ताई किती ग ती शरण्या गोंडस आहे ग तिला ते साधं कपाट आणि बेड बघून किती आनंद झाला ग तिचा आनंद बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल तुम्ही दोघीही खूप छान आणि हो तुझी sharnya माझ्या शीवण्या इतकीच गोड aahe ❤❤
ताई आज खरचं मला खू रडायला आलं की तु जेव्हा शरण्या ला घरी घेऊन आली , आणि शरण्याने हे सर्व बघून तुला जी घट्ट धरून मिठीत घेतले होते. तो क्षण थोडा कमी होता परंतु शरण्याला झालेला आनंद जणू काही गगणात मावेनासा झालेला होता ...ताई मी फक्त एवढेच बोलू शकतो , की तु व माझी लाडकी शरण्या नेहमी असेच आनंदी ( happy ) रहा ...❤❤❤
मी आपर्यंत कोणता व्हिडिओ पूर्ण नहीं पहिला पण तुझा हा ब्लॉग पाहताना मला पुढे काय पुढे काय हे पाहण्याची excitment होती आणि मी तो पूर्ण पहिला आणि मला शेवटी खूप रडू आले आणि आनंदी ही झालं ❤
एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते, कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते.स्वामी तुला अशीच जिद्द, हिंमत आणि यश देवोत ही प्रार्थना.😊शरण्यासाठी एक गोड पापा...😘
आयुष्य खुप मोठं आहे. ते तुम्ही कसे जगता त्यावर अवलंबून आहे. 🏠 घर कसं ही आसुदे पण त्यात राहणारी माणसं जर प्रेमळ आसली ना .ते घर पण मोठं वाटतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच काही घेऊन जाणार नाही हयाची सर्वांना भाण असावा . मला वाटतय तु जे जगत आहेत ते खुपच छान आहे. अशीच पुढे जात राहा हीच तुला माझ्याकडून शुभेच्छा 🎉
खरंच तूला बघून खूप अभिमान वाटतो खूप मोठी हो सुखात राहा आपण शोधली तर किती छोट्या गोष्टी मध्ये ख़ुशी सापडू शकते याच जिवंत उदहारण आहेस तू एक आई जी आपल्या लेकराच्या आनंदात आपले सर्वस्व पणाला लावून कष्ट करते 🙏🥹😘
Pragati खूप मस्त वाटलं तुझा पहिला व्लॉग बघून अशीच खूश राह स्वामी तुझ्या पाठीशी नेहमीअसतील तुला आणि शरण्या कुटल्याचगोष्टीची कमी पडू नये हीच देवा कढे प्रार्थना❤❤❤ आणि हा खरचं हा तुझा व्लॉग बघून तुला आणि शरण्या ला भेटायची इच्छा होत आहे आणि माझ्या ही मनातल्या भावना तुला सांगाईची इच्छा व्हटे
Khup chan g. Mulanchya aanandat ch aai ch samadhan asat. Ani tu single mother asun khup kartes tuzya mulisathi. Dev tula khup Yash deo ashach khush Raha doghi god bless u
अक्षरशः डोळ्यात पाणी आल, खूप खूप प्रगती कर शून्यातून विश्व निर्माण कऱ्याची ताकद आहे तुझ्या मध्ये त्या मुळे तुला देवाने हा जन्म दिलाय आणि ते तू करत आहेस, स्वामींची अशीच कृपा तुमच्या वर असो आणि एक दिवस नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरात जाशाल all the best tai 💯👍
खरचं ताई आज मला पण भरून आल आपली कमाई आपल कष्ट त्याच्यातून मिळालेला आनंद वेगळाच असतो खुप खुप शुभेच्छा आणि मला नाही माहीत तु मोठी आहे की मी पण माझ्याकडुन तुला आशिर्वाद यशवंत हो ताई तुझ्या ईच्छा पुर्ण होवो हीच ईश्वचरणी मी प्रार्थना करते
Tai vlog khup chan होता खरचं डोळे पाणावलेत 😊😢 आणि Tu तुझा बाळ नेहमी खुश रहा स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी 🙏🏻🌺 शरण्या बाळा khup khup mothi हो स्वामीं महाराजांचा आशीर्वाद नेहमीच ahe सोबत 🙏🏻💯🌺😊
Pragati Tula mi khup Varsha pasun social media vr bagat aali aahe, agdi tuzhya lagnachya aadhi pasun… God bless you Pragati… tuzhe pratek swapn purn hotil… aani tuzhya pillu la tu aayushyatale pratek sukh deshil… mala vishavas aahe… 🧿🤞♥️
Very nice video. Yesterday only I watched your video regarding the problems you faced in your life and the achievements you made. Shree Swamy Samartha. Good luck.
श्री स्वामी समर्थ,,, ताई मला तुमचा खुप अभिमान वाटतो किती खम्बिर आहे तुम्ही मुलीला पण एकट्याने सांभाळून सर्व गोष्टी पार पाडत आहे मी तुम्हाला Instagram वर पण नेहमी बगते,, आजचा first vlog खुप छान होता शरण्याचे ते निरागस reaction पाहून डोळ्यात पाणी आले,, अशीच दोघींची पण खुप प्रगती होईल,, श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Kiti chan.. god bless you both always.. ek divas tu swtahach ghar gheshi bgh.. RUclips continue thev .. motivational content tak.. khup chan income source ahe RUclips..
Khup chhan vatl video baghun kharach tu sharnyasathi je kahi karteys na sharnya mothi jhalyavr bolel mumma I am proud of you. Khup chhan investment ahe tujhi khup chhan return milel tula tai. ✌️
Blessed u 😘 lots of love ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ u both deserve more more and more...i can't explain my feelings in words right now.... just stay strong 😘
Tai khup chan vlog banvte ashich puthe ja ani sharanya sarkhi majhi pn mulgi ahe tyamule tumhala pahilya vr mala khup chan vatt all the best for you future
Pragati .... Such a strong woman❤. And ur little princess is also strong like u. Ek kay ashi 10kapat ani bed gheshil. Tula bharbharun prem milav all Maharashtra tun. Hi sadguru samarthana prathna🎉. I m ur biggest supporter dear.. Nakki bhetu samarthan chi iccha asel tr
प्रगती हे पण दिवस जातील. दोघीही मस्त मजेत रहा. देव सर्वांसाठी आहे. तू खूप छान कार्य लोकांसाठी करतेस. तुमचेही खूप छान होईल. तुझ्या कडे जिद्द आहे खूप मोठी हो. चांगल्या माणसांकडे देव उशिरा लक्ष देतो कारण त्यांना आयुष्यभर सुखी ठेवायचे असते.श्री स्वामी समर्थ..!!
😘First Vlog khup chaan vatla bagun😍 स्वतःच्या कष्टाची ₹50 ची वस्ती जरी आणली तरी खूप भारी वाटतं तू तर एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेतल्यात स्वतःच्या कष्टाने पाहून खूप छान वाटलं लवकरच 1k पूर्ण व्हावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना👍🙏👌👌
एका क्षणाला तुम्हा दोघींना पाहून मी पण खूप खुश झाले आणि दुसऱ्या क्षणाला डोळ्यात पाणी आलं... तुम्ही दोघी अश्याच हसत खुश रहा... तु मला मी तुला 🥰🥰
Same here 🥹
मला सुद्धा same feel झालं म्हणजे कसं थोडी हसी,थोडी खुशी. ..😊🥺love you शरू and दिदू 🥰
प्रगती माझी हि 1 st कमेंट तू कपाट आणि सोफा बघून शरण्याला किती आनंद झाला हें बघून डोळ्यात पाणी आले तुमच्या पाठीशी स्वामी महाराज आहें 🥰🥰
डोळ्यात पाणी आले हे सगळं पाहून, आणि तु जे पेरत आहेस ना त्याच फळ खुप गोड असणार आहे ❤❤❤
Salute तुला ताई वाघिणीचे काळीज आहे तुझ यशवंत हो कीर्तीवंत हो
एक आई आपल्या बाळासाठी खूप काही करू शकते हे तू दाखवून दिलंस ताई proud of you dear
तुझ्यासारख्या दुर्गा ला आणि तुझ्या लक्ष्मी ला आयुष्यात भरभरून सरस्वती आणि लक्ष्मी मिळो....हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏😘❤️
ताई किती ग ती शरण्या गोंडस आहे ग
तिला ते साधं कपाट आणि बेड बघून किती आनंद झाला ग
तिचा आनंद बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल
तुम्ही दोघीही खूप छान
आणि हो तुझी sharnya माझ्या शीवण्या इतकीच गोड aahe ❤❤
ताई आज खरचं मला खू रडायला आलं की तु जेव्हा शरण्या ला घरी घेऊन आली , आणि शरण्याने हे सर्व बघून तुला जी घट्ट धरून मिठीत घेतले होते. तो क्षण थोडा कमी होता परंतु शरण्याला झालेला आनंद जणू काही गगणात मावेनासा झालेला होता ...ताई मी फक्त एवढेच बोलू शकतो , की तु व माझी लाडकी शरण्या नेहमी असेच आनंदी ( happy ) रहा ...❤❤❤
मी आपर्यंत कोणता व्हिडिओ पूर्ण नहीं पहिला पण तुझा हा ब्लॉग पाहताना मला पुढे काय पुढे काय हे पाहण्याची excitment होती आणि मी तो पूर्ण पहिला आणि मला शेवटी खूप रडू आले आणि आनंदी ही झालं ❤
Thank you ☺️
एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते, कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते.स्वामी तुला अशीच जिद्द, हिंमत आणि यश देवोत ही प्रार्थना.😊शरण्यासाठी एक गोड पापा...😘
तुझी मेहनत आणी स्वामींची साथ.ज्याच कोण नसत त्यांचा देव कायम त्यांच्या सोबत आहे.
आयुष्य खुप मोठं आहे. ते तुम्ही कसे जगता त्यावर अवलंबून आहे. 🏠 घर कसं ही आसुदे पण त्यात राहणारी माणसं जर प्रेमळ आसली ना .ते घर पण मोठं वाटतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच काही घेऊन जाणार नाही हयाची सर्वांना भाण असावा . मला वाटतय तु जे जगत आहेत ते खुपच छान आहे. अशीच पुढे जात राहा हीच तुला माझ्याकडून शुभेच्छा 🎉
खरंच तूला बघून खूप अभिमान वाटतो खूप मोठी हो सुखात राहा आपण शोधली तर किती छोट्या गोष्टी मध्ये ख़ुशी सापडू शकते याच जिवंत उदहारण आहेस तू एक आई जी आपल्या लेकराच्या आनंदात आपले सर्वस्व पणाला लावून कष्ट करते 🙏🥹😘
असच खुश राह ताई दोघी स्वामी तुझ पुढे खूप छान करतील स्वामी वर विश्वास ठेव
Khup chan video tujyakdun shikave aek bai khup kahi karu shakte aplya mulisathi ani swatsathi khup khup 💕💕💕👌👌👌❤️🧿
So emotional vidio...sharanya khrch khup samjutdar ahe...bappa tichya sglya icchha puran kro....
अभिनंदन प्रगती तुम्ही अशीच प्रगती करत जा आणि खूप यशस्वी व्हा तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ🙏
I am very happy for you and sharanya. God bless you both. स्वामी नेहमी तुमचे रक्षण करतील.
खरंच खूप छान आहे. डोळयात पाणी आलं पाहून ताई कस राहते तु एकटी ग. सैल्यूट ह तुला. मस्त ग खूप मस्त
तुला आणि शरण्याला खुप सर्व सुख आनंद प्रेम मिलो हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌹
All the best.
Pragati खूप मस्त वाटलं तुझा पहिला व्लॉग बघून अशीच खूश राह स्वामी तुझ्या पाठीशी नेहमीअसतील तुला आणि शरण्या कुटल्याचगोष्टीची कमी पडू नये हीच देवा कढे प्रार्थना❤❤❤ आणि हा खरचं हा तुझा व्लॉग बघून तुला आणि शरण्या ला भेटायची इच्छा होत आहे आणि माझ्या ही मनातल्या भावना तुला सांगाईची इच्छा व्हटे
Salute 😢😢 sada sukhi raha pragati Ani sharnya swami bless you.
खूप सुंदर तुझ्या आनंदात आम्ही ही खुश आहोत...छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद असतो ...
Tujhi excietment bhagun mala पण khup आनंद जाहला तू great aahes❤
जगात सर्वश्रेष्ठ आईच असते. तुमच्या दोघीच्या चेहऱ्या वरचा आनंद बघून खरंच डोळ्यात पाणी आले
Dhoghi सदैव अश्याच happy रहा ❤❤❤श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
डोळ्यामध्ये पाणी आल ...तुझे व्हिडिओ पहाते...पण आज कॉमेंट केली....तुझी खूप प्रगती व्हावी ...आणि होईल....तू खूप स्ट्राँग आहेस..
Khup chan g. Mulanchya aanandat ch aai ch samadhan asat. Ani tu single mother asun khup kartes tuzya mulisathi. Dev tula khup Yash deo ashach khush Raha doghi god bless u
तुझा व्हिडियो बघून माझ्यात डोळ्यात पाणी आले ❤❤❤ आई म्हणून आपण काही ही करू शकतो आणि जो मुलाचा आनंद असतो ना तो आपण शब्दात सांगू शकत नाही
Great pragati..... Tuzyakadun motivation milat ahe..... Swami maharj tula nehmich anandi thevtil....
Khup cute hote ahe he sarv.....aani khup inspiring aahe❤️❤️Swami Bless u both 😍😇
अक्षरशः डोळ्यात पाणी आल, खूप खूप प्रगती कर शून्यातून विश्व निर्माण कऱ्याची ताकद आहे तुझ्या मध्ये त्या मुळे तुला देवाने हा जन्म दिलाय आणि ते तू करत आहेस, स्वामींची अशीच कृपा तुमच्या वर असो आणि एक दिवस नक्कीच तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरात जाशाल all the best tai 💯👍
Thank you
खरच तू सुपरमॉम आहे ग तुझ्या लेकीसाठी प्रगती
Thanks 😊
आई च प्रेम हे खरच खूप वेगळं असतं. लेकरांच्या खुशीत आई ची खुशी असते हे मात्र खरं आहे.
Khupch chhan.....khup pragati krshil.....sagali swapn purn hotil.....
Khup rdayla aal tula aani sharnyala as bghun kiti khush aahat doghich ❤aani शरण्या pn kiti smjun ghete yevdhya lhan vatat khup vait vataty mla 😢doghi ashach khush rha ,god bless you 😇
तुम्ही दोघी अशाच खुश रहा कायम विठ्ठला चरणी प्रार्थना करते
Swatha kamaun aanyat veglich majja aste tu khush asan sahajikach ahe ashich happy Raha
Speechless...lots of love & blessings to both of you mother and daughter ❤❤
God bless u sharanya khup mothi ani tujha aai la proud feel hou de ❤ hats of u dear Pragati ❤️dolyat pani aal g😢
ताई तुम्ही खुप स्ट्राँग आहात शरू तर किती गोड आहे कायम असेच आनंदी रहा स्वामी सदैव तुमच्या बरोबर आहेत❤❤❤❤❤❤❤
😊😊❤❤❤ boly bharun Aly shranyya chy exyment pahun .kiti khush zhli bebi.aai ni 1bal itaky happy 😭🤩🤩😍😍 swmi mharaj asych tumhla 2ghina khush thvhnar. ❤❤❤❤
Khup chan... Ithun pudhchi life happy happy ... .. Dukhh pravas end..
खरचं ताई आज मला पण भरून आल आपली कमाई आपल कष्ट त्याच्यातून मिळालेला आनंद वेगळाच असतो खुप खुप शुभेच्छा आणि मला नाही माहीत तु मोठी आहे की मी पण माझ्याकडुन तुला आशिर्वाद यशवंत हो ताई तुझ्या ईच्छा पुर्ण होवो हीच ईश्वचरणी मी प्रार्थना करते
खुप खुप छान ताई😢खूप शुभेच्छा तुला
श्री स्वामी समर्थ ..... दोघी असेच खूप आनंदी राहा
Khup chan vatl kharch ha vidio baghun 😊 tujya aaushyatil hi swatachi kamai ne hgetalelya vastu tya chotyasha ka aasena pan khup bhari vat ❤🤗
डोळ्यात पाणी आल ताई खरंच आनंदी रहा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच स्वामी जवळ प्रार्थना
Happy mumma beti ❤😢😊khup chan ahe tumhi ❤manala lagala tumcha vlog.shrarnyacha reaction outstanding 💋😍🫶
Tai vlog khup chan होता खरचं डोळे पाणावलेत 😊😢 आणि Tu तुझा बाळ नेहमी खुश रहा स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी 🙏🏻🌺 शरण्या बाळा khup khup mothi हो स्वामीं महाराजांचा आशीर्वाद नेहमीच ahe सोबत 🙏🏻💯🌺😊
शरण्या तुला येऊन बिलगली तेव्हा कंठ दाटून आला..पाणी आले डोळ्यांत..होईल ग प्रगती उपयोग त्या लॉकर चा पण..खूप काही घेशील त्यात ठेवण्यासारखे..all the best.
खुप छान ताई स्वामी समर्थ तुम्हाला नक्की च यश देतील
स्वकमाई ने घेण्याचा आनंद काही तरी वेगळाच असतो .....तुझ्या या आनंदाला कुणाची नजर ना लागो ताई❤
Congratulations didi ...me tula feel kru shktey..keep growing❤..stay happy both of u😊
We proud of your life
Keep it up growing up.
Support your 🧬 life
Thank you so much 😀
डोळे पाणावले अग पण खर तर या मागे तुझे खूप कष्ट आहेत dear 🥰 kip it up 😊 श्री स्वामी समर्थ 😊🙏
Proud of you, 1st video ani kharach khup heart tucching hot sagal, god bless you both of you
thank you🥰
✨Khoob Chhan Pragati proud of you Shree Swami Samart🌹🙏
Sharnya khup jast samzadar aahe🤗tich thanku boln Tula mithi maran❤keep it up pragati 😊
डोळ्यात पाणी आलं ताई खुप आनंदी रहा आयुष्यात सगळं मिळू दे तुला अणि या चिमणीचे सगळे स्वप्न पूर्ण होऊदे स्वामी bless u ❤❤❤😘😘😘😘😘😘
Asech khup sukhi raha. Dev tula an tuzya mulila jagatil serv sukh devo.
Pragati Tula mi khup Varsha pasun social media vr bagat aali aahe, agdi tuzhya lagnachya aadhi pasun… God bless you Pragati… tuzhe pratek swapn purn hotil… aani tuzhya pillu la tu aayushyatale pratek sukh deshil… mala vishavas aahe… 🧿🤞♥️
ek no. tai
khup chan vatat tumche videos
God bless both of you ashech happy Raha ❤❤❤❤❤
खरंच रडायला आलं आणि आनंद ही झाला तुमच्या दोघीचा आनंद बघून अशीच खुश रहा दोघी ❤❤❤❤👍
Such a cute and mature kid. I had tears in my eyes when I saw her reaction. God bless you Sharanya baby ❤ you have an amazing mother 🫰🏼🫰🏼🫰🏼
Mjh lgn nhi jhalay ajun pn tumhi je swatha krta na sgal tyala mi relate krte, khup khup shubhechchha, khup khup support pragati tai.. Khup prem sharanyasathi❤
Very nice video. Yesterday only I watched your video regarding the problems you faced in your life and the achievements you made. Shree Swamy Samartha. Good luck.
Thank you
खरच ताई तु खुप छान पद्धतीने तुच्या मुलीचे सप्न पूर्ण करत आहे असच रहा wow किती खुश झाली आहे शरण्या खुप सुंदर ताई
1st vedio n very heart touching I cried after watching this vedio😢 you are great human being pragati proud of u❤
श्री स्वामी समर्थ,,, ताई मला तुमचा खुप अभिमान वाटतो किती खम्बिर आहे तुम्ही मुलीला पण एकट्याने सांभाळून सर्व गोष्टी पार पाडत आहे मी तुम्हाला Instagram वर पण नेहमी बगते,, आजचा first vlog खुप छान होता शरण्याचे ते निरागस reaction पाहून डोळ्यात पाणी आले,, अशीच दोघींची पण खुप प्रगती होईल,, श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Kiti chan.. god bless you both always.. ek divas tu swtahach ghar gheshi bgh.. RUclips continue thev .. motivational content tak.. khup chan income source ahe RUclips..
Sharu sarkhi ❤chatai vicharat aahe😊😊Swami aajoba bg aata Kai Kai prachiti detil❤❤❤shree Swami samartha jai jai Swami samartha ❤️😘❤️
Kharach bagun 1no vatla lay bhari tai aashich pragati kar malach lay aanand zalay bagun swami tuzya sarv ichha purn karot hich prarthana
Baghun angavr kata aala jeva sharnyane tula mithi maralia....jeva lahan mule khup aanandi hotat na teva aplyala khup chan vatte...😊❤love u beta
छान आहे
अशाचं आनंदी रहा
देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत
Daily vlogs banav didi... Aankhi khup kahi achive karshil 🥰 stay healthy and happy didu and sharnaya bala
Khup chhan vatl video baghun kharach tu sharnyasathi je kahi karteys na sharnya mothi jhalyavr bolel mumma I am proud of you. Khup chhan investment ahe tujhi khup chhan return milel tula tai. ✌️
Blessed u 😘 lots of love ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ u both deserve more more and more...i can't explain my feelings in words right now.... just stay strong 😘
Tai khup chan vlog banvte ashich puthe ja ani sharanya sarkhi majhi pn mulgi ahe tyamule tumhala pahilya vr mala khup chan vatt all the best for you future
All the best didi. Asch happy raha kayam. Swami blessed you🙏❤😘me emotional zale
शरण्या खरंच खूप हुशार आहे... खूप छान आहे.. Aajun खूप खूप छान दिवस tumcha life मध्ये yetil... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
❤ MI KHUP RADLE TAI TUZHA VLOG BAGHUN, SHARANYACHA AANAND PAHUN KHUP CHAN VATAL, TULA PUDHIL VATCHALISATHI SHUBHECHHA, GOD BLESS YOU TAI ❤
Pragati .... Such a strong woman❤. And ur little princess is also strong like u. Ek kay ashi 10kapat ani bed gheshil. Tula bharbharun prem milav all Maharashtra tun. Hi sadguru samarthana prathna🎉. I m ur biggest supporter dear.. Nakki bhetu samarthan chi iccha asel tr
Me pahilyandach baghitl tula aaj...pn khup bhari watl..tuza ani ksharanyacha anand baghun..All the best for your future..❤
Natural vlog....tu Ani sharnya nehmi asech khush Raha!❤
Khup chan🥰 ashyach happy raha doghi😘😘 satguru tumhala kuthlyach goshtichi kami nahi padu denar🙏
Sharanya cute chan bal aahe😘😘
प्रगती हे पण दिवस जातील. दोघीही मस्त मजेत रहा. देव सर्वांसाठी आहे. तू खूप छान कार्य लोकांसाठी करतेस. तुमचेही खूप छान होईल. तुझ्या कडे जिद्द आहे खूप मोठी हो. चांगल्या माणसांकडे देव उशिरा लक्ष देतो कारण त्यांना आयुष्यभर सुखी ठेवायचे असते.श्री स्वामी समर्थ..!!
तिचं thank u आणि तुझी गोड मिठी.... ❤❤❤❤❤❤खूप छान... congration.... swami awlyes bless you...😊
श्री स्वामी समर्थ
स्वामी सदैव तुम्हा दोघींच्या पाठीशी राहो
असेच आनंदी रहा हरि ओम 🙏🌹
Khup Chan tai. Ani tumhi pn Chan dista❤ gbu
Khup chhan...tu je pn hardwork krtes na tyach chizz nakki hoil...gbu dear
So sweet yar.. Dolyat pani aal..😢 Proud of You.. You are best mom for Sharnaya❤️
Congratulations tai asech tu khup chan chan goshti gheshil ani khup chan kapat ani bed ahe❤❤
😘First Vlog khup chaan vatla bagun😍 स्वतःच्या कष्टाची ₹50 ची वस्ती जरी आणली तरी खूप भारी वाटतं तू तर एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेतल्यात स्वतःच्या कष्टाने पाहून खूप छान वाटलं लवकरच 1k पूर्ण व्हावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना👍🙏👌👌
Khup chan didi.mst ahe tuza 1st vlog.
अभिमान वाटतो तुझा… खरच.. शरण्या ला पाहून मला माझ्या भाची ची आठवण झाली..❤ अशाच खूश रहा. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत
Wow kitti Chan khush Raha doghi pan श्री स्वामी समर्थ डियर ❤
Proud of u pragati And sharanya pn cute aahe❤❤❤
Tai tuzya baby chi reaction such emotional moment😢....god bless you Dear ❤️
Khup chhan vatle g pahun ❤❤ so emotional 🤗🤗🥰🥰💪🏻💪🏻💪🏻💪🏻
असच छान रहा
स्वामी महाराजांची कृपा अशीच असुदे तुमच्यावर