar mi kahich karat nahi
लग्न होण्यासाठी...
Sir mi pavitr portal VR formch bharla nahi tr aata Kay hou shekte ani Kay mi Kel pahije
Ctet july ch qualification aapan phase 2 madhe add karu shakto kaa
Mahnje amcha khi chance nhi😢😢😢😢
Mla 96tet ,2nd ani 82 tait english medium with B.A english.
Sir 1 path ghya na plz demo sathi
2017 tait chi mahiti dyavi
Sir anshakalin baddal sanga
Sir 2017 me pass huye un ka kuch huwa hai kiya
येवढे नाही घेणार sir 1 जन 10 जागी पात्र होईल
Sir CTET add karta yeyel ka
Sir interview ksa asto yavr pn video bnva
Interview madhe kahi nahi aste khali itka question karte tumhala tumchya jawad kiti paise aahe? Aamhi itke gheto jamte tar kara nahi tar pada ekdun
😂😂😂@@aleemshaikh2096
Open female TAIT 110
Bsc b.ed Math/science-9/10 th
With interview 190 preference dile aahet.
Job milnyachi shkyata aahe ka?
Khar ahe
फक्त 63 ST 1 ते 5 आणि पेपर 2 सोसीयल सायन्स मराठी, इतिहास भूगोल.नागरिकशास्त्र
मी तर like करतो व्हिडिओ
Maz hoil ka ctet 2 pass ahe TAIT la 95 aahet ST madhun hoil ka M.A.eco , b.ed aahe
sir tet 2 ,tait 114 obc female m.a.b.ed eng any chance,asel tr kashala,with ki without
Namskar sir
NT - B TAIT 100 CTET 2 Paper Marathi and Social science any chance
Sir preference option sarvana alet ki fakt open la
SIR 9 TE 10 TAIT-91 SC MALE SUB:MATHS NON-CTET/TET ONLY 9 TO 10 KAHI POSSIBILITY
बरोबर बोलतात सर..पैसे भरूनच लागायचं आहे तर tet fet कशाला उगाच मोह जाळ टाकलाय या व्यवस्तेने...
History che cut off asnar aahe ka
चुकीचे वाटते सर
20 जागा 20 च उमेदवार होतील कारण अल्टरनेट करून
Sir mla 112 marks ahet. ctet clear ahet . Mi second round sathi thambu kay...
👍
98 tet 1 pass with la hoel ka
Sir 101 sc category. Sci 9-12 hoil ka.
Amche colleague 100 na lagale... English medium 8-9
OBC mahila kiti lagnar cut off
मुलाखती ची यादी केव्हा लागेल सर ते सांगा
9ते 10 साठी वयोमर्यादा सूट आहे का सर?
SC 114 score science ,maths 9 to 12 la hoil ka sir please reply
First view ❤
Studant 1:10 and school 1:10 = 1: 1
Me ntd 90. Mark CTET pass Ded with interview la
Good afternoon sir
Ews eng kiti cutoff
Punha sbc cha cut off jast asel
1:3 केले आहे आता. 1:10 नाही
@@chaitalikale9757 ok
😂😂😂😂
Nice sir
Sir M.A Bed ,Tait - 59 chance aahe ka
2nd phase honar aahe ka.
With interview sathi phkt 4879 avdhyach
Tait la
NT B Ded tet paper 1 pass Tait 108 mark hoil ka kiva second phase madhe hoil ka
Ntb group ला आहेत का join
Nahi send link
104 tait marks Ews female 9-12 sati hoil ka
नमस्कार सर....1st viewer 🎉
Science Math
डोळ्यासमोर ठेऊन केलेलं विश्लेषण.....
D.edवाल्यांना पण preference आले आहेत, मग विषयनिहाय जागा????
Tell about 9to 12
Tait chi exam kadhi ahe sir
english subject cha obc cha cut off kiti asel
Sir आवाज nahi
Open Tait 111 maths 9,10 th...Bsc.B.Ed
With interview 40 preference dile ahet..
Chance ?
Sandhi aahe
Very nice sir
Very nice sir