आला शिमगा गंं... Aala shimga g..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • नमस्कार रसिक मित्रहो....
    आराध्य म्युझिक घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक सुंदर असे शिमगा गीत....
    आराध्य प्राप्ती प्रस्तुत
    दिनेश जी कुरतडकर निर्मित
    संकल्पना:रश्मी रत्नाकर महाकाळ
    ➖➖🪷🪷🪷🪷➖➖
    गीत : आला शिमगा गं....
    गीतकार : शाहीर रत्नाकर महाकाळ
    गायक : आराध्य रत्नाकर महाकाळ
    गायिका :प्राप्ती रत्नाकर महाकाळ
    ➖➖➖💐💐➖➖➖
    संगितकार: भोलेनाथ पिरदनकर
    ढोलकी: नारायण पाष्टे, बंटी चव्हाण.रुपेश चव्हाण
    पॅड :देवता पिरदनकर
    ➖➖➖💐🪷💐➖➖➖
    कोरस : प्रमोद दिवेकर,तृप्ती जाधव
    व्हिडिओ एडींग: ऋषिकेश जी पवार सर
    ➖➖🪷🪷🪷➖➖
    विशेष सहकार्य : विजय बंदरकर, महेद्र पारधी, गोपाळ करंडे,संदीप सावंत, प्रणय बंदरकर, नितीन दिवेकर, चेतन दिवेकर ,रुपेश नायनाक,राज,रोहित ,अनिकेत गोटल,विकास पालकर,प्रशांत गोटल, नितेश बेनकर, सार्थक
    ➖🪷🪷💐💐🪷🪷➖
    प्रसिध्दी प्रमुख : सौरभ तांबडे, नरेश गायकवाड
    ➖➖🪷🪷➖➖
    thumbnail credit-nilesh C tatkari
    विषेश आभार-Rajesh shirke photography, Abhi more photography, KGF FASHION HUB,कोकणी सोंगाडे, कोकणी कार्टी,
    🧡🚩'कोकणातील शिमगोत्सव २०२3 कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानूवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणाचाराला येतात असं कोकणात मानल जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पुजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !🚩🧡
    ➖➖➖🪷🪷➖➖➖
    टिप-या गाण्याचे सर्व हक्क आराध्य म्युझिक चैनल ने राखीव ठेवले आहेत सदर गाण्याचा विना परवानगी वापर केल्यास कॉपीराईट गुन्हा दाखल करण्यात येईल.
    संपर्क-9975839155/8999147419/8898186888
    #Aalashimgag
    #devmazadarashiaailai
    #devnachtoyshimgyamadhi
    #kokanchashimga
    #shimgasong2023
    #shimga
    #sonpavliharshbharang
    #maimaziaailaigharang
    #Aaradhymahakal
    #praptimahakal
    #ratnakarmahakal
    #mahakalbuwageet
    #aarashyprapti
    #aaradhypraptishimgageet
    #mahakalsong
    #kokanatilshinga
    #kokanigeet
    #kokanipalkhi
    #palkhinruty
    #shimgapalkhi
    #housfulgeet
    #aaradhymusic
    #lokgeet
    #koligeet
    #shahirratnkarmahakallokkalamanch

Комментарии • 164