मिस्टर अँड मिसेस पावभाजी । पुण्याची लाजवाब पावभाजी ।अस्सल चवीची।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 27

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Год назад

    चांगला व्हिडिओ बनवला आहे मुलींनी.

  • @dancepiration_dz2809
    @dancepiration_dz2809 11 месяцев назад

    Truly unlimited pavbhaji and very tasty 😋

    • @Foodyamruta
      @Foodyamruta  11 месяцев назад

      yes mala tar khupch avdali🤤

  • @wisdomquotes396
    @wisdomquotes396 Год назад

    Keep it up....

  • @wisdomquotes396
    @wisdomquotes396 Год назад

    Well done

  • @360dailycricket
    @360dailycricket Год назад

    Nice ❤❤

  • @jod_geming_ff
    @jod_geming_ff Год назад

    Nice 👌👌✌

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 Год назад

    Ok

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 8 месяцев назад

    युनिक खाऊचे अड्डे शोधून काढता ? कौतुक आहे...❤❤❤

    • @Foodyamruta
      @Foodyamruta  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏असाच सपोर्ट राहू द्या

  • @dipakdate6072
    @dipakdate6072 Год назад

    👌👌

  • @prasannadeorukhkar9052
    @prasannadeorukhkar9052 11 месяцев назад

    One suggestion...when you make food vlog you have to explain the taste, texture in camera close up. Since viewers are not eating it, they must get the feeling of food through video... over-all good effort... keep it up

    • @Foodyamruta
      @Foodyamruta  11 месяцев назад

      absolutely sir thank you☺️

  • @ashishmayekar1607
    @ashishmayekar1607 Год назад +2

    अमृताचा आवाज म्हणजे राणी मुखर्जी 😂

  • @vinodiya19
    @vinodiya19 8 месяцев назад

    म्युझिक खूपच छान आहे. मला रिंगटोन ला डाऊनलोड करावं असं वाटतंय. एकाही प्लेट चा क्लोजअप नाही नुसते लांबून 👌 असे खाणाखुणा करून दाखवता.? कोणताच मराठी फूड ब्लॉग मनात भरत नाहीत. बिचारा आशिष करायचा तो पण आता नाही. हिंदी गुजराती मध्ये कितीतरी जणं छानपैकी ब्लॉग करतात. मालकाशी गप्पा, टेस्ट खाऊन झाल्यावर सांगणे वगैरे खूप शिकावं लागेल ताई. म्युझिक चा मारा नको ऊगाचच. मराठीत फक्त तन्वी किशोर खूप भावते त्यामुळे. किती बोलू असं होतं तीला. तसंच हिंदीत अलका. मुंबई. खूप छान आहेत त्या दोघी. गुजरात मध्ये तर कमलेश भाई अप्रतिम. तसंच हरीश बाली बाबत. संपूर्ण माहिती मिळते.

    • @Foodyamruta
      @Foodyamruta  8 месяцев назад +1

      प्लीज सर माझे नवीन वीडियो ही पहा आणखी काही सजेशन्स असतील तर जरूर सांगा improvement करायचा प्रयत्न चालू आहे हळूहळू होईल आपली साथ हवी आहे असाच सपोर्ट राहू द्या तुम्ही सांगितलेल्या youtuber चे विडिओ पाहून सुधारणा करायचा प्रयत्न नक्की करेन धन्यवाद 🙏

  • @mikitaagrawal1058
    @mikitaagrawal1058 Год назад

    Where it is

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 9 месяцев назад

    पत्ता लिहावा. घाबरू नका.

    • @Foodyamruta
      @Foodyamruta  9 месяцев назад

      😂😂 Nahi Sir Mr. And Mrs Pavbhaji Navle Bridge Indian Bank Shejari aani nav Google search kel tari tumahala milun jail ☺️ thanx for watching asach support det raha 😇