साक्षात भगवंताने दिलेले अनमोल ज्ञान मानव जातीच्या कल्याणासाठी खूप आवश्यक आहे. शाळांमध्ये गीता शिकवली गेली तर लहान मुलांचा शारीरिक, मानसिक विकास उत्तम रीतीने निश्चितच होईल.
वाः !! अगदी उत्तम ! जीवनातल्या साध्यासाध्या व्यवहारात सुद्धा ज्ञानयोग कर्म दोग भक्ती योग कसा आचरता येतो हे अगदी सोपेपणाने समाजावले आहेत तुम्ही ! आम्ही साध्या गृहिणी सुद्धा संसारोपयोगी कामे भगवंत उपासना समजून केली तरी ईश्वरप्राप्ती कडे वाटचाल करू शकतो हे छान पटले . कृपया यावर अधिक बोधप्रकाश टाकावा ही विनंती !!! 😊
आपण सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा..🙏 सर तुम्ही माझ्या आयुष्यात day 1 पासून तुम्ही भगवतगितेतील कृष्णा प्रमाणे आहात जे वेळोवेळी अर्जुनाला उपदेश करतात ❤.. आणि पुन्हा या गोष्टीचं खुप कौतुक वाटत तुमच्या आयुष्यात सुद्धा तुमच्या मातोश्री कृष्णा प्रमाणे आहेत 😊
साक्षात भगवंताने दिलेले अनमोल ज्ञान मानव जातीच्या कल्याणासाठी खूप आवश्यक आहे. शाळांमध्ये गीता शिकवली गेली तर लहान मुलांचा शारीरिक, मानसिक विकास उत्तम रीतीने निश्चितच होईल.
सर खुप सुंदर सांगितले धन्यवाद तुमचे अभिनंदन 🙏🙏
🙏🙏माझ्या मुलाचा पाचवा अध्याय पुर्ण पाठ आहे...गीता पठण स्पर्धेत भाग घेतला...त्याचा आवाज आणि उच्चार खूप स्पष्ट आहेत..😊
सर खूप छान माहित दिलीत त्यामुळे तुमचे अभिनंदन तुम्हाला पण गीता जयंती हार्दिक शुभेच्छा सर 🙏
खूप छान समजावुन सांगत आहात आपण आम्हाला गुरु लावले हे भाग्यच धन्यवाद सर
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Nice
श्री स्वामी समर्थ 🙏🏽💐 मस्त
वाः !! अगदी उत्तम ! जीवनातल्या साध्यासाध्या व्यवहारात सुद्धा ज्ञानयोग कर्म दोग भक्ती योग कसा आचरता येतो हे अगदी सोपेपणाने समाजावले आहेत तुम्ही ! आम्ही साध्या गृहिणी सुद्धा संसारोपयोगी कामे भगवंत उपासना समजून केली तरी ईश्वरप्राप्ती कडे वाटचाल करू शकतो हे छान पटले . कृपया यावर अधिक बोधप्रकाश टाकावा ही विनंती !!! 😊
माझे गीतेचे ९, १२,१४,१५,१६,१७ अध्याय पाठ आहेत. गीता परिवारातर्फे ऑनलाईन विनामुल्य श्री मद्भगवतगीता शिकवले जाते .
धन्यवाद जी गुरुदेव डॉ. द्रविडी🎉
तुम्ही फारच छान समजावून सांगितले त्याबद्दल खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा
आपण खूप छान माहिती सांगता धन्यवाद ❤💐
फार छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद 🙏
Khupch sunder mahiti dilit sir tumhi khul khul thanks 🙏
🙏🙏💐🙏🙏
खुप छान माहिती 👌🏻👌🏻
छान माहिती मिळाली धन्यवाद🙏
Thank you so much sir🙏🙏💯👌👌
Thank you Sir 🙏
छान व्हीडीओ
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
❤❤
आपण सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा..🙏
सर तुम्ही माझ्या आयुष्यात day 1 पासून तुम्ही भगवतगितेतील कृष्णा प्रमाणे आहात जे वेळोवेळी अर्जुनाला उपदेश करतात ❤..
आणि पुन्हा या गोष्टीचं खुप कौतुक वाटत तुमच्या आयुष्यात सुद्धा तुमच्या मातोश्री कृष्णा प्रमाणे आहेत 😊
Dr..aatmik Shakti saathi aani manatil anxiety tasech negative vichar changle karnya saathi konta aadhyay wachawa..?
Thank you dr.
🙏❤