4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 8 PM | 16 July 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 18

  • @shubhamchormale6289
    @shubhamchormale6289 3 месяца назад +11

    राज्यात फक्त राजकारण जिवंत आहे , सर्व जनता झोपली आहे 😢

  • @sudhirss26
    @sudhirss26 3 месяца назад +5

    सकाळपासून त्याच बातम्या

  • @charudattkarande
    @charudattkarande 3 месяца назад

    जरांगे चे उत्तर योग्य

  • @deepakkashalkar5899
    @deepakkashalkar5899 3 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकर ची अस्तित्वाची धडपड

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 3 месяца назад

    खरेच,नाना पटोलेचा काँग्रेसने विचार करावा

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite9852 3 месяца назад +4

    बीड जिल्ह्यांत मुंडे कुटुंब च बहीण भाऊ च प्रेम तर बारामती येथे पवार कुटुंब याच प्रेम म्हणजे पुतणा मावशी च प्रेम

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 3 месяца назад

      कुठ पण मुंडे च आठवतात
      तुझ्या आई kde आलेत काय कधी
      विचार आई la

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 3 месяца назад

    आता दोन महिने करिता भुजबळांनी राजीनामा देणे हे नाटक!

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 3 месяца назад

    Prakash Ambedkar हे बरोबर बोलत आहे.

  • @rajswami3960
    @rajswami3960 3 месяца назад

    दुसऱ्या काही बातम्या आहे का नाही?
    किती ही मीडियाची दैनी अवस्था झाली अरे कशाला म्हणतात मीडिया हि चौथा आधारस्तंभ ❌❌❌🦴🦴🦮🦮

  • @Noteworthy11
    @Noteworthy11 3 месяца назад

    Sc st non creamy layer lava ambedkar saheb

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 3 месяца назад

    भारतीय जनता पक्षाने छगन भुजबळ अजित पवार त्यांना नीती मधून बाहेर काढले पाहिजे भारतीय जनता पार्टीचे जय

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 месяца назад

      Bjp lach mahaeastratun haddapar kele pahije.