Ajit Pawar यांचं नाव घेतलं की मी थरथरतो, आता बाहेर गेलेत म्हणून पोपटासारखा बोलतोय | Jitendra Awhad
HTML-код
- Опубликовано: 30 апр 2024
- #JitendraAwhad #MataCafe #MaharashtraTimes
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या..'मटा कॅफे २.०'मध्ये हजेरी लावली. यावेळी आपल्या रोखठोक शैलीत विरोधकांसह पक्षातून फुटलेल्या आमदारांवर टीकेची झोड उठवली. मटा कॅफेच्या या गरमागरम भागात जितेंद्र आव्हाड यांनी काही गुपीतही उघड केली. यावेळी, आपण अजित पवारांना घाबरतो अशी कबुलीच जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. अजितदादांचं नाव घेतलं की मी थरथरतो, आता बाहेर गेलेत म्हणून पोपटासारखा बोलतोय. अजितदादांच्या भीतीनेच मी कागदावर सही केली होती, अशी कबुलीच आव्हाडांनी दिली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एकच वादा अजित दादा ❤❤❤
जितेंद्र यांचे नाव घेतले तरी जनता थरथर कापते,आपला अनंत करमुसे तर होणार नाही ना या शंकेने.
Tuzya aai bahinichi morph photo karun takle aste tar tu khun kela asta tya karmuse cha 😂😂😂
Manje
जितुद्दीन😂😂😂😂
मकसद नही भुलना जीतूददीन भाई 😂😂
Shevati आपण च kabul केल पोपट आहे म्हणून ,राष्ट्रवादी मधील सर्वात beakkal manus .
Shant bas re ghari yeun marel tula
नाद खुला
Jitudin ❤❤
आव्हाड सी लींकवरुन उडी टाक जा. अस म्हणत असशील तर
जीत्या हड़
Jay ho award saheb
म्हणुन मुलगी v सूनबाई उभी राहिली😂😂😂
Agdi barobar boltet nidhibadal avad saheb❤
तीच व्यक्ती म्हणाली राम खाता था
Kya
फक्त पवार साहेब
आव्हाड अजित दादा कधीपण rashtrwadi मध्ये परत येवू शकतात परत आले तर काय होईल याचा विचार करून काटा येईल मग एकच पर्याय मुस्लिम प्रेमी दुसरा पक्ष काँग्रेस
अरे मग तुम्ही शिवसेनेबरोबर सरकार कसं बनवलं
Dada dada jitu dada dada
Shaking left leg while speaking is not good. Just advice. I like Avhad
Shows he is desparate or tense 😊
Yes right
विकासाचा वादा अजित दादा
Jitendra ××jituddin✓
*विचारधारेशी गद्दारी केल्याचा लोकांच्या मनात प्रचंड राग आहे*
जीतूद्दीन मोहम्मद आव्हाड
डूबते जहाज मधील एक प्रवासी
प्रत्येक पार्टी मध्ये एक संजय राऊत असतोच😂
एकच साहेब पवार साहेब
मग सतीश आव्हाड कोण आहेत
Only Pawar saheb
काय माजल्या सारखं बोलतो
अडथळा दुर झाला
ओन्ली अजितदादा 🔥⏰💯
एवढा बोलणारा माणूस नक्की चालबाज असतो
नौटंकी आढाव
बस तूच वारसदार आहे आता दादाचा पत्ता कट झाला
Only awhad saheb
Ek nishthata kay he jitendraji kadun shika
😂😂😂
Supriya Sule is expected to win Baramati Seat with 1 laks lead.
🤣🤣🤣 जोक
जित्याची जिरलेली बघून मजा येतिय, संज्या ची मजा ४जून ला
Proud of you sir.. रोखठोक
जितेंद्र आव्हाड तुम्ही खरच शरद पवार यांना बाप मनात असाल तर अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र अन्यच काम केलं पाहिजे होत
Acting karavi tar awhadan sarkhi... Changli kala ahe
निष्ठा म्हणजे जितेंद्र आव्हाड
Jittudin pasha 😄😄
2019 ला लोकांनी शिवसेना-भाजपला2019 ला लोकांनी शिवसेना-भाजप2019 ला लोकांनी शिवसेना-भाजप2019 ला लोकांनी शिवसेना-भाजप ला कॉल दिला होता काँग्रेस काँग्रेसने आणि तुम्ही स्वतः सरकार कसं बनवलं आणि त्या सरकारमध्ये तुम्ही कसे काय म्हणते झालात मंत्री झालात
😂😂😂😂
Majorada aahe ha
Jintendra nhi jittuuddien
Hushar ahe ha manus
Are Y Z te Uddhav la sang na
अनंत करमुसे
Pay halvtoy 😂
एक no. माणूस
Wsah edsa y tu.
Aare radala hotas ki police complaint ghet nahi bhar vidhan sabhet radala hotas
Loyal ahet awhaad ......gaddar gang gele te barech zhale .....tya ajyachi dadagiri sampley ....gaddari cha bazaar uthnar 💯
बारामती पवार हरले कि हा काँग्रेस मध्ये जाणार
@@Dhgfjjfrhhjgttrrr te kay bollet te parat aik
ऑस्कर फेल आहे याचा जुना व्हिडिओ आहे कशी ॲक्टिंग केली मी आज सांगतो तू ऑस्कर मिळून दिला असता
Paise kite kamavali
Tu pn sign keli ch hoti na BJP sobat janta sathi 😂
विडिओ मध्ये डावा पाय का हलवतोय हा 😂😂
Akch vada Ajit dada ⏰✌️⏰⏰⏰⏰⏰✌️✌️✌️💯💯💯💯
Jaatu No 1
Tumche papa kon kon hayet
Bar zal ny mhnla mi mutato chaddit😊
एक एक नंबरचा लबाड माणूस असतो असे जे अहोभाव करून बोलतात एक नंबरचा नाटकेबाज माणूस असतो जबरदस्त खोटा त्या माणसाचा चेहरा सांगतो 😂
Misod
Gp re solati....
Tu kiti bi baap baap kar...
Shevati pawar saheb ajitdadalach javal karnar😂😂😂😂
मेरा वोट पाकिस्तान की दोस्ती के लिये मेरा वोट चीन के दोस्ती के लिये मेरा वोट काश्मीर मे 370 वापस लागू कर के संविधान को फिर हटा ने के लिये मेरा वोट sc st obc ka आरक्षण मुस्लिम भाई को देणे के लिये मेरा वोट काँग्रस के लिये
All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India
Lokana bandun ka marle jate??
Ajit dada is next CM ❤️
Kai yed zava popat
Feku..
जितेंद्र गाढ़व
😂😂😂😂😂
Jituddin zavhad
जितूद्दीन 😂
Pooja म्हणजे मुंडे का😂
की. संजय शिरसाठ😂😂