Kudpan - Mini Mahabaleshwar, Poladpur, Raigad | कुडपण - मिनी महाबळेश्वर, पोलादपूर, रायगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • We are going to visit Kudpan - The mini Mahabaleshwar located in Poladpur taluka.
    निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेलं सहयाद्रीच्या कुशीतलं कुडपण हे गाव सातारा, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र शासनाकडून कुडपण ला पर्यटन स्थळाचा दर्जा ही देण्यात आलेला आहे. भिमाची काठी आणि कुडपण धबधबा हे इथलं विशेष आकर्षण. याशिवाय इतर अनेक प्रेक्षणीय स्थळही येथे आहेत. जगबुडी नदीचा उगमही येथूनच झाला आहे.
    कुडपण हे गाव रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असून पोलादपूर पासून ते साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. पोलादपूरहुन कुडपणला जाण्यासाठी st बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्सचं तर हे आवडतं ठिकाण. प्रतापगड जवळच असल्यामुळे प्रतापगड ते भिमाची काठी असा ट्रेकही केला जातो.
    मंडळी बाराही महिने थंड वातावरण असलेल्या निसर्गाच्या कुशीतलं कुडपण ह्या गावाला मिनी महाबळेश्वर का म्हणतात हे तुम्हाला कळलच असेल. जर तुम्ही कुडपण ला भेट देणार असाल तर त्याच्याबरोबर झुलतापूल, उमरठ आणि मोरझोत च्या धबधब्यालाही भेट द्या. ही सर्व स्थळे ऐकमेकांपासून जवळच आहेत आहे आणि एका दिवसात फिरता येण्यासारखी आहे. या सर्व पर्यटन स्थळांचे व्हिडिओसची लिंक ibutton मध्ये आहे.

Комментарии • 42

  • @niteshshelarvloge114
    @niteshshelarvloge114 2 года назад +3

    धन्यवाद आमच्या गावची खुप छान माहिती आपण सांगितली आहेत आभारी आहाेत

  • @nileshgosavi3468
    @nileshgosavi3468 3 года назад +5

    निसर्गसौन्दर्याचा स्वर्ग आहे सर कुडपन, मी पाच वर्ष नोकरी केली आहे तेथे, निसर्ग तर खूप सुंदर आहे पण तिथली माणसं सुद्धा खूप प्रेमळ, जीव लावणारी आहेत👌👌👌👌👌👌

  • @kalpanasakpal2725
    @kalpanasakpal2725 Год назад

    Khub Chand Mighty Uttam

  • @Sammhatre1611
    @Sammhatre1611 Год назад

    Nice

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @vishalshelar2999
    @vishalshelar2999 3 года назад +1

    Nice my village

  • @rahulchikane3502
    @rahulchikane3502 Год назад

    My village

  • @kanchanjadhav7274
    @kanchanjadhav7274 Год назад

    khupch chan mi nakki yekda
    bhet gheil mi titlya shejar chyach gavchi aahe कोंडोशी li

  • @mugdhakulkarni5368
    @mugdhakulkarni5368 2 года назад

    सुंदर...👌

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 3 года назад

    निसर्ग सौंदर्य अप्रतिम

  • @nikitachikane7078
    @nikitachikane7078 2 года назад +1

    👌👌👌👌

  • @sachingaikwad464
    @sachingaikwad464 3 года назад

    Thnks for visiting my village ,

  • @sandhyamehta1108
    @sandhyamehta1108 3 года назад +1

    Vediao
    Khup
    Chan v dillinger padatshir mahiti
    Khup
    Varan sudar

  • @poojanadgaonkar7892
    @poojanadgaonkar7892 3 года назад +1

    This is awesome 😍 Keep it up 👍🏻

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 2 года назад

    Beautiful place ....Details information...

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 года назад

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌⛳🌴♥️

  • @sanketshelar3288
    @sanketshelar3288 8 месяцев назад

    भाई आजुन पुढे जाऊन येचहोत ना

  • @kalpanasakpal2725
    @kalpanasakpal2725 Год назад

    Abhinandan Bharat option Abhimaan poladpur Taluka

  • @aruvarvatkar
    @aruvarvatkar 3 года назад

    Awesome Bro

  • @SahilKamble-gs6qp
    @SahilKamble-gs6qp 11 месяцев назад

    Turbhyatla aahes ka tu utekar vadi nadhla ?

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 3 месяца назад

    कुडपणला असे काय आहे त्याला मिनी महाबळेश्वर म्हणता तिथे काय थंड हवा आहे का उन्हाळ्यात तिथे भयंकर गर्मी असते

    • @vishalshelar2999
      @vishalshelar2999 3 месяца назад

      ते कुडपन ला आल्यावर कळेल उन्हाळ्यात

  • @pritammahadev310
    @pritammahadev310 3 года назад

    khup mast vlog....

  • @capturer_shreyash3107
    @capturer_shreyash3107 3 года назад

    dada tumhi ajun thoda var gele asta trr tumhala tikde basayla shade hi bhetla asta tithun bhimachi kaathi hii khup jaavalun diste mii suddha tyach gaavcha ahe

  • @nikhilsonawane911
    @nikhilsonawane911 3 года назад +2

    Thank's Brother. I'm happay u visit my village :-)

  • @yashdarekar7893
    @yashdarekar7893 3 года назад

    Bahu me paithan gavcha aha bahi tu ekda oobli la ja khup mast vatavar asta yarr

  • @chandrashekharrumde1921
    @chandrashekharrumde1921 Год назад

    Any hotel in kudpan ? We will plan to stay for one night there..
    Any guide person of village who will show us all places in kudpan.give his mob Number
    Shekhar Rumde

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 года назад

    Nice