गणाभाऊ सत्य वरती आधारित भाग आहे भीसी पाई काही लोकांनी जमीन सुद्धा विकल्या खूप आवडला भाग तुमच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा आणि आप्पांना बरे करताय हे पाहून खूप आनंद वाटला
वास्तदर्शी एपिसोड आहे भिशी मुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहे . आप्पांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल केल आहे हे पाहून खूप छान वाटले . आप्पा लवकर बरे व्हा. खूप छान एपिसोड आहे सगळ्यांनी खूप छान काम केले आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
एकही अश्लीन शब्द न वापरता, प्रत्येक एपिसोड मध्ये सर्वाना एक गोड संदेश देणार्या यु टुबच्या फक्त दोनच वेब सिरीज म्हनजे चांडाळ चौकडीच्या करामती,आणि गणा पैलवान ❤❤
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. आजकाल संपुर्ण महाराष्ट्रामध्ये बिशीमधे गावा गावात खुप फसवणुकीचे प्रकार घडत आहे.सर्व रसिकांना खुप छान एपिसोड दाखवला गणा.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
Gana bhau me Kiran Thakare Malegaon Nashik me Tumcha layi mota fan ahe Asa 1 Episode bnva na ki gavat bachat gat vale yetat ashya kahi ladis astat ki bholya bhabdya bayana pud karta ani tyanchya navane paise ghetat Kiva sone chandi gahan tevayla sangtat Ani sangtat konala sangu naka hi gost aplyat rahu dya jar samja 30000 cha bachat cha hfta asel t he ge 5000 tula tev baki hfte me bharto..ani Kay karta gavamdhun bharpur lokankdun paise uchlta ani palun jatat paise lut mar karun...gana bhau Ashi fasva fasvi chaluy bnv yar yachyavr video khup lokana yacha fyda hoil...
गणाभाऊ सत्य वरती आधारित भाग आहे भीसी पाई काही लोकांनी जमीन सुद्धा विकल्या खूप आवडला भाग तुमच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा आणि आप्पांना बरे करताय हे पाहून खूप आनंद वाटला
1no गणा सत्य परिस्थिती दाखवली
वास्तदर्शी एपिसोड आहे भिशी मुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहे . आप्पांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल केल आहे हे पाहून खूप छान वाटले . आप्पा लवकर बरे व्हा. खूप छान एपिसोड आहे सगळ्यांनी खूप छान काम केले आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
एक नंबर गाना भाऊ भाग व पुढील वाटचालीस सर्व तुमच्या टीमला शुभेच्छा ♥️🎉🙏🙏🙏
प्रतिक आणि माधुरी यांना कीशामामा कडून खुप खुप शुभेच्छा
शेठजी ची बायकोची ऍक्शन एकदम जबरदस्त..👍👌
Superhit episode Gana Pailwan ❤️🙏🏻🥰🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🙌🙏🏻
Ek Achcha number ❤❤👌👌👍👍
एकही अश्लीन शब्द न वापरता, प्रत्येक एपिसोड मध्ये सर्वाना एक गोड संदेश देणार्या यु टुबच्या फक्त दोनच वेब सिरीज म्हनजे चांडाळ चौकडीच्या करामती,आणि गणा पैलवान ❤❤
एकदम मस्त भाग आहे
गणा भाऊ आणि सरपंचांचा विषय लय हार्डय❤❤
गना भाऊ नंबर वन
Real Acting sarwanchi 1 number mitrano 👌🙏
गणाभाऊ तुला एक विनंती आहे की उज्जैन पप्पू अमर यांना पण घे ❤❤❤❤❤❤
छोट्या भाई ला पण
एकच नंबर अण्णा एकच नंबर .
Sarpanch baji nana 👍👍👍👍👍👍
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. आजकाल संपुर्ण महाराष्ट्रामध्ये बिशीमधे गावा गावात खुप फसवणुकीचे प्रकार घडत आहे.सर्व रसिकांना खुप छान एपिसोड दाखवला गणा.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Nice apsod sahebrav अॅक्टींग मस्त होती aani tim la Congratulations
खूप च भारी गणा भाऊ मी पण इथेच राहतो करचे वस्ती वर
गणाभाऊ, अण्णा सावकार आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪
सरपंच एक नंबर
सत्य परीस्तिति दाखवली
Mast ch ki re dadya ❤❤❤❤❤❤
Kdk Acting all team 🔥🔥🔥🔥❤
फारच छान गणा पेहेलवाण
आमच्या इनामवस्तीची आन-बान शान गणा 😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️
no दे कि गाना चा
Anna savkar mast
Gana bhau 1 no
Gana bahu no.1
👌👌👌 छान 👌👌👌
Mast episode Gana 🔥🔥🔥🔥🔥🔥😅
नंबर नंबर एक
Gana Bhau🔥✌🚩🚩
गणा भाऊ नंबर १
गणा भाऊ एक नंबर एपिसोड केला मी स्वतः बिशित दीड लाख रुपये ला गंडलुय 😢😢
1नबर
मस्त 👍👌👌👍❤
😮🎉😊❤ 2:00 2:03
गणा भाऊ 1च नंबर
आरे गाना भाऊ दर रविवारी वीडीओ टाकत जा की भावा कोल्हापूर् हुन् आहोत
Mast 🎉🎉
साहेब राव डीरीगबाज
👌🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
Dilwale❤❤❤❤❤❤
Fany video 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Nice
अण्णा सावकार एक न.....
Very nice gana bahu
🙏👍र👍🎉
Mast
👌👌
❤🎉🎉🎉🎉
1no
👌👌👌👌👌
बायकांमुळे खरा माणूस सुध्धा खोटा ठरतो
Balumamala ghe
1 बाई आणि 100 माणसं जरी भांडली तरी बाईच जिंकणार 😂
Gana bhau me Kiran Thakare Malegaon Nashik me Tumcha layi mota fan ahe
Asa 1 Episode bnva na ki gavat bachat gat vale yetat ashya kahi ladis astat ki bholya bhabdya bayana pud karta ani tyanchya navane paise ghetat Kiva sone chandi gahan tevayla sangtat Ani sangtat konala sangu naka hi gost aplyat rahu dya jar samja 30000 cha bachat cha hfta asel t he ge 5000 tula tev baki hfte me bharto..ani Kay karta gavamdhun bharpur lokankdun paise uchlta ani palun jatat paise lut mar karun...gana bhau Ashi fasva fasvi chaluy bnv yar yachyavr video khup lokana yacha fyda hoil...
MASt
❤❤
Sahebrav manto gadi gala gana bahu 😃😃😃
बाळा तू जत्रेला म्हणतोय
Ujjain pappu amar la pn ghya 🙏🏻
❤❤👌👌👌
💕🎬🎥🎤🎧💕💪
अहो डॉक्टर प्रगती नाही प्रकृती
भाऊ 😂
Bakiche kalakar pan ghya
छोट्या पण पाहिजे
गणा भाऊ या आठवड्यातले एपीसोड का आलानाही
गना भाऊ तु सर्व ना घे
गाणा भाऊ 45 वा भाग का नाही केला
पेपर म्हण जत्राला नाही
Kot rahata gana
🚩🚩🚩
😅
पैसे वसुल केलेला. भाग बनवा
कूठल्या अंगाने तो डॉक्टर वाटतोय
Gana bhau tumhi Amir la episode madhe ghya
Aamirala la pan ghenayatar aami bagan nahi bag ganna 😔😔
एक नंबर गाना भाऊ भाग व पुढील वाटचालीस सर्व तुमच्या टीमला शुभेच्छा ♥️🎉🙏🙏🙏
अण्णा सावकार एक नंबर
कडक