पोलिसांना एवढा पगार मिळून सुद्धा या नेते लोकांची चाटत बसतात लाज वाटली पाहिजे आपण कोणत्या पदावर आहे आपली जबाबदारी आहे काहीतरी. पैशांसाठी विकले जातात पोलीस नाही चोर म्हणलं पाहिजे यांना
@@turnipmouse321ha ka..baghuya AI shodhat ka te..tya AI chi fatel pan kay siddh honar nahi AI kadun aani zal tar court madhe baghu accept hot ka te sagal te..he bharat aahe ethe court aani police AI chya nahi tar aalshi hya rule ne chaltat 😂😂
अरे A i ने हप्ता मागायला सोपा जाईल खंडणी तले पैशांन मधला त्या साठी आधार + पॅन जमा करून घेतले आहेत आधी च😂 दोन कोटी ठेवणार कोठे होते? राजकीय पुढार्यांन सोडून🚩
दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना सक्तीचा रजेवर आणि निलंबन अशा कडक शिक्षा केल्यात..सेवेत कसूर केला म्हणून बडतर्फ एकाला ही केले नाही, यावरून सरपंचांना कसा न्याय मिळेल याचा अंदाज येत आहे
अजित पवार यांचा 1000 कोटींचा घोटाळा Bjp नी लपवला... आता वाल्मिकी कराड चं काय होईल ? देवेंद्र फडणवीस कडून काय आपेक्ष्या? संतोष देशमुख लां नाय मिळाला पाहिजे
प्रीतम ताई मुंडे ने काही पाप केलं नाही आहे त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांचे राजकीय पुनर्वसन झालंच पाहिजे त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक झालीच पाहिजे
Kaahi honar nahi . Udya konala tari court mdhe ubha krnar mi kela mhanun zaal. 4 paisyansathi case angavr ghenare barech namune aahet aaplya kd. Tyamul public ni jaast apeksha theu nayet 😊
Kay shett nahi honar nehmipramane..4 divas prakaran gajel , danga kartil, morcha kadhtil , jal pol karun public swatachyach lokanch nuksan karel aani mag police 4-5 lokana jail madhe taktil aani bakiche bhiun pasar hotil aani mag thodya divsane tyana bail milel aani he case asech 60-70 varsh chalel aani jari eka court madhe nikal lagla tar high court aani mag supreme court parat mag review petition aani mag state board aahe jari shiksha zali tari kami karayla..sagle visrun jatil aani Navin kay zal tar same hoil..kunihi prakaran close hoiparyant tya case la nahi lavun dharat bharatamadhe..ethe fakt 4 din ki chandni aste.. Kolkata rape case madhe CBI ne chargesheet nahi submit Keli 90 days madhe tyamule aaropi sutla jyala fashi dya mhnat hote pn kunach laksh pan nahiye aata tyat..PM modi aani Amit shah sangtat ki 45 divsat chargesheet file karun 90 days madhe fast track court madhe case chalvun lavkar nyay deu..waah re sarkar waah 🎉🎉
आत्ता करा ना आरोपीचा एन्काऊंर 😢
Exactly
Ata tondat direct tumchya
@@aniketkhedkar2389panki chya tondat walmya cha ahe
गुन्हा केला नाहीतर पळून का गेला ?
वाल्मीक कराड हाच मास्टर माईंड आहे; त्याला ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील .
भाऊ तूझ्या कडे प्रूफ आहे का तु पण तुतारी चा चटया दिसतो
विठ्ठल जाधव तुम्ही ठोकता का जाऊन आहे का हिम्मत..
वाल्मीक कराड बद्दल एकही पुरावा नाही उगाच नाव घेऊ नका
वाल्मिक ने गुन्हा केला नाही तर मग तो फरार का आहे यातच दिसते वाल्मिक कराड गुन्हेगार आहे
तू काय घरात न्याय दनाचे काम चालवतोय??@@p.a.d.4379 कायदा बघेल की पुरावा आहे नाही ते
@@p.a.d.4379बर ज्यांनी हत्या केली आहे त्यांचा एन्काऊंटर करण्यास काय हरकत😅
मोठा हाथ आहे काही नाही बाकी मानून तर इतके दिवस लागत आहेत आरोपींना पकडण्यासाठी
कोठे गायब झाला वाल्या धन्या देशी मित्र
Tu kiti bhok kahich farak nahi aaj mantri zaala aata bagha lay bhihar Bihar karatana
आता आरोपींचा एन्काऊंटर होईल का?
नाही होणार आरोपी विरोधी पक्षात नाहीत म्हणून
आमच्या मराठा भावाला न्याय मिळालाच पाहिजे.
सर्व इंग्रज कसे...होते....
पोलिसांना एवढा पगार मिळून सुद्धा या नेते लोकांची चाटत बसतात लाज वाटली पाहिजे आपण कोणत्या पदावर आहे आपली जबाबदारी आहे काहीतरी.
पैशांसाठी विकले जातात पोलीस नाही चोर म्हणलं पाहिजे यांना
कठोरात कठोर शासन नको...Same treatment द्या सगळ्या आरोपींना 🙌
सुरेश धस अण्णा यांना पालकमंत्री करा सगळेच विषय सुटतील🫡🫡🫡
Tumchi tarfad tich ahe...bakich tumhala kahi pdlele nahi 😂😂
या वाल्मीक ला मंत्री आहेत तोपर्यंत पाठबळ मिळेल.... नंतर काय होणार
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
मोठा मासा वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी दिला जाईल..... फसणवीसनिती
Version चिन्मय 0.5
चिन्मय 10% डाऊनलोड 😂
आता AI कसे शोधणार आरोपी ला?
Bhau, call log, location, saglyanche call log auto check hotat
@@turnipmouse321ha ka..baghuya AI shodhat ka te..tya AI chi fatel pan kay siddh honar nahi AI kadun aani zal tar court madhe baghu accept hot ka te sagal te..he bharat aahe ethe court aani police AI chya nahi tar aalshi hya rule ne chaltat 😂😂
@@AbhishekPatil-ur3jx mi AI CHI PADHHAT SANGITALI, MHANJE TE KHUP MADAT KARU SHAKTE, PAN HA BHARAT AAHE HE MALA PAN MAHIT AAHE
@@turnipmouse321 Aaropi mahit ahe tr ai cha upyog kashla
अरे A i ने हप्ता मागायला सोपा जाईल खंडणी तले पैशांन मधला त्या साठी आधार + पॅन जमा करून घेतले आहेत आधी च😂 दोन कोटी ठेवणार कोठे होते? राजकीय पुढार्यांन सोडून🚩
सम्राट अशोक आणि अखंड भारताचा ईतिहास सागां
Tya valmik karad la sodu naka
Valmiki Karad is responsible for this 😡😡
बीड +मुंडे=बिहार
बिहार नाही बांगलादेश केला धन्याने 🥵🥵
Bimar
Walmiki anna ch hat ahe hya mage
वाल्या म्हणायच
दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना सक्तीचा रजेवर आणि निलंबन अशा कडक शिक्षा केल्यात..सेवेत कसूर केला म्हणून बडतर्फ एकाला ही केले नाही, यावरून सरपंचांना कसा न्याय मिळेल याचा अंदाज येत आहे
लोक काय येडे वाटले काय 😂😂😂 धनु मंत्री झालं आणि न्याय भेटणार 😂😂😂
अजित पवार यांचा 1000 कोटींचा घोटाळा Bjp नी लपवला... आता वाल्मिकी कराड चं काय होईल ? देवेंद्र फडणवीस कडून काय आपेक्ष्या? संतोष देशमुख लां नाय मिळाला पाहिजे
सगळ्या नेत्यांना सरसकट नागडे गेलं,
भारतावर कर्ज जाईल, सामान्य माणसाची किंमत ठेवली नाही, फक्त नावालाच आहे, आमचे पंतप्रधान उहा विकून पंतप्रधान झाले😂😂😂
कोटी असून काही होत नसत 😂
5:49 फुफ्फुस शब्द कसा उच्चारला भावा तू😂
प्रीतम ताईला पण पर्थर्डी मधून तिकीट दयला पाहिजे होता आणि मंत्री कराय पाहिजे होत
प्रीतम ताई मुंडे ने काही पाप केलं नाही आहे त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांचे राजकीय पुनर्वसन झालंच पाहिजे त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक झालीच पाहिजे
तुमचिच् कमी होती 😂😂
आरोपी ने आता पर्यंत 32 खुन पाचवालेत... पोलीस यांच्या सोबत आहेत
नवीन भरती झाली वाटतं 😂
Kaahi honar nahi . Udya konala tari court mdhe ubha krnar mi kela mhanun zaal. 4 paisyansathi case angavr ghenare barech namune aahet aaplya kd. Tyamul public ni jaast apeksha theu nayet 😊
नाग लोकांचा ईतिहास सागां
जात आणि राजकारण दूर ठेवा. सर्व चष्मे व चमचे दूर ठेऊन नागरिक म्हणून न्याय, कायदा या दृष्टीने पहा.
8 divas zale 3 aropi pakdle hech sangta bakiche pan taka na jelmadhe
AI प्रणाली म्हणजे काय हे फडणवीस ने सांगून दाखवावे
अजून बाकीचे आरोपी अटक का नाहीत
ते नक्कीच सागर बंगल्यावर लपून बसले असावेत त्या मुळे अजून सापडत नाहीत
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Chinmay lite version 2.0😂
Kahi honar nahi 😢
आमच्या गावाजवळील जमिनीच्या वादातून झालेली हत्याकांडाची बातमी कवर करा की चिन्मय भाऊ ..गाव शेगांव खोडके ता. सेनगाव जि. हिंगोली.
तुम्ही कोणत्या गावाचे
Kay shett nahi honar nehmipramane..4 divas prakaran gajel , danga kartil, morcha kadhtil , jal pol karun public swatachyach lokanch nuksan karel aani mag police 4-5 lokana jail madhe taktil aani bakiche bhiun pasar hotil aani mag thodya divsane tyana bail milel aani he case asech 60-70 varsh chalel aani jari eka court madhe nikal lagla tar high court aani mag supreme court parat mag review petition aani mag state board aahe jari shiksha zali tari kami karayla..sagle visrun jatil aani Navin kay zal tar same hoil..kunihi prakaran close hoiparyant tya case la nahi lavun dharat bharatamadhe..ethe fakt 4 din ki chandni aste.. Kolkata rape case madhe CBI ne chargesheet nahi submit Keli 90 days madhe tyamule aaropi sutla jyala fashi dya mhnat hote pn kunach laksh pan nahiye aata tyat..PM modi aani Amit shah sangtat ki 45 divsat chargesheet file karun 90 days madhe fast track court madhe case chalvun lavkar nyay deu..waah re sarkar waah 🎉🎉
एन्काऊंटर होईल काय आता
बीड नगर मधील भटके माजले वाटतं. पुन्हा भीमा कोरेगाव करु का?
भाई चील ,, आरोपी कुणी असूद्या शिक्षा होईल संयमाने घ्या
Jastij santosh Deshmukh
Parbhani madhe kay chalu aahe dilit samaja cha ek yuva jail madhe death kashi zali tyachyavr banva video
चैतन्य चिन्मय चा छोटा भाऊ आहे.
चिन्मय कुठे गेला .
वाल्मीक हाच मास्टरमाईंड tala अटक करा.....३rd डिग्री द्या २ mint boblt sagil
Sit manje aropina vachvtoy to fadanvis
Mini chinmay
Chinya kuty❤
Dhanya chya jivavar he gund majlet...
Tyanchya pudhe system sudha zukt aahet
सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांचा काहीही संबंध नाही
प्रमाणिक तपास झाला की कले संबंध आहे का नाही ते
@A_06j कले काय असत
परळीत म्हणतात की धनंजय मुंडे वाल्मीक कराड चे पाय चोपत असतो खरंय का@p.a.d.4379
तुला माहीत आहे तु पोलिस आहेस
प्रीतमताई मुंडेचे पुनर्वसन करा, त्यांच्यावर अन्याय होत आहे 😢
जनसेवक समाज सेवक वाल्मिक अण्णा कराड. फक्त्त जातीवादामुळे त्यांना त्रास द्यायला लागलेत.
बोल भिडू च मुंडे वर किती द्वेष आहे ते दिसतय..
आलात का चाटे नो
त्याचा बांध नाहीं होय कोरला मुंडे नी काय बोलतोय गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो 😂😂
Bail bhidu😂 kiti tras hotoy tumhala kaltay😂😂
दादा तू बोलत असताना भुवया जास्त वर करतोस कोण्ही कोण्ही नोटीस केलं😊