🍃ॐ श्री स्वामी समर्थ 🍃 🍃ॐ नमः शिवाय 🍃 दादा आपले खूप खूप धन्यवाद आपणा कारणे, आम्हास रुद्र सेवा साधना करणे अतिशय सहज झाले, स्वामी बाबा भोले बाबा यांची कृपा आपल्या वर वं आपल्या परिवारावर सदैव्य राहो,,, 🍃
प्रदिपजी नमस्ते. अप्रतिम भाषांतर, भाषा, छंदोबद्ध रचना आणि संस्कृत संहितेचे पठण करताना ज्या ध्वनीची निर्मिती होते त्यासारखी ध्वनी निर्माण. सगळेच विलक्षण. अद्भुत रचना करण्याबद्दल आणि वाचन करून युट्यूब वर ठेवल्या बद्दल मनापासून धन्यवाद ❤🙏🙏🙏
Shree शिवाय नमो नमः 🙏🙏🌹🌹💐💐दादा खूपच छान रुद्रा भिषेक सोप्या भाषेत मराठीत सांगितले खूप छान कळाले दादासाहेब shree शंकर आपले सर्वांचे खूप चांगले करणार ,🙏🙏🌹🌹💐💐
नवनाथ ग्रंथ आपण कधीही वाचू शकतो का? किंवा असे कोणते महिने किंवा दिवस आहेत जेव्हा आपण पारायण नाही करू शकत जसे की पित्तरपाट चालू असेल तेंव्हा आपण पारायण करू शकत नाही असे बरेच जण बोलतात त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏🙏
🍃ॐ श्री स्वामी समर्थ 🍃
🍃ॐ नमः शिवाय 🍃
दादा आपले खूप खूप धन्यवाद आपणा कारणे,
आम्हास रुद्र सेवा साधना करणे अतिशय सहज झाले,
स्वामी बाबा भोले बाबा यांची कृपा आपल्या वर वं आपल्या परिवारावर सदैव्य राहो,,, 🍃
श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय खूप धन्यवाद मनापासून..अशीच कृपा राहो आपल्यावर भोलेनाथांची
खूप छान मराठी
Lihilele मराठी द्याल ka.please आनंद द्विगुणित होईल. Om namah shivay.namaste साष्टांग दंडवत.
ओम नमः शिवाय हर हर महादेव जय श्री महाकाल ❤❤❤
अप्रतिम अनुवाद.... स्पश्ट पठण...खूप आभारी आहे... रूद्र प्रथमच समजले🙏
खूप खूप धन्यवाद
प्रदिपजी नमस्ते. अप्रतिम भाषांतर, भाषा, छंदोबद्ध रचना आणि संस्कृत संहितेचे पठण करताना ज्या ध्वनीची निर्मिती होते त्यासारखी ध्वनी निर्माण.
सगळेच विलक्षण. अद्भुत रचना करण्याबद्दल आणि वाचन करून युट्यूब वर ठेवल्या बद्दल मनापासून धन्यवाद ❤🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा..स्वामींची कृपा अशीच राहो नेहमी आपल्या सर्वांवर
श्रीस्वामी समर्थ🙏 ॐ नमः शिवाय☘️🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ ओम नमःशिवाय
खूप छान . अर्थ कळल्यामुळे आनंद होतो. कृपया याचे Transcript द्यावे म्हणजे पठण करता येईल.
खूप खूप धन्यवाद
❤.shree.swami.smarth.❤.om.nmah.shivay.❤❤❤🎉🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय हार हार माहादेव ☘️🌺🌼🙏
Om namah shivay 🌼🌼🌼🙏🙏🙏 Har har Mahadev 🌼🌼🙏🙏
Shree swami samartha🙏 ☘️
श्री स्वामी समर्थ😊❤❤❤
Tumchya mule rudradyayacha marathi aarth kalala ,thanks dada
खूप धन्यवाद ओम् नमः शिवाय
श्री स्वामी समर्थ ❤ओम नमशिवय❤
ॐ नमः शिवाय 🙏
Shree स्वामी समर्थ माझी आई 🙏🙏🌹🌹💐💐
Khup Chan❤❤❤❤
श्रीस्वामी समर्थ 🙏🌹🙏
Om nam shivay.. ☘️☘️☘️🕉️ Har har Mahadev..☘️☘️☘️🕉️ shiv shambhu..☘️☘️☘️🕉️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ओम नमः शिवाय 🙏
Shree शिवाय नमो नमः 🙏🙏🌹🌹💐💐दादा खूपच छान रुद्रा भिषेक सोप्या भाषेत मराठीत सांगितले खूप छान कळाले दादासाहेब shree शंकर आपले सर्वांचे खूप चांगले करणार ,🙏🙏🌹🌹💐💐
खूप धन्यवाद ताई खूप आनंद वाटला आपली प्रतिक्रिया वाचून ओम् नमः शिवाय
अप्रतिम
श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय खूप खूप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ
Khup dhanyawad taai
Khub Khub dhannywad.
मराठी मध्ये lihilele pathva na.khup chan vatale.jyast मजा yete.
Om namaha shivaay🙏☘️
धन्यवाद भाऊ
❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤
Khup chan
श्री स्वामी समर्थ
shri swami samarth om namah shivay
ओम शिवाय नम 🙏🙏
👌👌👌
खूपच छान
धन्यवाद
छान आहेत
खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Lihilele krpaya pathval का?????sope vatate arth samajala.sanskrit mhantech.marathi chan vatale.aplyala shir साष्टांग दंडवत. Namaste om namah shivay.
🙏🏼🙏🏼🙏🏼
🔱🙏🚩🚩🚩
Ganapati pran pratishthechi puja kashi karawi ,yacha video taka dada
Uplaod Kela aahe parva ..nakki bagha channel var aahe
🙏🙏🙏
खूप छान
दादा मराठी रुद्राध्याय पाठ कुठे मीळेल
हर हर महादेव 🚩
श्री स्वामी समर्थ ताई हा रूद्राध्यायच आहे मराठीत आहे
शब्द कुठे मिळतील.कुणी लिहिले आहे
@@PradipKulkarniलिरीक्स कुठे मिळतील
@@rashmibhagwat7304 दिंडोरीप्रणित स्वामी केंद्रात नित्यसेवा पुस्तक मिळेल त्यात आहे
Dada.. Where we can get the lyrics in Marathi. Chandrakant bhadkamkar, koperkhairne, Navi Mumbai.
Dhanyawad ha adhyay pakrut madhe ap kelya baddal aj me yavarun rudra abhishek kela pan jar likhit ap kela tar mala pathan karta yeil thanks
मी प्रयत्न करेन लिखित स्वरूपात अपलोड करेन
Ho likhit pahije hote❤
Sarv mantra yet nahi mag kontya mantrane abhishek karava saral sadhi vidhi sanga pz
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे नित्य सेवा मध्ये आहे
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Kharch kiti yeto
नवनाथ ग्रंथ आपण कधीही वाचू शकतो का?
किंवा असे कोणते महिने किंवा दिवस आहेत जेव्हा आपण पारायण नाही करू शकत
जसे की पित्तरपाट चालू असेल तेंव्हा आपण पारायण करू शकत नाही असे बरेच जण बोलतात
त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏ओम नम: शिवाय 🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Om namaha shivaay 🙏☘️
खूप छान ,
खूप धन्यवाद
Sarv mantra yet nahit mag kontya mantrane abhishek karava saral sadhi vidhi sanga pz
ओम् नमः शिवाय या मंत्राने केला तरी चालेल..किंवा रूद्र मंत्राने करा लिंक देतो आहे
ruclips.net/video/OqbZwayE5ew/видео.html
श्री स्वामी समर्थ