rambhau maharaj raut kirtan | राऊत महाराज किर्तन | रामभाऊ महाराज राऊत कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 116

  • @varkarikirtanrang
    @varkarikirtanrang  2 года назад +19

    ruclips.net/video/KWmWgm20X9Y/видео.html
    नारळी सप्ताहातील गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन भाग - 2

    • @sudha5karraokhot996
      @sudha5karraokhot996 2 года назад

      |=\=;"[0'

    • @annamarkad
      @annamarkad Год назад +2

    • @sanjayshinde9441
      @sanjayshinde9441 Год назад

      P

    • @prabhakarkirdat5784
      @prabhakarkirdat5784 Год назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤l0⁰qqql❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshpawar7248
    @dnyaneshpawar7248 2 года назад +15

    ह भ प राऊत बाबांची किर्तन आता काळाची गरज आहे अभ्यास पुर्ण ,काहींनी परमार्थाचा धिंगाना चालावला आता सावध झालो पाहीजेत ,मनोरंजन करणारे किर्तन परंपरा मोडकळीस काढायला निघाले

  • @ratanvyavhare8485
    @ratanvyavhare8485 Год назад +3

    अतिशय परखड चिंतन महाराजांचे चरनि साष्टांग दंडवत

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 2 года назад +9

    सुळसुळाट हा ......... पोट भराया झाला।
    तत्वज्ञान हे विसरून गेले, रुढीस मान मिळाला।।।
    नमन।।।

  • @jaydeopatil6691
    @jaydeopatil6691 Год назад +6

    देवा ! राऊत बाबां सारख्या संतांची या काळात खूप गरज आहे असे संतच मुमक्षुला मार्ग दाखवणारे आहेत
    जय जय राम कृष्ण हरी

  • @dadasahebmogalpatil9535
    @dadasahebmogalpatil9535 Год назад +4

    आदरणीय राऊत महाराजयांच्यासारखे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारेएक नंबर

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Год назад +5

    . भरपूर धन घेवून जे किर्तनाचे नांवाखाली प्रापंचीक गोष्टीचे मनोरंजन करून पैसे व प्रसिद्धी करून घेतात त्या किर्तनकारांना महाराजानी चांगले त्यांचे वाभाडे काढले . राउतमहाराजा सारखे अध्यात्मातुन आत्म उद्धार . व खरा परमार्थ ह्याबाबत विस्तृत चितंन मांडले . असे किर्तनकार दुर्मिळ आहेत. महाराज शतशः प्रणाम🙏🌹🚩🚩

  • @vitthalsagar5796
    @vitthalsagar5796 5 месяцев назад

    गुरुवर्य बाबा चरणी साष्टांग दंडवत, सर्व साधकाला आपल्या सारखे गुरू लाभले हे भाग्य आहे, खरच डोळ्यात पाणी आले,आपला एक एक शब्द हिऱ्यासारखा आहे बाबा,

  • @Bhaskersonawane9046
    @Bhaskersonawane9046 2 года назад +18

    बाबा सरका अभंग महाराष्ट्रात कोणाला सोडवता।येत।नाही

    • @mrudangtapsvi5550
      @mrudangtapsvi5550 Год назад

      बाबा ची अभंग सोडवण्याची पद्धत गुरुवर्य गाथा मूर्ती रामकृष्ण भाऊ येडशी कर यांची आहे
      कारण बाबांचे गुरुवर्य आहेत भाऊ

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke8210 2 года назад +7

    गुरुवर्य राऊत बाबांना माझे आयुष्य लाभो

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

  • @manchakdombe7684
    @manchakdombe7684 2 года назад +18

    कीर्तनकरा पेक्षा समजाचे कान जास्त टोचा
    कारण कीर्तनकार धनलोभी झाले आहेत

  • @Bhaskersonawane9046
    @Bhaskersonawane9046 2 года назад +13

    रावत बाबा सारखे कीर्तनकार।मागे। झाली नाही पुढे ।ही।होणार।नाही । ना भूतो ना भविष्यति

  • @pralhadnavale9207
    @pralhadnavale9207 2 года назад +17

    खरंच परमार्थ म्हणजे काय हे राऊत माऊलींनी च सांगावं कान तृप्त होऊन जातात चिंतन ऐकायला मिळाले की .मला जर माणसीक त्रास झाला ना मी राऊत बाबां चे किर्तन लाऊन तासंतास ऐकत निवांत पडून राहतो.समाधान वाटतं बाबां चर्या चरणी साष्टांग दंडवत.राम कृष्ण हरी.

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад +1

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

  • @VinodghugeVinodghuge
    @VinodghugeVinodghuge Год назад +3

    क्या बात है 🙏🙏

  • @vinodnalawade8420
    @vinodnalawade8420 2 года назад +8

    राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 2 года назад +11

    गुरुवर्यांना सादर प्रणाम 🙏🏼

  • @समाधानगायकवाड-ट4ष

    ।।गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग प्रणीपात।।
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @YuvarajJore-m9z
    @YuvarajJore-m9z 20 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vitthalpanchal2158
    @vitthalpanchal2158 Год назад +2

    जय हरि बाबा! 🙏 ज्या साठी मानव देह आहे तेच बाबां आपण सांगितले आहोत व खर्या अर्थांचे परमात्म्याचे तत्व व कार्यक्रमांचे प्रयोजन समजून दिली!खरे संत आपण ! आपल्या चरणीं सिरसाष्टांग दंडवत बाबा! 🙏🙏🙏

  • @nakulghavate466
    @nakulghavate466 2 года назад +6

    . गुरुवर्य बाबांना माझे आयुष्य लाभो

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap 2 года назад +6

    राम कृष्ण हरि

  • @rajendrapawar2934
    @rajendrapawar2934 Год назад

    राम कृष्ण हरी बाबा🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +2

    सत्य वागाण्यापासून समाज कशा दुरावलाइतका कि मर्यादा सोडुन .बाबांच्या चरणी सांष्टाग दंडावत,

  • @user-lq2pg2zl3e
    @user-lq2pg2zl3e 2 года назад +5

    श्री राऊत बाबा म्हणजेच परमार्ध

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

  • @narayankatore7395
    @narayankatore7395 2 года назад +7

    रामकृष्ण हरि महाराज... मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या... मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई.‌.मस्तक ठेंगणा करी‌‌‌ संतांच्या चरणा ‌.. माथा पडती संत पाय सुख कैवल्य ते काय.‌‌पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी...संताचिया माथा चरणावरी माझा देही भाव दुजा नाही नाही...संता पायी माथा ठेविता सदभावे तेणे भेटे देव आपे‌ आप...संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे... संत चरणी भावें ठेविले मस्तक जोडूनी हस्तक राहीलोसे.‌‌.संताचिया पायी भावे ठेविली म्या डोयी..संत चरणरज वंदीन माथा एकाजनार्धनी तत्वता...घालोणी लोळणी तुका आला लोटांगणी वंदी पायवणी संत चरणीचे माथा ...संत चरणरज वंदीयले माथा म्हणोनी पंढरीनाथा आर्त तुझे... कोटी जल्माची पूंण्य संपत्ती जरी असेल आइती तै जोडे माझ्या संतांची संगती..निस्कामता निज दृष्टी अंनत पूंण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तै होय भेटी हरि प्रियाची.. व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या

  • @Bhaskersonawane9046
    @Bhaskersonawane9046 2 года назад +25

    ज्या।वलेस। परमार्थिक अनी आध्यात्मिक हानि।होते। त्या।वेलेस। तुकाराम महाराज राऊत।बाबाच्या। रूपा ने जन्म घेतात

  • @bhaktididipanchalofficial8449
    @bhaktididipanchalofficial8449 Год назад +5

    बाबा म्हणजे चालु काळातील तुकोबाराय

    • @mrudangtapsvi5550
      @mrudangtapsvi5550 Год назад

      बाबांचे गुरुवर्य श्री गुरु रामकृष्ण भाऊ हे तुकोबारायांच्या एक एक अभंगा प्रमाणे वागले आहेत प्रपंच रचना सर्व भोगून त्यागीली वैराग्याची निष्ठा प्रगुटून दाखविली या प्रमाणे
      सोने रूपे आम्हा मृतिके समान
      भाऊ नच्या कपाळावर राम कृष्ण हरी अक्षरे उमटलेली होती

  • @manojjoshi3292
    @manojjoshi3292 2 года назад +4

    रामकृष्ण हरी
    राऊत बाबांच्या चरणी दंडवत

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

  • @santoshpachlingsir9936
    @santoshpachlingsir9936 Год назад +1

    काळाची नितांत गरज आहे अश्या सद्गुरूंची कीर्तने व्हायला हवी महाराज.नाहीतर काय अभंगा वर संतांनी काय शिकवण सोडून दुसरच काही तरी. राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Год назад

    जय हरी विठ्ठल महाराज

  • @gurunathshingade9744
    @gurunathshingade9744 2 года назад +11

    श्री.राऊत बाबांना माझं आयुष्य लागो 🙏🙏🙏🙏🙏

    • @bhimrajbhandkoli1308
      @bhimrajbhandkoli1308 2 года назад +2

      🙏🙏🙏 तुकाराम तुकाराम

    • @laxmanmaharajhinge9412
      @laxmanmaharajhinge9412 2 года назад +1

      राम कृष्ण हरी

    • @asaramnaik3018
      @asaramnaik3018 Год назад

      बाबांसारखी महात्म्य आपल्या जीवनात आली आहे आपल्या हे आपलं भाग्य आहे

  • @gajananjanjal3774
    @gajananjanjal3774 2 года назад +6

    राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @SantoshSalunke-xq7bu
    @SantoshSalunke-xq7bu 3 месяца назад

    Hari om

  • @deoraogayakwad
    @deoraogayakwad 8 месяцев назад

    Jai😂ramkrushnahari 😢😢j😢😢😢i😢😢😢😢😢a😮

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 2 года назад +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @Vishnumate9021
    @Vishnumate9021 18 дней назад

    Jay hire

  • @deoraogayakwad
    @deoraogayakwad 8 месяцев назад

    Ramkrushnahari

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 Год назад +2

    मस्तक हे पायावरी वारकरी स॑ताचिय

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Год назад +2

    Ram Krishna hari mauli very good

  • @jagdishshitole8146
    @jagdishshitole8146 Год назад +1

    खूप छान चिंतन बाबा साष्टांग दंडवत

  • @ramhardas4663
    @ramhardas4663 2 года назад +3

    राम कुष्णहरी

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Год назад

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी सर्मपीत

  • @abhishekadhane9056
    @abhishekadhane9056 Год назад +1

    गुरूवर्य बाबा ❤🙏🚩

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 योगी संत श्री राम देव जी बाबा पतंजली योग पीठ हरिद्वार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @rushikeshnikam2805
    @rushikeshnikam2805 Год назад

    Khup chan 💯👌🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु जनार्दन महाराज शिंदे मचींद्रा गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @dilipgutal6203
    @dilipgutal6203 Год назад

    राऊत बाबाच्या चरणी,कोटी,कोटी,प्रणाम 👏👏🙏🙏

  • @angadarde6391
    @angadarde6391 Год назад +1

    बाबासाहेब दंडवत

  • @sagarvinchu9668
    @sagarvinchu9668 Год назад +3

    🙏🙏🙏🙏अप्रतिम

  • @bhimrajbhandkoli1308
    @bhimrajbhandkoli1308 2 года назад +6

    Baba chya charni दंडवत 🙏🙏 तुकाराम तुकाराम

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 Год назад

    राम कृष्ण r

  • @laxmanmaharajhinge9412
    @laxmanmaharajhinge9412 2 года назад +6

    राम कृष्ण हरी या कीर्तनात राउत बाबांच्या प्रमाण देण्याचा योग आला

  • @yogeshkakad9670
    @yogeshkakad9670 Год назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Год назад +1

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई संत शिरोमणी सावता महाराज की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @sachinagale6303
    @sachinagale6303 Год назад +1

    D.v.aagale
    राम कृणण हरी बाबा
    किती सांगा बाबा लोकांना काही फरक पडत नाही़

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 2 года назад +2

    Sant.

  • @angadarde6391
    @angadarde6391 Год назад

    बाबाचा चरणी साष्टांग दंडवत

  • @baburaobabshette1832
    @baburaobabshette1832 Год назад

    😊😊 bàburao m ladha t.bhalki bidar

  • @user-dn2vh3ru6l
    @user-dn2vh3ru6l 3 месяца назад

    समाजाची मागणी विनोदाची आहे.कोण समजावणार.

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Год назад +2

    हिरा आणि गारा बाह्य अंगाने सारख्या च असतात पारखून घेताना ऐरणीवर ठेवल्यावर हिरा कोण आणि गारा कोण तसे एकविसाव्या शतकात कीर्तन कारांचे झाले आहे तरी समाजाने पारखून घेतलेले बरे

  • @somnathdevtalkar1831
    @somnathdevtalkar1831 Год назад

    सत्यं परं धीमहि

  • @user-sq5gr4pp4v
    @user-sq5gr4pp4v Год назад

    बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम

  • @shankargore5794
    @shankargore5794 Год назад

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @vishnukadbhane6327
    @vishnukadbhane6327 Год назад

    Very practical

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 года назад +4

    नाही भिड.भाडं

  • @nitinalkute
    @nitinalkute Год назад +6

    खुप कमी संत आहेत असे, सत्य सनातन धर्माची माहिती देणारे शत शत नमन महाराज....

  • @shivappakumbhar1805
    @shivappakumbhar1805 Год назад +1

    काय वानु आता न पुरे हि वाशी

  • @ganeshsable5522
    @ganeshsable5522 Год назад +2

    आभाळच फाटायला लागलंय,थिगळ कुठंकुठंदेणार ?

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Год назад

    Kirtankar tarkha aani peese yat Khup bizi aahet ki kirtan kadhi sampel aani kadhi gadi pakadu ase hote kirtankarancha charan sparsh hot nahi hech maharajanche darshan ghyala mi gele hote pan nirasha zali Ram krushna hari 🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Год назад +2

    माईक समोर चशमा गाँगल वाला टाळकरी हात नाही का त्याला काय टाळकरी टाळ वाजवताना दिसत नाही

    • @vitthalsagar5796
      @vitthalsagar5796 5 месяцев назад

      हा त्याचे हात फुठलेत वाटतय अशा नालायकाला बाहेर काढले पाहिजे गायन करतो म्हणजे काय उपकार करतो काय,

  • @satishkaka5342
    @satishkaka5342 Год назад

    नमस्कार किती ही पैसे देऊन महाराज लोकांचे समाधान होत नाही बाजार मांडला आहे

  • @ramkishanjadhav331
    @ramkishanjadhav331 2 года назад +3

    रामकृष्णहरी बाबा

  • @nareshdudhemaharaj
    @nareshdudhemaharaj Год назад +1

    राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vitthalpawar41
    @vitthalpawar41 Год назад

    राम कृष्ण हरि मावली

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Год назад

    राम कृष्ण हरि

  • @Satykeebhosale
    @Satykeebhosale 2 года назад +4

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад +2

      राम कृष्ण हरी!

    • @sadawarteavadhut3454
      @sadawarteavadhut3454 2 года назад +2

      जय श्री राम 🙏🙏🙏👍

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад +1

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

    • @varkarikirtanrang
      @varkarikirtanrang  2 года назад +2

      दादा धन्यवाद! राम कृष्ण हरी!

    • @bharatsomavanshi8514
      @bharatsomavanshi8514 3 месяца назад

      ज्यांना सांगण्याची गरज आहे, ते किर्तनाला नसतात , ऐकून घेणारे, माना हलवतात , बिचारे !!