Avghich Tirthe | Abhang | Anjali and Nandini Gaikwad |composed by Angad Gaikwad
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- #anjaligaikwad #abhang #ashadhiekadashi #Avghichtirthe
सस्नेह नमस्कार...राम कृष्ण हरी 🙏
देवयानी आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आम्ही आपल्या सेवेत सादर करत आहोत ..आपण सर्वांनी नक्की पहा
अभंग - अवघीच तीर्थे घडली एक वेळा
संगीत - श्री. अंगद गायकवाड
गायिका - अंजली आणि नंदिनी गायकवाड
तबला - ओंकार इंगवले
हार्मोनियम- अंगद गायकवाड
तानपुरा - मनीषा गायकवाड
तालवाद्य - योगेश रणमले
ध्वनिमुद्रण - अवधुत गुरव
ध्वनिमिश्रण - ओंकार इंगवले
do like, share ,subscribe to our Channel and hit the bell icon to get notified for our new video
स्वर्गानुभूति
काय बोलणार ❤❤
पांडुरंग कृपा आयुष्यभर रहो
मुलींचं गायन ऐकुन किती आनंद वडिलांना होत आहे, सर्व काही त्या पुढे शुन्य.अप्रतीम..पाहतच राहवं.
अभंग गयानात शब्द व सुरांचे अचूक भान! मनभावन गायन
गायन आणि स्वर रचना अप्रतिम.
गायकवाड सर फारच छान बाप लेकींनी काय वातावरण निर्मिती केली आहे माता सरस्वती प्रत्यक्ष गीत ऐकायला येईल बहुधा गंधर्व आपले स्वर तुमच्या मुलींना दान देऊन गेलेत व भान विसरून ऐकत असतील धन्य धन्य धन्य तुम्हा बाप लेकींना धन्यवाद
Very fine abhAng
धन निरंकार जी!! दास आपले सगळे कार्यक्रम आतुरतेने आणि आवडीने पाहात असतो. ज्ञान असल्यामुळे पत्येक गाणे गळ्यातून नव्हे तर हृदयातून आल्यासारखे वाटते. महात्मा दातारने आपल्यावर मोठी कृपा केली आहे. दोन दोन अनमोल रत्ने दिली आहेत. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव सर्व जगभर होवो हीच निरंकार चरणी प्रार्थना.
श्री.अंगद जी, चि.अंजली आणि चि.नंदिनी आणि साथीदार यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन !
आपलाच प्रकाश पानसे,लोहगाव,पुणे -४७.
अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या गायिका अंजली व नंदिनी... लता मंगेशकर यांच्या गाण्यासारखेच आपलेही गाणे ऐकत बसावेसे वाटते.
वा खुप् छान् गायन् केले
Khupch chhan. Apratim. Aankhi kahi shbda nahi itke sundar. Doghihi sundar gatat.👌👍
वा...वा...सर भगीनीना छान तयार केलं तुम्ही. GOOD NOTETION ,ROYAJ, ABHANG NIWAD VERY NICE.GOOD COMPOSITION. EXCELLANT.
आज आई दिसल्या तुमच्या समवेत खूप भारी वाटल 👌👌👌☺️
खूपच सुंदर अंजली आणि नंदिनी दीदी मन तृप्त झाले ऐकून. तबला साथ खूप उत्तम 💐💐👌👌 आदरणीय गुरुवर्य अंगदजी गायकवाड सर हार्मोनियम साथ खूप उत्तम.
From: bhakti ras sandhya youtube channel
अर्जुन मकवाना सुसनेर सींगर आपको सलाम करता हूं जेय हीनद जेय भारत
ताई खूपच छान अप्रतिम कोटी कोटी प्रणाम.
खूपच छान।दोघी बहिणीना खूप आशीर्वाद। असेच गात रहा।
अद्भुत गायन !!जुगलबंदी!!अद्भुत ताल लय सुर!!!अद्भुत ताने!! अद्भुत !!समापन!!
श्रीगायकवाडजी का संगीतप्रेम व संगीत की शिक्षा का संचारण अकल्पनीय,अवर्णनीय है!!
नई रचना कीसहृदय चाह।।
अप्रतिम आवाज आहेच खूप सुंदर रचना पण आहे
Adbhut ,avarnaniy ,god jugalbandi wow ANJALI, NANDINI ANGDJI Apratim Ani utkrishth Tablavadan Mi mantramugdha zalo
अप्रतिम स्वर रचना ,तेवढेच सुंदर सादरीकरण. सातत्याने तुम्ही सर्व देत असलेल्या अशा सुंदर रचनांचे आम्ही रसिकजन चाहते आहोत.
धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक खूप छान सर
खूपच सुंदर अप्रतिम खूप खूप आशीर्वाद 👌👌🌷🌷
खूपच गोड आवाज ,छान... सर्वांग सुंदर.... अप्रतिम साथसंगत.....👌👍💐💐
Both of you the jewel of gayakwad family, woow
Magical performance 👌👌🙏🙏
अंगद गायकवाड कुटुंबीयांनी आषाढी एकादशी चा सुरमय फराळ देवून मन तृप्त केले. अप्रतिम गायन . पांडुरंगाची तुमच्यावर सदैव कृपा राहो....
💞💞सुंदर रचना आणि सुंदर गायनांनी मन प्रसन्न झाले संदयव असेच गात रहा खुप खुप छान ❤❤❤💐💐💐
Vaha आणि तबला खूपच मस्त क्या बात है
123
सर, फार सुंदर स्वर रचना, गायन सुरेख.
Sir, mulina khup chhan tayar kelay ashich khup pragati vavi hich sadichha
MANBHAVAN PRESENTION NICE. भगवान् आपको अच्छा रखें.
mi tumchya doghinchi fan ahe...ani tumchya pratyek performance nantar mi tumchi ankhin mothi fan hote...koutuk asawe te thode ahe.
खूप सुंदर भजन व आवाज सुंदर, गोड.
आती सुंदर आहे गायन आणि वादन
राग मधूवंती मध्ये बांधलेली उत्कृष्ट चाल आणि अंजली व नंदिनीचा कोकीळ स्वर .व्वा! व्वा !! अफलातून कम्पोजिंग . अंगद सरांना सादर प्रणाम.👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
Raag madhukauns ahe , madhuvanti nhi
मध्येच मधुवंती डोकावला आहे, साधारण ५.३० मि.च्या सुमारास.... पण मूळ राग (पूर्णपणे) मधुकंस आहे - आणि गायन अतीव भावमधुर ! तेथे तुमच्याशी १०१% सहमत ! 🙂🙏
मधुकौंस राग है
तो राग मधुकौंस आहे
खूपच छान गातात ह्या बहिणी त्यांना उदंड यश कीर्ती मिळो
Apratim ahe Raag Madhuvanti ,utkrusth prastuti ,
खूपच छान ! अंजली नंदिनी असेच छान गात राहा ..आज मनीषा ताई दिसल्या खूप छान
Dogela.khub.khub.abhinanban.👌👌👌
किती अप्रतिम हिरे त्रासले आहेत दादा आईकटच रहावे असे वाटते मंत्रमुग्ध. मनापासून धनयवाद
God bless this family abundantally n Richly
Waa apratim... Nandini ji tumchya swarani Kan trupta houn jatat☺️
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज अंजली गायकवाड आणि नंदीनी गायकवाड तुमच्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
अतिशय सुंदर 🌹🌹
सारेच विलोभनीय 👍👍
तुम संगीत एवं भारतीय संस्कृति की पहचान तुम दोनों बहने मां भारती की शान इसी तरह गुनगुनाते और गाते रहो
I love singing of both of you great family of classical song 🙏🙏 from Nepal 🇳🇵
Atyanta sundara gayana. Ibbaroo gayakiyara (Anjali and nandini) sadhane adbhuta. Nanage gottillade esto bari e hadannu keliddene. Tabala vadana tumba chennagide so as harmonium by angad. I will be keep watching all the songs in RUclips one by one. All are good, melodious and wants to listen again and again. Very pleasing. Dhanyavadagalu.
खूप सुंदर अभंग गायन सादर केलेला आहे असेच वेगळे वेगळे अभंग सादर करीत रहा धन्यवाद
Bhot.achha.
Khub.sunder.👌👌
अंगदजी,नंदिनी अंजली खूप छान, मस्तच असेच छान गात रहा 👌👌👍👏
अप्रतिम.... खूपच सुंदर गायन
Very melodious, happy to see d whole musical family. Both daughters r really very talented. Sir u r great
🌹🌹🌿वा वा क्या बातहै येहै गुरु क्रीपा राधे राधे 🌹🌹🌿🙏🙏
Tremendous improvement in Nandini's voice . Earlier it was not as strong and mature as it is now . Both sisters create magic , real nector to ears
अप्रतिम. निःशब्द झालो.
खूपच छान, उत्तम साधना आहे
खूप खूप खूप छाननननन
अप्रतिम बाला
Wa अप्रतिम झाला आहे..... एकदम पकड घेतो मनाची
राम कृष्ण हरी 🙏🏻 अप्रतिम व भक्तिमधुर गायन 👌
Anjali Nandini khup sunder gaylat God bless u 🥳🎉🥰💝💓😊😙😘😊🙂💕💕
Atishay sundar abhang
फारच सुंदर गाता तुम्ही
Sooper very beautiful sang
Alkali ani Nandini 've Devachi krupa ahe.my blessing too
व्वा क्या 👌बात हैं 👌
Very superb abhang
A 1...1...1.अद्वितीय...superb....अतिशय सुरेल...मधुर...लयबद्ध.....साध्य करून घेणाराची पण धन्यता अवर्ण नीय आहे...👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक त.र तुम्ही सर अंगद यांचे पोटी जन्म घेतला याचे हे सार्थक आहे. खुप शुभेच्छा आणि धन्य वाद
अप्रतिम
Apratim khup chhan
Wow Amazing beautiful singing
Wa wa kya baat hain👌👌👍👍
What a great composer father-guru angad gaikwad. Very pleasing, melodious singing by both sisters. I am so lucky to listen this kind of music and singing.
उत्तम
Really these two sisters are great singers. They are the future of classical music.Their singing is really melodious.
Ram krusna hari, uttam gayan , dhanya te guru, dhanya te shishya, ramkrusna hari
खूप छान, खूप सुंदर गायन, अप्रतिम अशीच तुमच्यावर ईश्वराच्या आशीर्वादाचा ईश कृपेचा वर्षाव होत राहो हीच सदिच्छा
सगळ्यांना सलाम
संगीत वरील निस्सीम प्रेम व ईश्वरी श्रद्धा
दोघींचे आवाज गोड आणि मधुर आहेत ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Beautiful duet💃💚👍🏻best wishes
अप्रतीम झाले आहे
Utkrusht gayan...manala khoop prasanna vatala aikun 👌👌God bless you both❤
Very nice apratim from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
काय बोलणार नेहमीप्रमाणेच अप्रतिम गायन केलं आणि नेहमीप्रमाणेच मला रडायला आलं
Beautiful singing and wonderful to see mom dad and both kids together on stage❤
धन्य मातापिता,
अवर्णनीय सुखद अनुभूती 🎶🙏🏻💕
Kya baat hai khupch sundar chal aani gayan
गायीला, हार्मोनियम वादक, तबला वादक यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
Wonderful program didi and sarji you are welcome 😘😘😘👌😍😘😘💐🌺❤️💖
वा लाजवाब👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Waa,navin abhang prastut kela ,Sangeet utkrusht dile ahe
God bless you all
🙏
Khup chan man Prassan zhale doghihi chan gatat
Such soulful singing, divine music indeed 🙏🌹
khup sundar aawaj, gayan, chal, theean,, boath are amezing adv b g patil latur
👌👌👌Very very Nice 👍👍👍
Aaaaaaaaaah waah bahut sunder kya baat hai
wah wah kya baat hai allah ap donoko salamat rake lots of love from Canada ❤❤
Wah kyaa baat hai. Inke gurupita ko pranaam 🙏
खुप सुंदर.......खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏👌👌Bahut hee badhiya gayan....
🙏🏼🙏🏼😍