भिवंडी माझे माहेर आहे (खंबाळा) मी हे खाल्ले आहे. आमच्या शेतावर जे लोक आवणीचे काम करायचे,त्यांच्यासाठी हे सुकटीचे बरबोट केले जायचे. मी पण त्यांच्या सोबत खायची.हिरव्यागार बांधावर बसून रिमझिम पाऊस बघत आजोबाचे इरले डोक्यावर घेऊन गरम गरम सुकटीचे बरबोट आणि भाकरी...व्वा काय ती चव आणि काय ते दिवस.खरोखरच मी हे सगळे खूप miss करतेय.😊
मी पन बनते असी तादलाची चुलीवर आई कडे जातेना गावाला तेवाह भावु तुमची आई अन्नपुर्णा हे 🙏कीती नसीब वान आहे तुझी आई जेवन बनवुन देते चुलीवर आईला कधी त्रास देवु नको😢🙏🙏✨❤
Aaichya hatala pan chav aahe karan ti manapasun karate aata aapalyakade khup changale tel asatye pan tevha asel tyat kondyacha manda karanyache kam ti karate mhanun tu khup bhagyavan aahes khup changali sambhal tila
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे म्हणजे आईच्या माहेरी विरार पश्चिम ला सतपाळे गावी भट्टेवाडी मधे जातं असू राहायला तेव्हा मामाकडे शेतात कामं करायला अश्या आदिवासी बायका यायच्या... मुला तुझ्या आईची साडी नेसण्याच्या पद्धतिवरून मला आमच्या मामाचे घर, वाडी दिसली डोळ्यासमोर.. 👌🏻👌🏻😄त्यांच्या तोंडात नेहमी मनोर, सातपाटी आणि अजून बरीच नावं आम्ही ऐकायचो... तुमच्या सारखेच माझी आजी घर सारवायची, चूल सारवायची तिला आम्ही बहिणी मदत करायचो... खुप मज्जा वाटायची... आम्ही मुंबईचे असल्या कारणाने तेव्हा शेणाची घाण वाटायची पण आई, आजी, आजोबा, मामा सांगायचे काही नाही.... एकदा त्यात हात घातला कि आपोआप आवड होईल बघ... असे बोलायची... 😄पण खुप भारी वाटायचे त्या आदिवासी बायकांबरोबर कामं करायला... आम्हाला. 👌🏻👌🏻😄
खुप छान रेसिपी मला आवडली सुकटची भजी आम्ही खातो पण पीठ घातलेली आजपर्यत नाही बनवली आता तुमची रेसिपी बघुन आम्ही बनवून बघु छान रेसिपी आहे तुम्हा सर्वाना नमस्कार धन्यवाद जय आदिवासी
पोट भरले एवढश्या भाकरीने तुमची भाषा वेगळी वाटली, मी पालीच्या आसपासच्या गावी,शिध्देश्वर आईचे माहेर ,आसरे वडिलाचे गाव,भार्जे मावशीचे गाव कुभारशेत बहिणीचे,पाली मावशी ,पण अशी सुकट आणि भाकरी पहिल्यांदा पाहते. छान
आमच्याकडे सुकतीच बरबट म्हणतात खूप छान मस्त लागत
Dnan nirankar Ji
अशी भाकरी करून बघायला पाहिजे. मस्त.
Thanks 🙏🏻
खूप छान ❤
Thanks 🙏🏻
वाव अदिवासी रेसिपी बघून खुप भारी वाटला 👍👍
Thanks
मि लहान होतो तेव्हा माझी आजी आस पीटल सूकट बनवाची खूप छान रेसिपी आहे
Thanks 🙏🏻
Tandalache pith mala mahit aahe lahanpani he sarva anubhavale aahe khup chhan
तुमची आई खूप छान आणि भोळी आहे ...मला खूप आवडते
Thanks 🙏🏻
Bhakri karaychi padhhat khup chhan hoti.mi nkki try karen.thanks and weldone recipe👍
Thanks 🙏🏻
Aaj sukatiche pithi navincha padhartha aahe chhan vatall rassa bhaaji video khup chhan vatala bhayala maja aali
Thanks 🙏🏻
भिवंडी माझे माहेर आहे (खंबाळा) मी हे खाल्ले आहे. आमच्या शेतावर जे लोक आवणीचे काम करायचे,त्यांच्यासाठी हे सुकटीचे बरबोट केले जायचे. मी पण त्यांच्या सोबत खायची.हिरव्यागार बांधावर बसून रिमझिम पाऊस बघत आजोबाचे इरले डोक्यावर घेऊन गरम गरम सुकटीचे बरबोट आणि भाकरी...व्वा काय ती चव आणि काय ते दिवस.खरोखरच मी हे सगळे खूप miss करतेय.😊
जय आदिवासी bhava
Jay adivasi
Tumch Ghar khup chan ahe
Thanks 🙏🏻
आमच्या कडे पणं पुर्वी अशीच सुकट बनवायचे पणं आमच्या कडे सुकटीचे बरबट बोलायचे खूप भारी लागायचे
Hi bhakari bhajaychi padhat unique aahe kadhicha pahili nahi masta 👌👌👌👌👌🙏😊
Thanks 🙏🏻
मी पन बनते असी तादलाची चुलीवर आई कडे जातेना गावाला तेवाह भावु तुमची आई अन्नपुर्णा हे 🙏कीती नसीब वान आहे तुझी आई जेवन बनवुन देते चुलीवर आईला कधी त्रास देवु नको😢🙏🙏✨❤
रविवार रु ही रेसिपी बनवनार आहे
अशी भाकरी करून बघायला पाहिजे
पालघर मध्ये आणि काही वाडा भागात करतात,लोक याला वतवले बोलतात
कालवण छान झालंय मी असे बनवून बघेन
Ho nkki banvun bagha khup chavista lagate 🙏🏻
Mast bhakari karnyachi padhat
खुप छान तोंडाला पाणी सुटल❤❤
Thanks 🙏🏻
Same kokan sarkha gav
Hoy
khup chan dada video madhun sanskrutiche darshan ghadtay ❤
Thanks 🙏🏻
आम्ही अशीच भूकंप साप करतात मस्त
Savryajavalch gav aahe
Khup Chan dada
Pit konte lavle suktila
Tandalache
Okay thank you so much sangitlya baddal mast banvili sukat aai ne 🙏👌👍🤤🤤
Bhari video
खूप छान भाकरी आणि सुकट केळी
Thanks 🙏🏻
Aamche Kadi pol
Mastacha zale jevan chhan
Thanks
रवूप छान भाकरी बनवले
मला ही खूप आवडतं हे जेवण
Suktila pith laun bghin ❤
Mast lagto ekda nkki try kara pn chichola pahije tevha lay bhari chav yete thanks 🙏🏻
Dada , you should help your Mother by cleaning the vessel's after meal's.
Ok sister and thanks 🙏🏻
Sukat manj Kay aste🤔
खूप छान आवडला व्हिडिओ
Thanks 🙏🏻
आमच्या कडे उकड कडून पाण्यावर थापून किंवा लाटून बनवतात भाकरी पनवेल तालुका आमचा आगरी कोळी पद्धत आमची
ok ताई
Pitala Pithampur content lavage tandul ki Dal te sanga
मस्त झाला video.❤
thanks
आमच्या भागात चिपळूण, संगमेश्वर येथे पीठ लावून सुकटीच कालवण करतात त्या ला वत्तल म्हणतात.
Ok and thanks 🙏🏻
सुकट छान केली 😊
Thanks 🙏🏻
Ashich ahe padat amchi
Ok thanks 🙏🏻
Aaichya hatala pan chav aahe karan ti manapasun karate aata aapalyakade khup changale tel asatye pan tevha asel tyat kondyacha manda karanyache kam ti karate mhanun tu khup bhagyavan aahes khup changali sambhal tila
Thanks 🙏🏻
Bhakari Karan yacht padhat aavadli
Bhakrichi vegli padat bgayla milali..
Thanks 🙏🏻
Mast dada ❤❤❤
Thanks 🙏🏻
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे म्हणजे आईच्या माहेरी विरार पश्चिम ला सतपाळे गावी भट्टेवाडी मधे जातं असू राहायला तेव्हा मामाकडे शेतात कामं करायला अश्या आदिवासी बायका यायच्या... मुला तुझ्या आईची साडी नेसण्याच्या पद्धतिवरून मला आमच्या मामाचे घर, वाडी दिसली डोळ्यासमोर.. 👌🏻👌🏻😄त्यांच्या तोंडात नेहमी मनोर, सातपाटी आणि अजून बरीच नावं आम्ही ऐकायचो... तुमच्या सारखेच माझी आजी घर सारवायची, चूल सारवायची तिला आम्ही बहिणी मदत करायचो... खुप मज्जा वाटायची... आम्ही मुंबईचे असल्या कारणाने तेव्हा शेणाची घाण वाटायची पण आई, आजी, आजोबा, मामा सांगायचे काही नाही.... एकदा त्यात हात घातला कि आपोआप आवड होईल बघ... असे बोलायची... 😄पण खुप भारी वाटायचे त्या आदिवासी बायकांबरोबर कामं करायला... आम्हाला. 👌🏻👌🏻😄
Thanks 🙏🏻
@@DSMBondVlogs 👍🏻🙏🏻😄
मला तुमचि भाषा आवडते आणि सुकतीत पिठ कोणतं टाकलं होतं सांगीतलं नाही ते सांगा रेसिपि आवडली मस्त
खुप छान रेसिपी मला आवडली
सुकटची भजी आम्ही खातो पण पीठ घातलेली आजपर्यत नाही बनवली
आता तुमची रेसिपी बघुन आम्ही बनवून बघु छान रेसिपी आहे
तुम्हा सर्वाना नमस्कार
धन्यवाद
जय आदिवासी
Thanks 🙏🏻
Bhakri jra bhajudya ki kchyach ahet tya
Hya bhakrya veglyavastat..ashyach astat. Bhajlya ahet tya
कसलं पिठं टाकलं आहे ते नाही सांगितलं सांगाना ते
तांदळाचे
@@DSMBondVlogs ओके
मला व्हिडिओ रवूप छान वाटला
मस्त .
Thanks
छान
👌👌👌👌❤❤❤❤❤
पोट भरले एवढश्या भाकरीने तुमची भाषा वेगळी वाटली, मी पालीच्या आसपासच्या गावी,शिध्देश्वर आईचे माहेर ,आसरे वडिलाचे गाव,भार्जे मावशीचे गाव कुभारशेत बहिणीचे,पाली मावशी ,पण अशी सुकट आणि भाकरी पहिल्यांदा पाहते. छान
Palipadun aamcha gav javal
Palipasun javal
खूप छान 👍🏻 माय पण फार चपळाईने काम करुन वाढते. जी माहिती देण्यात येते तेथे क्यामेरा फोकस करून दाखविले तर जास्त चांगले होईल शुटिंग.❤ आवडलं मला.😊
Thanks 🙏🏻
Roti Kacha Nikaldiya mummy
Mummy ka boldij
Aamchya gavi ase kartat
दादा 👌👌 बेत सुकटीचा
Thanks 🙏🏻
अरे संसार संसार जसा तवा chulyavar आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे गाणे.
Tuze ghar khup sundar aahe
Thanks 🙏🏻
V. Nice
Thanks
आम्ही अशीच भूकंप साप करतात
हिला आमच्याकडे अंबाडी म्हणतात पुण्यामध्ये
आमच्या कडे चिचेचे पाणी टाकला जातो
khupach chaan vlog...Mi tumchi navin subscriber aahe mala gavache video pahayla khup avdtat....mi tumcha video Seattle-USA madhun pahate aahe
Thanks 🙏🏻
Nice bakri
Thanks
भाकरी दोन ✋ ने मौडून खायला वेगळीच मजा येते
thanks 🙏🏻
Mast
लय भारी
Thanks 🙏🏻
Sukat mhanje kay aste
Samudratil sukavaleli kolambi
रवूप मजा आली
खूप खूप छान, आई करते सगळ काम, आईला नमस्कार, शुभेच्छा, गाव कोणते कळव
Palghar madhe savare gav
Aaj Ayachi Advan Aali ti pn ashich bakar kraychi.
आमच्या कडे असते पायरी असते आम्ही अशीच चूलीवर गग्यसवर अशीच ओतवलई भाकरी काढतात
Bhakri nay tyala sanne boltat,vasai virar Wale banavtat asa
Ok chalel and thanks 🙏🏻
Chaan
Thanks 🙏🏻
Dada ghar kiti chan tevlay
Thanks 🙏🏻
Dada tumhi savryache aahet ka mi durveshchi aahe ❤
Ho
गावचा भाऊ नांव सांग
Palghar madhe savare gav
❤❤❤❤❤
Amhi pole mhanto asha bhakrila
Ok tai
पण आमच्या दादुल भाजुन त्यांचे पीठ बनवतात ते टाकतात
मस्त सुकट भाकरी..
Thanks 🙏🏻
खूप छान
पीठ.कोणत.आहे.आपण.कोणत्याठिकाणाहून.गाव.तालूकाजिल्हाहून.दाखविता
पालघर तालुका सावरे गाव पाचूधारा पाडा आणि तांदळाचे पीठ
Are sansar sansar jasa tava chulhyavar aahi hatala chatke tevha milte bhakar
Thanks 🙏🏻
पीठ कशाचं होतं बेसन पीठ का तांदळाचे पीठ
Tandalache
Chan jewan
आमच्या कडे पण अशीच सुकट साफ करतात भिवंडी वरून व्हिडिओ बघते
Mi pan Bhiwandi la rahto suttila gari jato
👌👌👌👌
Thanks 🙏🏻
तूम्ही कूठे राहतात
Palghar savare gav
मी उरण तालुक्यातील धुतूम या गावातुन तुझ्या व्हिडिओ बघतो सूकट आमच्या कडे पण अशीच साफ करतात
Ok bhau support kelyabaddal thanks 🙏🏻
आमचं गाव कवाड अनगाव आहे तुमचं गाव नक्की कुठे आहे आईंनी जेवण खूप छान बनवला आहे. व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला. गावाचं नाव नक्की सांग.
Savare gav palghar madhe
😂😂😂
Mala ter maza gavachi aatven aali maza aaji chi jaten aani paaili chan aajun perampara aahe video tun aamhala dest.
Thanks 🙏🏻
Good morning poraano ....pan hatat bhakri gheun nakaa khau.... aamcha gaav sange...sdhya mansanmadhe kiti prem aste❤😊
Thanks 🙏🏻 aata plate madhech khanar
Okay 😊
❤😊
आमच्या कडे डहाणू ला अश्यास भाकरी करतो
Camera barobar bhakarivarv dakhawayala pahije hoti
Hii he bakri che pith kasa banvtat ani suktila konta pith lavla
Suktila tandalacha pitha lavala
तुझ गाव कोणत
Savare palghar madhe
Khutla pada?
सावरे पाचुधारा पाडा
@@DSMBondVlogs khup chan ❤️