Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 253 - Full Episode
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Click here to Subscribe to SonyLIV: www.sonyliv.com...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 253: Never-Ending Construction
---------------------------------------------
A lazy construction worker Onkar has been making a couple's life hell for the last 7 months. Will he be able to complete the tea table? As they are very stressed and now wants the project to be comped soo without any delay.
About Maharashtrachi Hasya Jatra:
---------------------------------------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Makarand Anaspure, Alka Kubal, Prasad Oak, and Sai Tamhankar.
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 253 - Full Episode
हसता हसता डोळ्यात इतके पाणी आले की खूप मन भरून आहे खूपच सुंदर परफारमन्स अतुलनीय कथानक
दिलीप दादा तुमच्या स्किट मुळे डोळ्यात पाणी आलं आणि मन भरून गेलं
दिलीप घारे सर अप्रतिम अभिनय 👌👍
हसत हसत डोळ्यात अश्रू आले ही आहे एका मराठी नायकाची ताकत ❤💯🥺✨
आतापर्यंत न झालेला असा व नं होणार...असा.सुपर... हासवने व रडवणे...वाह...no.1
खुप सुंदर..... बघता बघता डोळ्यात कधी पाणी आलं कळलंच नाही 😢😢
हसवता हसवता कधी रडवले दिलीप सरांनी जबरदस्त लेखन व अप्रतिम अभिनय सर्वांचा
दिलीप दादा आणि वनिताजी खरेच डोळ्या मध्ये पानी आलेत 👍
junya goshti aathvalya
अश्रू आले 😢 ❤
😍अप्रतिम ❤अप्पा 💯👌
झक्कास...🔥
दिलीप दादा ♥️♥️
Sir रोज आलात तरी चालेल खुप छान खुप भरुन आल❤
Dilip dada apratim abhinay छान लेखन❤❤❤❤
Water in eyes and smiles on face 😊
Aagdhi kharr❤
😢 what an emotional act
खरोखर हसवतात हसवतात डोळ्यात पाणी आलं....
Omkar bhau you are the best always...
Dilip ghare Sir Khup khup chan asa performance Ahe tumcha
ओंकार तुम्ही कोकणातील सर्व भाषा किती सहज बोलता, आणि अभिनय ही अप्रतिम 🌹😘 तुमची बोलीभाषा कोणती आहे, तुम्ही ह्या skit मध्ये खूप उंच दिसत आहात, पण कधी कधी छोटेसे दिसता, तुम्ही तसे खर्या आयुष्यात उंच आहात ना, मी पण तुमच्या इतकी उंच असती तर, पण माझी average height आहे, पण मी कशी असले तरी मला मी आवडते, कोणत्याही परिस्थितीत आपण समाधानी राहिलं पाहिजे ना,
Ho mla pn tu aawadte ❤️
To konki ahe Chiplun cha ,Dbj college maza collegemate hota
Maza shejari rahato paget maza friend ahe@@pallvipanchal7996
Are hi bai bawlat ahe ka.. pratek video la asli kahitri comment aste.. original ahe ki bot?
सर, पाणी आले डोळ्यात
खूप चागलं एपिसोड झालं आहे...
डोळे भरून आले दादा खूप छान
समीर दादा 👌
डोळ्यात पाणी आलं
Pani ala dolyat ❤
कसल भारी लिखाण आहे खरंच डोळे भरून आले
खूप छान sir
अफलातून❤❤
वा सुपर काहीतरी घेण्यासारखं आहे
दिलीप सर खरोखर मन भरून आणले 😊
हसत हसत डोळ्यात पाणी आले आहे वाव खुप छान सुंदर आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली जगाची लयभारी आहे
Mama :- zb Zala kai😂
रसिका कडक आहे हा
हसता हसता डोळ्यात पाणी आले
सामीर sir ❤लय भारी aarun sir lay भारी pyadi sir लय भारी विनोदाचे बादशाह आहात तुम्ही
पहिल्यांदाच मी या episode मध्ये रडलो😢😢😂
watching this episode, water all over my eyes, really gr8 episode
Super actor Vanita kharat and Dharekar sir ❤❤❤
Bhojane ❤
हेमंत वनिता आणि दिलीप सर अप्रतिम परफॉर्मन्स, हसून हसून रडलो,तुमच्या स्किट चा शेवट दोन वेळा बघितला आणि दोन्ही वेळा डोळ्यातून पाणी आलं....😢😢😢
धनंजय मुंडे प्रकरण सांग
खूप खूप खूप छान डोळ्यात पाणी आणले हो.....
अप्रतिम
काय सुंदर skit होत दिलीप सरांच 👌
Too touching. Im not so emotional. Still it was so effective.
खूपच छान 👌👌👌
What an act Ghare Sir... Salute
वनिता खरात प्रतिभावान, गुणी कलाकार.
Sutar chi acting apratim. Mamachi aathavan aali dialogue madhe ti maya to godva baghun
खूप सुंदर दिलिप दादा
प्रेक्षकांच्या डोळ्यातून आपसूकच पाणी यावे इतका परीस्थिती चा आभास निर्माण करणारा अभिनेता श्रेष्ठ असतो हे प्रा. घारे सरांच्या अभिनयातून सिध्द होते.
Gulab jam-
Ending madhe Arun Dada je bol la, Kapalat ×× gelya 😂😂😂😂😂
Great act
26.56 min khatrnaak 😢
Wah wah wah very much touching. 😢😢Hats off
Dilip ghare supar sar hit aavdl kam
ऐक नं
याला म्हणतात अभिनय
Prasad sir aani sayi tai aapan aahat ... Jabardst, prajkta tai sudhda....
Dilip sir kiti Chan performance aahe tumcha, ti lagna jaychi talmal chup Chan rekhatali tumhi, tya performance madhe te Prem bharun bharun otle hote
Apratim
Wa wa wa 😂😂
One of the greatest performance...😂😢
Second performance : kaiiii acting
. घारे सर, वनिता आणि हेमंत स्कीट उत्तम !
Uttam
असेच फुल ड्रेस घालावे चांगले दिसतं सगळं उघड नागडं का फिरतेस तुमचाच आरोप अनुकरण बाहेर मुली करतात त्यामुळे फुल ड्रेस पारदर्शक नसलेले ड्रेस घाला सुंदर असेल तर ते कुठेही सुंदर तसं मग तेच साठी स्वतःचा प्रदर्शन मांडायची जरूर नाही
🙏🙏🌹
Acting real geneous 🎉
I love the act of Mr Patil & Ms. Vanita. The other actor is great.
अफलातुन
Tumhi radavalta appa
रसिका i love you 2024
Ek no. Lagna cha show hota ase show zle Phize nhi tar nuste faltu dialogue marun show chalvne madhe ase show jle phize
का म्हणून द्यायच्या तुम्ही नाताळच्या शुभेच्छा आम्हाला. लंडन अमेरिकेमध्ये दिल्या जातात का दिवाळीच्या शुभेच्छा ?
अक्षरशः रडलो मी
Sir tumhi episode madhe yet ja
Superb
Zkkas
I am very सेंटी really
ओंकार पवारसाठी माझा सलाम कारण त्याने भोजनेला सुताराचे खरे बारकावे दाखवले - ❤यु ओंकार पवार
आणि ओंकार भोजने तुझ्या बद्दल काय बोलू तुझ्या सारखा अभिनेता हास्य जत्रेला लाभला हे आम्हा रसिकांचे महाभाग्य - 🙏
❤🎉
Crist View
Dilip sir yancha ha episode mi 3 vela pahila
Old episode yetat sarkhe sarkhe
दिलीप सर हाडाचे कलाकार
Omkar parat aala ka
Onkar❤
डोळ्यात पाणी ओठांवर हसू
Weber Stravenue
तो बोलतो आहे 4 years (varsha) म्हणजे 48 months तो खेळला, आणि 7 lakh जिंकला 70000 divided by 48 months= 14500 k per month
Tressa Lights
😂😂😂😂😂
Edward Union
पहिल्यांदा MHJ बघताना रडू आले
Awesome😢😢
मी अक्षरशा रडलो
शब्द संपले सांगायला
Veum Island
²⁰²⁸ mdhe kon phty
😂