कॉमेन्टस वरील दोघांच्या प्रतिक्रिया आवडल्या. अवनी , अश्मी निरागस गोड विहान , त्याचे पप्पा आणि गोड , लाघवी आवाजाची श्रद्धा ताई आणि एकदम नैसर्गिक घरगुती वातावरण . विरणी वरचा कटवडा उसळ व खेकडे पकडण्याची नविन पद्धत आवडली, vlog मध्ये प्रत्यक्ष तिकडे तुमच्या सोबत असल्याचा भास होत होता , तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐 क्रेझी फुडी रंजिता व तुमचे काय नाते आहे .
तुमचे व्हिडिओ छान आणि, साधे असतात गावाकडे गेला की तुम्ही किती सध्या पद्धतीने राहता, चुलीवर जेवण,बाकी सगळी कामं पण करता,राग नका मानू पण रजिता च्या व्हिडिओ मध्ये सगळं मोठेपणा, एन्जॉय, शॉपिंग, एवढंच असत,तेच तुमच्या व्हिडिओ असं काही नसत जे आहे ते साधं पद्धतीने दाखवता खूप छान
ताई तुमचे सगळेच ब्लॉग खुप छान असतात ... हा पण खुप छान ... Especially तुझे गावाचे वर्णन आणि काही स्पेशल गोष्टी ... कुरल्या पकडणे ... खुप छान वाटतेय पाहायला 💐💕 तुझा सुंदर शांत , स्वभाव मनाला खुप भावतो ... You are a very down to earth & grounded person 🙏🏻 सगळी नाती खुप छान जप्तेस 💖👌
Tumhla tyni force nahi kela tynche videos bagaila ...ani thode tari samj dakhava te bai bichari mulana sambhlun sagla manage karte kautuk karta yet nasel tr nidhan tomble tari deu naka.ek bai dusrya bailach samjun gheu shakat nasel tr kev yete ya bai pannachi.
Video खूप आवडला....👌👌

Thank you so much for your lovable comment 🙏🙏😊😊😍 Ranjita mazi bahin aahe😊🙏
तुमचे व्हिडिओ छान आणि, साधे असतात गावाकडे गेला की तुम्ही किती सध्या पद्धतीने राहता, चुलीवर जेवण,बाकी सगळी कामं पण करता,राग नका मानू पण रजिता च्या व्हिडिओ मध्ये सगळं मोठेपणा, एन्जॉय, शॉपिंग, एवढंच असत,तेच तुमच्या व्हिडिओ असं काही नसत जे आहे ते साधं पद्धतीने दाखवता खूप छान
Thank you so much 🙏🙏😊😊
खूप छान व्हिडिओ. गावचे सुंदर वातावरण एकदम भारी 👌👌❤️❤️
Thank you 😊🙏
खूप छान व्हिडीओ आणि गावच वातावरण अवनी असमि विवान मसत
खूपच छान झाला विडीओ ❤
Mast maja kartay gavi khup chan
खूप छान व्हिडीओ
Khup chan video ❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Kupchan video
ताई तुमचे सगळेच ब्लॉग खुप छान असतात ... हा पण खुप छान ... Especially तुझे गावाचे वर्णन आणि काही स्पेशल गोष्टी ... कुरल्या पकडणे ... खुप छान वाटतेय पाहायला 💐💕 तुझा सुंदर शांत , स्वभाव मनाला खुप भावतो ... You are a very down to earth & grounded person 🙏🏻 सगळी नाती खुप छान जप्तेस 💖👌
Thanks a lot dear for this valuable comment ❤️❤️😊🙏
Virnivar aamcha bajar asto
Good
Ag kharch khup god ahe aawaj
❤
Hi very nice family
खूप छान तू पण छान
खूप छान ताई
आत्तपर्यंतच्या गावच्या vlog मधला बेस्ट vlog!!! खेकड्याची रेसिपी पण दाखवा 😋😋
Nakkich😄😅👍🙏
जय सदगुरू छान व्हिडिओ विधान सुध्दा छान ताई रणजिता ताईचे व्हिडिओ का येत नाही
Thank you so much .. Jay Sadguru 🙏😊 kahi idea nahi tyanche vdo ka nahi yet tyachi.. may be Ranjita out of India aahe mhanun yet nastil🙏😊
ताई रंजिता ताई चे व्हिडिओ का येत नाहीत
रंजीता चे व्हिडीओ आणि रोहन चे व्हिडीओ का येत नाही
❤❤❤
Hi 🙏जय सद्गुरू🙏❤️
Jay Sadguru 🙏😊
Gav Chi aathavan zali kat Vada pahun Aami pan khato gavi gelaya ver
😄😄👍🏻🙏
Aasude g Aamala gavche video pahayala aavdtat tumcha gav khup aavdto mala please may madhe ja ha mala video pahayala aavdto
Ho na nakki janar may madhe 😅😅👍🏻😊
Tumchi love story sanga na 😅please
Tai tumcha naki kont gav ahy
Poip malvan 😊🙏
अजून जुनं विडिओ टाकते का?
Ho
सगळेच व्हिडिओ आवडतात तुमचे काहीही मुद्दाम केलं असं काहीच नसतं आहे खरं ते खरं
Thank you 🙏🙏😊😊
Ganpatichi video atta galtay atta navratra ahe mg he video diwali la takal ani diwali cha video cristmas la taknar 😂
Tumhala pahayche tr pha,lhan bal ahe
Tumhla tyni force nahi kela tynche videos bagaila ...ani thode tari samj dakhava te bai bichari mulana sambhlun sagla manage karte kautuk karta yet nasel tr nidhan tomble tari deu naka.ek bai dusrya bailach samjun gheu shakat nasel tr kev yete ya bai pannachi.
Thank you dear
Thank you so much for this much love n respect 😊❤️❤️❤️🙏🙏🙏