कोरोना महाराष्ट्र : लाॅकडाऊननंतर आर्थिक मंदीचा सामना करायला भारत तयार आहे का? | गिरीश कुबेर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии •

  • @asaddeshmukh7092
    @asaddeshmukh7092 4 года назад +114

    ज्या लोकां पाशी पैसे आहे ते मनतात की लोकड़ौन वडवा
    पण गरीब लोक भूकेले मारता आहेत
    त्यंचे काय

    • @nishaparler6718
      @nishaparler6718 4 года назад +2

      Brobr aahe

    • @karanmulay7644
      @karanmulay7644 4 года назад +4

      १५ रू गायछाप ५५० हो.रीचार्ज आपण म्हणता तसे फक्त १/२%लोक आहेत

    • @indian-iy1xx
      @indian-iy1xx 4 года назад +2

      मग लॉक डाउन उठवावा लागेल,,,

    • @asaddeshmukh7092
      @asaddeshmukh7092 4 года назад +1

      Kiman 5 divas sathi lockdaun hatavale pahije

    • @amolmalewade5256
      @amolmalewade5256 4 года назад

      upashi ahat ka ........

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 4 года назад +76

    कुबेर माझे आवडते संपादक आहेत. मात्र ते कधी कधी फारच डोक्यावर पडल्या प्रमाणे मत मांडतात. जीव महत्वाचा की अर्थव्यवस्था?

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad5849 4 года назад +1

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे कुबेर सरांनी

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 4 года назад +4

    मला वाटते की पत्रकार बांधवानांच देश चालवायला द्यायला पाहिजे अशा संकटात, साहेब बोलणे खूप सोपं आहे पण करणे फार अवघड आहे.

  • @karanmulay7644
    @karanmulay7644 4 года назад +40

    तीजोरी ची छीद्र बुजवण्या साठी भ्रष्टाचार थांबला तरी पुरेसे आहे

    • @KS-sd8hc
      @KS-sd8hc 4 года назад +3

      RBI la lootun baslet

    • @Starmakersongsbyvarshu
      @Starmakersongsbyvarshu 4 года назад

      Very gud...reply naste..shahanpan shiwanere he Shane...ati Shane lok aahet he

  • @cmmstudios
    @cmmstudios 4 года назад +64

    अर्थव्यवस्थेपेक्षा जीव महत्वाचे,
    लॉकड़ाऊन बंद करून काय मृतदेहचा खच असलेला देश बनवता की काय?

    • @lionwarrior3497
      @lionwarrior3497 4 года назад

      Banu de 140 Cr aahe 100 Cr gele tar Kay hoil

    • @Pratiksmarty
      @Pratiksmarty 4 года назад

      खर आहे

    • @Pratiksmarty
      @Pratiksmarty 4 года назад +6

      हा मूर्ख म्हातारा आणि हे बावळट रिपोर्टर यांच्या बुद्धी ची कीव येते

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 4 года назад

      @Rupesh Gore 50 lakh dar varshi lahan mule ...hi alpha hakka sathi protest pan karu shakat nahit ....rajyakartyanchya chuka corona khaki zaka.... ani ata mhana ge corona mule zaka marks. Uke zake chini nuke zale .America la sudha sudha nahit
      .mag kay aplya kade naslya tari chaltil. Health ani education var budget madhye kiti % ???

    • @gameshorts3007
      @gameshorts3007 4 года назад +1

      Lockdown kadhun pan jeev vachavta yetat

  • @sindhuhude5085
    @sindhuhude5085 4 года назад +8

    "सिर सलामत तो पगडी पचास"..
    BBC News....Lockdown लवकर केला नसता तर आज भारताची Covid-19 ची आकडेवारी जगाच्या तुलनेत भयंकर असली असती.

    • @nitinkekan5483
      @nitinkekan5483 4 года назад

      मग Lockdown मार्चच्या पहिल्या आठवड्यातचं करायला पाहिजे होता....
      MP तलं सरकार पडायची, चुकलं पाडायची वाट बघत होते का?

  • @sharadpotdar1230
    @sharadpotdar1230 4 года назад

    सर आपले विचार 100% बरोबर आहेत हे देशातील सर्व bhashamadhe प्रसारित करा आणि सरकार चे डोळे उघडा

  • @8txj45
    @8txj45 4 года назад +2

    गिरीश कुबेर साहेबांचे विचार परिस्थिती ला धरुन आहेत.

  • @maheshmahadik855
    @maheshmahadik855 4 года назад +61

    जीव महत्वाचा की पैसा ?माज म्हणणं होत विमान बंद केली असती आदी तर भारतात हा रोग आलाच नसता काही फरक पडत नाही आज शेती करतोय सहामहिने lock down असेल तरी

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 4 года назад +3

      Sheti varach sashodhan zale pahije .sendriy sheti mal sarvana milala pahije

    • @karanmulay7644
      @karanmulay7644 4 года назад +4

      मला वाटतं चायनावर अणुबॉम्ब टाकला असता तर जगातील करोनामुळे 1हि माणुस मेला नसता साहेब वेळ निघुन गेल्यावर सगळं सुचत

    • @kanishkaandsuyashpawar4162
      @kanishkaandsuyashpawar4162 4 года назад +2

      Bhau Tula jse vatte ,tshich charcha mi lockdown agodar (20divas agodar) frnd brobr keli hoti ki ,aeroplane band keli Asti tr foreign Hun mansech aali nsti?
      Aani korona aala nsta,PN maze chuklech ki mi video bnvita /bnvita rahillo,chuklech maze pn?

    • @nilkanthdesai6219
      @nilkanthdesai6219 4 года назад +1

      Brain dhun ghe re😁😁😁

    • @divakarshirsathe2946
      @divakarshirsathe2946 4 года назад

      करोना विषाणूंचा प्रादुर्भाव अमुक एक गोष्टी मुळे वाहनांतून, माणसाच्या सहवासाने होतो हे लक्षात कधी आले ? मग नेमकी कशा कशा कशावर बंदी घालायची ?

  • @nitin3110
    @nitin3110 4 года назад +14

    मी नेहमी BBC मराठी च्या बातम्या आवडिने पाहतो कारण त्या अभ्यासू असायच्या.
    हि बातमी पुर्ण बोगस आहे. अजिबात अभ्यासपूर्ण बातमी नाही ही. आज उगीच वेळ वाया गेला.

  • @sanjaychavnan4771
    @sanjaychavnan4771 4 года назад +15

    मा.कुबेर साहेब
    सर सलामत पगडी हजार

  • @geetabhoir5891
    @geetabhoir5891 4 года назад

    Barobar bole tumhi sir mana pasun tumcha dhanay wadh sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samirkhairnar
    @samirkhairnar 4 года назад

    Very nicely explained Kuber Sir !

  • @prakashingle9896
    @prakashingle9896 4 года назад +5

    भारत सरकारच्या पाऊलांच कौतुक जगभरातुन होत आहे आणि यांना बोचत......फुकट वेळ घालवला मी... या 11 मिनिटे च्या मुलाखतीत.....

  • @rajaramkhune8383
    @rajaramkhune8383 4 года назад +3

    Correct answer

  • @shreyashpatil4212
    @shreyashpatil4212 4 года назад +5

    कुबेर जरा रशिया पुराणातुन बाहेर येत जावा हा भारत आहे साहेब

  • @maheshs6238
    @maheshs6238 4 года назад

    एकदम योग्य मत

  • @Roshanp33
    @Roshanp33 4 года назад +11

    1.Creating Medical Facilities During Lockdown
    2.Cannot Fight Coronavirus Empty Stomach
    3. For how many days we can survive no economic activities here we is for poor section

    • @santoshsulakhe363
      @santoshsulakhe363 4 года назад +2

      If No Lock down, people might have died as died in America ,then who will be held responsible, government ?, This is the only way to keep death min.

  • @punericlassers2169
    @punericlassers2169 4 года назад +1

    😍 साहेब आपण जे काही स्टेटमेंट्स दिली आहेत ती खुपच सुंदर आहे हा vdo सर्वा नी नक्की पहावं आणि राज्य सरकारच्या मूर्ख पणा ची वाट सोडावी

  • @sunilpol7222
    @sunilpol7222 4 года назад +35

    तुमचं जर मत सरकारने मानले असते तर आज 20,000 नाही तर 20.00000 झाले असते. जीव महत्वाचा

    • @hustlersumit
      @hustlersumit 4 года назад +4

      Hyachyanantar honar nay ka????

    • @tusharpotdar5762
      @tusharpotdar5762 4 года назад +3

      चुक आहे तुमचे म्हणणे

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 4 года назад +16

    माणसाचा जीव महत्वाचा .जगलो तर अर्थव्यवस्था नेऊ की वर

  • @ShindeSarkar55
    @ShindeSarkar55 4 года назад +37

    सर.... शीर सलामत तो पगडी पचास

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 4 года назад +3

      कुबेर तुम्ही या संदर्भात मांडलेले विचार असंयुक्त वाटतात देशातील अर्थतज्ञ जाणकार यांना नाईलाजाने लाॅकडाउन हा निर्णय घ्यावा लागला अन्यथा हे हजारांचे आकडे लाखात बघावे लागले असते

    • @satishgondkar3079
      @satishgondkar3079 4 года назад

      Satish Shinde 🤣🤣🤣 barobar aahe

  • @rajmahadik6921
    @rajmahadik6921 4 года назад +30

    He should b Prime minister or Chief minister. Easy to talk while seating at home.

    • @vaibhavkhade3322
      @vaibhavkhade3322 4 года назад

      Prime minister NE agar pehle serious liya hota to aaj lockdown ki jarurat ni hoti...
      Diya jalao ,
      Taali bajao, aise chutiye jaise events SE kuch ni hoga

    • @rajmahadik6921
      @rajmahadik6921 4 года назад +2

      @@vaibhavkhade3322 no prime minister and no president can do anything. The diya jalao and other activities are to spread unity. All countries did and follow. Is time pe politic nahi. Understanding hona chahiye. Koi nahi bachega is virus se. Na politics na business men or normal human being. So rather than talk. Follow instructions by government. If not than ready to face reality soon.

    • @vaibhavkhade3322
      @vaibhavkhade3322 4 года назад

      @@rajmahadik6921 instead of such stupid incident gov should provide facility to doctors and police....
      People ruined social distancing by doing such stupid events...
      With lockdown if test centers should increase then it could made difference...
      Only lockdown is not option

    • @rajmahadik6921
      @rajmahadik6921 4 года назад +1

      @@vaibhavkhade3322 every country facing same issues. Not only india. As i said come to reality. Those advanced countries also not able to cope with this virus. India is very big and diverse country run by democratic. In this time less talk and support government. Baki agar jinda rahe to puri jindagi hai politics karane ke liye. Follow the rules. Only options.since no medicine. Stay home stay safe only mantra.

    • @ashwin5872
      @ashwin5872 4 года назад +1

      @@vaibhavkhade3322 r u huge tax payer of this country?
      If you would have been, then u wouldn't have had so much time to spread such shit over here

  • @rajiv8067
    @rajiv8067 4 года назад +16

    कोरोणा हे संकट तर आहेच पण आर्थिक संकट सुधा महत्त्वाचं आहे. मला वाटतं सरकारला दोन्ही फ्रंट वर लढव लागेल. जनतेच्या तब्येतीची व पोटाची या दोघांचीही काळजी घ्यावी लागेल.

    • @shrikantdawale6086
      @shrikantdawale6086 4 года назад +3

      Sarv gov karnar tr aapn kay karaych..aapli pn kahi jimmedari bante..

  • @santoshverygoodkadav255
    @santoshverygoodkadav255 4 года назад

    sir ur right

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 4 года назад +58

    BBC मराठी, राज्यात अजून खूप वृत्तपत्र संपादक आहेत त्यांचे पण विचार घ्या. बाकी कुबेर साहेबांचे विचार कुबेर आहेत.

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 4 года назад +1

      BBC, खेकडा प्रवत्ती सोडून तालुक्यातील, खेड्यातील पत्रकारांशी संवाद साधला का जात नाही?

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +13

    नसते तर आमेरिके सारखे लाखो लोक ये गरीब देशात मेले असते, आहो पोपट पंची करणारे महाराष्ट्रात कमी नाहीत।सर सलामत तो पगडी पचास ,देश चालवणे सोपं नाही

  • @vipinwalvekar4442
    @vipinwalvekar4442 4 года назад

    Please tell us what best option other than lock down u have b'coz if Govt did not do this then, now u would have said about death and infection related things.

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 4 года назад +11

    डझन डझन मुलं जन्माला घालणाऱ्या गरिबांना कुणीही मदत करूनये

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 4 года назад

      Mag tar up bihari bhukenech martil Karan tech dozen bhar pora janmala ghalata

  • @sunitajadhav1586
    @sunitajadhav1586 3 года назад

    कारण आपल्या इथे काय आहे ना कितीही मोठ संकट आले ना तरी आपले राजकीय नेते फक्त त्यात स्वःताच स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात जनतेविशयी त्यांना काही देण नसत

  • @mukeshrathod6802
    @mukeshrathod6802 4 года назад +10

    जे मजूर अडकून पडलेत त्याना अगोदर घरी जाऊ दयचे होते मग करायचं होतं लोकडऑन आज लोक ट्रक पये आपल्या घरी जात आहेत यामुळे कोरणा जास्त पसरत आहें,,
    😡
    😡😡

    • @ultimategaming8371
      @ultimategaming8371 4 года назад

      100% Correct...
      Jyaweli mumbai , pune sarkhya cities madhe corona patients kami hote tyaweli Jar ya cities madhle majur kiva adaklele lok aapaaplya mulgavi Gele aste tar ya cities madhe Asnari Gardi automatic kami zali Asti...
      Aani sansargacha Dhoka wadhla nasta....

  • @ravindranaralkar6066
    @ravindranaralkar6066 4 года назад +2

    सर,नमस्कार तुमचं मत एकदम बरोबर आहे.

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 4 года назад +10

    देश खरच खूप मोठ्या संकटात सापडला आहे. एकिकडे लोकांचे जीव वाचवायचे आहेत.तर दुसरीकडे लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. शासनाची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 4 года назад

    सर तुम्हि काहिही झाल तरी मोदि ना शिव्या देण्यात धन्यता माणता हे जनतेला माहित आहे . त्यासाठी एव्हडे आढेवेढे घेण्याची गरज नाही.

  • @insightyoursoul3914
    @insightyoursoul3914 4 года назад +6

    अगदी बरोबर आहे सर, खुपच तर्कशुद्ध विश्लेषण आहे, आता शासनाने 3 में पासून लॉकडाउन अजिबात वाढवू नये आणि जर वाढवले तर तो मूर्खपणा ठरेल. या एप्रिल महिन्याच्या पगारच् 50% दिलेला आहे, विशेष म्हणजे आता बहुतांशी लोकांचे नोकरी ही जाण्याची शक्यता आहे. कृपया महाराष्ट्र शासनाने (उद्धव ठाकरे) 3 में नंतर महाराष्ट्रात लॉकडाउन अजिबात वाढवू नये आणि पूर्णता शिथिल करावी आणि सोशल डिस्टेंस चा नियम पाळावा।

    • @kunalbagul6616
      @kunalbagul6616 4 года назад +3

      Don't think abt your salary purspective.With social distancing how can you guarantee that no cases will be observed.it's suicidal like America & Europe.

    • @tusharpawar5317
      @tusharpawar5317 4 года назад +1

      तुम्हाला 50% पगार मिळाला तो सुद्धा दहा गरीब *कुटुंबाचा* पगार आहे हे समजते का? तरी त्यांची सहनशक्ती नक्कीच तुमच्या पेक्षा जास्त असेल हे नक्की
      तुमचा पगार 50% झाला परंतु आज तुमच्या गरजा 80% कमी झाल्या त्याचे काय,
      थोडा विचार करा

  • @jitendravakode4322
    @jitendravakode4322 4 года назад

    U are really great think tank sir

  • @mayureshkamble6547
    @mayureshkamble6547 4 года назад

    I agree with sir

  • @sunilchabukswar2930
    @sunilchabukswar2930 4 года назад +4

    Kuber sir tumhi nastik aahat hy aikun khup Chan watale... Jagatil mothe vidwan serve nastik aahet

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar2924 4 года назад

    To talk, to think, to opine, to express, to give advice, to ask for some reason it is your freedom of speech

    • @promadpatil8116
      @promadpatil8116 4 года назад

      अति शहाणा त्याचा बैल रिकामा
      असा गिरु आहे

  • @dnyaneshwartare2537
    @dnyaneshwartare2537 4 года назад +19

    साहेब मग डोनाल्ड ट्रम्प ही असेच म्हणत होते आणि आता त्यांना वाटते की आपण चूक केली😜

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 4 года назад +5

      Ho na.... Yana bhartat corona jast pasarala nahi yamule yanche pot dukhat ahe

    • @sanyogsalve6256
      @sanyogsalve6256 4 года назад

      Bhakta

  • @greatvideo2023
    @greatvideo2023 4 года назад

    Lock down open karnya sathi mazya kade khup jabardast pattern aahe ... Mala fakt ek chance dya maza pattern explain karu dya ... Mg bagha kasa lock down kasa ughadat nahi te

  • @omkarnalawade6520
    @omkarnalawade6520 4 года назад

    Kuloop Ani lockdown comparison aahe ka?

  • @karanmulay7644
    @karanmulay7644 4 года назад +10

    जिव महत्त्वाचे कि पैसा हे ठरवा ३ तास ३दिवस तर मला वाटतं कमीत कमी १५ दिवस तरी द्यायला पाहिजे नाही का

  • @gajananparab9637
    @gajananparab9637 4 года назад +2

    Indian government best because they doing really great work

  • @rameshlore
    @rameshlore 4 года назад +2

    Yala mhantat... ati shahnpan

    • @pradipnaswale5918
      @pradipnaswale5918 4 года назад

      नस्तिक माणसाचे काय खरे आहे बाबा

  • @jagtapamol6537
    @jagtapamol6537 4 года назад +1

    सर... पैसा भरपूर आहे आणि तो म्हणजे swiss बँकेतील black money. पण तो बाहेर काढण्यासाठी इच्छा असावी लागते.... सर्व सरकारच्या हातात आहे...

  • @abhikaulavkar
    @abhikaulavkar 4 года назад +10

    अरे याला मुख्यमंत्री करा रे ......की सरळ पतंप्रधान करूयात 🙄

  • @User-dy5ib
    @User-dy5ib 4 года назад +7

    an important point made by Girsh Sir - It is very easy to impose lockdown but very difficult to end it.

  • @swapnilborude509
    @swapnilborude509 4 года назад +7

    Wahh..saheb mhnje sarkar Ani aamhi yede.....

  • @sj-2400
    @sj-2400 4 года назад +3

    What ever has said is correct.

  • @saurabhahirrao4423
    @saurabhahirrao4423 4 года назад +17

    अमेरिकेत मेडिकल साठी बजेट जास्त आहे तरी काय अवस्था आहे

  • @adityajadhav5951
    @adityajadhav5951 4 года назад +2

    जे लोक कुबेर यांना डाव्या विचारसरणीचे मानतात त्यांची वैचारिक दिवाळखोरी खरंच खूप मोठी आहे.

  • @santoshsazx
    @santoshsazx 4 года назад +3

    Life first

  • @avinashpatil3308
    @avinashpatil3308 4 года назад

    Gerish sir you are totally right.... Please forward this message to modi ji

  • @sharadjagtap1301
    @sharadjagtap1301 4 года назад

    बरोबर आहे सर .

    • @AshK17
      @AshK17 4 года назад

      Surprisingly he has not given a single suggestion to fight out the situation. Says even Lord Bramha can't answer.
      Only criticism. And above all BBC interview at the end said he answers everything. Ground reality is forgotten.

  • @sumitkawade7194
    @sumitkawade7194 4 года назад +34

    आम्ही जंगलात जाऊ.. आदिवासी सारखे राहू.. कंदमुळं खाऊ पण जीव महत्वाचा आहे... गेली b***kt अर्थव्यवस्था ... म्हाताऱ्या तू पिकलं पान आहेस उगाच फालतू गोष्टी करू नकोस

    • @ramdeoghare6963
      @ramdeoghare6963 4 года назад +6

      ह्या म्हाताऱ्याला लोकडौंमधून सुट द्या व कोरोनग्रस्त रुग्णांच्या सेवेत पाठवा म्हणजे समजेल

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 4 года назад +1

      😂😂

    • @pravinshelar677
      @pravinshelar677 4 года назад

      जंगलात जाता येणार नाही lockdown चालू आहे , कंदमूल कुठून भेटणार

  • @pankajkharad4679
    @pankajkharad4679 4 года назад +3

    याचा सरळ अर्थ हा आहे महोदय की तुम्हाला लोकांचा जिवपेक्षा टिका करण आणि लोकांची दिशाभूल करण यातच तुमच सौख्य सामावलेल आहे... आणि तुमचा अभ्यास कोणत्या स्तराचा आहे ते दिसुन येत आहे...जर आपल्या पेक्षा प्रगत देश इटली रड्त आहे आणि त्यामानान आपण खुप बरे आहोत. आणि विषय आहे तूम्हाला अभ्यास करायचा तो तुम्ही पुर्वग्रह दुरुस्त करून करा

    • @sandeshmore3414
      @sandeshmore3414 4 года назад

      Murkh aahe ha.....evadhach bolen......yachya bolanyapramane Sarkar murkh aahe...ha ekata shahana

  • @mickymouse9321
    @mickymouse9321 4 года назад

    कुबेर साहेब कोणतीही थेरी उभारू शकतात....

  • @asaddeshmukh7092
    @asaddeshmukh7092 4 года назад +18

    खुप लोक दूसरी रज्यात एडक लेले आहेत
    Lockdaun अता उघड़ायाला हव ।
    BBC news is the best ।

  • @nitinubale1485
    @nitinubale1485 4 года назад +2

    कस आहे ना, लग्न कितीपन चांगले केले, मग पोरीच्या बापाने कितीपन खर्च केला, तर काही पाहुणे नाव ठेवतातच,
    भले मग स्वतःच्या लग्नात बटाट्याच्या भाजी मधील बटाटा पण नसेना का सापडत...

  • @kiranvengurlekar2024
    @kiranvengurlekar2024 4 года назад +33

    अमेरिका फान्स। बाकि इतर देशाची तुलना करूं नका भारतात गरिब लोग राहतात

    • @kundanbansodememoriesprodu8171
      @kundanbansodememoriesprodu8171 4 года назад +3

      Ya v4r mulecha garib ahe apan

    • @Pratiksmarty
      @Pratiksmarty 4 года назад +2

      आहो हे म्हातारं साठाळलय आणि ही पोरगी त्याचा वरची दीड शहानी

  • @satishgondkar3079
    @satishgondkar3079 4 года назад

    Jaan he to jahan he

  • @prafullakhandare9793
    @prafullakhandare9793 4 года назад +7

    दादा आपली लोकसंख्या किती आपल्या कडे ,दवाखान्याची सोय किती याची माहिती सरकारला आहे ,आणि जर लॉकडाऊन केला नसता तर ,इटली पेक्षा दुरवस्था झाली असती

  • @SatyaeeCoachingClassesKakandi
    @SatyaeeCoachingClassesKakandi 4 года назад +3

    बरोबर सर पण लोकांना समजणार नाही

  • @sudhakarpatil3315
    @sudhakarpatil3315 4 года назад +1

    अज्ञानी कुबेर......
    की कुबेराच अज्ञान ........
    लोकसत्ता
    जीथं माधव गडकरींचा वारसा अपेक्षित आहे तिथ ईतका वैचारीक दुष्काळ ?
    शापीत पत्रकारिता

  • @sanjupatkar1238
    @sanjupatkar1238 4 года назад +1

    Mag tumhi changala paryay dya...lockdown theun sudha economy kasa vadel tya sathi nit upay kara..

  • @atulmahajan7942
    @atulmahajan7942 4 года назад

    Sir tumhi kay salla dyal...

  • @onlyme6118
    @onlyme6118 4 года назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @satishpandit5833
    @satishpandit5833 4 года назад +2

    I support sir...

  • @Ayurspeaks
    @Ayurspeaks 4 года назад +21

    2 साधूंच्या झालेल्या हत्यची एकही बातमी BBC देऊ शकत नाही का? का बातमी करून पाठवू देत तुम्हाला? आइते कुठले

  • @warriortime5369
    @warriortime5369 4 года назад +2

    गिरीश कुबेरला जास्त अक्कल आहे अधिक लोक मेल्यानंतर हेच लोक सरकारला जवाबदार धरणार

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 4 года назад +1

    गिरीश कुबेर जी, तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि किती प्रमाणात संसर्ग झाल्यावर, केंव्हा टाळेबंदी करायला पाहिजे होती ?

    • @Pk-ki1st
      @Pk-ki1st 4 года назад

      जी कशाला.. शी म्हणा बावळट कुठच

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 4 года назад +5

    या महाशयांना पंतप्रधान करा भारतीय लवकर प्रगती करतील

  • @vishalpatil9307
    @vishalpatil9307 4 года назад

    साहेब पाहिलं तर आपल्या देशात काहीच कमी नाही जे जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टी सर्व पिकतात तरीही आपण डिजिटल इंडिया बनवायला चालोय ते ही चायना वस्तू पासून
    आणि आज शेतकरया मुळे आपण घरी लोकडाऊन मध्ये जगु शकतोय आणि हो जर लोकडाऊन केलं नसतं तरीहि तूम्ही च बोबळत अस्ले असता मोठी लोक बाहेगावाहून आजार घेवून येतात तेच जर इंडिया मध्ये हा तयार झालं असतं तर आली अस्ती का हीच लोक

  • @prashantyengde
    @prashantyengde 4 года назад +16

    lockdown barobar aahe

  • @nileshkhatode2398
    @nileshkhatode2398 4 года назад +15

    Aho pan lock down jar naste tar aplyakade kiti cases vadhlya astya. Aple lok pahtana kay kartay. नदीकाठी basun dagad marne सोपे ahe..

    • @tusharpotdar5762
      @tusharpotdar5762 4 года назад +2

      काय जर २० मार्चला जनता कर्फ्यु लावला तेव्हाच संगीतल असत कि २४मार्च पासुन संपूर्ण देशभर लाॅकडाऊन करणार आहोत तर काय बिघडल असते, आज जे अनेक लोक मुंबई ला कामावर गेले होते ते तिथेच अडकुन पडले आहेत, म्हणजे २३ मार्च पर्यंत ते मुंबई ला जात होते येत होते तो पर्यंत covid19 infection spread नव्हत होत आणि एकदम २४ तारखेला एखादा मुहूर्त पकडल्या सारख त्या नंतर जर कोणी लोकल ट्रेन ने प्रवास केला तर कोरोना फैलुन जाईल,
      हे नियोजन शून्य लाॅकडाऊन आहे,
      लाॅकडाऊन म्हणजे आपण खेळात "टाईम प्लिज" घेतो तस आहे
      पण सरकार लाॅकडाऊन हाच करोनाचा उपाय म्हणून दाखवत आहे
      या लाॅकडाऊन मुळे जसे कोरोना१९ ने लोक मरतील, त्याबरोबरच काही इतर आजार जसे कि हार्ट पेशंट, कॅन्सर पेशंट,असे आजार असणारे लोक उपचारा अभावी मरतील, गरीब लोक पुरेश्या पोषक आहारा अभावि मरतील, लहान मुले उपासमारीने मरतील,
      या सर्व बाबीचा विचार करता इतका दिर्घ अवधीचा लाॅकडाऊन हा चुकिचा व नुकसान कारक अधिक असल्याचे दिसुन येते

    • @drneelimashilotri8440
      @drneelimashilotri8440 4 года назад

      Only agenda for mr Kuber is to blame Central government.
      It's not hidden any more.
      BBC news has a name to protect.
      Dear BBC Marathi, can you plz call sensible people in your program?
      पंतप्रधान देश संघटित करत आहेत हे बघवत नाही यांना.
      बाहेरून इन्व्हेस्टमेंट सुरू होईल ना..
      असे निगेटिव्ह चित्र निर्माण करू नका

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 4 года назад

    Thank You 🌷🌷

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 года назад

    1 Suggestion --- Winning Team(Vestige Co.), Surekha Bhargav, Deepak bhambri, SP Bharill yanche-hi videos paha !👌👍💰💰💰

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 4 года назад +1

    Lockdown is great decision by govt....
    We save life....

  • @manojnil8267
    @manojnil8267 4 года назад +3

    When Iran gives 2 days before lockdown all the supermarket flooded with ppl now its difficult to trace anyone .it will anarchy if it happens india. Problem is he is not giving solution just finding errors is to much easy

  • @vinodkumbhar7513
    @vinodkumbhar7513 4 года назад

    Its all right sir

    • @ameyaenterprises2839
      @ameyaenterprises2839 4 года назад

      You min Gov Human Recose department expart to. take stupid.
      Desizen

  • @nitinubale1485
    @nitinubale1485 4 года назад

    नशीब आपले सरकार असा विचार नाही करत...

  • @hrishikadane999
    @hrishikadane999 4 года назад +1

    Konihi kahi mhano mi I am AGREE with you Sir your right. KUBER Siranche mhanane ase ahe fakt Paishacha vishay te bolat nahi ahet tar Garib samanya lok kase jagnar 3 3 mahine Lockdown rahila tar kamvayche kase n ghar Kse chalanar Zar Medical Service sarkar ka dyayche pahat nahi.. PM kahipn sangat ahet areravi Dhorane ahet saral saral ahe USA London mdhli sthiti tyani sangitlepramane vegali mg tithlypramane suvidha ka milat nahi ahet tyanchi kautuke pm ikade ka sangat ahet. Amhi agami election mdhe voting na karnechech tharvile ahe purna amchya Colony societynech tharvile kuthlyahi sthitila arthch nahi asali sarkar ahet hi.

  • @ramdeoghare6963
    @ramdeoghare6963 4 года назад +1

    मला एक समजत नाही अर्थव्यवस्था मोडकळीस येईल असे म्हणतात मला एक सांगा देशातील पैसा कुठे बाहेर गेला नाही किंवा नष्टही झाला नाही मग हा पैसा कुठेतरी पडून आहे तो पैसा व्यवहारात आणणे आवश्यक आहे त्यासाठी एकतर सी डी एस सारखी योजना अमलात आणणे म्हणजे १०,०००/- ५ वर्षासाठी जमा केल्यावर एक वर्षानी २०००/- व १०,०००/- वरील व्याज , दोन वर्षांनी २०००/- व ८०००/- वरील व्याज ह्याप्रमाणे परत करावे म्हणजे सरकारला अकरकामी पैसा व्यवहारात आणता येईल, आयकरात सूट व गुंतवणुकीला बंधन नसेल त्यामुळे कमीतकमी १५ लाख कोटी सरकारजवळ येतील . मी अर्थ शाष्ट्रि नाही सहज सुचले म्हणून पोस्ट टाकली धन्यवाद

    • @pratikgurav5369
      @pratikgurav5369 4 года назад

      Hey tumhala yogya wata. Practically possible nhi ahe

  • @jagtapamol6537
    @jagtapamol6537 4 года назад

    शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी अधिक प्रोत्साहित करणे, त्यांच्या मालाला मार्केट उपलब्ध करून देणे आणि मार्केट नसेल तर त्यावर प्रोसससिंग पद्धत उपलब्ध करून देणे. (द्राक्ष पासून vines करणे, dry आणि कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देणे..... जर असे झाले नाही तर शेतकरी शेती करन बंद करेल, होणारा परिणाम आपल्यालाच माहीती असेल

  • @milindjoshi5441
    @milindjoshi5441 4 года назад

    Are you going to pay for Testing kit for 1.38 Cr people ? Do you know how much is the cost involved in this?

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 4 года назад +4

    Thanq sir aaj mazya matashi sahmat konitri vichar mande tyamule khupach samadhan vatale.karan mi suddha hyavar sarkha vichar karayche.....Ki lockdown karun kay honar aahe.

  • @AbhijitAjgaonkar
    @AbhijitAjgaonkar 4 года назад +5

    atishahana

  • @akshaypunde73
    @akshaypunde73 4 года назад

    I think every morning his first task is to see the decisions of government and prepare his own intelligent logic against those decisions

  • @changdevmusale6251
    @changdevmusale6251 4 года назад +2

    Ekdum barobar mat mandale sir

  • @smileman3161
    @smileman3161 4 года назад +5

    महाराष्ट्रातून आधी बेरोजगार परप्रांतीयांना परत सुरक्षित रित्या त्याच्या राज्यात पाढवण्याची वेवस्ता करावी

    • @vikramgaikwad4694
      @vikramgaikwad4694 4 года назад

      बराेबर बाेललात भाऊ🙏

  • @shaktirandive4417
    @shaktirandive4417 4 года назад

    Hoo kharach kahi mudye vichar karnya sarkhe aheyt...🙏

  • @kirankamble6820
    @kirankamble6820 4 года назад +1

    Sir, tumhi ekdam khar boltay, I like your speech.

  • @vinayakvekhande2838
    @vinayakvekhande2838 4 года назад +5

    पोकळ बडबड नकोय उपाय सांगा

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 4 года назад

    किती कंपन्या, आणि बिझनेसवाले, व्यापारी, नोकरदार पूर्ण इन्कम टॅक्स प्रामाणिकपणाने भरतात.

    • @karanmulay7644
      @karanmulay7644 4 года назад +1

      Kiti bagwan froot seller tax bhartat the shodha

    • @divakarshirsathe2946
      @divakarshirsathe2946 4 года назад

      @@karanmulay7644 हातगाडी वर छोटे छोटे भाजी, फळं, वडापाव विक्रेते, कोणीही इन्कम टॅक्स भरत नाहीत. खरे उत्पन्न दाखवत नाहीत.

  • @suhaspatil4808
    @suhaspatil4808 4 года назад +1

    कधी कधी अस वाटत की जास्त बुद्धीमंत(?) असले की मूलभूत विचार पण विसरून जातो, lockdown नाही तर काय? इतकं मोठं संकट आल्यावर काय health care गोष्टी इतक्या कमी वेळात शक्य आहे का? बार जाऊ द्या, आरोग्य मध्ये किंवा एकूणच विकसित देशामध्ये lockdown न केल्यामुळे काई झाले पाहिले ना? एखाद्या पक्षाच्या सरकार विषयी द्वेष असेल तरीही इतका विचित्र विचार करू नये... बाकी 'Lockdown साठी वेळ आणि थाळी किंवा दिवे यासाठी दिलेला वेळ' याची तुलना आपण केली, खरच कीव करावीशी वाटते. मग काय लाखो लोकांच्या प्रेतावर अर्थव्यवस्था उभी कराची का?

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 4 года назад

    TV show war baata marun opinions dena sopa asta, pan ground war kaam karun decisions ghena ani te implement karna khup kathin...

  • @vijaymohite7596
    @vijaymohite7596 4 года назад +3

    Lock Down योग्यच आहे आणि बाकी काय, बाकी व्यक्ती तितक्या.......

  • @subhashjunghare8298
    @subhashjunghare8298 4 года назад +21

    कुबेर सर टाळेबंदी, ऐवजी दुसरा पर्याय आहे का तुमच्याकडे?

    • @VK-qv6lt
      @VK-qv6lt 4 года назад +5

      subhash junghare Ashya atibuddhichya mahashyankade tyanche yogya paryay nastat fakt samorche paryay chukiche ahet he sagta yet

    • @SujitRetro
      @SujitRetro 4 года назад +1

      @@VK-qv6lt ,😁😁😁👌

    • @Balmukund2682
      @Balmukund2682 4 года назад

      तुम्हांला सरकारमध्ये घ्यायला पाहिजे.

    • @VK-qv6lt
      @VK-qv6lt 4 года назад

      Sachinraje Mohite Kay shett sangitl ka testing vadhva pn kashya vadhvaychya tya sang mhnav na mhatarya la , Carona peksha tumchya sarkhya tond uchya lokancha jast trass ahe

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 4 года назад +2

      @@sachinrajemohite007 बरोबर. यांची बुध्दी बधीर केलेय त्या पानीकम ने.