पनीर बनविण्याची सोपी पद्धत,खास टिप्स व ट्रिक्ससह | How to make Paneer at home | Homemade Paneer
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- घरच्या घरी बनवा डेरी सारखं पनीर | पनीर साॅफ्ट व मलाईदार होण्यासाठी खास टिप्स व ट्रिक्स | Home Made Paneer
घरच्या घरी बनवा डेरी सारखं पनीर, घरी पनीर बनवणे खुप सोपे आहे हे पनीर झटपट तयार होते. घरामध्ये पनीर तयार असेल तर तुम्ही बटर पनीर, मसाला पनीर या सारखे कुठलेही पनीरचे पदार्थ झटपट बनवू शकता. तर अशा पध्दतीने पनीर नक्की तयार करून बघा व तुमचे पनीर कसे झाले ते कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर जरूर करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
पनीर बनवण्या साठी लागणारे साहित्य (Ingrediants)
दुध 1.5 लीटर (Milk 1.5 Liter)
लिंबाचा रस 2 टे.स्पून (Lemon Juice 2 Tbsp)
पाणी 3-4 टे.स्पून (Water 3-4 Tbsp)
#पनीर
#Vaishalisrecipe
#Paneer
#Paneerrecipe
#Homemadepaneer
#Recipe
पनीर, पनीर रेसिपी, मराठी रेसिपी पनीर, पनीर रेसिपी मराठी, पनीर वैशालीज रेसिपी, वैशालीज रेसिपी, पनीर कसं बनवायचं, पनीर रेसिपी वैशाली,
Homemade paneer, home made paneer recipe, home made paneer recipe in marathi, homemade paneer by vaishalis recipe, vaishalis recipe, paneer, paneer recipe, paneer recipe in marathi, paneer by vaishalis recipe, how to make paneer at home, malai paneer, malai paneer recipe, soft paneer, soft paneer recipe, malai paneer recipe in marathi, malai paneer by vaishalis recipe,easy paneer recipe, easy paneer recipe in marathi.
Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscrie - / vaishalisrecipes
छान रेसिपी आणि उपयुक्त टिप्स... धन्यवाद!
मॅडम तुम्ही माहिती खूप छान सांगता
खुप छान माहीती करुन बघते
वा.छान. अगदी. सोप्या पध्दतीने. सांगीतले
छान झाल पनीर❤❤🎉🎉
मस्त झाले एकदम छान
मस्त. 👍 धन्यवाद 🙏
छान सांगितले आहे धन्यवाद 🙏
Must paneer ......only milk 🥛 paneer
खूप छान माहिती सांगितली
मि बगीतल आज करुन लय भारी बनल बघा
Waa!!! Soft zalay chhan agdi
खूप छान माहिती सांगितलीत 👌तुम्ही knife कोणत्या company चा वापरला आहे?
Wantian knife
खूपच छान झाले पनीर मी आज करून बघितले
अरे व्वा ♥️👍
Feedback dilyabaddal Thankyou 😊
खूप आवडली रेसिपी पनीरची. बनवायला हवे. धन्यवाद
Wow super duper recipe
Chan Mahiti Dili
Mastach zaalay... Baghate karun
Khup chan 👌👌
करून पाहिल
खूप छान
Mastch
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली 👍
छान मस्त
Mi aaj banawala paneer.khup chhan zala.Thank you so much❤
Are wa 👍👍
up chan mahiti dili
गुड इन्फॉर्मेशन
खूप खूप छान झाल पनीर ❤❤
Tai khup mast paneer banla me lage Kelis thanks so much
👍👍
Khoop chhan zale paneer
पनीर मस्तच बनलय.....👌
खूप छान
Khup chhan
Very nice !Thanks
छान,मस्त👌🌹🤗🤗🙏🙏
Wow Super Bhari
Khup mast 👌🏻👍🏻
Wow khup chan👌👌
व्वा भारी पनीर तयार झालेय 👌👌👌
кнυρ ¢нαи ❤❤
खूप छान सोपी पद्धत मस्त
Mast
छान झालय पनीर
Superb❤🎉🎉
मी पनीर करून बघीन 👍
Wow mast
Khup Chan tai tai paneer kalaknd recipe share kara
हो नक्की 👍
Khaup sundar
Kup chan
Khup chaan
छान
Nice ☺️💫🥰
मस्तच झालंय पनीर 👌👌 जर व्हिनेगर घालायचं असेल तर त्याचे प्रमाण काय ...
लिंबाच्या रसा एवढच
खूप छान पनीर घरच्या घरी तयार करणे ही छान सोपी पद्धत आहे .❤❤ Very nice
👌👌👍👍
खुप छान 👌👌
Nice 🎉🎉
Chaan
धन्यवाद 😊
Mast
👌👌
Paneer बनवण्याची ही सोपी पध्दत खूप आवडली. मी आज dairy तून paneer आणले पण त्याला चव नव्हतो. नंतर मला मळमळ सुरू झाली. शुद्ध पनीर कसे ओळखावे?
मी स्वता बनवुन बघणार आहे जमणका सागा
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
very nice thanku
👌👍
😊
मी केले छान जमले ❤
👍👍
@@VaishalisRecipes❤❤😊
🎉🎉🎉
❤
Mast lajavab😊😋
कोणत्या कंपनीचे दुध वापरले आहे
म्हैस
Ok👌🏻👌🏻👌🏻
Panner che weight Kay ahe❤
जर्शी गायीचे दुध वापरले तर चालेल का काकी 😊
मॅडम बरेच लोक म्हणतात की पनीर नंतर गोळा करताना त्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालावे हे बरोबर आहे का चूक आहे
ताई गाजर वडी ची रेसिपी सांगा मला जमत नाही
गाईचे दुध चालेल का
Ho chalel
Upchar paneer ke laddu
गाईचे दूध चालते का ???
Chalel...
Te paani apan pele tr chalel kay 😅
चकली रेसिपी सांगा
Khup chan 👌👌
खुप छान
Thank you
Khupch sunder
खूपच छान
Khup chhan. 👌