Pune Vishal Agarwal Arrest | पुण्यात अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 май 2024
  • #vishalagarwal #pune #accident #caraccident #punenews
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 28

  • @jaymulnivasi77
    @jaymulnivasi77 24 дня назад +25

    अगरवाल म्हणजे परप्रांतीय.
    परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव

    • @Samundar7275
      @Samundar7275 24 дня назад

      तूझ्या आईची डांग हटाव

  • @datta_lipne
    @datta_lipne 24 дня назад +20

    याला सुद्धा अटक करून जामीन भेटेल ही पण दोन निष्पाप जीव गेले यांना खरच न्याय मिळेल का❓ आज न्याय व्यवस्थे वर सुध्दा जनता रोश दाखवित आहे हे चांगले नाही इथ श्रीमंत लोकांना वेगळी व गरीब जनतेला वेगळी वागणूक दिली जात आहे

  • @user-qm5ku1iq9g
    @user-qm5ku1iq9g 24 дня назад +16

    अगरवाल म्हणजे परप्रांतीय.
    परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव
    Maharastra Vachva

  • @najibmomin8666
    @najibmomin8666 24 дня назад +16

    अशा केसेस कडे लक्ष विचलित करून EVM settle करण्याचा डाव तर् नाही ना?????.......सामान्य नागरीकाला पडलेला प्रश्न

    • @KunalRaut-eq1zm
      @KunalRaut-eq1zm 24 дня назад +1

      TARI PAN YENAR TR MODICH TENTION NAKA GHEU 😂

    • @shrikantgaikwad2134
      @shrikantgaikwad2134 23 дня назад

      सरकार म्हणजे आता बुधवार पेठ सारखी आहे त्यामुळे न्याय भेटणं कठिण आहे असे वाटते

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 24 дня назад +5

    न्याय वेवेस्ते ला लांबूनच नमस्कार, आपली काळजी स्वतःच घ्या, पैसा नसेल तर न्याय नाही भेटणार, भेटतं असेल तर लायसेन्स पिस्तूल, जवळ बाळगा.

  • @tusharjadhav8745
    @tusharjadhav8745 24 дня назад +16

    अरे तिकडे evm मशीन कडे पण लक्ष द्यावे

  • @user-hr9zo6kj8p
    @user-hr9zo6kj8p 23 дня назад +3

    गरिबाला न्याय मिळत नाही. न्यायदेवता

  • @HarshaliDhavale
    @HarshaliDhavale 24 дня назад +2

    येथे विशाल अग्रवाल यांना धरून आणणारे पोलीस सुद्धा हसत आहे त्यांनाही परिस्थितीची गांभीर्य नाही असे दिसून येत आहे

  • @Rajesh-pp1rv
    @Rajesh-pp1rv 24 дня назад +2

    दोन लोक मेले असेल तर त्याला फाशी ची सजा होयला हवी सजा नाही झाली तर उद्या जाऊन कोणीही असे उद्योग करेल फक्तत आनी फकत फाशीची सजा होयला हवी

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 23 дня назад +2

    चांगला ठेचून काढा बापाला कारण फालतू लाड पुरवण्यात बापच जबाबदार आहे बाप बिगर लायसन्स ची गाडी पोरगा पेताडा हा काय उपटत व्हता काय

  • @chetangawande2290
    @chetangawande2290 24 дня назад +3

    Tyachya bapala pashi jhali pahije

  • @riteshko123
    @riteshko123 23 дня назад

    पोलिसांना पण विचार सवाल 🫡

  • @Create_003
    @Create_003 23 дня назад

    अशे जर teen age एव्हढा मोठा crime करून सुटत गेले तर नाईलाजाने जनतेलाच action घ्या lagnar

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 24 дня назад

    या विशाल अग्रवाल चा पण अक्कू यादव करा।

  • @sujit_035
    @sujit_035 24 дня назад

    Ani jya alpvayin mulamule 2 jiv gele pn tyala tyache gambhirya samjle kay

  • @VipinKumar-kc9os
    @VipinKumar-kc9os 24 дня назад +1

    Arest karo

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 24 дня назад

    Gunhegaravar atishay kathor karyvahi vhayla pahije

  • @SanjaySonar-qk6kk
    @SanjaySonar-qk6kk 23 дня назад

    Yala sodu naka

  • @pratikchoudhary3415
    @pratikchoudhary3415 24 дня назад

    Yana zodalyla paine

  • @sujit_035
    @sujit_035 24 дня назад

    Ha alpavayin vaya gelela mulga vatato🤷 to jar ya vayat daru pit asel tar tyala gadi chalvtana jabdarichi janiv kuthun yenar😐