पुनम तु पण कानातले कानातले करु नको, तिचापण युट्यूबचा पैसा येत असेल की, तो कोणाजवळ असतो, शिवाय जनावरांच्या देखील तिच जास्त करते, निलेश कडून कष्टाचं एकतरी काम होत का
Tai tumi trass karun ghetay mhnun tumala tras hotoy tumi maj aaika vegl rahava tyashivay tumala sukh samadhan milnar nai tumi fakt tension leneka nahi deneka ha mantra vapra ani bga
ही पूनी लय आगाव आहे
आ ग पूनम सरळ वेगळ रहा खूप खूप लागलं होईल तीची पण जीरवा
आई मेल्यापासून ह्यांनी घराचा नुसता विस्कोपा केला आहे
पुनम तु पण कानातले कानातले करु नको, तिचापण युट्यूबचा पैसा येत असेल की, तो कोणाजवळ असतो, शिवाय जनावरांच्या देखील तिच जास्त करते, निलेश कडून कष्टाचं एकतरी काम होत का
Barober
हो पण बाहेरचं सगळं काम करतोय ना सगळे पुजीचं चुकीचे आहे असे बोलूनका निलेशला आणि पुनमला
ताई तुम्ही सरळ वेगळं राहा
तिला आबाची साथ आहे
पुनम तू सरळ वेगळ राहा
हो वेगळं रहा तुम्ही..
ताई सरळ वेगळ्या रहा
ती पूजा किती त्रास देते सगळ्यांना
वेगळं रहा ती खुप त्रास दिल
पुणम तुमि वगळ राहा
पुनम ताई बरोबर आहे
तुम्ही फक्त भांडण करून विडिओला दाखवायचा याच्या साठी चैनल काढला आहे
पूजाला वायल टाकुन द्या
अग पुनम बाजुला राहा ति बरोबर का म करीन
तुम्हाला कीती वेळा सांगितले तरी ऐकत नाही वेगळं टाकून द्या म्हणजे जमत नाही तुम्हाला
आग बाई कीती जातीय लय जळकी आहे पूंजी आपलं आपलं बगतीय
लेकरं.उचलून.सरल.लांब.रहा.
बापरे रोज भांडण बघून कंटाळा आलाय आता
ताई माझ्या जाऊ ने पण असंच केलंय दोन ऐकर जमीन ऐकटीनच विकून खाल्ली ऐक रुपये पण आम्हाला दिला नाही
पुनम ताई तुम्ही तिला वेगळ ठेवा गुरांच्या शेतीच्या वाटण्या करून टाका तिच्या नादी लागू नका खुप खुप विचित्र बावळट बाई आहे
आबाचं दुसरं लग्न करून द्या तिच्याभोवती सोबत लावली का निलेश भाऊला सोडल ती
पूनम आता तूला समजलं काय पूजी कशी आहे ते तीला सगळं तीच्या हातात पाहिजेल
स्वार्थी आहे तुम्ही तु तीच्या नवऱ्याला बोलती तवा
आता यांचे परत नाटक चालू झालं वाटत
Raha ki wegle ti Pooja wedi ahe mansik ajar asel Tila check karat sanga dogh
Ag bai videot ka boltay gharat aahe tr samorasamor bola ke
Tumhi aektra ahe mhatlyavar tyanchapan vichar kela pahije
पूजा सगळेच मुद्दाम करते आहे
Tai tumi trass karun ghetay mhnun tumala tras hotoy tumi maj aaika vegl rahava tyashivay tumala sukh samadhan milnar nai tumi fakt tension leneka nahi deneka ha mantra vapra ani bga
Vegle rahilyavr tumala firay pn bhetnar nhi. And tumala Kam pn honar nhi😊
सरळ तुम्ही सावता राहावा नाहीतर ती घराचं सगळं वाटतच करणार आहे
तिला सहन होत नाही तुमची गाडी प्रसिध्दी वेगळा काढा तिला
पुनम ताई तुम्ही वेगळं राहावा त्या बाईच्या नादाला लागू नका ती बाई लय बावळट आहे तुझा अजिबात आदर करू नका दोघं पण
Tu atishahanpana kru nko pune kutre
Tula pn fakt firay ch pahije. Navryasobat. Pooja ch ky chuktay gela ter doghi pn jayche na. Tu ektich kashala jate . Mg tila vatnar ch na aapan pn javave. Tuzya navryane khar ch paisa dablay
Pooja kay government servant ahe ka paisa dabayla
@@a.k.thombare8700 nilesh bai
Attachment aane Nilesh la
Video banwun kashala sangta tumch tumi apapsat samora samor bola video madhe nako
Tu lay najuk ahe
Hila firyala milnar nahi mhanun natk krty mg tu god bol
😂😂😂😂😂😂
Tine kahi kam nahi kela ka duktay
वायला राहायला पाहिजे पुजीची नादी लागू नका
Tumhala nusta phirayla pahije tine mhatla ka duktay
Pooja tai gharat kir kir karte tila kas smjat nahi jara shant rha mnawa pooja tai gap bas bai tu moti aahe